हिंदुत्व आणि असहिष्णुता! - भाग १
भारतात म्हणे असहिष्णुता वाढीस लागली आहे!
जर भारतात असहिष्णुता आहे तर बोंबाबोंब करणाऱ्यानी खालील प्रश्नाची उत्तरे द्यावीत!
१.क्षणोक्षणी बाबरीचा उल्लेख करणाऱ्यानी आजपर्यंत प्रत्येक इस्लामिक शासकांनी किती मंदिरे पाडलीत याचा हिशेब द्यावा!
२. जर असहिष्णुता वाढली असेल तर हिंदूंचा आराध्य प्रभु श्रीराम याचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करणाऱ्या ओवेसीवर एकाही हिंदूने हल्ला केला का?
३. भारतात ८० कोटी हिंदू आहेत तरीही यू आर अनंतमूर्ती यांचे विधान ऐकून किती हिंदूनी दंगली केल्या?
४. सरकार उजवे आहे व अल्पसंख्यविरोधी आहे तर अजूनपर्यंत अल्पसंख्य आरक्षण का संपवले नाही?
५. दादरी प्रकरनाचा गाजावाजा करतांना तुम्हाला मुम्बईची दंगल आठवत नाही?
६. असहिष्णुता वाढली आहे म्हणून देश सोडून जाऊ म्हणणारे किती लोक देश सोडून गेले
७. देव देवतांची नग्न चित्र काढणारा हुसैन याला आपल्या धर्माच्या प्रेषितची चित्र काढण्याची का बुद्धि सुचली नाही?
८. आणि चार्ली हेब्दो च्या हल्याची तुलना करता हिंदूंनी हुसैनला कोणती शिक्षा दिली?
९. आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न हिंदूंना का पडला नाही?
१०. तथाकथित धर्मचिकित्सक व विचारवंत हिंदूधर्माचीच का चिकित्सा करतात? (दुसऱ्या शब्दात का टीका करतात?)
अजूनही बरेच प्रश्न आहेत पण त्याबद्दल नंतर!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सहिष्णुता म्हणजे गांडुगिरि नव्हे
+११११११११
बरोबर. पण सहिष्णुतेची सेल्फ
इथे कोणालाही प्रमाणपत्रे नको
मग वरचे दहा प्रश्न मन की बात
तजो
दिल की बात!
एम.एफ. हुसेन चित्र विषयक
च्यामारी मंडळी लय तापलीत!
अभिव्यक्ती संदर्भाने मी बराच
छानेय.
असहिष्णुता इतकी वाढली आहे कि
छान चाललीय आहे चर्चा! सगळी
...
दाभोळकर, पानसरे यांच्या
कश्मीरी पंडितांविषयी काय
आधी प्रश्न मी विचारला आहे.
दाभोलकर व पान्सरे यांना
दाभोलकर व पान्सरे यांना
आता कश्मीरी पंडिताविषयी मत
आणि मी सनातनी नाही पण
चला किमान एक मान्य केले
आमची भूमिका-
कारण त्यांचा हल्ला बुवाबाजी व
कश्मीरी पंडितविषयी आपल्या
मितभाषी आहात का?
फायनली
छ्या. असं काही ठरत असतं का
कश्मीरी पंडिताविषयी ही लिंक घ्या!
Dedpool साहेब,
हा हा हा,
जाऊ द्या मग! ;)
पुरे आता !
सहमत. ;)
आपली बाजू लंगडी पडते
हा हा. इतरांना वाट्टेल ती
सर्टीफिकीट घ्यायला व द्यायला
विटेकरजी आपण दुसर्य धाग्यावर
आता भाग 2 येवू द्या.
येईल ओ!
@गुरुजी,
>> असे करुनच राज्यांमधे व
इतर धर्मियातील म्हणजे? नीट
इतर धर्मियातील म्हणजे? नीट
मगर आणि माकडा च्या कथे
रिसबुडसाहेब. बाकीच्या क्रॅपची
त जो आज पहिल्यांदा तुम्ही
हा आणि असे ४-५
कार्यकारण भावाचा शोध न घेता
...