मुंबईतील एका मित्राकडे १९११ सालचा मनोरंजन मासिकाचा 'दिल्ली दरबार विशेषांक' बघायला मिळाला. खूप इच्छा असूनही वेळेअभावी त्यातील काहीही वाचता आले नाही, फक्त त्यातल्या मनोरंजक जाहिरातींचे पटापट फोटो काढून घेण्यावरच समाधान मानावे लागले.
मुखपृष्ठ :
माझ्या लहानपणी 'सार्सापारीला' हा शब्द अनेकदा कानावर आलेला होता, परंतु हे काय गौडबंगाल आहे, हे मात्र कधीच समजले नव्हते. एवढ्या वर्षाअंनंतर ही जाहिराती बघून उलगडा झाला:
"राजेरजवाडे, सरदारदरकदार या लोकात पुष्कळच खप" असलेल्या 'बादशाही याकुती' ची ही जाहिरात वाचा:
"मेंदूचे काम विशेष पडणारे" वकील, कारकून, बॅरिस्टरवगैरेंना उत्तम फायदा देणाऱ्या 'व्हिगोराईन' ची जाहिरात:
"डॉक्टर्स, ग्राजुएट्स, जजीस, मॅजिस्ट्रेट्स, आफिसर्स वगैरेंनी गौरवलेले 'रंजन' मलम मागवण्याबरोबरच अर्ध्या आण्याचे तिकीट पाठवून 'विशेष खुलाश्याचे हँडबिल' देखील मागवण्यास विसरू नका:
"पुष्कळ नामांकित डॉक्टरांनी व सद्गृहस्थानीं सर्वोत्कृष्ट ठरविलेले, दु:खग्रस्तांचा एकच इलाज" असलेले स्वदेशी 'अमृतांजन:
गजकर्णावरील औषधाला 'दद्रुग्दावानल' नाव देणार्या प्रतिभावंतास आमचा सलामः
परंतु अश्या प्रकारच्या "वर्तमानपत्रातील तिखट मीठ लावून फुगवून लिहिलेल्या मोठमोठया जाहिराती" वाचून औषधे मागवून पैश्यापारी पैसा आणि शरीरप्रकृतीही बिघडवून घेणाऱ्या लोकांना डॉ. ग.पां. काळोखे, ए. ए. एम. एस.यांची ही जाहिरात दिलासा देत असेल:
बाह्य भपक्यावर न भुलता "पक्क्या बुंदीपासून यांत्रिक शक्तीने भाजून हस्तस्पर्शाशिवाय दळून ताजी डब्यात भरलेली 'अस्सल काफी' घेण्याचा आग्रह करणारी ही जाहिरात:
"एकदाच लाविले असता जणुकाय ताज्या फुलांचा घमघमाट सुटला आहे" असा भास करवून देणारे 'दिल्ली दरबार हेयर ऑईल :
नाशिकचे सखाराम वामन जोशी 'खलीपाच्या अद्भुत गोष्टी' आणि 'पोलादि अडकित्ते' एकत्रच जाहिरातवतात :

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
38629
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
ती
पृथ्वीवर बसलेली लेडी
In reply to ती by पगला गजोधर
नाही ती भारतमाता.........
In reply to ती by पगला गजोधर
हे वाचोनी, मौजहीच वाटे भारी!
:)
काय गडबड कळत नाही
In reply to :) by पैसा
आलं लक्षात
In reply to काय गडबड कळत नाही by पैसा
पहिली बत्तीस पाने काय होती
In reply to आलं लक्षात by पैसा
हो, टाकते ना!
In reply to पहिली बत्तीस पाने काय होती by असंका
अनुक्रमणिका
In reply to हो, टाकते ना! by पैसा
हसून फुटलो......
सहीच.... वाचून मजा आली.
सहीच.... वाचून मजा आली.
कडक!!
आहहह, जबरदस्त ठेवा.
तेव्हा लोक खूपच साधे होते हे स्पष्ट दिसतंय...
In reply to आहहह, जबरदस्त ठेवा. by अभ्या..
हो हो, अमृतांजन ला मात्र पदक
In reply to तेव्हा लोक खूपच साधे होते हे स्पष्ट दिसतंय... by माम्लेदारचा पन्खा
पत्र्याचा डबा
In reply to हो हो, अमृतांजन ला मात्र पदक by अभ्या..
पत्र्याचा डबा
In reply to हो हो, अमृतांजन ला मात्र पदक by अभ्या..
भारी ! और आंदो !
हे गजकर्ण, डोळ्यांत फूल पडणे
नै हो, नावे बदलली फक्त,
In reply to हे गजकर्ण, डोळ्यांत फूल पडणे by आदूबाळ
जुने वाचायला मजा येते. किंमत
समोरच्या कोनाड्यात उभी
वा!
In reply to समोरच्या कोनाड्यात उभी by चित्रगुप्त
कुर्ला स्पिनिंग अँड वीव्हिंग कं.
In reply to वा! by तुषार काळभोर
हो, ते टेक्सटाइलचे स्टिकर आहे
In reply to कुर्ला स्पिनिंग अँड वीव्हिंग कं. by चित्रगुप्त
"पुलगम" आठवले बे!
In reply to हो, ते टेक्सटाइलचे स्टिकर आहे by अभ्या..
परफेक्त बापू. पुलगम, गांगजी,
In reply to "पुलगम" आठवले बे! by कैलासवासी सोन्याबापु
स्वदेशी मिल होती कुर्ल्याला
In reply to कुर्ला स्पिनिंग अँड वीव्हिंग कं. by चित्रगुप्त
शिवकरण बिडी बंद झाली, संभाजी
In reply to समोरच्या कोनाड्यात उभी by चित्रगुप्त
आणि चित्रगुप्तजी तो शेर छाप
In reply to समोरच्या कोनाड्यात उभी by चित्रगुप्त
अरे वा! १९११ मधला अंक? फारच
अमृतांजनचा डबा
माझ्या वडलांकडे असा एक आहे...
In reply to अमृतांजनचा डबा by चित्रगुप्त
बहुतेक दिनानाथ दलाल.
In reply to माझ्या वडलांकडे असा एक आहे... by असंका
सही असेल का? शोधावं का
In reply to बहुतेक दिनानाथ दलाल. by अभ्या..
मला तरी दिसली नाही... :(
In reply to सही असेल का? शोधावं का by असंका
एक उभा छोटा लाल त्रिकोण आणि
In reply to सही असेल का? शोधावं का by असंका
कहर नॉलेज आहे राव तुम्हाला!!
In reply to एक उभा छोटा लाल त्रिकोण आणि by अभ्या..
नो प्रोब्लेम सरजी, दलाल अगदी
In reply to कहर नॉलेज आहे राव तुम्हाला!! by असंका
सगळ्यात म्हत्त्वाचे म्हणजे इ
In reply to नो प्रोब्लेम सरजी, दलाल अगदी by अभ्या..
हा हा हा... हे वरचे मी फोटो
In reply to सगळ्यात म्हत्त्वाचे म्हणजे इ by अभ्या..
मुळगावकर
In reply to नो प्रोब्लेम सरजी, दलाल अगदी by अभ्या..
वाह, मस्तं.
वा! आता कशाला उद्याची बात..
खरंच मनोरंजन!
एक से बढकर एक!!!
मनोरंजक
मस्त.खजिना :)
मस्त धागा...
मस्तच.वाचून मजा आली.
जुन्या जहिरती
मनोरंजन ची अजून एक खास गोष्ट आहे.
भारी.
गहिवरून आले...
कुंकू
In reply to गहिवरून आले... by चौकटराजा
झारापकर शिलाई मशीन
In reply to गहिवरून आले... by चौकटराजा
भारी...
मासिकाची किंम्मत १-४-० अशी लिहिली आहे.
In reply to भारी... by ज्ञानोबाचे पैजार
मस्त
झकास लेख हो चित्रगुप्तजी
मजेदार!
दिलीपकुमारचं लोणचं!!
प्रभात स्टुडिओचा वाद्यवृंद
सार्सा परिला
सार्सा परीला
गौहर जान