मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
वाचने
367191
प्रतिक्रिया
1423
मिसळपाव
प्रतिक्रिया
शंका
मी लिहितो आहे ती काडी नाहीये
In reply to शंका by खमक्या
हो ना राव
In reply to मी लिहितो आहे ती काडी नाहीये by टवाळ कार्टा
त्यापेक्षा वाईट म्हणजे
In reply to हो ना राव by खमक्या
ठरवून लग्न करतानाचा प्रॉब्लेम
In reply to मी लिहितो आहे ती काडी नाहीये by टवाळ कार्टा
अरे पण शिकलेल्यांना काय धाड
In reply to ठरवून लग्न करतानाचा प्रॉब्लेम by पैसा
अगदी अगदी..
In reply to अरे पण शिकलेल्यांना काय धाड by टवाळ कार्टा
८८८
बाकी मी १०००, १००१ या
In reply to ८८८ by टवाळ कार्टा
मंडळी, आता ९०० वा तरी आमाला
In reply to बाकी मी १०००, १००१ या by टवाळ कार्टा
थोड़ा हातभार १००० साठी
टका की कोणीतरी बोलले होते,
In reply to थोड़ा हातभार १००० साठी by यसवायजी
आणि हो, ठरलं की आमाला बॅचलर
In reply to टका की कोणीतरी बोलले होते, by हाडक्या
आमाला बॅचलर पार्टीला बोलवायला
In reply to आणि हो, ठरलं की आमाला बॅचलर by हाडक्या
खिसा खाली करायची तयारी हवी
In reply to टका की कोणीतरी बोलले होते, by हाडक्या
खिक्क...
In reply to थोड़ा हातभार १००० साठी by यसवायजी
पैलच स्थळ. मला एवढ़यात लग्न
In reply to थोड़ा हातभार १००० साठी by यसवायजी
@ लग्न करायचे नाही सांगितलेले
In reply to पैलच स्थळ. मला एवढ़यात लग्न by टवाळ कार्टा
पुढच्या वेळी पत्रिका बघणे
In reply to @ लग्न करायचे नाही सांगितलेले by यसवायजी
मेल्या तरी दोघं दोघं जण कानी
In reply to थोड़ा हातभार १००० साठी by यसवायजी
एक डाव माफ करा. फुडच्या
In reply to मेल्या तरी दोघं दोघं जण कानी by सूड
इतकेपण ऐकायचे नस्ते
In reply to एक डाव माफ करा. फुडच्या by यसवायजी
खिक्क
In reply to मेल्या तरी दोघं दोघं जण कानी by सूड
आणि हे ९००.. हुश्श्य..
मुळात वधु वरांच्या अपेक्षा
मस्त...
In reply to मुळात वधु वरांच्या अपेक्षा by ५० फक्त
काही पटले काही नाही पटले
In reply to मुळात वधु वरांच्या अपेक्षा by ५० फक्त
प्रतिसाद आवडला
In reply to मुळात वधु वरांच्या अपेक्षा by ५० फक्त
टिपिकल पण्णास प्रतिसाद. ट्रूथ
In reply to मुळात वधु वरांच्या अपेक्षा by ५० फक्त
प्रतिसाद पटला
In reply to मुळात वधु वरांच्या अपेक्षा by ५० फक्त
ही चर्चा झाली भौतिक
In reply to मुळात वधु वरांच्या अपेक्षा by ५० फक्त
पण बुवा....या बाबतीतले स्किल
In reply to ही चर्चा झाली भौतिक by अत्रुप्त आत्मा
दम्ले का सग्ळे? छ्या पुर्वीचे
थोड्यासाठी ..
In reply to दम्ले का सग्ळे? छ्या पुर्वीचे by टवाळ कार्टा
९१५
सर्व काड्या टाकून चोथा करुन
तेन्सहन नको घेउ.
In reply to सर्व काड्या टाकून चोथा करुन by खटपट्या
"तेन्सहन" हा का ही
In reply to तेन्सहन नको घेउ. by बॅटमॅन
टेन्शन म्हंजे आता १००० जवळ
In reply to तेन्सहन नको घेउ. by बॅटमॅन
खिक्क
In reply to टेन्शन म्हंजे आता १००० जवळ by खटपट्या
नै मूळ मुद्दा काय
सॉक्रेटीसच्या आकृतीबंधात्मक
In reply to नै मूळ मुद्दा काय by अत्रन्गि पाउस
लग्नात वधुवरांचे आईवडिल आणि
In reply to सॉक्रेटीसच्या आकृतीबंधात्मक by बॅटमॅन
इथे जी लग्नाळु मुलं मुली आहेत
इथे जी लग्नाळु मुलं मुली आहेत
In reply to इथे जी लग्नाळु मुलं मुली आहेत by अजया
हे सगळे प्रश्न, लग्न न झालेले
In reply to इथे जी लग्नाळु मुलं मुली आहेत by सूड
मुलींना चहा ठेवता आला तरी फार
In reply to इथे जी लग्नाळु मुलं मुली आहेत by सूड
रोज उठून?
In reply to मुलींना चहा ठेवता आला तरी फार by टवाळ कार्टा
हे मी स्वतः बघितले आहे
In reply to रोज उठून? by पैसा
सकाळ संध्याकाळ बरिस्ता/शीशीडी
In reply to रोज उठून? by पैसा
मग बरोबर
In reply to सकाळ संध्याकाळ बरिस्ता/शीशीडी by सूड
हाच प्रश्न जर मुलाने मुलीला
In reply to मग बरोबर by पैसा
रोज नुसत्या कॉफीला २००/३००
In reply to मग बरोबर by पैसा
इथे जी लग्नाळु मुलं मुली आहेत
In reply to इथे जी लग्नाळु मुलं मुली आहेत by अजया
उत्तरे
मी एक मस्त प्रस्ताव आणला होता
In reply to उत्तरे by खमक्या
तुला प्रस्ताव हवाय का मुलीचा
In reply to मी एक मस्त प्रस्ताव आणला होता by टवाळ कार्टा
मुलीचे नाव आणि मुलगी
In reply to तुला प्रस्ताव हवाय का मुलीचा by कॅप्टन जॅक स्पॅरो
नविन प्रश्न तयार झाले आता!!
तुमच्या होणार्या जोडीदाराच्या
In reply to नविन प्रश्न तयार झाले आता!! by अजया
प्रामाणिक उत्तरं सूड,टका
ओ तै...प्रामाणिक उत्तरं
In reply to प्रामाणिक उत्तरं सूड,टका by अजया
सहमत
In reply to ओ तै...प्रामाणिक उत्तरं by टवाळ कार्टा
प्रामाणिकपणा म्हणजे
In reply to सहमत by खमक्या
या आयुष्यातल्या इतक्या
In reply to सहमत by खमक्या
प्रचंड सहमत...नाहीतर
In reply to या आयुष्यातल्या इतक्या by अजया
हम्म!
आपल्याकडे वेळ होता
In reply to हम्म! by अजया
अगदी अगदी ताई.वेळ नाही,घाई
In reply to आपल्याकडे वेळ होता by पैसा
हे होण्यासाठी तुमच्या पिढीचा
In reply to आपल्याकडे वेळ होता by पैसा