मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.
काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.
असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल.
मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय?
हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे.
http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs…
कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल.
धन्यवाद.
वाचने
311129
प्रतिक्रिया
1112
मिसळपाव
प्रतिक्रिया
उ.प्र. निवडणुकांच्या तोंडावर
In reply to एक नंबर तुफान निर्णय, मोदींनी by कैलासवासी सोन्याबापु
कोणासाठी डेडली म्हणताय?
In reply to उ.प्र. निवडणुकांच्या तोंडावर by अनुप ढेरे
निवडणूकीत काळ्या पैश्याचा
In reply to कोणासाठी डेडली म्हणताय? by कैलासवासी सोन्याबापु
मतदानाच्या आदल्या दिवशी
In reply to उ.प्र. निवडणुकांच्या तोंडावर by अनुप ढेरे
२००० च्या नोटमधे एक चिप असणार
असे असेल तर भारताच्या
In reply to २००० च्या नोटमधे एक चिप असणार by शाम भागवत
धोरण व अंमलबजावणी दोन्हीची
In reply to २००० च्या नोटमधे एक चिप असणार by शाम भागवत
कृपया असल्या अफवा पसरवू नका.
In reply to २००० च्या नोटमधे एक चिप असणार by शाम भागवत
मी लोकसत्तेच्या बातमीच्या
In reply to कृपया असल्या अफवा पसरवू नका. by साहना
मी लोकसत्तेच्या बातमीच्या
In reply to मी लोकसत्तेच्या बातमीच्या by शाम भागवत
येथे लोकसत्तेतील बातमी पहा
In reply to मी लोकसत्तेच्या बातमीच्या by असंका
आजिबात छाननी न करता अश्या
In reply to येथे लोकसत्तेतील बातमी पहा by शाम भागवत
अफवाच.
In reply to मी लोकसत्तेच्या बातमीच्या by शाम भागवत
हो
In reply to अफवाच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्हॉट्सॅपी अफवा..
In reply to २००० च्या नोटमधे एक चिप असणार by शाम भागवत
खरं खोटं माहित नाही.
In reply to व्हॉट्सॅपी अफवा.. by चिगो
:)
In reply to खरं खोटं माहित नाही. by मराठी कथालेखक
अजून एक गोष्ट सांगतो.
In reply to :) by अन्नू
आमच्या इथेही
In reply to अजून एक गोष्ट सांगतो. by मराठी कथालेखक
आज ATM चालू होते का ?>>>>>>
In reply to अजून एक गोष्ट सांगतो. by मराठी कथालेखक
हिंजवडीला 8 ATMS आहेत
In reply to आज ATM चालू होते का ?>>>>>> by अन्नू
.
In reply to २००० च्या नोटमधे एक चिप असणार by शाम भागवत
http://www.misalpav.com
In reply to . by सस्नेह
अत्यंत प्रशंसनीय निर्णय. या
नोटा कोणीही बदलून आणू शकेल.
In reply to अत्यंत प्रशंसनीय निर्णय. या by पुंबा
बरोबर आहे ते, पण......
In reply to नोटा कोणीही बदलून आणू शकेल. by अनुप ढेरे
मुख्य म्हणजे बँकेतील सीबीएस
In reply to बरोबर आहे ते, पण...... by विनोद१८
प्रत्येकाला तीन लाखावर रक्कम
In reply to अत्यंत प्रशंसनीय निर्णय. या by पुंबा
अहाहा.. हे वाचून दिल गार्डन
In reply to प्रत्येकाला तीन लाखावर रक्कम by खेडूत
मला वाटतं याचा संबंध नोटेच्या
In reply to अत्यंत प्रशंसनीय निर्णय. या by पुंबा
अर्थात अर्थव्यवस्थेतील
In reply to अत्यंत प्रशंसनीय निर्णय. या by पुंबा
धोरण व अंमलबजावणी दोन्हीची
अॅब्सोल्यूट ब्रिलियन्स ! हे
उत्तम
येवढंच?
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
ते
In reply to येवढंच? by llपुण्याचे पेशवेll
देवळाना दान होईल बरेच
देवळांतील दानपेटीत असणाऱ्या
In reply to देवळाना दान होईल बरेच by पैसा
१९८१-८२ च्या सुमारास
In reply to देवळांतील दानपेटीत असणाऱ्या by पुंबा
तिरुपती संस्थानाने 500 आणि
In reply to १९८१-८२ च्या सुमारास by शाम भागवत
आज अमृतसरच्या
In reply to देवळाना दान होईल बरेच by पैसा
पुरुषोत्तम पंतप्रधान मोदीसाहेबांचा न भूतो न भविष्यति निर्णय !
काळा पैसा व अतिरेकी कारवायात
सहमत!
In reply to काळा पैसा व अतिरेकी कारवायात by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to काळा पैसा व अतिरेकी कारवायात by डॉ सुहास म्हात्रे
अर्थशास्त्रातील महत्वाचा धडा
सहमत!
In reply to अर्थशास्त्रातील महत्वाचा धडा by गॅरी ट्रुमन
ह्या एका झटक्याने लाखो लोक
In reply to अर्थशास्त्रातील महत्वाचा धडा by गॅरी ट्रुमन
पेटीयम हा केवळ पेमेंट गेटवे
In reply to ह्या एका झटक्याने लाखो लोक by पुंबा
पेटिएमचे तीन प्रमूख
In reply to पेटीयम हा केवळ पेमेंट गेटवे by सतिश गावडे
हो
In reply to पेटिएमचे तीन प्रमूख by जयंत कुलकर्णी
नेमके काय सुचवायचेय?
In reply to पेटिएमचे तीन प्रमूख by जयंत कुलकर्णी
मला वाटते ऍप वापरायला सोपे
In reply to पेटीयम हा केवळ पेमेंट गेटवे by सतिश गावडे
पेटीएम की तो निकल पडी
In reply to ह्या एका झटक्याने लाखो लोक by पुंबा
आज ज्याला झोप लगाल त्यो खरा शिरमन्त.......
आणि लाकडा ऐवजी ५०० व १०००
In reply to आज ज्याला झोप लगाल त्यो खरा शिरमन्त....... by विखि
अभिनंदन मोदिंचे.. खुप
सगळ्यात जास्त मजा भ्रष्ट
भारतीयांचे अमेरिकेच्या
झोप...
सहमत
In reply to झोप... by विकास
जनता सरकार
मुत्सद्देगिरिचा कळस आहे हा..
अगदी , अगदी ! खणखणीत षटकार
In reply to मुत्सद्देगिरिचा कळस आहे हा.. by सही रे सई
अजुन एक मुद्दा. ज्या
तो भारताबाहेरच खर्च करावा
In reply to अजुन एक मुद्दा. ज्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
ती पाचरसुध्धा मारली जाईल पण योग्य त्या वेळीच...
In reply to अजुन एक मुद्दा. ज्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
खरे आहे...
In reply to ती पाचरसुध्धा मारली जाईल पण योग्य त्या वेळीच... by विनोद१८
अजून एक
शिवाय फौजदारी खटला वेगळा
In reply to अजून एक by अनिरुद्ध.वैद्य