✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आंतरजालावरील लघुरूपे - मदत करा.

न
नीलकांत यांनी
Sat, 02/26/2011 - 00:01  ·  लेख
लेख
नमस्कार, मिसळपाववरील नवीन सदस्यांसाठी उपयोगास येतील अशी मदत पाने सध्या मी बनवतोय. याच वेळी नवीन सदस्यांना जुणे सदस्यं जे लघुरूपे वापरतात त्याची एका जागी माहिती दिली तर योग्यं होईल अशी कल्पना आली. मात्र माझ्याजवळ अशी यादी तयार नाही. मला येथे तुम्हाला माहिती असेल ती मराठी आंतरजालावर वापरली जाणारी मराठी लघुरूपे द्यावीत ही विनंती. माझे योगदान :- प्रकाटाआ - प्रतिसाद काढून टाकला आहे. पुलेशु - पुढील लेखनासाठी शुभेच्छा कलोअ - कळावे लोभ असावा. मग तुम्ही काय सुचवताय? :) - नीलकांत
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
159546 वाचन

💬 प्रतिसाद (76)

प्रतिक्रिया

टंकाळा

श्रीरंग_जोशी
Wed, 05/13/2015 - 03:04 नवीन
टंकाळा = टंकायचा कंटाळा. हा शब्दही अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. या धाग्यावर त्याची नोंद नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

कल्जी= काळजि

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/13/2015 - 07:56 नवीन
कल्जी= काळजि क्रु=करू ब्रे=बरे
  • Log in or register to post comments

बा म वि प :- बाल मनावर विपरीत

मदनबाण
Wed, 05/13/2015 - 11:09 नवीन
बा म वि प :- बाल मनावर विपरीत परिणाम. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Internet of Things The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 1} The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 2} What does Verizon's AOL buy have to do with the internet of things? Samsung takes another step into Internet of Things Samsung's Artik platform aims to jump-start the Internet of Things
  • Log in or register to post comments

थँक्स सारखं धन्स

वेल्लाभट
Wed, 05/13/2015 - 17:52 नवीन
थँक्स सारखं धन्स आणि थँक्यू सारखं धन्यू हे आणखी दोन शब्द.
  • Log in or register to post comments

रोफ्यालल्या गेलो आहे ....

बबन ताम्बे
Wed, 05/13/2015 - 20:18 नवीन
रोफ्यालल्या गेलो आहे म्हणजे काय?
  • Log in or register to post comments

रोलिंग ऑन द फ्लोअर

श्रीरंग_जोशी
Wed, 05/13/2015 - 20:23 नवीन
रोलिंग ऑन द फ्लोअर चॅटींगमध्ये जे LOL, ROFL वगैरे असतं त्याचे मराठीकरण. यावरून एक जुना प्रतिसाद आठवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

ROFL चा फुलफॉर्म करा, ते झालं

सूड
Wed, 05/13/2015 - 20:24 नवीन
ROFL चा फुलफॉर्म करा, ते झालं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

सुतावरुन स्वर्ग गाठणेला

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 05/14/2015 - 22:47 नवीन
सुतावरुन स्वर्ग गाठणार्‍यांना बॅटमॅननी "जालराजवाडे" असा लघुरुपशब्द जन्माला घातलेला आहे.
  • Log in or register to post comments

रिक्षा फिरवणे

mugdhagode
Sun, 04/24/2016 - 15:54 नवीन
ek दूसर्‍याच्या गल्लीत स्वतःची रिक्षा हॉर्न वाजवत फिरणे व लोकाना त्यात बसायला सांगणे दुसर्‍याच्याधाग्यावर आपला प्रतिसाद देउन त्यात त्याच विषयाशी संबंधित स्वतःच्या एखाद्या जुन्या धाग्याची लिंक देणे व लोकाना ती वाचा असे सांगणे.
  • Log in or register to post comments

लेख/प्रतिसाद आवडला

रमेश आठवले
Sun, 04/24/2016 - 19:06 नवीन
फेसबुक वर असते तशी लाइक दर्शवणारी खूण असावी.
  • Log in or register to post comments

माताय ?

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 04/28/2016 - 17:09 नवीन
माताय ?
  • Log in or register to post comments

माताय = http://www.misalpav

शिद
Fri, 05/20/2016 - 20:43 नवीन
माताय = http://www.misalpav.com/comment/530978#comment-530978
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

तद्माताय असा शब्द आहे तो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 05/20/2016 - 21:47 नवीन
तद्माताय असा शब्द आहे तो वरिजनल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

लेख कसा लिहिवा ते सांगा

tushargugale
Fri, 05/20/2016 - 19:33 नवीन
लेख कसा लिहिवा ते सांगा
  • Log in or register to post comments

घ्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 05/20/2016 - 21:50 नवीन
उजवीकड़े आवागमन असा पर्याय दिसतो ना त्यात लेखन करा असा पर्याय आहे, त्याला क्लिक करा, थोडं समजून घ्या आणि लेख प्रकाशित करा. शुभेच्छा,।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: tushargugale

very good information at one

mahesh d
Tue, 05/24/2016 - 17:09 नवीन
very good information at one place, now next step I need to do is to learn writing in Marathi. there is some issue with my browser, it does not turns to Marathi. can somebody give me a solution to this issue.. I am using google chrome now.
  • Log in or register to post comments

उजव्या बाजूला "भाषा बदला"

खटपट्या
Wed, 05/25/2016 - 01:56 नवीन
उजव्या बाजूला "भाषा बदला" नावाचे हेडींग आहे. त्याखाली मराठी आणि इन्ग्लीश असे दोन पर्याय आहेत. त्यात मराठीवर क्लीक करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mahesh d

कल्जी

प्रसाद_१९८२
Wed, 05/25/2016 - 10:37 नवीन
कल्जी क्रु नय्रे ?????
  • Log in or register to post comments

भापो

गंगाधर मुटे
Wed, 07/27/2016 - 21:39 नवीन
भापो म्हणजे भावना पोचल्या की भारी पोस्ट?
  • Log in or register to post comments

भापो म्हणजे भाजीपोळी.

अभ्या..
Wed, 07/27/2016 - 21:46 नवीन
भापो म्हणजे भाजीपोळी. पुपो म्हणजे पुरणपोळी. साध्या लेखाला भापो म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

हेमाशेपो

गंगाधर मुटे
Wed, 07/27/2016 - 21:58 नवीन
आणखी एक हेमाशेपो = हे माझे शेवटचे पोस्ट
  • Log in or register to post comments

येथे नावाचे पण लघू रुप करतात

खटपट्या
Wed, 07/27/2016 - 22:02 नवीन
येथे नावाचे पण लघू रुप करतात त्यामुळे राग मानु नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

देजावू फिलिंग म्हणजे काय

मितभाषी
गुरुवार, 07/28/2016 - 00:12 नवीन
देजावू फिलिंग म्हणजे काय
  • Log in or register to post comments

एखादी गोष्ट, घटना, भावना

संदीप डांगे
गुरुवार, 07/28/2016 - 01:06 नवीन
एखादी गोष्ट, घटना, भावना पुर्वी कुठेतरी बघितल्याची, अनुभवल्याची भावना म्हणजे देजावू फिलींग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

ओके.

मितभाषी
गुरुवार, 07/28/2016 - 07:49 नवीन
ह्या शब्दाची उत्पत्ती किंवा दिर्घरूप काय आहे
  • Log in or register to post comments

फ्रेंच शब्द आहे

गामा पैलवान
गुरुवार, 07/28/2016 - 12:13 नवीन
मितभाषी, मूळ फ्रेंच शब्द आहे : Déjà vu आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा