रेकी करताना आलेले अदभुत्,अविश्वसनीय्,अनाकलनीय अनुभव.
In reply to रेकी म्हणजे??? पूर्ण आणि सविस्तर सांगाल का?? by mandarbsnl
In reply to हा लेख वाचल्यावर कुतुहल by शानबा५१२
In reply to हा लेख वाचल्यावर कुतुहल by शानबा५१२
In reply to तुम्ही कट्याला या आणि हे by प्रमोद देर्देकर
In reply to आई शप्पत , मी आज पर्यंत अस्ल by सोमनाथ खांदवे
In reply to ऐकलं आहे हे रेकी प्रकरण. पण by ज्योति अळवणी
In reply to तुमचा दुसरा प्रश्न मलाही पडला by शानबा५१२
In reply to मी नास्तिक असूनही पूर्णतः by सतिश गावडे
मी नास्तिक असूनही पूर्णतः शाकाहारी आहे.म्हणजे नास्तिक लोक्स पूर्णतः शाकाहारी नसतात का?
In reply to ऐकलं आहे हे रेकी प्रकरण. पण by ज्योति अळवणी
In reply to ऐकलं आहे हे रेकी प्रकरण. पण by ज्योति अळवणी
ऐकलं आहे हे रेकी प्रकरण. पण नक्की काय प्रकार आहे? असं म्हणतात भावनांच्या पलीकडे जाऊन सर्वांचं भलं व्हावं असा विचार करणं आणि तो प्रसवण म्हणजे रेकी. पण मग त्या 'सगळ्यांमध्ये' वाईट लोक पण येतातच न?
कृपया खुलासा करा
मी रेकी शिकले त्यांच्यामते रेकीमुळे कुणाचं वाईट होउच शकत नाही आणि आपण नकारात्मक गोष्टींचा विचार करणे सोडुन देतो.
सकारात्मक उर्जेने चांगल्या गोष्टीच घडतात. आणी आपण स्वत:च दुसर्याबद्दल वाईट चिंतत नाही ईतके आपण सकारात्मक बनतो. आपल्याला हा बदल जाणवतोही. In reply to प्लसिबो by उपाशी बोका
In reply to प्लसिबो by उपाशी बोका
In reply to काही प्रश्न by मराठी_माणूस
In reply to १) ढींणगी...ओके सॉरी. by शानबा५१२
In reply to १) ढींणगी...ओके सॉरी. by शानबा५१२
In reply to काही प्रश्न by मराठी_माणूस
In reply to " ही कसली रेकी, हा तर अतिरेकी by चौथा कोनाडा
In reply to " ही कसली रेकी, हा तर अतिरेकी by शानबा५१२
In reply to रेकाई काय क्युट दिसतेय हो, by अभ्या..
In reply to हा..हा... by चांदणे संदीप
In reply to रेकाई काय क्युट दिसतेय हो, by अभ्या..
In reply to Quan Yin, the great goddess by शानबा५१२
In reply to रेकी म्हणजे काय? मला ह्या by यशोधरा
In reply to Rei = universal by शानबा५१२
In reply to Rei = universal by शानबा५१२
Rei = universal ki = life force energy.ओके, धन्यवाद. बरेच दिवस शब्द ऐकला, आज अर्थ समजला. बरं ते आमच्याऑफिसममध्ये माझ्यासाठी असाल तिथून रेकी करा बरं. धन्यवाद. मला हवा तो परिणाम दिसल्यास ह्या धाग्यावरच सांगेन.
In reply to मी कोणताही रेकीचा कोर्स by कंजूस
In reply to मी कोणताही रेकीचा कोर्स by कंजूस
In reply to या ६ महिन्यात मी रेकीच्या by कविता१९७८
In reply to या ६ महिन्यात मी रेकीच्या by कविता१९७८
In reply to या ६ महिन्यात मी रेकीच्या by कविता१९७८
In reply to रेकीमुळे स्वत:च्या वागण्यातही by कविता१९७८
In reply to रेकी म्हणजे निसर्गातील by कविता१९७८
In reply to रेकी म्हणजे दहशतवादी एखाद्या by गवि
In reply to रेकी म्हणजे दहशतवादी एखाद्या by गवि
In reply to ते लेखकाची शिग्रेट सुटलिये by सुबोध खरे
In reply to लेखकाचे लेखकाला माहीत पण मी by कविता१९७८
In reply to रेकी शिकल्याने ''दुसऱ्यांच्या by सप्तरंगी
In reply to कट्टे केल्याने होतात.... by मुक्त विहारि
In reply to हे खरंच सिरिअसली लिहिलंय ?? by वीणा३
मला आधी वाटलं होतं रेकी वाल्या लोकांच्या क्लेमस ना वैतागून लिहिलंय!!!असेलही किंवा नसेलही. मात्र वाचकांचे मनोरंजन करण्याचे जबरदस्त सामर्थ्य या धाग्यात आहे. :)
In reply to मला आधी वाटलं होतं रेकी by सतिश गावडे
In reply to ते तर आहेच. by वीणा३
पत्राने कॅन्सर बरा करतात म्हणे .
असे असेल तर खरेच फसवेगिरी आहे. पत्र पाठवुन आणि फोनवर बोलुन बरं करता येतं असं बरेच रेकी पाठवणारे म्हणतात जे अगदि चुक आहे. तुम्हाला रेकी शिकवणारा गुरु जर चांगला मिळाला तर याची माहीती नक्की देइल रेकी मास्टर पदवी/दीक्षा/डीग्री घेतलेल्या व्यक्तीला दुस-यावर रेकी करता येते./code>
रेकी करत नाही हो , स्वत: वर रेकी घेतात , टच थेरपी मधे दुसर्याला रेकी देतात आणि डिस्टंस रेकीमधे दुसर्याला रेकी पाठवतात.
त्याने हातातुन काही कीरणासारखे माझ्या कपलावर फेकले तेव्हा मी जागच्याजागी दचकलो,एवढा की 'अरे हे काय आहे?!?!?!' असे मी जोरात ओरडायचे बाकी होते.
हा काय प्रकार आहे?? हे मलाही न पटण्यासारखे आहे. आमचे रेकी ग्रँडमास्टर प्रसाद करमरकर हे जर्मनीला जाउन रेकी शिकुन आलेत आणि १९९८ पासुन रेकी शिकवतात. मेडीटेशनचा २२-२३ वर्षांचा अनुभव आहे . ते भारताबाहेरही रेकीचे क्लासेस घेतात. त्यांना पण हे कीरणे फेकणं असं कधीच कुणी पाहीलं नाही . ते स्वत: असले काही प्रकार करतही नाहीत. त्यांचा साधा सरळ फंडा आहे "लव , लाईट अँड रेकी"
In reply to रेकी मास्टर पदवी/दीक्षा by कविता१९७८
In reply to आज सर हवे होते. by मोदक
In reply to अगदी अगदी..!! by विशुमित
In reply to मावेवाल्याच्या ढींगण्या : by सिद्धेश्वर विल…
आजही मला ती ढींगणी काय होती ते नाही कळाले,पण 'ती खरच ढींगणी होती का?' असा प्रश्न कींवा शंका माझ्या मनात कधीच आली नाही,कारण मला पुर्ण खात्री होती मी काय पाहीले आहे.या वाक्याचा अर्थ काय?
In reply to ढींगणी चा अर्थ by सिद्धेश्वर विल…
रेकी म्हणजे??? पूर्ण आणि सविस्तर सांगाल का??