आंतरजालावरील लघुरूपे - मदत करा.
In reply to सूचना....!! by इन्द्र्राज पवार
In reply to पुलेशु म्हणजे पुढील लेखनासाठी शुभेच्छा?? by गोगोल
In reply to तीनचार महिन्यांत ब-याच शंका by गवि
In reply to तीनचार महिन्यांत ब-याच शंका by गवि
कोदा, मास्तर तसेच गुरुजी ही कोणाची संबोधने आहेत?पूर्वी मिपावर सदस्याला स्वतःच सदस्यनाम बदलण्याची मुभा होती. काही नांवे त्यातून प्रचलित झाली आहेत.. कोदा=कोल्हापुरी दादा=विनायक पाचलग, मास्तर्=प्रभु मास्तर्=विनायक प्रभु गुरूजी नव्हे हो.. गुर्जी... तर, ओरिजिनल गुर्जी/गुर्जी नं१ : राजेश घासकडवी, गुर्जी नं२: चिंतातूर जंतू.. टीपः हे ड्युप्लिकेट गुर्जी नाहीत... आता त्यांना गुर्जी का म्हणतात याचा अभ्यास स्वतःच करा...
इंग्रजी शब्दास मराठी प्रतिशब्दः डेटा. यावरून विदागारःडेटाबेस असाही शब्द आहे.विदा म्हणजे काय?
रिक्षा फिरवणे,बसवला टेंपोत या कल्पनांचे अर्थ काय?मिपावरची जुनी पाने चाळून पाहिलीत तर काही अपशब्द दिसतील. त्यांची ही आधी टारझनने आणि मग त्याच्या पावलावर पाऊल टाकून इतरांनी केलेली + त्या अपशब्दांच्या जागी वापरली जाणारी ही विडंबनं आहेत. भावना पोचल्याशी मतलब... हाकानाका...
डायरीचा अर्थ समझींग्ड पण सत्कार म्हणजे काय?सरकारनामा मध्ये करतात तोच.. फक्त इथे लेखणीने करतात.... आणि हो....रच्याकने म्हणजे रस्त्याच्या कडेने=बाय द वे... तिथे बर्याचशा शब्दांचे शब्द्शः भाषांतर पाहिलेय. पण कहर म्हणजे एके ठिकाणी (हे बहुधा मनोगत असावे) लॅपटॉपसाठी 'मांडीवर'(!!!) असा शब्दप्रयोग केलेला वाचलाय..
In reply to कोदा, मास्तर तसेच गुरुजी ही by मस्त कलंदर
In reply to तीनचार महिन्यांत ब-याच शंका by गवि
In reply to श्री.गगनविहारी....मी स्वतः by इन्द्र्राज पवार
In reply to विदा नाही ? by कुंदन
In reply to श्री.गगनविहारी....मी स्वतः by इन्द्र्राज पवार
In reply to विदा म्हणजे डेटा.. हे ठीक.. by गवि
In reply to श्री.गगनविहारी....मी स्वतः by इन्द्र्राज पवार
In reply to तुम्ही म्हणता त्याप्रमाणे by पक्या
In reply to . by आत्मशून्य
In reply to राको म्हणजे काय ते कळू शकेल by नगरीनिरंजन
In reply to सांगतो ... by छोटा डॉन
In reply to ह्या सगळ्या गदारोळात 'चोप्य by परिकथेतील राजकुमार
In reply to ह्या सगळ्या गदारोळात 'चोप्य by परिकथेतील राजकुमार
In reply to आंजा - आंतरजाल (विस्तृत रूपं by राजेश घासकडवी
In reply to डायरी.... by पिलीयन रायडर
In reply to आणखी एका मिपा-स्पेशल शब्दाची नोंद! by बहुगुणी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Internet of Things The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 1} The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 2} What does Verizon's AOL buy have to do with the internet of things? Samsung takes another step into Internet of Things Samsung's Artik platform aims to jump-start the Internet of ThingsIn reply to रोफ्यालल्या गेलो आहे .... by बबन ताम्बे
In reply to रोफ्यालल्या गेलो आहे .... by बबन ताम्बे
In reply to माताय ? by प्रसाद गोडबोले
In reply to माताय ? by प्रसाद गोडबोले
In reply to लेख कसा लिहिवा ते सांगा by tushargugale
In reply to very good information at one by mahesh d
In reply to भापो by गंगाधर मुटे
In reply to हेमाशेपो by गंगाधर मुटे
In reply to देजावू फिलिंग म्हणजे काय by मितभाषी
In reply to ओके. by मितभाषी
सूचना....!!