प्रतिसाद टंकण्यापुर्वी क्षणभर थांबा ! शीर्षकात प्रश्नचिन्हा (?) एवजी कृपया स्मायली वाचा (:)). शीर्षकाची रचना धोका देऊन मिपाकरांना (स्त्री आणि पुरुष दोन्हीही) धागालेख उघडण्यास प्रवृत्त करण्यासाठी केली आहे. हे सांगूनही तुम्ही या धागा लेखातील विवीध कडबोळे प्रश्न आणि कडबोळे विचारांचे अनाकलनीय काहुर वाचण्यास थांबत असल्यास, 'शनी शिंगणापूर येथील मंदीरात एका स्त्रीने जाऊन चक्क दर्शन घेतले, आणि गावातल्या लोकांनी (कदाचित त्यांच्या भावना दुखावल्यामुळे) बंदपाळल्याची बातमी', हि ह्या धागा लेखाची खरी सुरवात आहे.
स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न तसा दिसतो तेवढा सोपा नसावा, नाहीतर मंदिर प्रवेशाचा प्रश्न ऐरणीवर येऊन ८५व्या वर्षानंतर कदाचित या प्रश्नाची चर्चा करण्याचे प्रयोजन उरले नसते. स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न चर्चेस घेतला तर पहिला आक्षेप हा येऊ शकेल की तुम्ही केवळ हिंदुधर्मीय प्रार्थनास्थळातील असमानतेचीच चर्चा का करता आणि इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्रीयांना दिल्या जाणार्या असमान वागणूकीची चर्चा का करत नाही ? हा प्रश्न येतो, या प्रश्नाचे काहुर येथवरच थांबत नाही, कारण:
१) हा असमानतेचा प्रश्न त्यांना धार्मीक गुरु पुजारी (येथे त्या त्या धर्मातील शब्द कल्पावेत) इत्यादी संधी समानपणे का मिळत नाही हा प्रश्न एक्स्टेंड होतो; मग असे का होते कारण प्रेषित, विदुषी, तत्त्वज्ञ या जागी अपवादात्मक स्त्रीयांचे दाखले सोडल्यास त्यांचे अस्तीत्व विरळ असल्यामुळे असे होते का ? एखादा प्रेषित असो वा प्रार्थनास्थळात प्रवेश अथवा धर्मगुरुपद नाकारणारा पुरुषवर्ग शेवटी स्त्रीयांच्या पोटीच जन्माला येतो माता पत्नी कन्या बहीण या रोलचा प्रभाव इतरवेळी बर्याचदा दिसून येतो तर प्रार्थनास्थळातील समानतेचे तत्त्वज्ञान आपापल्या पातळीवर रेटण्यात या स्त्रीया कुठे कमी पडताहेत का ? मुलतः त्यांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ? :) आता हा प्रश्न म्हणजे जरासे व्हिक्टीम ब्लेमींग केल्यासारखे आहे जे व्यक्तीशः मलाही मान्य नाही (शिवाय मी स्वतःही खोडू शकेन असा यात तर्कदोष आहे) तरीही असा प्रश्न उपस्थीत करण्या मागे उद्देश केवळ चर्चेस तोंड फोडणे एवढाच आहे.
२) शनि शिंगणापुरचा स्त्री प्रवेशाचा प्रश्न कदाचित कायद्याच्या मार्गाने सोडवता येईल पण इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्री प्रवेश आणि धर्मगुरुपदावरील समानतेचा प्रश्न विचारला तरी प्रश्न विचारणारे असहिष्णू ठरतील ? स्त्रीयांना समानता नाकारण्यासाठी आपापल्या धर्मग्रंथाची शब्दपुजा रचत उत्पातमुल्य दाखवणारे असहिष्णू ठरणार नाहीत. मग इथे राजकीय शांतता साधण्याच्या व्यावहारीक गरजांसाठी केलेली धर्मग्रंथांना पुढेकरत उत्पातमुल्य दाखवणार्यांशी विवीध धर्मियांची उत्पातमुल्यावर आधारीत एक तडजोड अस्तीत्वात आहे का? असे उत्पात मुल्य दर्शवणारे असोत अथवा लोकसभेत केवळ असहिष्णूतेवर चर्चा करणार पण तेही गोंधळ करून हा कायदेमंडळांमधे घातला जाणारा गोंधळ ही सुद्धा असहिष्णूता नाही का ?
३) किंवा बर्याचदा असा विचार समोर ठेवला जातो की समाजसुधारणा त्या त्या समाजातूनच पुढे येऊ द्याव्यात अंशतः हे खरेही आहे की शनि शिंगणापुर असो वा इतर धर्मीय प्रार्थनास्थळे समाजसुधारणेचे विचार त्या त्या समाजातून पुढे यावयास हवेत पण समाज हेच एक युनीट आहे का ? त्या गावापुरता शनि शिंगणापुरचाही एक समाज अस्तीत्वात नाही का आणि समाज सुधारणेची सुरवात त्याच गावातील व्यक्ती कडून होणे अधिक श्रेयस्कर असणार नाही का ? मग शनि शिंगणापूर गावातील समाजाची मते बदले पर्यंत उर्वरीत समाजाने थांबले पाहीजे का ? अंदमानात इतर जगातील मानवाचे संबंध नाकारणार्या अदिवासींचा अधिकार आपण स्विकारतोच ना मग शनि शिंगणापुर सारख्या विवीध गावातील जाती जमातीतील परंपरा आतून बदले पर्यंत थांबले पाहीजे का ? असे कुठ पर्यंत थांबणे सयुक्तीक ठरेल. रविंद्रनाथ टागोरांच्या शांती निकेतनापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर काही आदीवासी जमातीत अगदी अलिकडे पर्यंत विच हंटींगची जातपंचायतीकडून बलात्काराच्या आदेशाची उदाहरणे पुढे येतात शनि शिंगणापुर असो वा बंगाल मधील वस्ती वा इतर धर्मीय लोकशाहीत सर्वांचाच सहभाग आहे, प्रागतिक विचारांचे प्रतिनिधी अशा मागे पडलेल्या समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधून प्रबोधनाचे मार्ग प्रशस्त करण्यात नेमके कुठे कमी पडतात ?
४) ज्या मिथककथांवर आधारीत अंधविश्वास अस्तीत्वात आहेत ती केवळ मिथके आहेत, आपापल्या संस्कृती जपताना काळानुरुप परिवर्तनांच्या आड ह्या मिथककथा येऊ नयेत यासाठी लागणारे प्रबोधन करण्यात आमचे विवीध महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे अभ्यासकमंडळी कमी पडत आहेत का ?
आतापर्यंतच्या चर्चेचा रोख तुम्ही पाहीलात तर शीर्षक आणि लेखाचा उद्देश स्त्री विरोधी नाही आणि कोणत्याही विशीष्ट धर्म अथवा संस्कृतीस लक्ष्य करणेही या धागा लेखाचा उद्देश नाही, मी परिवर्तनांसाठी क्रांतीचा पक्षधर नाही पण परिवर्तनासाठी लागणार्या उत्क्रांतीसाठी प्रबोधनासाठी सदैव आग्रही असावे असे वाटते, हे वाचकांनी लक्षात घेतले असेलच. मी माझ्या या धागा लेखातील माझे सर्वच प्रश्न आणि विचारांचे काहुराचे निटसे विश्लेषण केले आहे असेही नाही. इतरांचे विचार समजून घेऊन माझ्या साशंकता कमी करण्यास साहाय्य व्हावे म्हणून हा धागा लेख लिहिला आहे. बाकी चुभूदेघे.
चर्चा सहभाग आणि प्रतिसादांसाठी धन्यवाद
वर्गीकरण
वाचने
74857
प्रतिक्रिया
322
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा
In reply to पुरुषांना बंदी असलेला एक by सायकलस्वार
अगदी अगदी. =)) =)) =))
In reply to हा हा हा by प्रसाद गोडबोले
खिक्क...पण तो खास चाव्यांनी
In reply to अगदी अगदी. =)) =)) =)) by बॅटमॅन
चावी - कुलुप
In reply to खिक्क...पण तो खास चाव्यांनी by टवाळ कार्टा
गुड वन
In reply to पुरुषांना बंदी असलेला एक by सायकलस्वार
अरे वा हे सोपे तत्त्वज्ञान
In reply to पुरुषांना बंदी असलेला एक by सायकलस्वार
@ सायकलस्वार,
In reply to अरे वा हे सोपे तत्त्वज्ञान by अजया
अरे वा!
In reply to पुरुषांना बंदी असलेला एक by सायकलस्वार
सदस्यकाळ ४ महिने फक्त. मिपाचा
In reply to अरे वा! by पैसा
खरं आहे
In reply to सदस्यकाळ ४ महिने फक्त. मिपाचा by बॅटमॅन
आमच्यासारखे बसतात बोंबलत.
In reply to खरं आहे by पैसा
हितकारक असेल त्यांनी
In reply to आमच्यासारखे बसतात बोंबलत. by बॅटमॅन
तायांनो थोडं विनोदानं घ्या की
In reply to पुरुषांना बंदी असलेला एक by सायकलस्वार
ब्वॉर्र !
In reply to तायांनो थोडं विनोदानं घ्या की by गणपा
ताई आणि विनोद ?
In reply to तायांनो थोडं विनोदानं घ्या की by गणपा
पॉपकॉर्न
In reply to ताई आणि विनोद ? by कपिलमुनी
जौ दे रे ! कंटाळा आला !!
In reply to पॉपकॉर्न by टवाळ कार्टा
पुरुषांना बंदी असलेला एक
In reply to पुरुषांना बंदी असलेला एक by सायकलस्वार
पण आत मध्ये देव आहे याची
In reply to पुरुषांना बंदी असलेला एक by मृत्युन्जय
नक्की देवीच की त्या नावाआडचा
In reply to पण आत मध्ये देव आहे याची by प्रसाद गोडबोले
आपणास Teotihuacan https://en
In reply to नक्की देवीच की त्या नावाआडचा by बॅटमॅन
कंचीबी असंन ओ, मुद्दा
In reply to आपणास Teotihuacan https://en by प्रसाद गोडबोले
हीन प्रतिसाद !
In reply to कंचीबी असंन ओ, मुद्दा by बॅटमॅन
डोक्यातल्या किड्यांची पूजा
In reply to हीन प्रतिसाद ! by मितान
स्वमतांध दांभिक आक्रस्ताळे !
In reply to डोक्यातल्या किड्यांची पूजा by बॅटमॅन
स्वमतांध दांभिक आक्रस्ताळे !
In reply to डोक्यातल्या किड्यांची पूजा by बॅटमॅन
एकूण प्रतिसाद पाहून "कोण तो *
In reply to स्वमतांध दांभिक आक्रस्ताळे ! by मितान
अय्यो =)) =))
In reply to एकूण प्रतिसाद पाहून "कोण तो * by बॅटमॅन
=))=))=))
In reply to स्वमतांध दांभिक आक्रस्ताळे ! by मितान
@ प्रगो
In reply to आपणास Teotihuacan https://en by प्रसाद गोडबोले
नीमो ,
In reply to @ प्रगो by नीलमोहर
बापरे ..
In reply to नीमो , by प्रसाद गोडबोले
>>>नको नको व्यनि नको.
In reply to बापरे .. by नीलमोहर
"....मंदीरप्रवेश
In reply to शशी केसबद्दलः by संदीप डांगे
आता पुरेसा वेळ हाताशी
In reply to "....मंदीरप्रवेश by माहितगार
अरे बंदी आहे तर लाथ मारा
In reply to शशी केसबद्दलः by संदीप डांगे
मागचे पुढचे काही न वाचता एक
In reply to अरे बंदी आहे तर लाथ मारा by मृत्युन्जय
हे वाक्य असे वाचावे: मागचे
In reply to मागचे पुढचे काही न वाचता एक by संदीप डांगे
"जो देव तुम्हाला जवळ करत नाही
In reply to हे वाक्य असे वाचावे: मागचे by संदीप डांगे
डॉक्टरसाहेब,
In reply to "जो देव तुम्हाला जवळ करत नाही by सुबोध खरे
देखिये आपने देव को लाथ मारो
In reply to डॉक्टरसाहेब, by संदीप डांगे
सॉरी शक्तिमान, अब हम ऐसा गलती
In reply to देखिये आपने देव को लाथ मारो by pacificready
आपल्याकडून अश्याच
In reply to मागचे पुढचे काही न वाचता एक by संदीप डांगे
पण देवाला लाथा मारा,
In reply to आपल्याकडून अश्याच by मृत्युन्जय
हे अतिशय चिंताजनक आहे. आपण
In reply to पण देवाला लाथा मारा, by संदीप डांगे
मी तिथे स्पष्टपणे लिहिले आहे
In reply to हे अतिशय चिंताजनक आहे. आपण by मृत्युन्जय
नाय ब्वो. आम्हाला काही असला
In reply to मी तिथे स्पष्टपणे लिहिले आहे by संदीप डांगे
मिपावर अचानक सहिष्णुता वाढीला
यावरून इंदिरा गांधीन
मला वाटतं
In reply to यावरून इंदिरा गांधीन by नूतन सावंत
मला वाटते
In reply to यावरून इंदिरा गांधीन by नूतन सावंत
लिंक
In reply to मला वाटते by राही
पहिल्या ओळी वाचून डायरेक्ट
ये गलिया ये चौथारा, यहा आना ना दोबारा...की तेरा यहा कोयी नही.
अरेरे...
In reply to ये गलिया ये चौथारा, यहा आना ना दोबारा...की तेरा यहा कोयी नही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विश्वस्तांचा निषेध. बुद्धीची
In reply to ये गलिया ये चौथारा, यहा आना ना दोबारा...की तेरा यहा कोयी नही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to ये गलिया ये चौथारा, यहा आना ना दोबारा...की तेरा यहा कोयी नही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्त्रीपुरूष समानता = ?
च्यायला, स्त्रीपुरुष समानतेचे
In reply to स्त्रीपुरूष समानता = ? by गामा पैलवान
थोड्या वेगळ्या शब्दांत मांडतो.
In reply to च्यायला, स्त्रीपुरुष समानतेचे by माहितगार
नरे निर्मिले...
+१०००
In reply to नरे निर्मिले... by एस
सर्वच प्रस्थापित धर्मांमधे
In reply to नरे निर्मिले... by एस
ये हुई ना बात !!
In reply to सर्वच प्रस्थापित धर्मांमधे by अत्रुप्त आत्मा
तुम्हाला दुसर काही जमेल तरी
In reply to ये हुई ना बात !! by प्रसाद गोडबोले
हो
In reply to तुम्हाला दुसर काही जमेल तरी by अत्रुप्त आत्मा
च्यायला या प्रतिसादातही यमक
In reply to ये हुई ना बात !! by प्रसाद गोडबोले
@ अत्रुप्त एक चांगाला
In reply to सर्वच प्रस्थापित धर्मांमधे by अत्रुप्त आत्मा
संदीप डांगे आणि अत्रुप्त +१००
तत्त्वज्ञानाबद्दल काही सापडले