हिंदुत्व आणि असहिष्णुता! - भाग १
भारतात म्हणे असहिष्णुता वाढीस लागली आहे!
जर भारतात असहिष्णुता आहे तर बोंबाबोंब करणाऱ्यानी खालील प्रश्नाची उत्तरे द्यावीत!
१.क्षणोक्षणी बाबरीचा उल्लेख करणाऱ्यानी आजपर्यंत प्रत्येक इस्लामिक शासकांनी किती मंदिरे पाडलीत याचा हिशेब द्यावा!
२. जर असहिष्णुता वाढली असेल तर हिंदूंचा आराध्य प्रभु श्रीराम याचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करणाऱ्या ओवेसीवर एकाही हिंदूने हल्ला केला का?
३. भारतात ८० कोटी हिंदू आहेत तरीही यू आर अनंतमूर्ती यांचे विधान ऐकून किती हिंदूनी दंगली केल्या?
४. सरकार उजवे आहे व अल्पसंख्यविरोधी आहे तर अजूनपर्यंत अल्पसंख्य आरक्षण का संपवले नाही?
५. दादरी प्रकरनाचा गाजावाजा करतांना तुम्हाला मुम्बईची दंगल आठवत नाही?
६. असहिष्णुता वाढली आहे म्हणून देश सोडून जाऊ म्हणणारे किती लोक देश सोडून गेले
७. देव देवतांची नग्न चित्र काढणारा हुसैन याला आपल्या धर्माच्या प्रेषितची चित्र काढण्याची का बुद्धि सुचली नाही?
८. आणि चार्ली हेब्दो च्या हल्याची तुलना करता हिंदूंनी हुसैनला कोणती शिक्षा दिली?
९. आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न हिंदूंना का पडला नाही?
१०. तथाकथित धर्मचिकित्सक व विचारवंत हिंदूधर्माचीच का चिकित्सा करतात? (दुसऱ्या शब्दात का टीका करतात?)
अजूनही बरेच प्रश्न आहेत पण त्याबद्दल नंतर!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
त्या कोपऱ्यावरचे दगड सकाळी
.. हं
तार्कीक उणीव
खरंतर माझ्या प्रतिसादात माझी
हे सुटलं नजरेतून.
कोणाच्या नाकाला शेम्बुड् आहे?
शिंगणापुरच्या शनि मंदिरातील
मी हिन्दू धर्म चुकत नाही असे कुठेही म्हटले नाही,
तुमचे सांख्यिकी देण्यामागेच
तजो साहेब,
फतवा
मस्त ट्रेड मार्क!
..
रिसबुड साहेब +११११११११११
याला म्हणतात असहिष्णुता
तुम्हाला काय वाटतं?
खास त जो स्टाइल!
माझा कोणता मुद्दा इथे उलटलेला
माझाच जुना प्रतिसाद इथे
म्हणी संस्कृतीतून जन्माला
चला तर आम्हाला संस्कृती आहे!
बेटा, तुमसे ना हो पायेगा.
बेटा, तुमसे ना हो पायेगा. >>>
एक सांगायचच राहिलं
+१११
असहिष्णुतेचे मार्केट सध्या
कुठे
काहींची व्ययच्छेदक लक्षणे
च्याआयला,
तर्राट जोकर,
रीसबुड,
..
विदा द्या!
हिंदू धर्म नव्हे , वैदिक धर्म
400
फालतू जोक आणि तुमचा ३९९ वा
१. सती प्रथा - पुर्ण बंद झाली
३. अस्पृश्यता- अजिबात बंद
आणि आपल्या हिशेबानुसार आपल्या
आणि आपल्या हिशेबानुसार आपल्या
अरे बापरे हे युद्ध होते की
नाना युध्द वैचारिक रित्या
...
गोडबोले ,
स्त्रिशिक्षणास बंदी, चार्ट पहा, असहमत
हिंदूंनी स्वतः आपल्या जुनाट
+11111111
आधीच मर्कट त्यात फेक्युलरी
अगदी सहमत !
प्रंचडपणे अमान्य. उत्तर