भारतात म्हणे असहिष्णुता वाढीस लागली आहे!
जर भारतात असहिष्णुता आहे तर बोंबाबोंब करणाऱ्यानी खालील प्रश्नाची उत्तरे द्यावीत!
१.क्षणोक्षणी बाबरीचा उल्लेख करणाऱ्यानी आजपर्यंत प्रत्येक इस्लामिक शासकांनी किती मंदिरे पाडलीत याचा हिशेब द्यावा!
२. जर असहिष्णुता वाढली असेल तर हिंदूंचा आराध्य प्रभु श्रीराम याचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करणाऱ्या ओवेसीवर एकाही हिंदूने हल्ला केला का?
३. भारतात ८० कोटी हिंदू आहेत तरीही यू आर अनंतमूर्ती यांचे विधान ऐकून किती हिंदूनी दंगली केल्या?
४. सरकार उजवे आहे व अल्पसंख्यविरोधी आहे तर अजूनपर्यंत अल्पसंख्य आरक्षण का संपवले नाही?
५. दादरी प्रकरनाचा गाजावाजा करतांना तुम्हाला मुम्बईची दंगल आठवत नाही?
६. असहिष्णुता वाढली आहे म्हणून देश सोडून जाऊ म्हणणारे किती लोक देश सोडून गेले
७. देव देवतांची नग्न चित्र काढणारा हुसैन याला आपल्या धर्माच्या प्रेषितची चित्र काढण्याची का बुद्धि सुचली नाही?
८. आणि चार्ली हेब्दो च्या हल्याची तुलना करता हिंदूंनी हुसैनला कोणती शिक्षा दिली?
९. आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न हिंदूंना का पडला नाही?
१०. तथाकथित धर्मचिकित्सक व विचारवंत हिंदूधर्माचीच का चिकित्सा करतात? (दुसऱ्या शब्दात का टीका करतात?)
अजूनही बरेच प्रश्न आहेत पण त्याबद्दल नंतर!
वाचने
62702
प्रतिक्रिया
482
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहिष्णुता म्हणजे गांडुगिरि नव्हे
+११११११११
In reply to सहिष्णुता म्हणजे गांडुगिरि नव्हे by viraj thale
बरोबर. पण सहिष्णुतेची सेल्फ
In reply to सहिष्णुता म्हणजे गांडुगिरि नव्हे by viraj thale
इथे कोणालाही प्रमाणपत्रे नको
In reply to बरोबर. पण सहिष्णुतेची सेल्फ by तर्राट जोकर
मग वरचे दहा प्रश्न मन की बात
In reply to इथे कोणालाही प्रमाणपत्रे नको by DEADPOOL
तजो
In reply to मग वरचे दहा प्रश्न मन की बात by तर्राट जोकर
दिल की बात!
In reply to मग वरचे दहा प्रश्न मन की बात by तर्राट जोकर
एम.एफ. हुसेन चित्र विषयक
च्यामारी मंडळी लय तापलीत!
अभिव्यक्ती संदर्भाने मी बराच
In reply to च्यामारी मंडळी लय तापलीत! by DEADPOOL
छानेय.
असहिष्णुता इतकी वाढली आहे कि
छान चाललीय आहे चर्चा! सगळी
...
दाभोळकर, पानसरे यांच्या
कश्मीरी पंडितांविषयी काय
In reply to दाभोळकर, पानसरे यांच्या by मितभाषी
आधी प्रश्न मी विचारला आहे.
In reply to कश्मीरी पंडितांविषयी काय by DEADPOOL
दाभोलकर व पान्सरे यांना
In reply to आधी प्रश्न मी विचारला आहे. by मितभाषी
दाभोलकर व पान्सरे यांना
In reply to दाभोलकर व पान्सरे यांना by DEADPOOL
आता कश्मीरी पंडिताविषयी मत
In reply to दाभोलकर व पान्सरे यांना by मितभाषी
आणि मी सनातनी नाही पण
In reply to दाभोलकर व पान्सरे यांना by मितभाषी
चला किमान एक मान्य केले
In reply to आणि मी सनातनी नाही पण by DEADPOOL
आमची भूमिका-
In reply to चला किमान एक मान्य केले by मितभाषी
कारण त्यांचा हल्ला बुवाबाजी व
In reply to आमची भूमिका- by DEADPOOL
कश्मीरी पंडितविषयी आपल्या
In reply to कारण त्यांचा हल्ला बुवाबाजी व by DEADPOOL
मितभाषी आहात का?
In reply to कश्मीरी पंडितविषयी आपल्या by DEADPOOL
फायनली
छ्या. असं काही ठरत असतं का
In reply to फायनली by इरसाल
कश्मीरी पंडिताविषयी ही लिंक घ्या!
Dedpool साहेब,
In reply to कश्मीरी पंडिताविषयी ही लिंक घ्या! by DEADPOOL
हा हा हा,
जाऊ द्या मग! ;)
In reply to हा हा हा, by भंकस बाबा
पुरे आता !
सहमत. ;)
In reply to पुरे आता ! by विटेकर
आपली बाजू लंगडी पडते
In reply to सहमत. ;) by तर्राट जोकर
हा हा. इतरांना वाट्टेल ती
In reply to आपली बाजू लंगडी पडते by DEADPOOL
सर्टीफिकीट घ्यायला व द्यायला
In reply to हा हा. इतरांना वाट्टेल ती by तर्राट जोकर
विटेकरजी आपण दुसर्य धाग्यावर
In reply to पुरे आता ! by विटेकर
आता भाग 2 येवू द्या.
येईल ओ!
@गुरुजी,
>> असे करुनच राज्यांमधे व
In reply to @गुरुजी, by तर्राट जोकर
इतर धर्मियातील म्हणजे? नीट
In reply to >> असे करुनच राज्यांमधे व by श्रीगुरुजी
इतर धर्मियातील म्हणजे? नीट
In reply to इतर धर्मियातील म्हणजे? नीट by तर्राट जोकर
मगर आणि माकडा च्या कथे
In reply to >> असे करुनच राज्यांमधे व by श्रीगुरुजी
रिसबुडसाहेब. बाकीच्या क्रॅपची
In reply to मगर आणि माकडा च्या कथे by lakhu risbud
त जो आज पहिल्यांदा तुम्ही
In reply to रिसबुडसाहेब. बाकीच्या क्रॅपची by तर्राट जोकर
हा आणि असे ४-५
In reply to रिसबुडसाहेब. बाकीच्या क्रॅपची by तर्राट जोकर
कार्यकारण भावाचा शोध न घेता
In reply to रिसबुडसाहेब. बाकीच्या क्रॅपची by तर्राट जोकर
...
In reply to कार्यकारण भावाचा शोध न घेता by lakhu risbud
त्या कोपऱ्यावरचे दगड सकाळी
In reply to ... by lgodbole
.. हं
In reply to त्या कोपऱ्यावरचे दगड सकाळी by DEADPOOL
तार्कीक उणीव
In reply to ... by lgodbole
खरंतर माझ्या प्रतिसादात माझी
In reply to कार्यकारण भावाचा शोध न घेता by lakhu risbud
हे सुटलं नजरेतून.
In reply to कार्यकारण भावाचा शोध न घेता by lakhu risbud
कोणाच्या नाकाला शेम्बुड् आहे?
In reply to हे सुटलं नजरेतून. by तर्राट जोकर
शिंगणापुरच्या शनि मंदिरातील
In reply to कोणाच्या नाकाला शेम्बुड् आहे? by भंकस बाबा
मी हिन्दू धर्म चुकत नाही असे कुठेही म्हटले नाही,
In reply to शिंगणापुरच्या शनि मंदिरातील by तर्राट जोकर
तुमचे सांख्यिकी देण्यामागेच
In reply to मी हिन्दू धर्म चुकत नाही असे कुठेही म्हटले नाही, by भंकस बाबा
तजो साहेब,
In reply to तुमचे सांख्यिकी देण्यामागेच by तर्राट जोकर
फतवा
In reply to रिसबुडसाहेब. बाकीच्या क्रॅपची by तर्राट जोकर
मस्त ट्रेड मार्क!
In reply to फतवा by ट्रेड मार्क
..
In reply to फतवा by ट्रेड मार्क
रिसबुड साहेब +११११११११११
In reply to मगर आणि माकडा च्या कथे by lakhu risbud
याला म्हणतात असहिष्णुता
तुम्हाला काय वाटतं?
In reply to याला म्हणतात असहिष्णुता by गामा पैलवान
खास त जो स्टाइल!
In reply to तुम्हाला काय वाटतं? by तर्राट जोकर
माझा कोणता मुद्दा इथे उलटलेला
In reply to खास त जो स्टाइल! by DEADPOOL
माझाच जुना प्रतिसाद इथे
In reply to माझा कोणता मुद्दा इथे उलटलेला by तर्राट जोकर
म्हणी संस्कृतीतून जन्माला
In reply to माझाच जुना प्रतिसाद इथे by DEADPOOL