हात दाखवून अवलक्षण
करण जोहरच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने उठलेल्या वादामुळे झालेली परिस्थीती आणि त्याच्या प्रदर्शनाला होणारा मनसेचा तीव्र विरोध याच्यावर तोडगा काढण्यात आला.
पण या सगळ्या प्रकाराने खालील प्र्श्न उदभवले आणि त्यावरच मिपाकरांची नक्की काय मते आहेत म्हणून हा काथ्याकुट.
- सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी.
- निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत.
- महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय? का तशी निर्मात्यांना भिती वाटली असावी?
- मुख्य्मंत्र्यांनी राज ठाकरेंना चर्चेस बोलावून अवाजवी महत्व दिले काय? असे तुम्हाला वाटते काय?
- आणि राज ठाकरेंनी ५ कोटीची सैनीक फंडाला मदत करण्याची सूचना करण्याची वाश्यकता काय किंबहुना त्यांना तसा अधिकारच कसा काय आहे?
- या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
महाराष्ट्र पोलीस म्हणजे
पोलिसांना धोका कोणाचा?
मनोरंजन
काय गम्मत आहे बघा, राज ठाकरे
इतका पोकळ युक्तिवाद चाललाय,
नक्कीच रजा घ्या
मला पडलेले काही प्रश्न मी
पैसाताई,
इथे पोलीस काय व किती करू शकतात
जाताजाता:
हे स्वसंवादातले किंवा
अवघड आहे
हाहाहा
काय राव. काय लिहिताय आणि किती लिहिताय.
चिखल फेकणारा 'मी कित्ती
अरे देवा..
जे तुम्हाला समजलं अर्धवटराव
सहमत! हि फक्त फडणवीस आणि राज
+ १००
+१००
पहिले म्हणजे पूर्वोतिहासात जे
सोन्याबापू मी कसलाही निष्कर्ष
१. करण जौहरचं जे काही नुकसान
ते लॉ ऑफ अर्बायट्रेशन वगैरे
मला खालील व्याख्या सापडली.
आपले फुरोगामित्व सिद्ध
ह्यात पुरोगामित्वाचा काय अन
शरद पवारांनी शशांक मनोहर
तसेही बर्याच प्रमाणात
अर्धवट राव शतशः धन्यवाद पण माझे चार पैसे
प्रतिसादाखाली तुमची सही
नंतर सही
तर्तूद आहे की,
बाहेर कुठे
छ्या, मला वाटले "निधी देतो पण
घेतलेल्या पत्त्यांचे पुढे काय होते तेच कळेना
राजकीय परिणाम आणि इतर...
हा लेख सुद्धा चांगला आहे.
या बातमीमध्ये चांगले विश्लेषण
सहमत!
माननीय श्री शब्दबंबाळ
माननीय श्री शब्दबंबाळ.
आपण किती सुज्ञ आहात ते दिसले
खो खो
येथे प्रत्येक माणूस एक गोष्ट
तुम्ही धार्मिक दंगली आणि हा
अतिरेक
..
त्यावर मुस्लिम संघटनांनी कडवा
बेकायदेशीर आणि कायदेशीर यात