✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपा महाकट्टा- नवी मुंबई स्पोर्टस् असो.वाशी -३जुलै

ब
बोका-ए-आझम यांनी
Wed, 06/22/2016 - 23:22  ·  लेख
लेख
णमस्कार लोक्स! काय म्हणतंय तब्येतपाणी? व्यवस्थित? तर आमच्यायेथे - म्हणजे वाशीला - ऐन नव्या मुंबईत कट्टा करण्याचा पिलाण आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री, टकाश्री आणि कट्टप्पा उर्फ मुवि हे समर्थ आहेतच. तरी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, ठाकुर्ली आणि जिथे जिथे मिपाकर आहेत तिथून सर्वांनी या कट्ट्याला येऊन मिपाधर्म वाढवावा अशी णम्र विनंती आहे. कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे नाहीतर तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे! च्यामारी लोक न्यूयाॅर्कात कट्टे करुन रायले ना बाप्पू! त्यामुळे आता एक जंगी कट्टा होऊनच जाऊ दे! ***************************************** तारीख - ३ जुलै,रविवार कट्ट्याचे ठिकाण-नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन, सेक्टर १A,एम जी एम हाॅस्पिटल समोर, वाशी वेळ- दुपारी बारा वाजता जेवण अडीच पर्यंत उपलब्ध असेल.तिथे चांगले रेस्टाॅरंट आहे.आॅर्डरप्रमाणे बनवून मिळेल. रविवारसाठी एका वेळी 40 लोकं बसू शकतील इतकी जागा 12 ते 4 या वेळेसाठी आरक्षित केली आहे. निवांत बसायची सोय आहे.तेव्हा मिपाकरांनी मोठया संख्येने सहकुटुंब हजर रहावे ही विनंती! NMSA च्या आवारातच पार्किंगची व्यवस्था आहे. दुचाकीसाठी फी नाही. चार चाकीसाठी प्रवेश करतांनाच 20 रु. भरून पावती घ्यावी.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
मांडणी
समाज
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
92111 वाचन

💬 प्रतिसाद (382)

प्रतिक्रिया

सोनुली हे नाव राहिले आहे.

अजया
Sat, 07/02/2016 - 13:28 नवीन
सोनुली भुमी कविता१९७८ आरोही
  • Log in or register to post comments

कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा!

एस
Sat, 07/02/2016 - 12:47 नवीन
कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

तुम्हाला भेटायची इच्छा आहे सर

किसन शिंदे
Sat, 07/02/2016 - 12:59 नवीन
तुम्हाला भेटायची इच्छा आहे सर, अर्थात तुमची इच्छा असेल तर! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

:-)

एस
Sun, 07/03/2016 - 00:44 नवीन
:-) (बादवे, मला सर वगैरे नका म्हणू. आयम वोन्लि एकवीस वर्षे ओल्ड! ;-) तरूण, तडफदार इ. इ. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

अशेच म्हन्तो. !

अत्रुप्त आत्मा
Sat, 07/02/2016 - 13:05 नवीन
अशेच म्हन्तो. !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

@कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा

अत्रुप्त आत्मा
Sat, 07/02/2016 - 13:16 नवीन
@कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा! ››› अशेच म्हन्तो. !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

पांडू आला असता तर तुम्हीही

प्रचेतस
Sat, 07/02/2016 - 13:22 नवीन
पांडू आला असता तर तुम्हीही आला असता अशेच म्हन्तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

गुर्जी आले अस्ते तर तुम्हीही

टवाळ कार्टा
Sat, 07/02/2016 - 13:28 नवीन
गुर्जी आले अस्ते तर तुम्हीही आले अस्ते अशेच म्हन्तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तसाही मी येतोय.

प्रचेतस
Sat, 07/02/2016 - 13:29 नवीन
तसाही मी येतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आम्हीही

नाखु
Sat, 07/02/2016 - 17:16 नवीन
आलो असतो कट्ट्यास जर नसत्या दुसर्या उचापती. वदले मनापासून टकाश्री रावास छत्रपती ! महाकट्ट्यास भरघोस शुभेच्छा... अखिल मिपा पुणे महानगर मित्रमंडळ आणि नाखुन परिवार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

भारी

टवाळ कार्टा
Sat, 07/02/2016 - 23:03 नवीन
भारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

आँ??? वर लिहिलेत कि येणार

टवाळ कार्टा
Sat, 07/02/2016 - 23:02 नवीन
आँ??? वर लिहिलेत कि येणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बहुतेक येणार नाही असं लिहिलंय

प्रचेतस
Sun, 07/03/2016 - 00:02 नवीन
बहुतेक येणार नाही असं लिहिलंय. घाटात जाम पाऊस असेल. तिथे टाइमपास करत बसू उगाच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खंडाळ्याच्या घाटातील आगोबा..

अत्रुप्त आत्मा
Sun, 07/03/2016 - 08:11 नवीन
खंडाळ्याच्या घाटातील आगोबा.. पावसाळी आगोबा. भिजलेला आगोबा. थंड धुंद आगोबा. आगोबा उर्फ ... =)) असो! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

300 !!!!!

पद्मावति
Sat, 07/02/2016 - 13:26 नवीन
300 !!!!!
  • Log in or register to post comments

येणा नक्की झाले आहे. आमचंही

शि बि आय
Sat, 07/02/2016 - 13:40 नवीन
येणा नक्की झाले आहे. आमचंही नाव यादीत टाका.
  • Log in or register to post comments

येणे नक्की झाले आहे. आमचंही

शि बि आय
Sat, 07/02/2016 - 13:41 नवीन
येणे नक्की झाले आहे. आमचंही नाव यादीत टाका.
  • Log in or register to post comments

उद्या कुर्ला ते वाशी ट्रेन्स

कंजूस
Sat, 07/02/2016 - 18:08 नवीन
उद्या कुर्ला ते वाशी ट्रेन्स बंद-- //Mega Block on 3.7.2016 KURLA-VASHI UP AND DN HARBOUR LINES FROM 11.30 AM TO 3.30 PM. Dn Harbour line services to Panvel/Belapur/Vashi leaving Chhatrapati Shivaji Terminus from 10.41 am to 3.25 pm and Up Harbour line services for Chhatrapati Shivaji Terminus leaving Panvel from 10.29 am to 2.57 pm will remain suspended. However special local trains will run o­n Chhatrapati Shivaji Terminus - Kurla and Vashi - Panvel sections during the block period. ///
  • Log in or register to post comments

Mazya sasu bai to ba karun

त्रिवेणी
Sat, 07/02/2016 - 18:52 नवीन
Mazya sasu bai to ba karun denar het saglyansathi.tya khup chhan banvatata to ba.
  • Log in or register to post comments

तो बा तो बा.... तौबा तौबा.

धनंजय माने
Sat, 07/02/2016 - 19:05 नवीन
तो बा तो बा.... तौबा तौबा. म्हणजे काय त्रि काकू?
  • Log in or register to post comments

टोमॅटो भात

त्रिवेणी
Sat, 07/02/2016 - 20:07 नवीन
टोमॅटो भात
  • Log in or register to post comments

अरे काय राव तुमचे शॉर्ट फॉर्म

धनंजय माने
Sun, 07/03/2016 - 01:01 नवीन
अरे काय राव तुमचे शॉर्ट फॉर्म.... एवढा चांगला टोमॅटो भात त्याचा टोबा केलासा. खावासा वाटायला नको??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

कट्ट्यास शुभेच्छा. मज्जा करा.

यशोधरा
Sat, 07/02/2016 - 20:28 नवीन
कट्ट्यास शुभेच्छा. मज्जा करा.
  • Log in or register to post comments

तुम्ही फक्त शुभेच्छाच द्या

किसन शिंदे
Sat, 07/02/2016 - 23:13 नवीन
तुम्ही फक्त शुभेच्छाच द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

ओक्के!

यशोधरा
Sun, 07/03/2016 - 09:12 नवीन
पुढील वेळी चितळेंच्या बाकरवड्या पाठविणेत येतील हं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

यशो, यायचं होतं गं तू.

अजया
Sun, 07/03/2016 - 09:19 नवीन
यशो, यायचं होतं गं तू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

तू बोलावलं नाहीस, म्हणून मी

यशोधरा
Sun, 07/03/2016 - 10:29 नवीन
तू बोलावलं नाहीस, म्हणून मी आले नाही. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

मज्जाय बाबा लोकांची !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 07/02/2016 - 21:24 नवीन
मज्जाय बाबा लोकांची ! कट्ट्याला हजेरी लावणार्‍यांची जंगी यादी झालीय. खा लेको, खा टोभा, मटारची उसळ, शिक्रण ! मजा करा ! कट्ट्याला अनेकानेक शुभेच्छा ! सचित्र वृत्तांत जरूर टाका :)
  • Log in or register to post comments

कट्याला अनेक शुभेच्छा. -जेपी

जेपी
Sat, 07/02/2016 - 21:29 नवीन
कट्याला अनेक शुभेच्छा. -जेपी
  • Log in or register to post comments

आज सोनियाचा दिनु! मला उगाच

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 07/03/2016 - 07:19 नवीन
आज सोनियाचा दिनु! मला उगाच शाळेत 26 जानेवारी ला किंवा 15 ऑगस्टला फुलांची रांगोळी काढून मोठ्या भोंग्यावर लावलेली उस्ताद बिस्मिल्ला खानांची शहनाई आठवली!!
  • Log in or register to post comments

मी, गणामास्तर आणि आपल्या

सतिश गावडे
Sun, 07/03/2016 - 08:13 नवीन
मी, गणामास्तर आणि आपल्या साऱ्यांचे लाडके दर्पणसुंदरीहृदयसम्राट, पुरातन मंदिरे आणि लेणी अभ्यासक कातरवेळ फेम प्रचेतस सर पुण्याहून क्षमस्व चिंचवड वरून निघालो आहोत.
  • Log in or register to post comments

बुवा अले नाहीत ...

चौकटराजा
Sun, 07/03/2016 - 08:47 नवीन
बुवा अले नाहीत त्याला कार्न पांदू नाही येणार म्ह॑णून नाही तर .............. संसार मंदिरी या आनंद नाचतो गं ह्य गाने हाय !
  • Log in or register to post comments

अरे वा!

खेडूत
Sun, 07/03/2016 - 13:11 नवीन
अरे वा! आनंन्द का नांव ठेवलं? अन नाचायला पण लागला तो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

मज्जा करा.

नावातकायआहे
Sun, 07/03/2016 - 08:48 नवीन
कट्याला अनेक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

कातरवेळ फेम=))))

अजया
Sun, 07/03/2016 - 08:48 नवीन
कातरवेळ फेम=))))
  • Log in or register to post comments

मस्त जोरदार पाऊस लागलाय ईकडे...

रुस्तम
Sun, 07/03/2016 - 08:51 नवीन
मस्त जोरदार पाऊस लागलाय ईकडे...
  • Log in or register to post comments

मलाही गँगमध्ये सामील करा .

गोरगावलेकर
Sun, 07/03/2016 - 09:00 नवीन
मलाही गँगमध्ये सामील करा . मी सौ. विपा. आपल्या स्वागतासाठी हजर असणार आहे.
  • Log in or register to post comments

:)

अजया
Sun, 07/03/2016 - 09:10 नवीन
:) ग्यांगमध्ये स्वागत आहे ताई!
  • Log in or register to post comments

अरे कोण कोण निघाले

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/03/2016 - 10:04 नवीन
अपडेट प्लीज ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

टक्या,

धनंजय माने
Sun, 07/03/2016 - 10:09 नवीन
टक्या, एवढे लोक्स जमत आहेत, जागा पण आहे, जेवण सुद्धा आहे . . . बघ की एखादी तिथल्या तिथे आणि करुन सोड की काय म्हणतात ते....लग्न बिग्न!
  • Log in or register to post comments

आरारा...अनाहिता? नक्कोच्च =))

टवाळ कार्टा
Sun, 07/03/2016 - 10:11 नवीन
आरारा...अनाहिता? नक्कोच्च =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

मी तिथल्या लोकांमध्ये नाही

धनंजय माने
Sun, 07/03/2016 - 10:31 नवीन
मी तिथल्या लोकांमध्ये नाही म्हणालो, तिथल्या तिथे म्हणालो. त्या भालेरावांना गाठ की! ते पण लग्नोत्सुक आहेत. शोध म्हणजे सापडेल एखादी अस्मिता. (पहा फ़क्त झी मराठी वर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

टक्या,

धनंजय माने
Sun, 07/03/2016 - 10:09 नवीन
टक्या, एवढे लोक्स जमत आहेत, जागा पण आहे, जेवण सुद्धा आहे . . . बघ की एखादी तिथल्या तिथे आणि करुन सोड की काय म्हणतात ते....लग्न बिग्न!
  • Log in or register to post comments

पाटील फाटका वर सुरक्षा रक्षकाला कै सांगायचे ?

हेमन्त वाघे
Sun, 07/03/2016 - 11:04 नवीन
पाटील फाटका वर सुरक्षा रक्षकाला कै सांगायचे ? आपला फोन क्रमांक मिळेल का ?
  • Log in or register to post comments

काय झालं कट्टा पावसात वाहून

खालीमुंडी पाताळधुंडी
Sun, 07/03/2016 - 11:49 नवीन
काय झालं कट्टा पावसात वाहून गेला काय?
  • Log in or register to post comments

कट्टा चालू झाला...

सतिश गावडे
Sun, 07/03/2016 - 12:09 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

मध्ये प्रचेतस आणि आजूबाजूचे

खालीमुंडी पाताळधुंडी
Sun, 07/03/2016 - 12:14 नवीन
मध्ये प्रचेतस आणि आजूबाजूचे कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

एक अंदाज..

संजय पाटिल
Sun, 07/03/2016 - 12:50 नवीन
कंजूस काका आणि टका असावेत बहुतेक....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी

५०% गुण. एक बरोबर एक चूक. याच

धनंजय माने
Sun, 07/03/2016 - 12:53 नवीन
५०% गुण. एक बरोबर एक चूक. याच क्रमाने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

दुसरा धन्या आहे बहुतेक.

मितभाषी
Sun, 07/03/2016 - 12:59 नवीन
दुसरा धन्या आहे बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा