✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपा महाकट्टा- नवी मुंबई स्पोर्टस् असो.वाशी -३जुलै

ब
बोका-ए-आझम यांनी
Wed, 06/22/2016 - 23:22  ·  लेख
लेख
णमस्कार लोक्स! काय म्हणतंय तब्येतपाणी? व्यवस्थित? तर आमच्यायेथे - म्हणजे वाशीला - ऐन नव्या मुंबईत कट्टा करण्याचा पिलाण आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री, टकाश्री आणि कट्टप्पा उर्फ मुवि हे समर्थ आहेतच. तरी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, ठाकुर्ली आणि जिथे जिथे मिपाकर आहेत तिथून सर्वांनी या कट्ट्याला येऊन मिपाधर्म वाढवावा अशी णम्र विनंती आहे. कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे नाहीतर तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे! च्यामारी लोक न्यूयाॅर्कात कट्टे करुन रायले ना बाप्पू! त्यामुळे आता एक जंगी कट्टा होऊनच जाऊ दे! ***************************************** तारीख - ३ जुलै,रविवार कट्ट्याचे ठिकाण-नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन, सेक्टर १A,एम जी एम हाॅस्पिटल समोर, वाशी वेळ- दुपारी बारा वाजता जेवण अडीच पर्यंत उपलब्ध असेल.तिथे चांगले रेस्टाॅरंट आहे.आॅर्डरप्रमाणे बनवून मिळेल. रविवारसाठी एका वेळी 40 लोकं बसू शकतील इतकी जागा 12 ते 4 या वेळेसाठी आरक्षित केली आहे. निवांत बसायची सोय आहे.तेव्हा मिपाकरांनी मोठया संख्येने सहकुटुंब हजर रहावे ही विनंती! NMSA च्या आवारातच पार्किंगची व्यवस्था आहे. दुचाकीसाठी फी नाही. चार चाकीसाठी प्रवेश करतांनाच 20 रु. भरून पावती घ्यावी.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
मांडणी
समाज
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
92111 वाचन

💬 प्रतिसाद (382)

प्रतिक्रिया

छान

सुनील
Mon, 06/27/2016 - 09:56 नवीन
काही वैयक्तिक कारणांमुळे सुरुवातीपासून हजेरी लावता येणार नाही. तरीही दुपारी दोन-अडीच वाजेपर्यंत पोचायचा प्रयत्न राहील. आशा आहे की निदान काही मंडळी तरी भेटतील.
  • Log in or register to post comments

येन्जॉय मी पा वाल्यानु

कैलासवासी
Mon, 06/27/2016 - 11:51 नवीन
कट्ट्याला पिंपरी गावठाण तर्फे ट्रक भरून शुभेच्छा Image removed.
  • Log in or register to post comments

अजून दुसरा धागा नाही निघाला?

सूड
Mon, 06/27/2016 - 18:08 नवीन
अजून दुसरा धागा नाही निघाला?
  • Log in or register to post comments

गप्रांव...वशाड मेलो

टवाळ कार्टा
Mon, 06/27/2016 - 19:05 नवीन
गप्रांव...वशाड मेलो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

नक्की येणार कट्ट्याला

प्रणवजोशी
Tue, 06/28/2016 - 10:31 नवीन
नक्की येणार कट्ट्याला
  • Log in or register to post comments

एका कट्टा धाग्याचे ३००

धनंजय माने
Tue, 06/28/2016 - 11:11 नवीन
एका कट्टा धाग्याचे ३०० करण्यापेक्षा तीन धाग्याचे १००-१०० करणं हे अधिक साम्यवादी आणि सर्वांना सामान संधि देणारं ठरणार असा पुण्याचे लोक विचार करतात.
  • Log in or register to post comments

पुणेकरच ते...त्यात काय नवल =)

टवाळ कार्टा
Tue, 06/28/2016 - 11:19 नवीन
पुणेकरच ते...त्यात काय नवल =))ए
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

चुकीचं काय वाटतंय?

धनंजय माने
Tue, 06/28/2016 - 11:50 नवीन
चुकीचं काय वाटतंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

पुणेकर =))

टवाळ कार्टा
Tue, 06/28/2016 - 12:33 नवीन
पुणेकर =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

आयोजक आहेस ना कट्ट्याचा?

धनंजय माने
Tue, 06/28/2016 - 15:15 नवीन
आयोजक आहेस ना कट्ट्याचा? पुणेकर जाणारेत कट्टयाला गाड्या करुन आणि भरुन.... सांभाळ हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बर मग?

टवाळ कार्टा
Tue, 06/28/2016 - 15:41 नवीन
बर मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

बरोबर आहे, मागे १०००

सूड
Tue, 06/28/2016 - 15:04 नवीन
बरोबर आहे, मागे १००० प्रतिसादाचा एक धागा केलंनीत, तेवढ्या प्रतिसादांत काव्यविभागात लिहीणारांचे तीसेक धागे सहज उरकले असते. बोलणार कोण!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

नायतं काय!

धनंजय माने
Tue, 06/28/2016 - 15:17 नवीन
नायतं काय! उगाच कपिल ला खेळवला विक्रमासाठी तसं सुरु होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तुम्ही हल्लीच उगवलेले दिसता,

सूड
Tue, 06/28/2016 - 15:43 नवीन
तुम्ही हल्लीच उगवलेले दिसता, तुम्हाला बरं म्हाईत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

=))

टवाळ कार्टा
Tue, 06/28/2016 - 15:41 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कट्टा अपडेट

अजया
Wed, 06/29/2016 - 14:36 नवीन
कट्टा अपडेट रविवारसाठी एका वेळी 40 लोकं बसू शकतील इतकी जागा 12 ते 4 या वेळेसाठी आरक्षित केली आहे.सहकुटुंब जरुर उपस्थित राहता येईल.
  • Log in or register to post comments

नक्की येणार आहे .

मीता
Wed, 06/29/2016 - 15:50 नवीन
नक्की येणार आहे .
  • Log in or register to post comments

पुण्याहून तीन जागा

स्वीट टॉकर
गुरुवार, 06/30/2016 - 09:42 नवीन
आम्ही दोघे पुण्याहून येणार आहोत. गाडीत तीन जागा रिकाम्या आहेत. कोणाला यायचे असल्यास सांगा.
  • Log in or register to post comments

मी येतो. पुण्यात कसं भेटायचं

संदीप डांगे
गुरुवार, 06/30/2016 - 10:21 नवीन
मी येतो. पुण्यात कसं भेटायचं ते व्यनिद्वारे ठरवू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वीट टॉकर

मग रविवारी भेटुया सगळे पण मला

प्रणवजोशी
गुरुवार, 06/30/2016 - 10:31 नवीन
मग रविवारी भेटुया सगळे पण मला काही फोन नं व्य.नि.केलेत तर बरे होतील कारण हा माझा पहिलाच कट्टा असणार आहे.
  • Log in or register to post comments

अरे हो माझा भ्रमणध्वनी

प्रणवजोशी
गुरुवार, 06/30/2016 - 10:32 नवीन
अरे हो माझा भ्रमणध्वनी क्रमांक-९६१९९८९०७४
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रणवजोशी

जंगी कट्टा

रुस्तम
गुरुवार, 06/30/2016 - 11:40 नवीन
जंगी कट्टा होणार असं दिसतंय. मिपा महाकट्टा...
  • Log in or register to post comments

शुभेच्छा ..!!

योगी९००
गुरुवार, 06/30/2016 - 11:57 नवीन
यावेळी शक्य नाही.नेमके ३ लाच बरोड्याला चाललो आहे. कट्ट्याला शुभेच्छा आणि वृत्त्तांत वाचण्यास व फोटो बघण्यास उत्सुक.
  • Log in or register to post comments

"तुझे तुझ्याकडे, माझे

कंजूस
गुरुवार, 06/30/2016 - 12:14 नवीन
"तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे!" - पण एन्ट्री फी आहे का?
  • Log in or register to post comments

एंट्री फी पाँसर्ड आहे :)

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/30/2016 - 13:25 नवीन
एंट्री फी पाँसर्ड आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

गोळा कर की इचारतेत तर. ;)

अभ्या..
गुरुवार, 06/30/2016 - 19:51 नवीन
गोळा कर की इचारतेत तर. ;) तेवढेच वरखर्चाला. . लग्नात आहेर घ्यायला बसला नाही दिसतयस कधी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

इत्ता सस्ता नै रे मेरा इमान ;

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/30/2016 - 20:21 नवीन
इत्ता सस्ता नै रे मेरा इमान ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बरोबरे. स्वस्त इमाने घेतली की

अभ्या..
गुरुवार, 06/30/2016 - 20:24 नवीन
बरोबरे. स्वस्त इमाने घेतली की ती क्रॅश होतात. मागनं धुर सोडणारे जेट बिट आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

जेट धूर नाही सोडत रे ;)

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/30/2016 - 20:36 नवीन
जेट धूर नाही सोडत रे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हम्म्न

अनिरुद्ध प्रभू
गुरुवार, 06/30/2016 - 15:59 नवीन
खर तर हा माझा पहिला कट्टा ठरला असता पण तस होण नाहीए. २८जुन पासुन मी नेमका कोकणात आहे........ कट्ट्यासाठी शुभेच्छा, व्रुतांत आणि छायाचित्रे पाहण्यास उत्सुक राहिन.... अनिरुद्ध....
  • Log in or register to post comments

पुढच्या वेळेस एक कार्यालयच

आनन्दा
गुरुवार, 06/30/2016 - 19:48 नवीन
पुढच्या वेळेस एक कार्यालयच बूक करून टाका.. हा का ना का.
  • Log in or register to post comments

३०० नको का?

पैसा
Fri, 07/01/2016 - 09:42 नवीन
३०० नको का? आता काय दुसरा धागा येणार नाय. निदान ३०० तरी करा! शिका कायतरी पुणेकरांकडून.
  • Log in or register to post comments

अरे कोन म्हंतो करनार नाय,

धनंजय माने
Fri, 07/01/2016 - 11:12 नवीन
अरे कोन म्हंतो करनार नाय, केल्याशिवाय रहानार नाय आरे आव्वाssssssssज कुनाचा ...... (ज़रा बसलाय या कमळीच्या नादात) -उपगट प्रमुक सानपाडा शाका क्रमांक २५६
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

उद्या

रुस्तम
Sat, 07/02/2016 - 07:21 नवीन
उद्या दुपारी पावसानं थोडी उसंत घ्यावी अस वाटतंय.
  • Log in or register to post comments

उद्या येतोय.

हेमन्त वाघे
Sat, 07/02/2016 - 07:53 नवीन
उद्या सानपाडा हून येईन . अंतर फारच कमी आहे . तरी ही कोणाला वाटेत "उचलायचे" असेल तर सांगा .. - हेमंत वाघे
  • Log in or register to post comments

वाघ स्वतःच उचलायची गोष्ट करत

टवाळ कार्टा
Sat, 07/02/2016 - 12:11 नवीन
वाघ स्वतःच उचलायची गोष्ट करत असेल तर कोण हो म्हणेल =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

आत्ता पर्यंत खालील आयडींनी

टवाळ कार्टा
Sat, 07/02/2016 - 12:28 नवीन
आत्ता पर्यंत खालील आयडींनी नक्की येतोय असे कळवले आहे...यापैकी कोणी टांग दिल्यास पुढला कट्टा त्यांना पाँसर करावा लागेल...यादीत कोणाचे नाव नसल्यास इथे कळवा मिपाकर बोका-ए-आझम (आयोजक) विपा (NMSA च्या आत घेउन जाणारे संयोजक) मी प्रचेतस सतिश गावडे "सर" गणामास्तर नाखु"न" अंकल डॉ.सुबोध खरे माझीही शँपेन किसन शिंदे संदीप डांगे अत्रन्गि पाउस पक्षी मंदार भालेराव पिंगू सुश मय अदि मारवा प्रणवजोशी हेमन्त वाघे अनाहिता ग्यांग अजया त्रिवेणी मनिमौ सुरन्गी लीमाउजेट "उमा जेटली" उल्का मीता कुटुंबे मुक्त विहारि आणि सौ. मुवि स्वीट टॉकर आणि स्वीट टॉकरीणबाई माम्लेदारचा पन्खा आणि सौ. माम्लेदारचा पन्खा निलापी आणि बेटर हाफ जमल्यास उशीरा येणारे गॅरी ट्रुमन सुनील
  • Log in or register to post comments

अनाहिता ग्यांग

किसन शिंदे
Sat, 07/02/2016 - 12:33 नवीन
अनाहिता ग्यांग अजया त्रिवेणी मनिमौ सुरन्गी लीमाउजेट "उमा जेटली" उल्का मीता
=)) =)) अजया ताई, बघताय नं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

शेवटी आजी पा* माजी संपादकच

टवाळ कार्टा
Sat, 07/02/2016 - 12:51 नवीन
शेवटी आजी पा* माजी संपादकच तुम्ही =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मी बहुतेक येणार नाही असे

प्रचेतस
Sat, 07/02/2016 - 12:38 नवीन
मी बहुतेक येणार नाही असे कळविले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तुम्ही का येणार नाही म्हणे ?

माम्लेदारचा पन्खा
Sat, 07/02/2016 - 14:01 नवीन
आमाले कित्ती मज्जा येत होती तुमी हाये मनून....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वाह, सगळे who's who ऑफ मिपा

पद्मावति
Sat, 07/02/2016 - 13:17 नवीन
वाह, सगळे who's who ऑफ मिपा हजर असणार आहेत उद्या.मस्तं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मी, प्रास, विमे

बोका-ए-आझम
Sat, 07/02/2016 - 14:08 नवीन
असे तिघे येतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मी

कवितानागेश
Sat, 07/02/2016 - 19:39 नवीन
अधिक २ मनुष्ये. मी हल्ली एकटी हिन्डत नाही! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मी, प्रास, विमे

बोका-ए-आझम
Sat, 07/02/2016 - 20:42 नवीन
असे तिघे येतोय. शिवाय मकीताई आणि निदे हेही येणार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

वाह भारी एकदम कट्टा एकदम

माझीही शॅम्पेन
Sat, 07/02/2016 - 20:53 नवीन
वाह भारी एकदम कट्टा एकदम बोभाटा -कट्टा होणार म्हणजे , आम्ही पण येतोय फुल गॅंग घेऊन , टकाच्या घरच कार्य असल्यावानी (वर टाकलीत नाव)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

चक्क विमे येतोय??

किसन शिंदे
Sat, 07/02/2016 - 21:16 नवीन
चक्क विमे येतोय??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

घाबरलंय ते.चळाचळा कापत कायबाय

अजया
Sat, 07/02/2016 - 12:39 नवीन
घाबरलंय ते.चळाचळा कापत कायबाय लिवतंय ;) @ लाडोबा ये हां उद्या! टोमॅटो भात या धाग्याचा होमवर्क करुन ये.ग्यांग तुझा अभ्यास घेणारे.
  • Log in or register to post comments

=))

टवाळ कार्टा
Sat, 07/02/2016 - 12:51 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

घाबरलंय ते.चळाचळा कापत कायबाय

अजया
Sat, 07/02/2016 - 12:39 नवीन
घाबरलंय ते.चळाचळा कापत कायबाय लिवतंय ;) @ लाडोबा ये हां उद्या! टोमॅटो भात या धाग्याचा होमवर्क करुन ये.ग्यांग तुझा अभ्यास घेणारे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा