मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
वाचने
367191
प्रतिक्रिया
1423
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी असेच म्हणतो.
In reply to हे होण्यासाठी तुमच्या पिढीचा by टवाळ कार्टा
यावर "आले मोठे आम्हाला
In reply to अगदी असेच म्हणतो. by बॅटमॅन
चिल डूड
In reply to यावर "आले मोठे आम्हाला by टवाळ कार्टा
सगळ्यांनाच कसं डक-आप्पम पचणार
In reply to चिल डूड by बॅटमॅन
डक-आप्पम म्हणजे???
In reply to सगळ्यांनाच कसं डक-आप्पम पचणार by यसवायजी
ब्याट्याला विचार
In reply to डक-आप्पम म्हणजे??? by टवाळ कार्टा
व्यनी करा की
In reply to ब्याट्याला विचार by यसवायजी
डक-आप्पम
In reply to ब्याट्याला विचार by यसवायजी
हा हा हा, 'आ'गदी 'आ'गदी
In reply to डक-आप्पम by सूड
काय म्हणताय जरा विस्कटा बरं!
In reply to अगदी असेच म्हणतो. by बॅटमॅन
थांबा जरा...१००० होउदे आता
In reply to काय म्हणताय जरा विस्कटा बरं! by अजया
सांगते
In reply to हे होण्यासाठी तुमच्या पिढीचा by टवाळ कार्टा
अग्दी सहमत
In reply to सांगते by पैसा
शेवटच्या परिच्छेदाशी सहमत.
In reply to सांगते by पैसा
प्रामाणिकपणे सांगायचं
In reply to शेवटच्या परिच्छेदाशी सहमत. by एस
+१००
In reply to प्रामाणिकपणे सांगायचं by पैसा
आपल्या दृष्टिकोनाशी मी असहमत
In reply to प्रामाणिकपणे सांगायचं by पैसा
+१११११
In reply to हम्म! by अजया
पहीलाच हजारी धागा
९४४
In reply to पहीलाच हजारी धागा by नेत्रेश
फायनल
मग काय विचार आहेत ते मांड बघू
In reply to फायनल by जेपी
थोडे महिने थांबा .
In reply to मग काय विचार आहेत ते मांड बघू by अजया
तु आता डायरेक्ट पाळणा
In reply to थोडे महिने थांबा . by जेपी
असंच वाटतंय खरं
In reply to तु आता डायरेक्ट पाळणा by टवाळ कार्टा
ह्म्म्म
In reply to तु आता डायरेक्ट पाळणा by टवाळ कार्टा
बरेच काही?
In reply to फायनल by जेपी
कपिलमुनी,
In reply to बरेच काही? by कपिलमुनी
धर्म बदल रे त्या आधी
In reply to बरेच काही? by कपिलमुनी
माताय आता धर्म कुठुन आला इथे.
In reply to धर्म बदल रे त्या आधी by टवाळ कार्टा
अभ्यास वाढव
In reply to माताय आता धर्म कुठुन आला इथे. by जेपी
तोच प्रतिसाद परत जोडतो आहे
धाग्याचा उद्देश वाढलेल्या
In reply to तोच प्रतिसाद परत जोडतो आहे by सिरुसेरि
सिरुसेरि, प्रथम कल्पना म्हणून
In reply to तोच प्रतिसाद परत जोडतो आहे by सिरुसेरि
कालचक्राचा खेळ
In reply to सिरुसेरि, प्रथम कल्पना म्हणून by हाडक्या
हि सूडजन्य परिस्थिती
In reply to कालचक्राचा खेळ by सिरुसेरि
म्हणजे, आधीच "पुरुष" आणि
In reply to हि सूडजन्य परिस्थिती by हाडक्या
हाडुकरावांशी सहमत!!
In reply to हि सूडजन्य परिस्थिती by हाडक्या
हैयोहैयेयो तुमचा किंवा तुम्ही
In reply to कालचक्राचा खेळ by सिरुसेरि
हा धागा इंचाइंचाने मिपावरचा
अभ्याकडून याचा पण फ्लेक्ष
In reply to हा धागा इंचाइंचाने मिपावरचा by डॉ सुहास म्हात्रे
या धाग्याबद्दल मुविंना कशेळी
In reply to हा धागा इंचाइंचाने मिपावरचा by डॉ सुहास म्हात्रे
जोर्दार अणुमोदन...फक्त शाल व
In reply to या धाग्याबद्दल मुविंना कशेळी by जेपी
एल.पी. आणि पक्षी देउ
In reply to जोर्दार अणुमोदन...फक्त शाल व by टवाळ कार्टा
कात्रजला दरीपुलाजवळ एक हाटेल
In reply to एल.पी. आणि पक्षी देउ by हाडक्या
(No subject)
In reply to एल.पी. आणि पक्षी देउ by हाडक्या
काय हे ? पक्षीतिर्थातले तिर्थ
In reply to एल.पी. आणि पक्षी देउ by हाडक्या
+११११
In reply to काय हे ? पक्षीतिर्थातले तिर्थ by डॉ सुहास म्हात्रे
अनुमोदन.
In reply to काय हे ? पक्षीतिर्थातले तिर्थ by डॉ सुहास म्हात्रे
अनुमोदन
In reply to या धाग्याबद्दल मुविंना कशेळी by जेपी
आनंद तर आहेच, कारण...
In reply to हा धागा इंचाइंचाने मिपावरचा by डॉ सुहास म्हात्रे
इंच इंच कमेंटत
नक्को....आम्ची प्रायवेट
In reply to इंच इंच कमेंटत by स्वामी संकेतानंद
नाही नाही. आपले गुरुकुल एकच..
In reply to नक्को....आम्ची प्रायवेट by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to नाही नाही. आपले गुरुकुल एकच.. by स्वामी संकेतानंद
विनासायास
In reply to नाही नाही. आपले गुरुकुल एकच.. by स्वामी संकेतानंद
ये सायास सायास नही होते बच्चा
In reply to विनासायास by हाडक्या
..
In reply to ये सायास सायास नही होते बच्चा by टवाळ कार्टा
लग्नाळू मित्रहो, पोरी बघून
In reply to इंच इंच कमेंटत by स्वामी संकेतानंद
लग्नाळू मित्रहो, पोरी बघून कंटाळलात कीपोरी बघण्यात कंटाळा कसला? ते काम तर आम्ही आजन्म करत राहू. (हो.लग्न झाल्यावरही) ;)खिक्क
In reply to लग्नाळू मित्रहो, पोरी बघून by यसवायजी
पोरी बघण्यात कंटाळा कसला? ते
In reply to लग्नाळू मित्रहो, पोरी बघून by यसवायजी
@टका - आता यात अनाहितांचा काय
In reply to पोरी बघण्यात कंटाळा कसला? ते by टवाळ कार्टा
अनाहितांना कधी कस्ल्या लॉजिकल
In reply to @टका - आता यात अनाहितांचा काय by यसवायजी
जेन्डर बायस्ड कमेन्ट...
In reply to अनाहितांना कधी कस्ल्या लॉजिकल by टवाळ कार्टा
अवांतर:- यावरून एक ज्योक
In reply to अनाहितांना कधी कस्ल्या लॉजिकल by टवाळ कार्टा
पीजे. मतलब Pointless joke !
In reply to अवांतर:- यावरून एक ज्योक by यसवायजी
मी चुकुन दर्भासनाऐवजी
In reply to इंच इंच कमेंटत by स्वामी संकेतानंद
हे प्रतिसादाचे १२ वे पान
९९९
१०००