ताज्या घडामोडी - १
मिसळपाव या संकेतस्थळावर आजपर्यंत राजकारण व आजूबाजूला होणार्या रोजच्या स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयांवर अनेक धागे निघाले. राजकारणासंबंधी धागे बहुतेक वेळा एका विशिष्ट निवडणुकीच्या निमित्ताने निघाले होते. आजूबाजूला होणार्या घडामोडींवरील धागे एखाद्या विशिष्ट घटनेच्या निमित्त निघालेले होते. परंतु रोज होणार्या ताज्या घडामोडींसंदर्भात एकही धागा नाही. त्यासाठी 'ताज्या घडामोडी - १' हा धागा सुरु करीत आहे. या धाग्यात अंदाजे ३०० प्रतिसाद झाल्यावर पुढील धागा 'ताज्या घडामोडी - २' सुरू करता येईल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
धाग्याची सुरुवात खालील
विनाशकाले विपरीतबुद्धी..
उत्तर प्रदेशात शीला दीक्षित यांना मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी देऊन
सपचे अखिलेश यादव, बसपच्या
पंकजा आणि मुख्यमंत्री
मोदी सरकार पुन्हा तोंडावर आपटले
http://m.maharashtratimes.com
..
उत्तर प्रदेशात गौवध बंदी
..
हे एक काम मस्त झाले.....
' तीन लाखांपेक्षा रोख व्यवहारांवर बंदी आणा '
फ्रांसच्या नीस गावी बॅस्टील
सदर हल्ल्यात ८० निष्पाप
बळी पडलेल्या लोकांमधे लहान
अस्थानी विनोद
ट्रक ड्रायव्हर लोकांच्या युनियनमधल्या वैमनस्यातून.....
आवडले
हहपुवा
शालजोडी
.
गोल्डमॅन दत्तात्रय फुगेंची दगडाने ठेचून हत्या- सकाळ पेपर मधून
...
संस्कृत भाषेला अच्छे दिन आले,
संस्कृत भाषेला अच्छे दिन आले,
कालच रात्री आठ वाजता बाबा रामदेवांचे प्रवचन ऐकत होतो. पुढील १० वर्षांत १००० जवळ आचार्यकुलम् उघडण्याचा त्यांचा विचार आहे. (सध्या १ कार्यरत २०१३ पासून, ९ निर्माणाधीन). या शिवाय काही हजार संस्कृत ग्रंथांचे (जुन्या पांडूलिपींचे डीजीटीलाईजेशन करायचे आहे). (याच महिन्यात १३ जुनी पुस्तके प्रकाशित केली आहे) २०,०००हून जास्त संस्कृत शिक्षक/विद्वानांची गरज त्यांना भासणार आहे. १२वी नंतर संस्कृत भाषा शिकायला हरकत नाही....
ताज्या घडामोडी - १
छान धागा.
Fuel prices reduced
झकिर नाइक पुढील वर्षापर्यन्त भारतात येणार नाही.
खरं आहे तुमचं म्हणणं,
खालिमुंडी ,
खरं आहे,
...
दुरुस्ती
मग जरा आमच्या मुलांना,
भोंगा किती वेळ वाजतो ओ.
जा ना पाकिस्तान मधी
तुम्हीच जा ना नेपाळमध्ये
दोन मिनिटे,
अच्च जालं तलं...
मिर्ची योग्य जागी लागली आहे तर!
काश्मीर
सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय शिक्षणाची प्रवेशपरीक्षा
टर्कीत अयशस्वी लष्करी उठाव,
आता मृतांची संख्या 170 वर
नऊ महिन्यांनंतर हार्दिक पटेल
ऑ
...
...
पाकिस्तानची पूनम पांडे