मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.
काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.
असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल.
मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय?
हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे.
http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs…
कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल.
धन्यवाद.
वाचने
311129
प्रतिक्रिया
1112
मिसळपाव
प्रतिक्रिया
तो तर आधीच केलाय बहुतेक
In reply to अजून एक by अनिरुद्ध.वैद्य
मोदी प्लेड ट्रंप कार्ड! सारी
=)) =)) =))
In reply to मोदी प्लेड ट्रंप कार्ड! सारी by पिलीयन रायडर
मागच्या सर्व घटनांवर विचार
जास्तीत जास्त जनते* कडे बँक
In reply to मागच्या सर्व घटनांवर विचार by सही रे सई
मलाही हा निर्णय आवडला. लगेच
खतरनाक निर्णय.
प्रा.डॉ तुम्ही खासगी कॉलेजात
In reply to खतरनाक निर्णय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
का बरं ?
In reply to प्रा.डॉ तुम्ही खासगी कॉलेजात by अनुप ढेरे
लोकसत्ता मधली ही 2000च्या
लोकसत्तामधील विनोदी बातमी
In reply to लोकसत्ता मधली ही 2000च्या by शब्दबम्बाळ
अ फ वा
In reply to लोकसत्ता मधली ही 2000च्या by शब्दबम्बाळ
और ये लगा सिक्सर
आज निर्णय आवडला
वरिल विडिओ लेखात टाकता आला तर
माझी काही हरकत नाही
In reply to वरिल विडिओ लेखात टाकता आला तर by संदीप डांगे
पंतप्रधान नोटांबद्दल जी
In reply to माझी काही हरकत नाही by ट्रेड मार्क
मग नक्कीच टाकायला पाहिजे
In reply to पंतप्रधान नोटांबद्दल जी by संदीप डांगे
अजून एक महत्वाचा व्हिडीओ
In reply to वरिल विडिओ लेखात टाकता आला तर by संदीप डांगे
बिलियन?
In reply to अजून एक महत्वाचा व्हिडीओ by शब्दबम्बाळ
बरोबर आहे हा! तुमचे मत आर.
In reply to बिलियन? by निल्या१
एक प्रश्न आहे
मार्च 2017 पर्यंत वेळ दिलेला
In reply to एक प्रश्न आहे by ट्रेड मार्क
हो का? अरे वा! बरं झालं.
In reply to मार्च 2017 पर्यंत वेळ दिलेला by शब्दबम्बाळ
IATA ने सांगितल्याप्रमाणे
In reply to मार्च 2017 पर्यंत वेळ दिलेला by शब्दबम्बाळ
पंतप्रधानांनी
In reply to IATA ने सांगितल्याप्रमाणे by ट्रेड मार्क
हि सरकारी दिवाळखोरी मला
In reply to पंतप्रधानांनी by शब्दबम्बाळ
5000 रुपयांपेक्षा जास्त
In reply to हि सरकारी दिवाळखोरी मला by साहना
आजकाल लाखभर डॉलर्स वैध
In reply to हि सरकारी दिवाळखोरी मला by साहना
पण १००० आणि ५०० गांधी सध्या
In reply to IATA ने सांगितल्याप्रमाणे by ट्रेड मार्क
NRIs (forwarded as received)
In reply to एक प्रश्न आहे by ट्रेड मार्क
याबद्दल खात्रीशीर माहितीचा
In reply to NRIs (forwarded as received) by मंदारपुरोहित
किमान कॅलिफोर्निया मधील SBI
In reply to याबद्दल खात्रीशीर माहितीचा by सही रे सई
याचा यू टर्न कधी येणारे?
उद्या पोस्ट केलेल्या ऑपरेशनांना मी नाही सांगणार आहे
In reply to याचा यू टर्न कधी येणारे? by आनंदी गोपाळ
शंभर रुपयांत पैसे दिलेत तरच
In reply to उद्या पोस्ट केलेल्या ऑपरेशनांना मी नाही सांगणार आहे by शब्दबम्बाळ
ता.क.
In reply to शंभर रुपयांत पैसे दिलेत तरच by आनंदी गोपाळ
=))
In reply to ता.क. by आनंदी गोपाळ
डॉक्टरांकडे कॅशलेस व्यवहार
In reply to शंभर रुपयांत पैसे दिलेत तरच by आनंदी गोपाळ
यावरून आठवलं... शक्यतो
In reply to डॉक्टरांकडे कॅशलेस व्यवहार by शब्दबम्बाळ
उद्या त्या डॉक्टरने 500 ची
In reply to यावरून आठवलं... शक्यतो by शब्दबम्बाळ
>>>>उद्या पोस्ट केलेल्या
In reply to याचा यू टर्न कधी येणारे? by आनंदी गोपाळ
तुम्हाला पटावे म्हणून
In reply to >>>>उद्या पोस्ट केलेल्या by मोदक
गोपाळराव
In reply to तुम्हाला पटावे म्हणून by आनंदी गोपाळ
+१...
In reply to गोपाळराव by सुबोध खरे
एवढ्या मोठ्या निर्णयाचा
In reply to याचा यू टर्न कधी येणारे? by आनंदी गोपाळ
तू चष्मा घातलेला आहेस का?
In reply to एवढ्या मोठ्या निर्णयाचा by पिलीयन रायडर
मोदक सुबोध बघ.
In reply to तू चष्मा घातलेला आहेस का? by मोदक
चेक आणि बँकेचे व्यवहार
In reply to मोदक सुबोध बघ. by आनंदी गोपाळ
+100
In reply to चेक आणि बँकेचे व्यवहार by मोदक
हसू का?
In reply to +100 by सुबोध खरे
आपल्या सीए आणि माझ्या सीए
In reply to हसू का? by आनंदी गोपाळ
हसू नका , चांगल्या CA चा
In reply to हसू का? by आनंदी गोपाळ
लहान
In reply to हसू नका , चांगल्या CA चा by वगिश
"खरे" असलेल्या डॉकनी
In reply to लहान by नाखु
व्यवहार का बंद? तुम्हीच
In reply to मोदक सुबोध बघ. by आनंदी गोपाळ
नॉन मेट्रोमधे कॅशलेस फार कमी होते.
In reply to व्यवहार का बंद? तुम्हीच by पिलीयन रायडर
हजारवर रकमेचे चेक घेता येतील
In reply to नॉन मेट्रोमधे कॅशलेस फार कमी होते. by आनंदी गोपाळ
अधिक्रुत फी घेत असाल तर DD
In reply to नॉन मेट्रोमधे कॅशलेस फार कमी होते. by आनंदी गोपाळ
नवीन सिक्युरिटी आणि
In reply to एवढ्या मोठ्या निर्णयाचा by पिलीयन रायडर
घंटा!
In reply to नवीन सिक्युरिटी आणि by मोदक
घंटा
In reply to घंटा! by आनंदी गोपाळ
५०० च्या नोटा तर नवीन रुपात
In reply to नवीन सिक्युरिटी आणि by मोदक
निषेध
का
In reply to निषेध by प्रसाद गोडबोले
खाबू सरकारी अधिकारी, राजकारणी
Hyat bil n denare doctor pan
In reply to खाबू सरकारी अधिकारी, राजकारणी by सुबोध खरे
चूक आहे
In reply to Hyat bil n denare doctor pan by वगिश
Tumhala nahi ho pratisad, te
In reply to चूक आहे by सुबोध खरे
+1
In reply to खाबू सरकारी अधिकारी, राजकारणी by सुबोध खरे