भारतात म्हणे असहिष्णुता वाढीस लागली आहे!
जर भारतात असहिष्णुता आहे तर बोंबाबोंब करणाऱ्यानी खालील प्रश्नाची उत्तरे द्यावीत!
१.क्षणोक्षणी बाबरीचा उल्लेख करणाऱ्यानी आजपर्यंत प्रत्येक इस्लामिक शासकांनी किती मंदिरे पाडलीत याचा हिशेब द्यावा!
२. जर असहिष्णुता वाढली असेल तर हिंदूंचा आराध्य प्रभु श्रीराम याचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करणाऱ्या ओवेसीवर एकाही हिंदूने हल्ला केला का?
३. भारतात ८० कोटी हिंदू आहेत तरीही यू आर अनंतमूर्ती यांचे विधान ऐकून किती हिंदूनी दंगली केल्या?
४. सरकार उजवे आहे व अल्पसंख्यविरोधी आहे तर अजूनपर्यंत अल्पसंख्य आरक्षण का संपवले नाही?
५. दादरी प्रकरनाचा गाजावाजा करतांना तुम्हाला मुम्बईची दंगल आठवत नाही?
६. असहिष्णुता वाढली आहे म्हणून देश सोडून जाऊ म्हणणारे किती लोक देश सोडून गेले
७. देव देवतांची नग्न चित्र काढणारा हुसैन याला आपल्या धर्माच्या प्रेषितची चित्र काढण्याची का बुद्धि सुचली नाही?
८. आणि चार्ली हेब्दो च्या हल्याची तुलना करता हिंदूंनी हुसैनला कोणती शिक्षा दिली?
९. आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न हिंदूंना का पडला नाही?
१०. तथाकथित धर्मचिकित्सक व विचारवंत हिंदूधर्माचीच का चिकित्सा करतात? (दुसऱ्या शब्दात का टीका करतात?)
अजूनही बरेच प्रश्न आहेत पण त्याबद्दल नंतर!
वाचने
63177
प्रतिक्रिया
482
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्यांना कोणत्या जातींचा आधार
In reply to प्रंचडपणे अमान्य. उत्तर by नाना स्कॉच
नाना स्कॉच आणी डेडपूल,
समाज सुधारली धर्म सुधारतो!
In reply to नाना स्कॉच आणी डेडपूल, by तर्राट जोकर
सुधारला की
In reply to समाज सुधारली धर्म सुधारतो! by DEADPOOL
तारेक फता भारतात बोलू लागला
(व्हिडो ध्न्स टू youtube.com)
In reply to तारेक फता भारतात बोलू लागला by गब्रिएल
विद्वान,प्रकांड पंडित,शब्दप्रभू असणाऱ्या व्यक्तीच्या विचारांचा
In reply to (व्हिडो ध्न्स टू youtube.com) by गब्रिएल
बरोबर, तुम्हाला माझ्या खरडी
In reply to विद्वान,प्रकांड पंडित,शब्दप्रभू असणाऱ्या व्यक्तीच्या विचारांचा by lakhu risbud
संपादक आणि प्रशासन यांची
In reply to बरोबर, तुम्हाला माझ्या खरडी by तर्राट जोकर
संपादक नाही ना, मग कशाला टणा
In reply to संपादक आणि प्रशासन यांची by चेक आणि मेट
तुम्ही जाणार ह्या विचाराने
In reply to संपादक नाही ना, मग कशाला टणा by तर्राट जोकर
चला, माझ्यामुळे कोणाला तरी
In reply to तुम्ही जाणार ह्या विचाराने by नाना स्कॉच
एक फार मोठा उलगडा झाला आज
In reply to चला, माझ्यामुळे कोणाला तरी by तर्राट जोकर
इथे एकमेकांना म्हणजे स्वतःच
In reply to एक फार मोठा उलगडा झाला आज by नाना स्कॉच
मी इथे हिंदूराष्ट्राच्या
In reply to चला, माझ्यामुळे कोणाला तरी by तर्राट जोकर
हॉ कॉ हॉ कंडु आयडी!
In reply to मी इथे हिंदूराष्ट्राच्या by चेक आणि मेट
अर्रर्र... असं म्हणताय, ते
In reply to मी इथे हिंदूराष्ट्राच्या by चेक आणि मेट
तुम्ही आहात कि त्यांची कमतरता
In reply to तुम्ही जाणार ह्या विचाराने by नाना स्कॉच
हॉ कॉ हॉ कंडु आयडी!!
In reply to तुम्ही आहात कि त्यांची कमतरता by चेक आणि मेट
मग कट्ट्याला यायला कशाला
In reply to हॉ कॉ हॉ कंडु आयडी!! by नाना स्कॉच
मला गरज नाही हो कोणत्या आयडी
In reply to मग कट्ट्याला यायला कशाला by चेक आणि मेट
नाना, संदिप डांगे, तर्राट जोकर, इत्यादी इत्यादी.अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्
In reply to मला गरज नाही हो कोणत्या आयडी by तर्राट जोकर
तुम्हाला तेव्हाही माणुसकीत
In reply to मग कट्ट्याला यायला कशाला by चेक आणि मेट
त्या चिखलात का उतरताय ?
रिसबुडसाहेब, मला संपादक, अ
In reply to त्या चिखलात का उतरताय ? by lakhu risbud
हा शोध कसा लागला
उद्विग्नता आहे?
रिसबुडसाहेब, ताकाला जाउन
आणि आता एवढं सगळं झाल्यावर
छा न !
विषयाशी संबंधित
कृपा करून आता बास करूयात का?