णमस्कार लोक्स! काय म्हणतंय तब्येतपाणी? व्यवस्थित? तर आमच्यायेथे - म्हणजे वाशीला - ऐन नव्या मुंबईत कट्टा करण्याचा पिलाण आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री, टकाश्री आणि कट्टप्पा उर्फ मुवि हे समर्थ आहेतच. तरी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, ठाकुर्ली आणि जिथे जिथे मिपाकर आहेत तिथून सर्वांनी या कट्ट्याला येऊन मिपाधर्म वाढवावा अशी णम्र विनंती आहे.
कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे नाहीतर तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे!
च्यामारी लोक न्यूयाॅर्कात कट्टे करुन रायले ना बाप्पू! त्यामुळे आता एक जंगी कट्टा होऊनच जाऊ दे!
*****************************************
तारीख - ३ जुलै,रविवार
कट्ट्याचे ठिकाण-नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन, सेक्टर १A,एम जी एम हाॅस्पिटल समोर, वाशी
वेळ- दुपारी बारा वाजता
जेवण अडीच पर्यंत उपलब्ध असेल.तिथे चांगले रेस्टाॅरंट आहे.आॅर्डरप्रमाणे बनवून मिळेल.
रविवारसाठी एका वेळी 40 लोकं बसू शकतील इतकी जागा 12 ते 4 या वेळेसाठी आरक्षित केली आहे.
निवांत बसायची सोय आहे.तेव्हा मिपाकरांनी मोठया संख्येने सहकुटुंब हजर रहावे ही विनंती!
NMSA च्या आवारातच पार्किंगची व्यवस्था आहे. दुचाकीसाठी फी नाही. चार चाकीसाठी प्रवेश करतांनाच 20 रु. भरून पावती घ्यावी.
वाचने
92413
प्रतिक्रिया
382
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुढच्या वेळेस एक कार्यालयच
३०० नको का?
अरे कोन म्हंतो करनार नाय,
In reply to ३०० नको का? by पैसा
उद्या
उद्या येतोय.
वाघ स्वतःच उचलायची गोष्ट करत
In reply to उद्या येतोय. by हेमन्त वाघे
आत्ता पर्यंत खालील आयडींनी
अनाहिता ग्यांग
In reply to आत्ता पर्यंत खालील आयडींनी by टवाळ कार्टा
शेवटी आजी पा* माजी संपादकच
In reply to अनाहिता ग्यांग by किसन शिंदे
आजीपा*माजी संपादकच तुम्ही =))मी बहुतेक येणार नाही असे
In reply to आत्ता पर्यंत खालील आयडींनी by टवाळ कार्टा
तुम्ही का येणार नाही म्हणे ?
In reply to मी बहुतेक येणार नाही असे by प्रचेतस
वाह, सगळे who's who ऑफ मिपा
In reply to आत्ता पर्यंत खालील आयडींनी by टवाळ कार्टा
मी, प्रास, विमे
In reply to आत्ता पर्यंत खालील आयडींनी by टवाळ कार्टा
मी
In reply to आत्ता पर्यंत खालील आयडींनी by टवाळ कार्टा
मी, प्रास, विमे
In reply to आत्ता पर्यंत खालील आयडींनी by टवाळ कार्टा
वाह भारी एकदम कट्टा एकदम
In reply to मी, प्रास, विमे by बोका-ए-आझम
चक्क विमे येतोय??
In reply to मी, प्रास, विमे by बोका-ए-आझम
घाबरलंय ते.चळाचळा कापत कायबाय
=))
In reply to घाबरलंय ते.चळाचळा कापत कायबाय by अजया
घाबरलंय ते.चळाचळा कापत कायबाय
सोनुली हे नाव राहिले आहे.
कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा!
तुम्हाला भेटायची इच्छा आहे सर
In reply to कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा! by एस
:-)
In reply to तुम्हाला भेटायची इच्छा आहे सर by किसन शिंदे
अशेच म्हन्तो. !
In reply to कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा! by एस
@कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा
In reply to अशेच म्हन्तो. ! by अत्रुप्त आत्मा
पांडू आला असता तर तुम्हीही
In reply to @कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा by अत्रुप्त आत्मा
गुर्जी आले अस्ते तर तुम्हीही
In reply to पांडू आला असता तर तुम्हीही by प्रचेतस
तसाही मी येतोय.
In reply to गुर्जी आले अस्ते तर तुम्हीही by टवाळ कार्टा
आम्हीही
In reply to तसाही मी येतोय. by प्रचेतस
भारी
In reply to आम्हीही by नाखु
आँ??? वर लिहिलेत कि येणार
In reply to तसाही मी येतोय. by प्रचेतस
बहुतेक येणार नाही असं लिहिलंय
In reply to आँ??? वर लिहिलेत कि येणार by टवाळ कार्टा
खंडाळ्याच्या घाटातील आगोबा..
In reply to बहुतेक येणार नाही असं लिहिलंय by प्रचेतस
300 !!!!!
येणा नक्की झाले आहे. आमचंही
येणे नक्की झाले आहे. आमचंही
उद्या कुर्ला ते वाशी ट्रेन्स
Mazya sasu bai to ba karun
तो बा तो बा.... तौबा तौबा.
टोमॅटो भात
अरे काय राव तुमचे शॉर्ट फॉर्म
In reply to टोमॅटो भात by त्रिवेणी
कट्ट्यास शुभेच्छा. मज्जा करा.
तुम्ही फक्त शुभेच्छाच द्या
In reply to कट्ट्यास शुभेच्छा. मज्जा करा. by यशोधरा
ओक्के!
In reply to तुम्ही फक्त शुभेच्छाच द्या by किसन शिंदे
यशो, यायचं होतं गं तू.
In reply to ओक्के! by यशोधरा
तू बोलावलं नाहीस, म्हणून मी
In reply to यशो, यायचं होतं गं तू. by अजया
मज्जाय बाबा लोकांची !
कट्याला अनेक शुभेच्छा. -जेपी
आज सोनियाचा दिनु! मला उगाच
मी, गणामास्तर आणि आपल्या
बुवा अले नाहीत ...
अरे वा!
In reply to बुवा अले नाहीत ... by चौकटराजा
मज्जा करा.
कातरवेळ फेम=))))
मस्त जोरदार पाऊस लागलाय ईकडे...
मलाही गँगमध्ये सामील करा .
:)
अरे कोण कोण निघाले
टक्या,
आरारा...अनाहिता? नक्कोच्च =))
In reply to टक्या, by धनंजय माने
मी तिथल्या लोकांमध्ये नाही
In reply to आरारा...अनाहिता? नक्कोच्च =)) by टवाळ कार्टा
टक्या,
पाटील फाटका वर सुरक्षा रक्षकाला कै सांगायचे ?
काय झालं कट्टा पावसात वाहून
कट्टा चालू झाला...
मध्ये प्रचेतस आणि आजूबाजूचे
In reply to कट्टा चालू झाला... by सतिश गावडे
एक अंदाज..
In reply to मध्ये प्रचेतस आणि आजूबाजूचे by खालीमुंडी पाताळधुंडी
५०% गुण. एक बरोबर एक चूक. याच
In reply to एक अंदाज.. by संजय पाटिल
दुसरा धन्या आहे बहुतेक.
In reply to ५०% गुण. एक बरोबर एक चूक. याच by धनंजय माने