हात दाखवून अवलक्षण
करण जोहरच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने उठलेल्या वादामुळे झालेली परिस्थीती आणि त्याच्या प्रदर्शनाला होणारा मनसेचा तीव्र विरोध याच्यावर तोडगा काढण्यात आला.
पण या सगळ्या प्रकाराने खालील प्र्श्न उदभवले आणि त्यावरच मिपाकरांची नक्की काय मते आहेत म्हणून हा काथ्याकुट.
- सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी.
- निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत.
- महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय? का तशी निर्मात्यांना भिती वाटली असावी?
- मुख्य्मंत्र्यांनी राज ठाकरेंना चर्चेस बोलावून अवाजवी महत्व दिले काय? असे तुम्हाला वाटते काय?
- आणि राज ठाकरेंनी ५ कोटीची सैनीक फंडाला मदत करण्याची सूचना करण्याची वाश्यकता काय किंबहुना त्यांना तसा अधिकारच कसा काय आहे?
- या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
=)) =))
जनतेलाच ठरवू द्या ना थेट
सेन्सॉर आहे! पण तो मुद्दा
पॉर्न फिल्म्स अजिबात सेन्सॉर
ख्खिक! नाहीतर बहुतेक वेळेस
क्लासच!!!!!!
अजिबात नाही बापु! जरूर नाचावं
मग?
कोणी अशी जाहिरात केली?
तुम्ही पण केलीत ना?
वरीलपैकी एका प्रतिसादात मी
चुकीचा पायंडा हे तर नक्कीच
सहमत .
सदर पास्टर महोदयांना
हैला,
सहमत!
मनसे च्या ठिकाणी कोणतंही नाव
घटनादत्त पदावरील व्यक्तीने
टैम्प्लीज
परत एकदा टंकनश्रम
जर का सैनिक वेल्फेअर निधीला
राज व करण आपापपसात बोलून
जर का ती करण जोहर आणि राज
त्याना जे काय करायचे ते करू देत
सैनिक कल्याण निधीला देणगी
कोण वाचाळ?
पै तै
खिखिखि!
राज ठाकरेंसारख्या व्यक्ती
राज ठाकरे
चार पाच हजार गुंड हाताशी धरून
डांगे अण्णा
'फक्त गुंडांचा गट' हे माझे
ते तेव्हा होतं आता नाही.
चार पाच हजार गुंड हाताशी धरून
म्हणूनच म्हणतो - कि दुखणं
वा वा!! सुंदर भाषा...
कायद्याचे राज्य आणण्याची
एकूणच जनतेच्या मतांचा खूप आदर
श्याम बेनेगल सारखे लोक
ओह्ह! आय इट माय वर्ड्स देन!
"मातोश्री"
हाहा
पा़किस्तानला क्रिकेट खेळू
डांगेंअण्णा हे घ्या
बलात्कारित कोण आहे ?
खरेच वाचवले?
स्टंटबाजी होती की नाही हे
आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी
ओके,क्लीअर! पण इथे पोलीस हा