" झाडीपट्टी चंबल लागते" (झाडी बोली)-(मराठी भाषा दिन २०१६)
" झाडीपट्टी चंबल लागते"
खेती करावले बी मन मोठा बख्खल लागते
मिरगात बी तऱ्याच्या पारीले सब्बल लागते
जंगल अना जरा नक्सलवादाची आली खबर
बाहेरच्याइले झाडीपट्टी चंबल लागते
लोकाइच्या मनाले फुटते पाझर येती असा
मारा कुराड कोटी बी पानी भलभल लागते
स्ययरात ते कईचेे गेले वापस आले नहीं!
तुमची जमीन बाप्पा आमाले दलदल लागते
आला घरी तई पोट्टा लडुलडु सांगे मायले
झोपावले मले वो चिमन्याइचि कलकल लागते
------------
शब्दार्थ
बख्खल = (शब्दशः) जाड़ेभरडे,
मिरगात= मृग नक्षत्रात
तऱ्याची पार= तळ्याचा बाँध
सब्बल= पहार
कईचे= कधीचे
कोटी बी = कोठे पण
भलभल= धो-धो वाहणारे
लडुलडु= रडत रडत
--- स्वामी संकेतानंद
वाचने
22935
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
Vegalich boli vachayla chaan
झाडी बोलीत असूनही खाली
In reply to झाडी बोलीत असूनही खाली by अजया
+१
थोड समजल..थोड नाही..
In reply to थोड समजल..थोड नाही.. by जेपी
+११
In reply to +११ by प्राची अश्विनी
कुणी
छानच
कविता आवडली.
In reply to कविता आवडली. by राही
गैरमुसल्सल गझलेत प्रत्येक शेर
In reply to गैरमुसल्सल गझलेत प्रत्येक शेर by स्वामी संकेतानंद
अच्छा म्हणजे
In reply to कविता आवडली. by राही
मला तो शेर झाडीपट्टीतल्या
आला घरी तई पोट्टा लडुलडु
मस्त कविता
In reply to मस्त कविता by मित्रहो
हो, हीच ती बोली.
सुंदर कविता
नवीन प्रयोग!
In reply to नवीन प्रयोग! by पैसा
+१
कविता आवडली.
खुप आवडली.. फक्त शेवटच्या
In reply to खुप आवडली.. फक्त शेवटच्या by पिलीयन रायडर
शहरातून परत आलेला मुलगा आईला
In reply to शहरातून परत आलेला मुलगा आईला by रातराणी
बरोबर. शहरातल्या गाड्यांच्या
पूर्ण नाही समजली पण वाचायला
In reply to पूर्ण नाही समजली पण वाचायला by रातराणी
+१११११११११११
भारी लिहीलंय स्वामीजी, आणखी
सुंदर लिखाण! बख्खल आधी ऐकला
बेस्ट!!
अंतर्मुख करणारी छान कविता
जंगल अना जरा नक्सलवादाची आली
In reply to जंगल अना जरा नक्सलवादाची आली by होबासराव
_/\_
कविता पुर्णपणे कळली असं
वेगळ्या बोलितील कविता वाचायला छान वाटली.