आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद आल्याने प्रतिसाद एका पानात रहावे यासाठी नवीन धागा सुरु करीत आहे.
धाग्याची सुरूवात http://indianexpress.com/article/india/gujarat-congress-three-mlas-join… या बातमीने करीत आहे. गुजरातमध्ये वाघेलांपाठोपाठ अजून ३ कॉग्रेस आमदारांनी (बळवंतसिंह राजपूत, तेजश्री पटेल, पी आय पटेल) राजीनामा देऊन भाजप प्रवेश केला आहे. डिसेंबर २०१७ मधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये काँग्रेसला धक्के बसायला सुरूवात झाली. विशेष म्हणजे या ३ आमदारांपैकी २ पटेल आहेत. मागील दीडदोन वर्षे पटेलांना राखीव जागा द्यावात यासाठी गुजरात पेटविण्याचे प्रयत्न झाले. त्याचा काहीसा फटका भाजपला बसला होता. या पार्श्वभूमीवर २ पटेल आमदारांनी भाजपत जाणे ही भाजपसाठी आनंदाची बातमी आहे.
वर्गीकरण
वाचने
42850
प्रतिक्रिया
215
मिसळपाव
प्रतिक्रिया
भाजपाचे मुखपत्र असे नाव द्या
भाजपाचे मुखपत्र असे नाव द्या धाग्याला.
+१११
In reply to भाजपाचे मुखपत्र असे नाव द्या by अभ्या..
धाग्याचे शीर्षक बदलण्यासाठी
In reply to भाजपाचे मुखपत्र असे नाव द्या by अभ्या..
डबल भाजप भाजप मॅच
In reply to भाजपाचे मुखपत्र असे नाव द्या by अभ्या..
राजकारणाला माके मुरडणारे व
In reply to डबल भाजप भाजप मॅच by वरुण मोहिते
प्रतिसाद
In reply to भाजपाचे मुखपत्र असे नाव द्या by अभ्या..
स्कोर सेटलींगचा अत्यंत हिणकस
In reply to प्रतिसाद by सुज्ञ
स्कोर सेटलींगचा अत्यंत हिणकस प्रकार+ २० लाख.मुखपत्र
"आई भवानीच्या कृपेने भाजपाचा
In reply to मुखपत्र by गॅरी ट्रुमन
इतके हसवू नका हो
In reply to "आई भवानीच्या कृपेने भाजपाचा by मोदक
भाजपचेच. बाहेर पडलेल्या
In reply to मुखपत्र by गॅरी ट्रुमन
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एन. धरमसिंग यांचे निधन
ईतक्यात बातम्या बघताय का
गॅरी ट्रुमन साहेब तुमचे खरे नाव चेतन रावळ आहे काय ?
ते वेगळे, हे वेगळे.
In reply to गॅरी ट्रुमन साहेब तुमचे खरे नाव चेतन रावळ आहे काय ? by धर्मराजमुटके
तो मी नव्हेच
In reply to गॅरी ट्रुमन साहेब तुमचे खरे नाव चेतन रावळ आहे काय ? by धर्मराजमुटके
http://www.deccanchronicle
भाजप विरोधकांची जळफळाट बघुण
पनामा पेपर लीक प्रकरणी नवाज
आता हे झुल्फिकार अली
In reply to पनामा पेपर लीक प्रकरणी नवाज by अभिजीत अवलिया
बहुतेक राजीनामा देतील. शरीफ
In reply to आता हे झुल्फिकार अली by मोदक
आता हे झुल्फिकार अली
In reply to आता हे झुल्फिकार अली by मोदक
https://www.dawn.com/news
बिहार विधानसभेत नितीशकुमार जिंकले
भाजपसोबत हातमिळवणी करून नितीश
In reply to बिहार विधानसभेत नितीशकुमार जिंकले by गॅरी ट्रुमन
इगोचा मामला आहे का?
In reply to भाजपसोबत हातमिळवणी करून नितीश by श्रीगुरुजी
बरोबर आहे. पण अन्य
In reply to इगोचा मामला आहे का? by गॅरी ट्रुमन
बरोबर आहे. पण अन्य प्रतिसादांमध्ये म्हटल्याप्रमाणे मोदीविरोध या एकमेव अजेंड्यावर उभी राहिलेली कोणतीही विरोधी पक्षांची आघाडी स्थिर होऊच शकणार नाही हा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवणे आणि त्यातूनच अशा आघाडीला अन्यथा मतांची बेरीज होऊन जितकी मते मिळू शकली असती ती कापणे हा या उद्योगाचा मुख्य हेतू आहे असे दिसते. बहुदा तुम्हाला ते म्हणणे पटलेले दिसत नाही. सगळे विरोधक एकत्र आले आणि त्यांच्या मतांची बेरीज झाली तर २०१९ च्या निवडणुका अजिबात सोप्या जाणार नाहीत.मोदीविरोध या एकमेव अजेंड्यावर उभी राहिलेली कोणतीही विरोधी पक्षांची कोणतीही आघाडी स्थिर होऊच शकणार नाही हा संदेश यापूर्वीच अनेकदा गेलेला आहे. अगदी अलिकडेच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांमध्ये कोणाला मत द्यायचे यावर एकमत नव्हते हे देखील दिसलेले आहे. प्रत्यक्ष मतदानात विरोधी पक्षांची अनेक मते फुटली हेदेखील दिसलेले आहे. बिहारमधील निवडणुकीत जरी राजद, संजद व काँग्रेसची आघाडी झाली तरी त्या आघाडीपासून सप व राष्ट्रवादी काँग्रेस दूर राहिले होते. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत सप व काँग्रेसची आघाडी झाली. परंतु त्यात बसप व अजितसिंग सामील नव्हते. हरयानात काँग्रेस, चौतालाचा पक्ष व भाजप स्वतंत्र लढले आहेत. महाराष्ट्रात देखील भाजपविरोधासाठी कोणतेही विरोधी पक्ष एकत्र आले नव्हते. सगळे विरोधक एकत्र आले तर भाजपला २०१९ ची निवडणुक नक्कीच जड जाईल हे नक्की. परंतु सगळे विरोधक एकत्र येऊच शकत नाहीत हे विरोधी पक्षांना माहित आहे, भाजपला माहित आहे व मतदारांना सुद्धा माहित आहे. तशीही राजद-संजदची आघाडी २०१९ पर्यंत टिकली नसती. राजद+काँग्रेस युतीला बहुमतासाठी जेमतेम ८-१० जागा कमी असल्याने लालूसारखा महाबिलंदर व पाताळयंत्री माणूस तेवढे आमदार मिळविणार हे नक्की होते. एकदा तेवढे आमदार मिळाले की सरकार पाडून स्वतःच्या मुलाला मुख्यमंत्री करणे यासाठी लालू जोरदार प्रयत्न करणार हेही नक्की होते. म्हणूनच भाजपने ही युती स्वतःहून तुटण्याची वाट बघायला हवी होती.दुसरे म्हणजे २०१४ मध्ये सुरवातीला देवेन्द्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा घेतला होता त्यावेळी मिपावर जवळपास सगळ्यांनी त्यावर टिका केली होती पण तुम्हाला ते मान्य होते असे वाटले. शिवसेनेचे जोखड उतरवायला तसे करणे गरजेचे होते अशी त्याची कारणमिमांसा तुम्ही दिली होतीत असेही वाचल्याचे आठवते. ती कारणमिमांसा कोणाला पटेल किंवा पटणार नाही पण निदान तसे पाऊल उचलण्यामागे काहीतरी दुसरा हेतू होता हे तुम्ही मान्य करत होतात. मग आताही तसाच दुसरा हेतू आहे हे तुम्ही मान्य करत नाही याचे आश्चर्य वाटत आहे.नाही, नाही. राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे मी समर्थन केले नव्हते. मी त्यावेळी कोणत्यातरी धाग्यावर असे लिहिले होते की राष्ट्रवादीने न मागता दिलेल्या पाठिंब्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग ताकद एकदम संपुष्टात आली. हे ओळखून फडणविसांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत नरो वा कुंजरो वा अशी भूमिका घेऊन पाठिंबा अधिकृतरित्या स्वीकारला नाही आणि नाकारलाही नाही. त्याबाबत ते गप्पच राहिले. मी त्यावेळी दिल तो पागल है मधील एका प्रसंगाचे उदाहरण दिले होते. जर राष्ट्रवादीच्या पाठिंबा अधिकृतरित्या स्वीकारला असता तर भाजपची सर्वत्र छीथू झाली असती. जर तो नाकारला असता तर शिवसेनेच्या ब्लॅकमेलिंगला बळी पडावे लागले असते. त्यामुळे त्यांनी स्वीकार/नकार असे काहीच न देता सरळ सरकार स्थापन करून काम सुरू केले. यथावकाश आवाजी बहुमताने बहुमत सिद्ध केल्यामुळे शिवसेनेला हात चोळत बसावे लागले. सत्तेचा हातातोंडाशी आलेला घास मिळत नाही हे पाहून अत्यंत कासावीस झालेल्या सेनेला शेवटी सत्तेत यावेच लागले. परंतु सत्तेत येताना त्यांची बार्गेनिंग पॉवर जवळपास संपुष्टात आली होती कारण आपल्या पाठिंब्याशिवायही सरकार चालत आहे हे कटु सत्य त्यांना पचवायला लागले.नितीशकुमार आणि भाजप १७ वर्षे एकत्र होते. त्या काळात काहीही कुरबुरी झाल्या नव्हत्या. तसेच नितीशकुमार हे कुशल प्रशासक आहेत (सुशासनबाबू) ही प्रतिमा देशात आहे. प्रत्यक्षात ते तसे आहेत की नाही ही गोष्ट वेगळी. त्यांची प्रतिमा तशी आहे हे पण तितकेच खरे. मधल्या काळात काही कारणाने भाजप आणि नितीशकुमारमध्ये दुरावा आला असला तरी बाकी गोष्टी लक्षात घेता परत हातमिळवणी करायला हरकत नसावी. विशेषतः स्वतः नरेंद्र मोदींनी ज्या पक्षाला 'नॅचरली करप्ट पार्टी' असे म्हटले होते त्याच्याशीच हातमिळवणी करण्यापेक्षा तर ते वाईट नाही ना? मुख्यमंत्री असताना नितीशनी लालू आणि कुटुंबियांना काही संरक्षण दिले किंवा त्यांच्या विरूध्दचे भ्रष्टाचाराचे खटले बंद व्हावेत यासाठी काही प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. कितीही काहीही झाले तरी काकांच्या पक्षापेक्षा भ्रष्ट नितीशकुमार नाहीत असे मानायला जागा आहे. तेव्हा २०१४ मध्ये तुम्ही जर राष्ट्रवादीशी छुपी हातमिळवणी करण्यात काही गैर आहे असे मानत नव्हतात तर आता २०१७ मध्ये राष्ट्रवादीपेक्षा बराच जास्त चांगल्या (आणि पूर्वी १७ वर्षे बरोबर असलेल्या) पक्षाबरोबर हातमिळवणी करणे चुकीचे आहे हे मानत आहात ही गोष्ट मात्र हजम झाली नाही. हा थोडा इगोचा मामला आहे? म्हणजे इतकी वर्षे शिवसेनेला विनाकारण मोठ्या भावाचा दर्जा मिळाला तो इगो दुखावला म्हणून शिवसेनेला जागा दाखवून द्यायची आणि त्यासाठी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करणे योग्य. पण नितीशकुमारांनी २०१३ मध्ये साथ सोडली म्हणून परत इगो दुखावला गेला म्हणून आता त्यांना परत घेणे चुकीचे आहे असे वाटत आहे का?परत नितीशकुमारबरोबर हातमिळवणी करण्यास हरकत नाही. परंतु ती हातमिळवणी मोठा भाऊ या भूमिकेतून व स्वतःच्या अटींवर व्हायला हवी होती. पुन्हा एकदा नितीशसमोर सेकंड फिडल म्हणून राहण्यात काय अर्थ आहे? २०१३ पर्यंत भाजप बिहारमध्ये महाराष्ट्राप्रमाणेच स्वतःहून कनिष्ठ भूमिकेत जाऊन बसला. बिहारमध्ये नितीशकुमारांच्या कुर्मी जातीची जेमतेम २-३ टक्के मते आहेत. त्यात मुस्लिम, यादव व इतर काही जातींची थोडी थोडी मते मिळवून संजदची एकूण मतसंख्या जास्तीतजास्त १६-१७ टक्क्यांच्या पुढे फारशी जात नाही. याऊलट भाजपकडे किमान २८-२९ टक्के मते आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच इथेही भाजपचा जनाधार जास्त असला तरी विनाकारण भाजप कनिष्ठ भूमिकेत जाऊन बसला आहे. कालच्या प्रसंगाच्या निमित्ताने हे व्यस्त प्रमाण बदलता आले असते. राजद-संजद युती स्वतःहून तुटली असती (याची नक्कीच शक्यता होती) तर भाजपला त्याचा नक्कीच फायदा करून घेतला असता. दुर्दैवाने तसे झालेले दिसत नाही. भाजप मागील वर्षापासून बरीच चुकीची पावले टाकत आहे असे माझे मत आहे. यापूर्वी अरूणाचल प्रदेश व उतराखंड मधील सरकार अस्थिर करून झाले. नंतर गोव्यात पूर्णपणे पक्षाविरूद्ध जनादेश असताना जनादेश धुडकावून सत्ता स्थापन केली व त्यासाठी पर्रीकरांसारखा मोहरा केंद्रातून एका अत्यंत छोट्या राज्यात पाठविला. याचीच पुनरावृत्ती मणीपूरमध्ये केली. आता बिहारमध्ये तसेच सुरू आहे. निकोप लोकशाहीच्या दॄष्टीने हे योग्य नाही. इतर सर्व पक्षांनी असेच केले असते किंवा असेच केले आहे हा बचाव यासाठी अयोग्य आहे. इतरांसारखेच करणार असाल तर तुमच्यात आणि इतरांमध्ये फरक तो काय? राजकारण अशा इगोपेक्षा बरेच काही जास्त आहे. मोठे ध्येय साधण्यासाठी काही गोष्टी करायला लागल्या तरी कराव्या लागतात. अटलबिहारी वाजपेयी असताना असे म्हटले जात होते की एन.डी.ए ला २७२ जागा आल्या नाहीत तर त्यांचे सरकार येणे अशक्य. आता अशी परिस्थिती आहे की २०१९ मध्ये भाजपला २७२ जागा आल्या नाहीत तर मोदी परत पंतप्रधान बनणे अशक्य आहे. म्हणजे नितीशकुमारांनी २०१३ मध्ये धोका दिला म्हणून ते धरून ठेऊन २०१९ मध्ये ममता किंवा केजरीवाल किंवा तत्सम कुठल्यातरी थर्डक्लास माणसाला पंतप्रधान (आणि कदाचित कन्हैय्याला मंत्री) बनायची शक्यता मोकळी ठेवायची का? ही गोष्ट काही समजली नाही. आणि त्यातून नितीशना धडा शिकवायचा असेल तर तो शिकवता येईलच. तसा मोदी-शहांचा प्लॅन नसेलच हे कशावरून? आता नितीशकुमार परत लालूंबरोबर जाऊ शकणार नाहीत तेव्हा त्यांना भाजपवरच अवलंबून राहणे आले. त्यामुळे असा धडा शिकवायचाच असेल तर तो आपल्याला अनुकूल वेळी शिकवायचा असा प्लॅन मोदी-शहांचा कशावरून नसेल?बिहार
In reply to बरोबर आहे. पण अन्य by श्रीगुरुजी
राष्ट्रवादीने न मागता
In reply to बरोबर आहे. पण अन्य by श्रीगुरुजी
पनामा पेपर्स प्रकरणाविषयी एक
एकंदरीत पाकिस्तानी
हो. एक २६/११ चा खटला वगळता
In reply to एकंदरीत पाकिस्तानी by श्रीगुरुजी
नवाझ शरीफची प्रक्षोभक
7 वा वेतन आयोग शिफारस
पेजिनेशन
बघतो मी काही करता येतंय का.
In reply to पेजिनेशन by संग्राम
World's Highly Discussed News
World's Highly Disgusted News
In reply to World's Highly Discussed News by सचु कुळकर्णी
गुजरातमध्ये आणखी दोन आमदार काँग्रेसबाहेर पडले
आमदारांनी भाजपत जाणे ही भाजपसाठी आनंदाची बातमी आहे.
नितीश कुमारांनी जे केले ते
भाजपच्या विरोधात बिहारमधला
In reply to नितीश कुमारांनी जे केले ते by प्रतापराव
कॅग चा आकाश
मुळात शत्रू राष्ट्राला आपल्या
In reply to कॅग चा आकाश by अमितदादा
CAG ने ऑडिट केले आहे ते बरोबर
In reply to कॅग चा आकाश by अमितदादा
http://idrw.org/we-are-firmly
In reply to CAG ने ऑडिट केले आहे ते बरोबर by सुबोध खरे
@खरे साहेब
In reply to CAG ने ऑडिट केले आहे ते बरोबर by सुबोध खरे
शेवटी अणूशस्त्रे
In reply to CAG ने ऑडिट केले आहे ते बरोबर by सुबोध खरे
साहेब
In reply to शेवटी अणूशस्त्रे by अभिजीत अवलिया
कृपया टंकाळा सोडा डॉक्टर
In reply to साहेब by सुबोध खरे
अहो खरे साहेब,
In reply to साहेब by सुबोध खरे
हे सगळे वाचून देशाला पूर्ण
In reply to साहेब by सुबोध खरे
सहमत आहे
In reply to हे सगळे वाचून देशाला पूर्ण by अप्पा जोगळेकर
मोठे नेते आणि संघाचा ग्रिन
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
शहा अध्यक्षाच्या खुर्चीतच
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
पवार, मुलायम किंवा इतर
In reply to शहा अध्यक्षाच्या खुर्चीतच by विशुमित
No Hindi On Bengaluru Metro,
http://m.timesofindia.com
नवाझ शरीफ प्रकरण
इस्लामिक शिक्षा?
In reply to नवाझ शरीफ प्रकरण by धर्मराजमुटके
Platonic Love
आयकर विवरण पत्र
इंदू सरकार चित्रपट
निव्वळ या प्रतिसादामुळे आत्ता
In reply to इंदू सरकार चित्रपट by गॅरी ट्रुमन
Empowering thoughts by Gandhi
In reply to निव्वळ या प्रतिसादामुळे आत्ता by मोदक
या चित्रपटाला काँग्रेस
In reply to इंदू सरकार चित्रपट by गॅरी ट्रुमन
या चित्रपटाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला, काही ठिकाणी या चित्रपटाचे प्रयोग बंद पाडले त्यामागचे कारण समजतेच. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे प्रयोग बंद पाडायच्या प्रकाराला 'असहिष्णुता' असे मोदी सरकार सत्तेत आल्यापासून गेली ३ वर्षे अन्यथा सतत 'असहिष्णुता', 'असहिष्णुता' ही बोंब मारणार्या कोणीही म्हटल्याचे ऐकिवात नाही.या बाबत सपशेल सहमत. या चित्रपटाला नक्की का विरोध केला ते काँग्रेसीच जाणोत. आणीबाणी पुकारली होती हे वास्तव आहे, ते बदलता येणार नाही. या चित्रपटात "इंदू सरकार" या सामान्य महिलेची कहाणी आहे. इंदिराबाई २ मिनीटे तर संजय गांधी १५ / २० मिनीटे पडद्यावर दाखवले आहेत. बादवे, मिपावर यावेसे वाटत नाही... यावेसे वाटत नाही... असे म्हणून बरोब्बर भाजपाविरोधी पिंका टाकणारे काँग्रेससमर्थकही अशा वेळी सोयीस्कररीत्या गायब होतात असे निरीक्षण आहे. ;)संजय गांधींची सहकारी रूखसाना सुलताना
In reply to इंदू सरकार चित्रपट by गॅरी ट्रुमन
कित्ति कित्ति गोंधळ घातला होता नाहि
In reply to संजय गांधींची सहकारी रूखसाना सुलताना by थिटे मास्तर
कोणाकडे ते फोटो आहेत का हो...
In reply to कित्ति कित्ति गोंधळ घातला होता नाहि by थिटे मास्तर
आपण का विदेशी कार वापरतोय ?
In reply to कोणाकडे ते फोटो आहेत का हो... by थिटे मास्तर