हात दाखवून अवलक्षण
करण जोहरच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने उठलेल्या वादामुळे झालेली परिस्थीती आणि त्याच्या प्रदर्शनाला होणारा मनसेचा तीव्र विरोध याच्यावर तोडगा काढण्यात आला.
पण या सगळ्या प्रकाराने खालील प्र्श्न उदभवले आणि त्यावरच मिपाकरांची नक्की काय मते आहेत म्हणून हा काथ्याकुट.
- सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी.
- निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत.
- महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय? का तशी निर्मात्यांना भिती वाटली असावी?
- मुख्य्मंत्र्यांनी राज ठाकरेंना चर्चेस बोलावून अवाजवी महत्व दिले काय? असे तुम्हाला वाटते काय?
- आणि राज ठाकरेंनी ५ कोटीची सैनीक फंडाला मदत करण्याची सूचना करण्याची वाश्यकता काय किंबहुना त्यांना तसा अधिकारच कसा काय आहे?
- या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.
वर्गीकरण
वाचने
65586
वाचनखूण
प्रतिक्रिया
306
इसकाळ वरील हे दोन्ही विचार
समाज शेकडो विकृतींनी भरलेला
हा सारा पब्लिसिटी स्टंट आहे,
मुद्दा क्र. १ व २
हि सेटलमेंट म्हणजे राजकीय
सरकारने यापुढे मांडवली किंग
In reply to सरकारने यापुढे मांडवली किंग by मृत्युन्जय
प्रतिसाद आवडला
In reply to प्रतिसाद आवडला by चांदणे संदीप
राज ठाकरे काही मूर्ख नाहीत.
In reply to सरकारने यापुढे मांडवली किंग by मृत्युन्जय
सहमत!
In reply to सहमत! by शब्दबम्बाळ
आणि हि असली मांडवली
In reply to आणि हि असली मांडवली by श्रीगुरुजी
याउलट सध्या समाजात मोठ्या
In reply to आणि हि असली मांडवली by श्रीगुरुजी
> राज्याचा मुख्यमंत्री या
In reply to सरकारने यापुढे मांडवली किंग by मृत्युन्जय
सहमत..
<<<हे असले मांडवली धंदे
या वादात एकूण ३ हितसंबंधी
In reply to या वादात एकूण ३ हितसंबंधी by श्रीगुरुजी
यझ प्रतिसाद!
In reply to यझ प्रतिसाद! by संदीप डांगे
आम्ही तुमच्या महफिलीतले नाही
In reply to यझ प्रतिसाद! by संदीप डांगे
प्रतिवाद करा म्हणतो
In reply to प्रतिवाद करा म्हणतो by गामा पैलवान
मृत्युंजय साहेबांनी केलेला
In reply to मृत्युंजय साहेबांनी केलेला by संदीप डांगे
यझ प्रतिसाद म्हणजे नेमकं काय?
In reply to या वादात एकूण ३ हितसंबंधी by श्रीगुरुजी
सरकारने सनदशीर आणी कायदेशीर
In reply to सरकारने सनदशीर आणी कायदेशीर by मृत्युन्जय
प्लसच वन, शिवाय लोकभावना
In reply to सरकारने सनदशीर आणी कायदेशीर by मृत्युन्जय
सरकारने सनदशीर आणी कायदेशीर
In reply to सरकारने सनदशीर आणी कायदेशीर by श्रीगुरुजी
सरकारने सनदशीर व कायदेशीर
In reply to सरकारने सनदशीर आणी कायदेशीर by श्रीगुरुजी
कुठल्या कोर्टाने "असे वाद
In reply to कुठल्या कोर्टाने "असे वाद by कैलासवासी सोन्याबापु
फडणविसांनी राज व करणला एकत्र
In reply to फडणविसांनी राज व करणला एकत्र by श्रीगुरुजी
अच्छा म्हणजे एका सिनेमाला
In reply to अच्छा म्हणजे एका सिनेमाला by कैलासवासी सोन्याबापु
मनसेने पूर्वी बिहारींविरूद्ध
In reply to फडणविसांनी राज व करणला एकत्र by श्रीगुरुजी
अच्छा म्हणजे एका सिनेमाला
In reply to अच्छा म्हणजे एका सिनेमाला by कैलासवासी सोन्याबापु
राष्ट्रवादी एक फुटकळ पक्ष
In reply to फडणविसांनी राज व करणला एकत्र by श्रीगुरुजी
काश्मिर मध्ये १०० लोक मेले तर
In reply to काश्मिर मध्ये १०० लोक मेले तर by भक्त प्रल्हाद
महाराष्ट्रात १०० माणसे
In reply to महाराष्ट्रात १०० माणसे by श्रीगुरुजी
तोडगा काढताना फक्त एका बाजुला
In reply to तोडगा काढताना फक्त एका बाजुला by भक्त प्रल्हाद
मला नाही वाटत की ५ कोटी रूपये
In reply to मला नाही वाटत की ५ कोटी रूपये by श्रीगुरुजी
मला नाही वाटत की ५ कोटी रूपये
In reply to मला नाही वाटत की ५ कोटी रूपये by गणामास्तर
मग नक्की काय करायला हवे होते
In reply to मला नाही वाटत की ५ कोटी रूपये by गणामास्तर
मुख्य प्रॉब्लेम या असल्या
In reply to मुख्य प्रॉब्लेम या असल्या by संदीप डांगे
काय करायला पाहिजे होते?
In reply to मुख्य प्रॉब्लेम या असल्या by संदीप डांगे
१. सरकार: चित्रपटाला संरक्षण
In reply to या वादात एकूण ३ हितसंबंधी by श्रीगुरुजी
विनर
In reply to या वादात एकूण ३ हितसंबंधी by श्रीगुरुजी
विन विन तोडगा?
In reply to विन विन तोडगा? by पैसा
आमच्या गावचा असा रास्त उल्लेख
In reply to विन विन तोडगा? by पैसा
फडणवीस मोर्चांचा प्रसंग ज्या
In reply to फडणवीस मोर्चांचा प्रसंग ज्या by श्रीगुरुजी
गप्प बसायचे होते
In reply to गप्प बसायचे होते by पैसा
काहीही काय? नवराबायकोचे भांडण
In reply to काहीही काय? नवराबायकोचे भांडण by श्रीगुरुजी
बादवे, खालील वाक्यांवर
In reply to बादवे, खालील वाक्यांवर by श्रीगुरुजी
वाटाघाटी कशाला?
In reply to वाटाघाटी कशाला? by पैसा
>>> करण जोहरने कोर्टात जायचे
In reply to >>> करण जोहरने कोर्टात जायचे by श्रीगुरुजी
टंकाळा
In reply to टंकाळा by पैसा
१०० पैकी ९५? सोशल मिडियावर
In reply to काहीही काय? नवराबायकोचे भांडण by श्रीगुरुजी
मग कारण जोहर आणि ठाकरे कोण हो?
In reply to मग कारण जोहर आणि ठाकरे कोण हो? by पैसा
ती बैठक राज किंवा करणसाठी
In reply to ती बैठक राज किंवा करणसाठी by श्रीगुरुजी
काहीही हं श्री!
In reply to विन विन तोडगा? by पैसा
अकोल्याच्या एका दुकानदाराने
अकोल्याच्या एका दुकानदाराने करण जोहरला ३२० रुपयाचा चेक पाठवून भीक घातली आहे ही आहे लोकभावना.भारीच कल्पक आहे तो दुकानदार ! पण, असे बरेच चेक आले तर पैश्याच्या मागे धावणारे बॉलीवूडी लोक ते निर्लज्जपणे घेतीलही. पैसा सोडून त्यांना इतर काही दिसते असे वाटत नाही.In reply to या वादात एकूण ३ हितसंबंधी by श्रीगुरुजी
> या वादात एकूण ३ हितसंबंधी
सब गंदा है...पर धंदा है ये...
ऐ दिल है मुश्किल...ये तो होना ही था
In reply to ऐ दिल है मुश्किल...ये तो होना ही था by रविकिरण फडके
माझ्या मते सर्व घटनेचे
पाकिस्तानी कलाकारांना भारतात
कायदेशीर? होच की!
कायदेशीर? होच की! आणि पाच
In reply to कायदेशीर? होच की! आणि पाच by श्रीगुरुजी
याच गोष्टीचा अनेक लोकांना राग
In reply to याच गोष्टीचा अनेक लोकांना राग by मोदक
याच गोष्टीचा अनेक लोकांना राग
In reply to याच गोष्टीचा अनेक लोकांना राग by श्रीगुरुजी
ते काहीही असले तरी अशा
In reply to ते काहीही असले तरी अशा by मोदक
ते ठीक आहे. परंतु ही देणगी हा
In reply to कायदेशीर? होच की! आणि पाच by श्रीगुरुजी
सैनिक कल्याण नाव घेतले की
In reply to सैनिक कल्याण नाव घेतले की by कैलासवासी सोन्याबापु
आपण गणपतीची वर्गणी नामे खंडणी
In reply to कायदेशीर? होच की! आणि पाच by श्रीगुरुजी
तुमच्या मुलाला कुणी किडनॅप
सुसंकृत माणसे असे बोलत नाहीत
In reply to सुसंकृत माणसे असे बोलत नाहीत by रविकिरण फडके
++ सहमत..
विधानसभेत फक्त एक आमदार
In reply to विधानसभेत फक्त एक आमदार by बोका-ए-आझम
पोचट शक्तीचे अफाट प्रयोग हो !
In reply to विधानसभेत फक्त एक आमदार by बोका-ए-आझम
क्षणभर असं गृहित धरू की
In reply to क्षणभर असं गृहित धरू की by श्रीगुरुजी
पोलिस बंदोबस्त वाढवून
In reply to पोलिस बंदोबस्त वाढवून by बोका-ए-आझम
- चित्रपटावर बंदी घालण्यात
In reply to क्षणभर असं गृहित धरू की by श्रीगुरुजी
जर कायदेशीर पद्धतीनेच जायचं
In reply to जर कायदेशीर पद्धतीनेच जायचं by शब्दबम्बाळ
शब्दबम्बाळ जी..
In reply to जर कायदेशीर पद्धतीनेच जायचं by शब्दबम्बाळ
जर कायदेशीर पद्धतीनेच जायचं
In reply to क्षणभर असं गृहित धरू की by श्रीगुरुजी
>>पण मग हे न करता त्यांनी
पूर्वी कोणालाही न जमलेली एक गोष्ट या सरकारला जमली आहे.
In reply to पूर्वी कोणालाही न जमलेली एक गोष्ट या सरकारला जमली आहे. by बोका-ए-आझम
हि सगळी पवारसाह्यबांनी राज
In reply to हि सगळी पवारसाह्यबांनी राज by अभ्या..
नाखु साहेब आभारी आहोत...
In reply to नाखु साहेब आभारी आहोत... by विशुमित
आयला...तुम्हाला सगळीकडे
In reply to आयला...तुम्हाला सगळीकडे by टवाळ कार्टा
अयो...खरंच की..
हा राडा आणि सेटलमेंट
गुरुजी, फालतू टिवटिव बंद करा.
In reply to गुरुजी, फालतू टिवटिव बंद करा. by संदीप डांगे
आपल्या प्रतिसादातील भाषा
In reply to आपल्या प्रतिसादातील भाषा by मृत्युन्जय
* सौजन्यहीन असे वाचावे. चुकुन
In reply to आपल्या प्रतिसादातील भाषा by मृत्युन्जय
ओके. आता तुम्हीच ठरवा सगळं.
In reply to ओके. आता तुम्हीच ठरवा सगळं. by संदीप डांगे
डांगे अण्णा
In reply to डांगे अण्णा by सुबोध खरे
मी गुरुजींनाच दलाल बोललो हे
In reply to मी गुरुजींनाच दलाल बोललो हे by संदीप डांगे
डांगे अण्णा.. कशाला वाद
In reply to मी गुरुजींनाच दलाल बोललो हे by संदीप डांगे
तुमचा प्रतिसाद लिहिताना तोल
In reply to डांगे अण्णा by सुबोध खरे
दलाल वगैरे शब्द अयोग्य आहेत
In reply to दलाल वगैरे शब्द अयोग्य आहेत by शब्दबम्बाळ
तुम्ही दोन्ही ठिकाणी आक्षेप
In reply to तुम्ही दोन्ही ठिकाणी आक्षेप by मृत्युन्जय
मी एकाच ठिकाणी दोन्ही ठिकाणचा
In reply to मी एकाच ठिकाणी दोन्ही ठिकाणचा by शब्दबम्बाळ
इथे कुणाच्याच आक्षेपाला कुणीच
In reply to इथे कुणाच्याच आक्षेपाला कुणीच by मृत्युन्जय
मुद्दा बरोबर असेल तर कंपु असो
In reply to इथे कुणाच्याच आक्षेपाला कुणीच by मृत्युन्जय
अहो ती प्रतिक्रिया खरे
In reply to ओके. आता तुम्हीच ठरवा सगळं. by संदीप डांगे
अरेच्या. मग सगळे ठरवण्याचा
In reply to आपल्या प्रतिसादातील भाषा by मृत्युन्जय
यात काहीच नवीन नाही. माझ्या
In reply to आपल्या प्रतिसादातील भाषा by मृत्युन्जय
फालतू टिवटिव आणि दलाल ह्या
In reply to आपल्या प्रतिसादातील भाषा by मृत्युन्जय
<<<<< राष्ट्रवादीच्या
In reply to गुरुजी, फालतू टिवटिव बंद करा. by संदीप डांगे
फालतू
In reply to गुरुजी, फालतू टिवटिव बंद करा. by संदीप डांगे
डांगेण्णा.. प्रतिसाद पटला
In reply to गुरुजी, फालतू टिवटिव बंद करा. by संदीप डांगे
दोन प्रश्न
काहि अवलक्षण वगैरे नाहि त्यात.
In reply to काहि अवलक्षण वगैरे नाहि त्यात. by अर्धवटराव
सैनीक कल्याणा फंडाला चार पैसे
In reply to सैनीक कल्याणा फंडाला चार पैसे by कैलासवासी सोन्याबापु
आयजीच्या जीवावर बायजी उदारचा वहीम येतोय!
In reply to आयजीच्या जीवावर बायजी उदारचा वहीम येतोय! by अर्धवटराव
=)) आयजीच्या जीवावर चे हे
नेमका प्रश्न विचारलात
In reply to नेमका प्रश्न विचारलात by गामा पैलवान
मांडवली घटनात्मक अन कायदेशीर
In reply to मांडवली घटनात्मक अन कायदेशीर by कैलासवासी सोन्याबापु
मांडवली या शब्दाची घटनात्मक व
मोगाखान ला सर्रास शिव्या
In reply to मोगाखान ला सर्रास शिव्या by संदीप डांगे
संदीपभौ
In reply to मोगाखान ला सर्रास शिव्या by संदीप डांगे
कुछ कुछ होता है राहुल.. तुम
In reply to मोगाखान ला सर्रास शिव्या by संदीप डांगे
लैच करमणूक करायला लागलात की.
मोगाखान ला सर्रास शिव्या पडताना गप्प एन्जॉय करणारे, गुरुजींची पडेल बाजू सांभाळायला, (पर्यायाने भाजपची ) सरसावून मैदानात येतायत, कभी ख़ुशी कभी गम!गुरूजींची पडेल बाजू कोण सांभाळत आहे..? इथे तुमच्या प्रतिसादाला विरोध नोंदवणार्या किती जणांनी गुरूजींना पाठिंबा दर्शवला आहे? नीट बघा जरा.'माझी भाषा' याविषयी चाललेले विचारमंथन म्हणजे गुरुजींच्या उघड्या पडलेल्या पितळाला झाकण्याची, मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याची केविलवाणी धडपड, ऐ दिल है मुश्किल!हा हा.. खूपच विनोदी प्रतिवाद. यावर शब्द खुंटले. मुद्द्यावरून लक्ष हटवणे...??? - गिव्ह अ ब्रेक..!!!!!माझे प्रतिसाद आक्षेपार्ह असतील तर संपादक मालक कार्यवाहीसाठी समर्थ आहेत, मालकांची द्वाही देणाऱ्यांना इतके समजले तरी पुरे! कभी अलविदा ना कहना!असो. यावर पास.कुणाचेही नाव घेऊन कुणाला अपशब्द वापरला नाही ही नेहमीची अलिबाय, माझ्याच बाबतीत नेहमी विसरतात कसे, याचेही आश्चर्य नाही! कल हो ना हो!यासाठी आपण स्वतः शब्द जपून वापरायचे असतात. कोण कुणाच्या सहाय्याने कोणत्या विचारधारेची भलामण करत असते आणि कोण सरसकटीकरणाचे पिवळे चष्मे घालून प्रतिसादांचा रतीब पाडत असते हे न कळण्याइतके पब्लीक खुळे नसते. असो, तुमच्या प्रतिसादाला विरोध केला तर लगेचच सरसकट वैयक्तीक लेबले लाऊन आलेला प्रतिसाद पाहून आश्चर्य वाटले नसले तरी याही प्रतिसादाचा टोन पटला नाही हे खेदपूर्वक नमूद करतो.In reply to मोगाखान ला सर्रास शिव्या by संदीप डांगे
माझी भाषा' याविषयी चाललेले
In reply to मोगाखान ला सर्रास शिव्या by संदीप डांगे
तुमच्या भाषेबद्दल सर्वप्रथम
आदर्श गुरुजी
इथे ५००
मनसे आणि गुंडगिरी
In reply to मनसे आणि गुंडगिरी by गामा पैलवान
राजकीय इच्छाशक्ती दाखवावी.
१. सिनेमावर एखाद्या राजकीय
In reply to १. सिनेमावर एखाद्या राजकीय by साहना
छातीठोकपणे सांगता येईल?
In reply to छातीठोकपणे सांगता येईल? by राही
या ठिकाणी भाजपाने पैसे खाल्ले
In reply to या ठिकाणी भाजपाने पैसे खाल्ले by मोदक
संशय व्यक्त होणारच.
In reply to संशय व्यक्त होणारच. by राही
एक तर संशय म्हणजे आरोप नव्हे.
एक तर संशय म्हणजे आरोप नव्हे.आरोपाच्या पूर्वीची पायरी किंवा आरोप करण्याइतके पुरावे नाहीत पण धुरळा उडवायचा आहे म्हणून काढलेली पळवाट असे काही आहे का..?आणि असे संशय व्यक्त करण्यासाठीच तर माध्यमे असतातपैशांच्या मोहाने माध्यमांची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे हे माहिती होते पण असे सार्वजनिकरीत्या कबूल होईल असे वाटले नव्हते. असो. माध्यमे संशय व्यक्त करण्यासाठी नसतात तर माध्यमांचे काम "निरपेक्षपणे विचार मांडणे आणि कोणत्याही घडामोडींवर संतुलीत भुमीकेने व्यक्त होणे" असे असावे. अर्थात हे मी माझ्या अत्यल्प अनुभवावरून आणि कोणत्याही विचारधारेच्या दावणीला बुद्धी न बांधता बोलत आहे. तुमचे विचार वेगळे असतील तर मान्यच आहे.तुम्ही आमच्यावर संशय घ्यायचे, आम्ही तुमच्यावर हे चालतेचतुम्ही / आम्ही..?? मी कोणत्याही पक्षाचा प्रवक्ता नाहीये हो, तसेच कोणत्याही प्रकरणाचे पुरावे माझ्यापर्यंत गुप्तपणे पोहोचण्याची सुतराम शक्यता नसल्याने मी कधीही कोणताही संशय व्यक्त करत नाही.आणि भाजपसुद्धा काही धुतल्या तांदळासारखा नाही. डाळ घोटाळे, व्यापम (हा तर अनेक खून पडलेला न भूतो न भविष्यति असा घोटाळा, यात एकटा भाजप नव्हता, तरीसुद्धा) वगैरे..या वाक्याचा संदर्भ कळाला नाही.आरोप केलेला नाही याबद्दल ठाम. त्यामुळे तुमची आव्हानेबिव्हाने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही.मी आव्हान दिले आहे हे शोधून दाखवा बरं. तुम्ही खुलेपणाने संशय व्यक्त करत आहात म्हणजे तुमच्याकडे काहीतरी खास पुरावे असावेत म्हणून मी म्हटले आहे की "भाजपाने पैसे खाल्ले आहेत आहे असे छातीठोकपणे सांगत असाल तर पुरावे आणा" सांगोवांगीच्या गप्पा असतील तर तसे सांगा.In reply to संशय व्यक्त होणारच. by राही
सोडून द्या हो मोदकराव!
In reply to सोडून द्या हो मोदकराव! by बोका-ए-आझम
सल्ल्याबद्दल धन्यवाद बोकाशेठ.
In reply to सल्ल्याबद्दल धन्यवाद बोकाशेठ. by मोदक
पळ?
In reply to पळ? by राही
सर्वप्रथम - तुम्हाला डावी
इतर ५६ विषय सोडून राज
In reply to इतर ५६ विषय सोडून राज by हतोळकरांचा प्रसाद
> मुद्दा समजून घ्या. हे
In reply to > मुद्दा समजून घ्या. हे by साहना
>>1 पक्ष असलेल्या पक्षाची
पाकिस्तानी कलाकारांना येथे
मस्तच
In reply to मस्तच by सुज्ञ
@मोदक भाऊ, @बोक्याभाऊ,
In reply to @मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, by कैलासवासी सोन्याबापु
बापू थोडा वेळ तरी द्यायचा कि.
In reply to बापू थोडा वेळ तरी द्यायचा कि. by गणामास्तर
+१११ थोडा वेळ देत जावा बापू.
In reply to +१११ थोडा वेळ देत जावा बापू. by मोदक
अरेच्या! असा वेळ देतात होय!
In reply to अरेच्या! असा वेळ देतात होय! by कैलासवासी सोन्याबापु
बापू, नक्की मुद्दा काय आहे..?
In reply to @मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, by कैलासवासी सोन्याबापु
@मोदक भाऊ, @बोक्याभाऊ,
@मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, @मृत्युंजय भाऊ, इथे कोणाच्यातरी नावाचा श्लेष अतिशय हीन पद्धतीने होतोयबापू - वरती संडास अशा शब्द वापरला आहे ते संदीप डांगेना उद्देशून आहे असे तुमचे म्हणणे आहे का? नीरक्षीरविवेकाबद्दल - श्रीगुरूजींना या धाग्यावरच नव्हे तर अनेक ठिकाणी त्यांचे प्रतिसाद चुकत आहेत, त्यांच्या प्रतिसादांनी भाजपाचे नुकसानच होत आहे असे सांगून झाले आहे. त्यामुळे येथेही त्यांच्या विचारांना दोन वेळा विरोध दर्शवून नवीन मुद्द्याची वाट बघत आहे. आणखी काय नीरक्षीरविवेक अपेक्षित आहे..? सुज्ञ यांच्या कमेंटबद्दल - मुळात या धाग्यावर मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्हटलेले मला आढळलेले नाहीये. त्यामुळे त्यांना नक्की काय अभिप्रेत आहे माहिती नाही. जर त्यांना मिपावर कुठेतरी म्हटले गेलेले अपेक्षित असेल तर त्याबद्दल इतकेच म्हणू शकतो की इथे साक्षात शिवाजी महाराजांना शिव्या दिल्या गेल्या आहेत त्यांच्या कामगिरीवर त्यांनी अफझलखानाला मारलेच नाही असेही सर्टिफिकेट देवून खोटे ठरवले गेले आहे (हे प्रतिसाद आता उडाले आहेत) मग मुख्यमंत्री किस झाड की पत्ती..? मी जसे डांगेंच्या प्रतिसादाला विरोध दर्शवला तसा गुरूजींच्या अनेक प्रतिसादाला विरोध दर्शवला आहे. अर्थात गुरूजींनी स्वत:च्या प्रतिसादांना नेहमी स्वतः प्रतिवाद केला आहे, चुकीचा असला तरी. माझ्या मते डांगे या मुद्द्यापासून कोसो दूर आहेत कारण त्यांच्यावर शेकलेल्या कांही प्रकरणामध्ये ते स्वत: कमी आणि त्यांच्या वतीने तुम्हीच लगेच प्रतिवाद करता असेही दिसून आले आहे. आता हे सगळे सांगावयाचे काम जर संपादक मंडळाचे असेल आणि त्याबाबत आमच्यासारख्या सामान्य सदस्याने बोलू नये असे कोणाचे मत असले तर तसे सांगा.In reply to @मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, by मोदक
डिस्क्लेमर :- डांगेंची माझी
In reply to डिस्क्लेमर :- डांगेंची माझी by कैलासवासी सोन्याबापु
बापुराव..
In reply to डिस्क्लेमर :- डांगेंची माझी by कैलासवासी सोन्याबापु
सुज्ञ यांनी मान्य केले असेल
मोगाने एकदातरी कोणाची पत्नी, भाऊ, जीवशास्त्रीय संबंध ह्यावर थिल्लर कॉमेंट केली आहे का ??अनेकदा केली आहे. दाखवून देऊ का..? अर्थात नक्की कोणत्या आयडीने केली आहे आणि तो आयडी मोगाखानचा आहे का? हा वादाचा मुद्दा आहे आणि रोज आयडी बदलण्याची वेळ आल्याने असे होणारच. तरीही त्याचे मोदींबद्दलचे विचार शोधून बघा, तुम्हाला अपेक्षित असलेल्या कमेंट्स पेक्षाही विखारी कमेंट्स मिळतील.मी किंवा डांगेंसारख्या कोणी जर फक्त त्या प्रश्नांची उत्तरे मागितली तर आम्हाला सरसकट मोगा समर्थक अन यझ वगैरे म्हणणाऱ्या लब्धप्रतिष्ठित भद्रजनांनाही कधी जाब विचाराबापू, या प्रकरणाची मला कल्पना नाही. रोज नवीन नवीन कपडे घालून इतके आयडी अवतरतात. किती जणांचा ट्रॅक ठेवणार..? आणि असा किती जणांना विरोध दर्शवणार..? जेथे शक्य आहे तेथे विरोध दर्शवला आहे आणि जेथे विरोध दाखवला नाही तेथे मी (विरोध दाखवला नाही म्हणून) त्या विचारांशी सपशेल सहमत आहे असेही नक्कीच नाही. मी विरोध असेल तर स्पष्ट आणि सहमती असेल तर तीही सुस्पष्टरीत्या दाखवतो. प्रत्येक धाग्यावर प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद देणे शक्य होत नाही ही माझी मर्यादा समजा. माझ्यापुरते बोलायचे झाले तर मी तुम्हाला मोगा समर्थक म्हटलेले मला आठवत नाही आणि तसे घडेल याची शक्यता नाही.In reply to डिस्क्लेमर :- डांगेंची माझी by कैलासवासी सोन्याबापु
तुम्ही खास मित्र म्हणून ही एक
In reply to तुम्ही खास मित्र म्हणून ही एक by श्रीगुरुजी
सर्वप्रथम , प्रतिसाद तुम्हाला
In reply to सर्वप्रथम , प्रतिसाद तुम्हाला by कैलासवासी सोन्याबापु
वरील तीनचार प्रतिसाद अतिशय
In reply to सर्वप्रथम , प्रतिसाद तुम्हाला by कैलासवासी सोन्याबापु
होय, चूक केली तरी ती कबुल