संघ आणि त्याचे टिकाकार
साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात जनतेने लगेच प्रतिसाद दिला नाही तरी हळू हळू हा विचार रुजत गेला. आज नव्वद वर्षानंतर असे लक्षात येते की हा वटवृक्ष वाढत आहे. दिवसेंदिवस संघाची वाढच होते आहे. जनमानसामधे संघाने आणि स्वयंसेवकांनी स्थान मिळवले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे चारीत्र्य. एक पैच्यासुद्धा गैरव्यवहारामधे स्वयंसेवक सापडणार नाही हा लोकांच्या मनात विश्वास आहे.
आज अनेक सेवाकार्ये चालतात. नागालँड, मेघालय अशा नॉर्थ ईस्टच्या राज्यामधे सेवाकार्ये चालतात. आदिवासी भागामधेही त्या लोकांचे दु:ख दैन्य दारिद्र्य दूर करण्यासाठी हे लोक झटत आहेत. त्यांच्यावर विश्वास असल्यानेच समाज या कार्यकर्त्यांना पाठबळ देतो. आर्थिक पाठबळही देतो आहे.
समाजासाठी देशासाठी एवढ्या समर्पण भावनेने स्वतःला विसरून काम करत असतानाही विरोधकांना हे पाहवत नाही आणि कुणाच्या हत्येचे पातक संघविचारांच्या माथी मारले जाते. हा विरोधकांचा संधीसाधूपणाच म्हटला पाहीजे.
इतरही अनेक क्षेत्रामधे संघ पोचला आहे. बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे.
खूपदा स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी संघ कुठे होता असे विचारले जाते. पण गोवा जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी तेव्हाच्या केंद्र सरकारची गोवामुक्तीसाठी कोणतीच हालचाल दिसेना अशा वेळी संघ स्वयंसेवकांनीच लढा उभारून गोवा मुक्त केला. त्यासाठी लाठ्या काठ्या खाल्या. जेलमधेही गेले. पण याचे कोणीच कौतुक करत नाही. तिथली जनता मात्र हे जाणून आहे. गोव्यातल्या जनतेने संघ कार्यकर्त्यांना मंत्री, मुख्यमंत्रीपदावरही बसवलेले आहे.
आज संघ विचारांचे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे. पण त्या राजकीय कार्यकर्त्यांनी संघविचार बाजूला ठेवलेला नाही. इतकेच काय तर जनमानसावर इतका प्रभाव असूनही संघाने स्वतःला नेहमीच अराजकीय ठेवलेले आहे. कधी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला स्वतःला बाधून घेतलेले नाही. माळीणची भूस्खलनाची दुर्घटना असो कलकत्त्याचा पूल कोसळणे असो किंवा केदारनाथची दुर्घटना असो. संघ कार्यकर्ते तिथे मदतीला उभे राहतातच. असा समाजाचा अनुभव आहे. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी समाजाला संघाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
कोणतेच क्षेत्र स्वयंसेवकांना वर्ज्य नाही. ज्यावेळी काही राजकीय नेत्यांच्या बँका ग्राहकांचा विश्वासघात करण्यात मग्न आहेत अशा वेळी स्वयंसेवकांनी मात्र अनेक पतसंस्था बँका उभारून बँकींग क्षेत्रात जनतेचा विश्वास कमावलेला आहे आणि जनतेची त्या माध्यमातून सेवा चालवली आहे.
शिक्षण क्षेत्रही स्वयंसेवकांनी काबीज केलेले आहे. इतर राजकीय नेते ज्यावेळी या क्षेत्रात येऊन शिक्षण सम्राट बनले आहेत अशा वेळी संघ स्वयंसेवक मात्र एक व्रत म्हणून शिक्षण संस्था चालवत आहेत. मोठ मोठ्या बॅका, शिक्षण क्षेत्रे ताब्यात असताना एक पैच्याही गैरव्यवहाराचा कलंक या संस्थांना लागलेला नाही. हा कलियुगातला एक चमत्कारच मानला पाहीजे. हा चमत्कार आणि स्वयंसेवकांचे विशुद्ध चारीत्र्य हीच त्यांची शक्ती आहे. विरोधकांना हेच सलते आहे. त्यातूनच संघ वारंवार टिकेचा धनी होताना दिसतो.
तरीही सर्व आरोपांना तोंड देत संघाचे सर्व उपक्रम वाढतच आहेत आणि शाखाही दिवसेंदिवस जोमाने वाढत आहेत. जनतेचा प्रचंड प्रतिसाद संघाला मिळतो आहे.
म्हणून काम करणार्याने निस्वार्थपणे काम करीत रहावे. टिकाकार टिका करत राहतीलच. त्यांची पर्वा कशाला
वाचने
84392
प्रतिक्रिया
480
मिसळपाव
प्रतिक्रिया
हो बरोबर आहे, पण एकदा अनुदान
In reply to माझे मत.... by पुष्कर जोशी
१७५ पैकी १३८ शाळा जर इंग्लिश माध्यमाच्या झाल्या असतील
In reply to माझे मत.... by पुष्कर जोशी
कायच्या काही ! उगाच दिशाभूल
In reply to कायच्या काही ! उगाच दिशाभूल by साहना
अभिनंदन...
संघ अगोदर राष्ट्रीय ध्वज आणि
असं कोण म्हणालं? काही पुरावे
In reply to संघ अगोदर राष्ट्रीय ध्वज आणि by विशुमित
...
In reply to असं कोण म्हणालं? काही पुरावे by श्रीगुरुजी
The national flag was first
In reply to ... by चंपाबाई
....
In reply to The national flag was first by श्रीगुरुजी
(No subject)
In reply to .... by चंपाबाई
...
In reply to (No subject) by मोदक
गांधी नेहरुनी इंग्रज काळात
In reply to ... by चंपाबाई
खोटारडे आहेत आरेसेस वाले.
In reply to (No subject) by मोदक
"नवीन जिंदाल विरूद्ध भारत
In reply to खोटारडे आहेत आरेसेस वाले. by आनंदी गोपाळ
....
In reply to "नवीन जिंदाल विरूद्ध भारत by मोदक
कुठेही झेंडा लावण्याबद्दलचे
In reply to "नवीन जिंदाल विरूद्ध भारत by मोदक
फ्लॅग कोडबद्दलची शुद्ध लोणकढी
In reply to खोटारडे आहेत आरेसेस वाले. by आनंदी गोपाळ
प्रत्येक भारतीयाला स्वतःच्या
In reply to खोटारडे आहेत आरेसेस वाले. by आनंदी गोपाळ
वामपंथी चष्म्यातून असत्य
In reply to (No subject) by मोदक
हो , फक्त पतंजली आटा
In reply to वामपंथी चष्म्यातून असत्य by विवेकपटाईत
नागपूरच्या संघाच्या ऑफिसावर प्रथम तिरंगा कधी फडकला ?
In reply to ... by चंपाबाई
https://en.wikipedia.org/wiki
In reply to असं कोण म्हणालं? काही पुरावे by श्रीगुरुजी
लिंक चुकीची आहे.
In reply to https://en.wikipedia.org/wiki by विशुमित
https://en.wikipedia.org/wiki
In reply to लिंक चुकीची आहे. by श्रीगुरुजी
विकीपिडीयातील माहिती मिठाची
In reply to https://en.wikipedia.org/wiki by विशुमित
प्रसिद्ध समाजवादी नेते ना. ग.
In reply to संघ अगोदर राष्ट्रीय ध्वज आणि by विशुमित
१९३८ साली तिरंगा हा भारताचा
In reply to प्रसिद्ध समाजवादी नेते ना. ग. by पगला गजोधर
२२ सप्टेंबर १९४१ रोजी हिंदू
In reply to १९३८ साली तिरंगा हा भारताचा by अभ्या..
मग त्यांचे हे पक्षांचे
In reply to २२ सप्टेंबर १९४१ रोजी हिंदू by पगला गजोधर
रेफ
In reply to मग त्यांचे हे पक्षांचे by अभ्या..
तीन तीनदा एकच चुकीचा मुद्दा
In reply to रेफ by पगला गजोधर
हो का ?
In reply to तीन तीनदा एकच चुकीचा मुद्दा by मृत्युन्जय
संघ आणि तिरंगा
In reply to संघ अगोदर राष्ट्रीय ध्वज आणि by विशुमित
खुप प्रतिसादांचे पोटेंशियल
पण गोवा जेव्हा
...
In reply to पण गोवा जेव्हा by श्रीगुरुजी
हाहाहाहा....
In reply to ... by चंपाबाई
आता पुढचा जावईशोध म्हणजे
In reply to हाहाहाहा.... by अनिरुद्ध प्रभू
हहहह्ह्ह
In reply to आता पुढचा जावईशोध म्हणजे by श्रीगुरुजी
...
In reply to आता पुढचा जावईशोध म्हणजे by श्रीगुरुजी
"१९४२ साली फितुरी करुन इंग्रजांची मदत केलेल्या.....
In reply to ... by चंपाबाई
त्यापेक्षा,
In reply to ... by चंपाबाई
कॉंंग्रेसने अख्खा देश
In reply to ... by चंपाबाई
हहहाअहा
In reply to कॉंंग्रेसने अख्खा देश by चिनार
कॉंंग्रेसने अख्खा देश स्वतंत्र केला त्याचे कौतुक नाही...
In reply to ... by चंपाबाई
...
In reply to कॉंंग्रेसने अख्खा देश स्वतंत्र केला त्याचे कौतुक नाही... by मुक्त विहारि
कसचे...कसचे.....
In reply to ... by चंपाबाई
इतका लोचटपणा स्वभावात
In reply to कसचे...कसचे..... by मुक्त विहारि
भारताला खर स्वतंत्र केलं ते अमेरिकेने
In reply to ... by चंपाबाई
हा हा हा
In reply to ... by चंपाबाई
ह्याच पुरंदऱ्यांनी काँग्रेसचा
In reply to पण गोवा जेव्हा by श्रीगुरुजी
पुरंदर्यांनी कॉंग्रेसचा
In reply to ह्याच पुरंदऱ्यांनी काँग्रेसचा by फेदरवेट साहेब
माफ करा गुरुजी, तपशिलात थोडी चूक झाली
In reply to पुरंदर्यांनी कॉंग्रेसचा by श्रीगुरुजी
अग्गोबै !
In reply to माफ करा गुरुजी, तपशिलात थोडी चूक झाली by फेदरवेट साहेब
>>> पुरंदरे संघाचेही प्रचारक
In reply to माफ करा गुरुजी, तपशिलात थोडी चूक झाली by फेदरवेट साहेब
जुनी कात्रणे धुंडाळायला
In reply to >>> पुरंदरे संघाचेही प्रचारक by श्रीगुरुजी
कॉंंग्रेसने अख्खा देश
दुसर्या विश्वयुद्धाचा काळात
In reply to कॉंंग्रेसने अख्खा देश by श्रीगुरुजी
५०
चमत्कार खरा!
संघ हा एक चमत्कार खरा! कारण
In reply to चमत्कार खरा! by रविकिरण फडके
माझ्या घरात आणि आसपास संघ आहे
In reply to संघ हा एक चमत्कार खरा! कारण by अंतरा आनंद
काठ्या घेऊन गुंडाना काय
In reply to चमत्कार खरा! by रविकिरण फडके
... सहमत
In reply to काठ्या घेऊन गुंडाना काय by विशुमित
चंपाबाई,
In reply to ... सहमत by चंपाबाई
अशा छेडछाड करणाऱ्या किती गुंडांना आपण मारले आहे
In reply to काठ्या घेऊन गुंडाना काय by विशुमित
कोणतीही व्यक्ती वा संघटना
In reply to चमत्कार खरा! by रविकिरण फडके
"कलियुग" ही संकल्पना थोतांड
माझा ह्यांच्या मिपावर
In reply to "कलियुग" ही संकल्पना थोतांड by खालीमुंडी पाताळधुंडी
काय राव
In reply to "कलियुग" ही संकल्पना थोतांड by खालीमुंडी पाताळधुंडी