संघ आणि त्याचे टिकाकार
साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात जनतेने लगेच प्रतिसाद दिला नाही तरी हळू हळू हा विचार रुजत गेला. आज नव्वद वर्षानंतर असे लक्षात येते की हा वटवृक्ष वाढत आहे. दिवसेंदिवस संघाची वाढच होते आहे. जनमानसामधे संघाने आणि स्वयंसेवकांनी स्थान मिळवले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे चारीत्र्य. एक पैच्यासुद्धा गैरव्यवहारामधे स्वयंसेवक सापडणार नाही हा लोकांच्या मनात विश्वास आहे.
आज अनेक सेवाकार्ये चालतात. नागालँड, मेघालय अशा नॉर्थ ईस्टच्या राज्यामधे सेवाकार्ये चालतात. आदिवासी भागामधेही त्या लोकांचे दु:ख दैन्य दारिद्र्य दूर करण्यासाठी हे लोक झटत आहेत. त्यांच्यावर विश्वास असल्यानेच समाज या कार्यकर्त्यांना पाठबळ देतो. आर्थिक पाठबळही देतो आहे.
समाजासाठी देशासाठी एवढ्या समर्पण भावनेने स्वतःला विसरून काम करत असतानाही विरोधकांना हे पाहवत नाही आणि कुणाच्या हत्येचे पातक संघविचारांच्या माथी मारले जाते. हा विरोधकांचा संधीसाधूपणाच म्हटला पाहीजे.
इतरही अनेक क्षेत्रामधे संघ पोचला आहे. बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे.
खूपदा स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी संघ कुठे होता असे विचारले जाते. पण गोवा जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी तेव्हाच्या केंद्र सरकारची गोवामुक्तीसाठी कोणतीच हालचाल दिसेना अशा वेळी संघ स्वयंसेवकांनीच लढा उभारून गोवा मुक्त केला. त्यासाठी लाठ्या काठ्या खाल्या. जेलमधेही गेले. पण याचे कोणीच कौतुक करत नाही. तिथली जनता मात्र हे जाणून आहे. गोव्यातल्या जनतेने संघ कार्यकर्त्यांना मंत्री, मुख्यमंत्रीपदावरही बसवलेले आहे.
आज संघ विचारांचे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे. पण त्या राजकीय कार्यकर्त्यांनी संघविचार बाजूला ठेवलेला नाही. इतकेच काय तर जनमानसावर इतका प्रभाव असूनही संघाने स्वतःला नेहमीच अराजकीय ठेवलेले आहे. कधी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला स्वतःला बाधून घेतलेले नाही. माळीणची भूस्खलनाची दुर्घटना असो कलकत्त्याचा पूल कोसळणे असो किंवा केदारनाथची दुर्घटना असो. संघ कार्यकर्ते तिथे मदतीला उभे राहतातच. असा समाजाचा अनुभव आहे. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी समाजाला संघाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
कोणतेच क्षेत्र स्वयंसेवकांना वर्ज्य नाही. ज्यावेळी काही राजकीय नेत्यांच्या बँका ग्राहकांचा विश्वासघात करण्यात मग्न आहेत अशा वेळी स्वयंसेवकांनी मात्र अनेक पतसंस्था बँका उभारून बँकींग क्षेत्रात जनतेचा विश्वास कमावलेला आहे आणि जनतेची त्या माध्यमातून सेवा चालवली आहे.
शिक्षण क्षेत्रही स्वयंसेवकांनी काबीज केलेले आहे. इतर राजकीय नेते ज्यावेळी या क्षेत्रात येऊन शिक्षण सम्राट बनले आहेत अशा वेळी संघ स्वयंसेवक मात्र एक व्रत म्हणून शिक्षण संस्था चालवत आहेत. मोठ मोठ्या बॅका, शिक्षण क्षेत्रे ताब्यात असताना एक पैच्याही गैरव्यवहाराचा कलंक या संस्थांना लागलेला नाही. हा कलियुगातला एक चमत्कारच मानला पाहीजे. हा चमत्कार आणि स्वयंसेवकांचे विशुद्ध चारीत्र्य हीच त्यांची शक्ती आहे. विरोधकांना हेच सलते आहे. त्यातूनच संघ वारंवार टिकेचा धनी होताना दिसतो.
तरीही सर्व आरोपांना तोंड देत संघाचे सर्व उपक्रम वाढतच आहेत आणि शाखाही दिवसेंदिवस जोमाने वाढत आहेत. जनतेचा प्रचंड प्रतिसाद संघाला मिळतो आहे.
म्हणून काम करणार्याने निस्वार्थपणे काम करीत रहावे. टिकाकार टिका करत राहतीलच. त्यांची पर्वा कशाला
वाचने
85223
प्रतिक्रिया
480
मिसळपाव
प्रतिक्रिया
नागपूरच्या संघाच्या ऑफिसावर प्रथम तिरंगा कधी फडकला ?
In reply to ... by चंपाबाई
https://en.wikipedia.org/wiki
In reply to असं कोण म्हणालं? काही पुरावे by श्रीगुरुजी
लिंक चुकीची आहे.
In reply to https://en.wikipedia.org/wiki by विशुमित
https://en.wikipedia.org/wiki
In reply to लिंक चुकीची आहे. by श्रीगुरुजी
विकीपिडीयातील माहिती मिठाची
In reply to https://en.wikipedia.org/wiki by विशुमित
प्रसिद्ध समाजवादी नेते ना. ग.
In reply to संघ अगोदर राष्ट्रीय ध्वज आणि by विशुमित
१९३८ साली तिरंगा हा भारताचा
In reply to प्रसिद्ध समाजवादी नेते ना. ग. by पगला गजोधर
२२ सप्टेंबर १९४१ रोजी हिंदू
In reply to १९३८ साली तिरंगा हा भारताचा by अभ्या..
मग त्यांचे हे पक्षांचे
In reply to २२ सप्टेंबर १९४१ रोजी हिंदू by पगला गजोधर
रेफ
In reply to मग त्यांचे हे पक्षांचे by अभ्या..
तीन तीनदा एकच चुकीचा मुद्दा
In reply to रेफ by पगला गजोधर
हो का ?
In reply to तीन तीनदा एकच चुकीचा मुद्दा by मृत्युन्जय
संघ आणि तिरंगा
In reply to संघ अगोदर राष्ट्रीय ध्वज आणि by विशुमित
खुप प्रतिसादांचे पोटेंशियल
पण गोवा जेव्हा
...
In reply to पण गोवा जेव्हा by श्रीगुरुजी
हाहाहाहा....
In reply to ... by चंपाबाई
आता पुढचा जावईशोध म्हणजे
In reply to हाहाहाहा.... by अनिरुद्ध प्रभू
हहहह्ह्ह
In reply to आता पुढचा जावईशोध म्हणजे by श्रीगुरुजी
...
In reply to आता पुढचा जावईशोध म्हणजे by श्रीगुरुजी
"१९४२ साली फितुरी करुन इंग्रजांची मदत केलेल्या.....
In reply to ... by चंपाबाई
त्यापेक्षा,
In reply to ... by चंपाबाई
कॉंंग्रेसने अख्खा देश
In reply to ... by चंपाबाई
हहहाअहा
In reply to कॉंंग्रेसने अख्खा देश by चिनार
कॉंंग्रेसने अख्खा देश स्वतंत्र केला त्याचे कौतुक नाही...
In reply to ... by चंपाबाई
...
In reply to कॉंंग्रेसने अख्खा देश स्वतंत्र केला त्याचे कौतुक नाही... by मुक्त विहारि
कसचे...कसचे.....
In reply to ... by चंपाबाई
इतका लोचटपणा स्वभावात
In reply to कसचे...कसचे..... by मुक्त विहारि
भारताला खर स्वतंत्र केलं ते अमेरिकेने
In reply to ... by चंपाबाई
हा हा हा
In reply to ... by चंपाबाई
ह्याच पुरंदऱ्यांनी काँग्रेसचा
In reply to पण गोवा जेव्हा by श्रीगुरुजी
पुरंदर्यांनी कॉंग्रेसचा
In reply to ह्याच पुरंदऱ्यांनी काँग्रेसचा by फेदरवेट साहेब
माफ करा गुरुजी, तपशिलात थोडी चूक झाली
In reply to पुरंदर्यांनी कॉंग्रेसचा by श्रीगुरुजी
अग्गोबै !
In reply to माफ करा गुरुजी, तपशिलात थोडी चूक झाली by फेदरवेट साहेब
>>> पुरंदरे संघाचेही प्रचारक
In reply to माफ करा गुरुजी, तपशिलात थोडी चूक झाली by फेदरवेट साहेब
जुनी कात्रणे धुंडाळायला
In reply to >>> पुरंदरे संघाचेही प्रचारक by श्रीगुरुजी
कॉंंग्रेसने अख्खा देश
दुसर्या विश्वयुद्धाचा काळात
In reply to कॉंंग्रेसने अख्खा देश by श्रीगुरुजी
५०
चमत्कार खरा!
संघ हा एक चमत्कार खरा! कारण
In reply to चमत्कार खरा! by रविकिरण फडके
माझ्या घरात आणि आसपास संघ आहे
In reply to संघ हा एक चमत्कार खरा! कारण by अंतरा आनंद
काठ्या घेऊन गुंडाना काय
In reply to चमत्कार खरा! by रविकिरण फडके
... सहमत
In reply to काठ्या घेऊन गुंडाना काय by विशुमित
चंपाबाई,
In reply to ... सहमत by चंपाबाई
अशा छेडछाड करणाऱ्या किती गुंडांना आपण मारले आहे
In reply to काठ्या घेऊन गुंडाना काय by विशुमित
कोणतीही व्यक्ती वा संघटना
In reply to चमत्कार खरा! by रविकिरण फडके
"कलियुग" ही संकल्पना थोतांड
माझा ह्यांच्या मिपावर
In reply to "कलियुग" ही संकल्पना थोतांड by खालीमुंडी पाताळधुंडी
काय राव
In reply to "कलियुग" ही संकल्पना थोतांड by खालीमुंडी पाताळधुंडी
संघे शक्ति कलौ युगे
..
In reply to संघे शक्ति कलौ युगे by श्रीनिवास टिळक
पुरूष असताना बाईचा आयडी
In reply to .. by चंपाबाई
नाहीतर काय
In reply to पुरूष असताना बाईचा आयडी by श्रीगुरुजी
तुमचं खरं नाव रुस्तम आहे काय?
In reply to नाहीतर काय by रुस्तम
ओ
In reply to तुमचं खरं नाव रुस्तम आहे काय? by अनुप ढेरे
ज्येष्ठ नागरिक असताना
In reply to पुरूष असताना बाईचा आयडी by श्रीगुरुजी
अस काही वाचल की संघ अधिकाधिक
In reply to ज्येष्ठ नागरिक असताना by साहना
साहेब ,
In reply to अस काही वाचल की संघ अधिकाधिक by शाम भागवत
:)
In reply to साहेब , by फेदरवेट साहेब
आम्हाला ते आदर्श वाटतात
In reply to ज्येष्ठ नागरिक असताना by साहना
साधारणपणे ज्या काळामधे हिंदू
http://www.hindustantimes.com
In reply to साधारणपणे ज्या काळामधे हिंदू by पगला गजोधर
मुस्लिम राष्ट्रीय मंच व संघ
In reply to http://www.hindustantimes.com by श्रीगुरुजी
आप समज्या नहीं भाई जान
In reply to मुस्लिम राष्ट्रीय मंच व संघ by पगला गजोधर
मुस्लिम राष्ट्रीय मंच व संघ
In reply to मुस्लिम राष्ट्रीय मंच व संघ by पगला गजोधर
खोटं
In reply to मुस्लिम राष्ट्रीय मंच व संघ by श्रीगुरुजी
संघ आणि मुस्लिम राष्ट्रीय
In reply to खोटं by अनुप ढेरे
विहिंप, अभाविप, भामसं, वनवासी
In reply to संघ आणि मुस्लिम राष्ट्रीय by श्रीगुरुजी
!
In reply to विहिंप, अभाविप, भामसं, वनवासी by पगला गजोधर
पुणे: नथुराम गोडसे हा
In reply to ! by श्रीगुरुजी
काही महत्त्वपूर्ण लेखन आम्ही
In reply to पुणे: नथुराम गोडसे हा by पगला गजोधर
खरे आहे.. या संघटनांपैकी बर्
In reply to विहिंप, अभाविप, भामसं, वनवासी by पगला गजोधर
संघाशी संबंधित संस्थांचे २-३
In reply to खरे आहे.. या संघटनांपैकी बर् by आनन्दा
परंतु अशा संस्थांनी जर काही
In reply to संघाशी संबंधित संस्थांचे २-३ by श्रीगुरुजी
स्तत्य सूचना आहे. या सूचनेला
In reply to परंतु अशा संस्थांनी जर काही by पगला गजोधर
साहेब....
In reply to साधारणपणे ज्या काळामधे हिंदू by पगला गजोधर
हिंदुत्वाची संघ मान्य
In reply to साहेब.... by अनिरुद्ध प्रभू
सरकार...
In reply to हिंदुत्वाची संघ मान्य by साहना
व्याख्या हिंदुत्वाची विचारली
In reply to सरकार... by अनिरुद्ध प्रभू
!!..एकच फाईट वातावरण टाईट..!!
In reply to व्याख्या हिंदुत्वाची विचारली by साहना
आपल्या
In reply to व्याख्या हिंदुत्वाची विचारली by साहना
नेमका राग कोणावर ?
In reply to व्याख्या हिंदुत्वाची विचारली by साहना
Anyone who is the national of
In reply to हिंदुत्वाची संघ मान्य by साहना
संघाची कामं
हो ना, संघाची प्रमुख जबाबदारी
In reply to संघाची कामं by गामा पैलवान
... अजुन दोन कामे राहिली
In reply to हो ना, संघाची प्रमुख जबाबदारी by साहना
लोचट प्रतिसाद!
In reply to ... अजुन दोन कामे राहिली by चंपाबाई
या असल्या आक्षेपांवर
In reply to ... अजुन दोन कामे राहिली by चंपाबाई
तिळपापड का झाला बरे?
In reply to हो ना, संघाची प्रमुख जबाबदारी by साहना