मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
वाचने
367191
प्रतिक्रिया
1423
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुलींच्या अपेक्षा ;)
कठिणच दिसतयं मग मला तर..
In reply to मुलींच्या अपेक्षा ;) by आजानुकर्ण
थोड्याश्याच तर आहेत अपेक्षा
In reply to मुलींच्या अपेक्षा ;) by आजानुकर्ण
यादी लै लहान आहे. काहीतरी
In reply to मुलींच्या अपेक्षा ;) by आजानुकर्ण
(No subject)
In reply to यादी लै लहान आहे. काहीतरी by कॅप्टन जॅक स्पॅरो
बाकी मुलींच्या अपेक्षांबद्दल
हल्ली कमी शिकलेल्या मुली
In reply to बाकी मुलींच्या अपेक्षांबद्दल by अजया
@ज्यांची वैचारिक पातळी जुळते
In reply to हल्ली कमी शिकलेल्या मुली by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१
In reply to @ज्यांची वैचारिक पातळी जुळते by अत्रुप्त आत्मा
ज्यांच्या वैचारिक पातळ्या
In reply to @ज्यांची वैचारिक पातळी जुळते by अत्रुप्त आत्मा
@जो एम.एस. झाला असेल त्याला
In reply to ज्यांच्या वैचारिक पातळ्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
हे जे काहि 'शिक्षण' असतं.याचा
In reply to @जो एम.एस. झाला असेल त्याला by अत्रुप्त आत्मा
वाटुन घेतं नाही हो गुर्जी.
In reply to @जो एम.एस. झाला असेल त्याला by अत्रुप्त आत्मा
>> तरी ह्या निरर्थक गोष्टीला
In reply to @जो एम.एस. झाला असेल त्याला by अत्रुप्त आत्मा
उच्चनीच/ हुषार-मट्ठ ठरवायला
In reply to >> तरी ह्या निरर्थक गोष्टीला by सूड
पण लेखनपद्धतीवरुन सर्वार्थाने
In reply to उच्चनीच/ हुषार-मट्ठ ठरवायला by बाळ सप्रे
बाळ सप्रे म्हणातात ,तोच आशय
In reply to पण लेखनपद्धतीवरुन सर्वार्थाने by सूड
(No subject)
In reply to हल्ली कमी शिकलेल्या मुली by कॅप्टन जॅक स्पॅरो
कोणीच कमी शिकलेली,गृहिणी बनून
In reply to बाकी मुलींच्या अपेक्षांबद्दल by अजया
बेशिक प्रश्ण आहे
In reply to कोणीच कमी शिकलेली,गृहिणी बनून by पिवळा डांबिस
खूप असतो ज्योताय!
In reply to बेशिक प्रश्ण आहे by पैसा
भारी
In reply to खूप असतो ज्योताय! by पिवळा डांबिस
हांगाश्शी...नायतर लोक
In reply to खूप असतो ज्योताय! by पिवळा डांबिस
सहमत
In reply to खूप असतो ज्योताय! by पिवळा डांबिस
होय
In reply to खूप असतो ज्योताय! by पिवळा डांबिस
शिक्षण हाच एकमेव क्रायटेरिया
In reply to होय by पैसा
थोडे यक्षप्लेन कर्ते
In reply to शिक्षण हाच एकमेव क्रायटेरिया by पिवळा डांबिस
शिक्षण आणि विचारशक्ती, सामाजिक भान ....
In reply to थोडे यक्षप्लेन कर्ते by पैसा
मु.वि. आणि पैसा ताई ... >> +
In reply to शिक्षण आणि विचारशक्ती, सामाजिक भान .... by मुक्त विहारि
शिक्षण आणि विचारशक्ती,
In reply to मु.वि. आणि पैसा ताई ... >> + by अत्रुप्त आत्मा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }सहमत
In reply to थोडे यक्षप्लेन कर्ते by पैसा
संसारात अशा अनेक गोष्टी असतात
In reply to थोडे यक्षप्लेन कर्ते by पैसा
आता मी थोडं येक्षप्लेन करतो...
In reply to थोडे यक्षप्लेन कर्ते by पैसा
हाहा!
In reply to आता मी थोडं येक्षप्लेन करतो... by पिवळा डांबिस
+ १...
In reply to हाहा! by पैसा
chemistry मध्ये catalyst असतो
In reply to + १... by मुक्त विहारि
प्रतिसाद आवडला.
In reply to खूप असतो ज्योताय! by पिवळा डांबिस
आपण शाळा कालेजात जे शिकतो
In reply to बेशिक प्रश्ण आहे by पैसा
याला पैन १०० टक्के
In reply to आपण शाळा कालेजात जे शिकतो by सूड
+१
In reply to आपण शाळा कालेजात जे शिकतो by सूड
आणि हे झाले४००!!
+१
In reply to आणि हे झाले४००!! by अजया
जेपी
In reply to आणि हे झाले४००!! by अजया
वाटाण्याच्या!!!
In reply to जेपी by पैसा
"पुस्प्गुच" नस्ल्याने माझा
In reply to जेपी by पैसा
पै तै .. आनी आमी ??
In reply to जेपी by पैसा
अक्षता कितवी शिकलीय
In reply to पै तै .. आनी आमी ?? by हाडक्या
तुझ्याहुन दोन यत्ता जास्त, ते
In reply to अक्षता कितवी शिकलीय by टवाळ कार्टा
मी आजपर्यंत डिस्टिंक्शन कधी
In reply to तुझ्याहुन दोन यत्ता जास्त, ते by कॅप्टन जॅक स्पॅरो
के टी आणि डीस्तीन्क्षन काय
In reply to मी आजपर्यंत डिस्टिंक्शन कधी by टवाळ कार्टा
खिक्क
In reply to के टी आणि डीस्तीन्क्षन काय by सुबोध खरे
नशिबवान आहेस.
In reply to मी आजपर्यंत डिस्टिंक्शन कधी by टवाळ कार्टा
लोकं झायरात करायचा एक चान्स
In reply to नशिबवान आहेस. by कॅप्टन जॅक स्पॅरो
केलीच पायजे
In reply to लोकं झायरात करायचा एक चान्स by सूड
आपल्याकडे एक म्ह्ण आहे की ओ
In reply to लोकं झायरात करायचा एक चान्स by सूड
+१११११
In reply to आपल्याकडे एक म्ह्ण आहे की ओ by कॅप्टन जॅक स्पॅरो
नाव भारीये रे. चल तुझा
In reply to +१११११ by टवाळ कार्टा
नक्को...
In reply to नाव भारीये रे. चल तुझा by कॅप्टन जॅक स्पॅरो
लोक परंपरा-नातीगोती विसरुन
लोक परंपरा-नातीगोती विसरुन
In reply to लोक परंपरा-नातीगोती विसरुन by जेपी
अनुभवाचे बोल असं म्हणणार होतो
In reply to लोक परंपरा-नातीगोती विसरुन by टवाळ कार्टा
हे आण्भवाचे"च" बोल आहेत...पण
In reply to अनुभवाचे बोल असं म्हणणार होतो by कॅप्टन जॅक स्पॅरो
मेसेंजर ऑफ द्वाड ..
In reply to हे आण्भवाचे"च" बोल आहेत...पण by टवाळ कार्टा
याच्यामुळेच मुलींची परिस्थिती
याच्यामुळेच मुलींची परिस्थिती चांगली झालीय...त्याचे साईड इफेक्ट म्हणजे त्या आता डोक्यावर बसतातअरे बाकीचा प्रतिसाद पकड..१२: ४९ नंतर
ते जौदे...मुविंचा शेवटचा
In reply to १२: ४९ नंतर by विटेकर
पत्रिका
बादवे , एवढे असूनसुद्धा सर्व
In reply to पत्रिका by कपिलमुनी
हे फिल्टर क्रायटेरीया उलट्या
In reply to पत्रिका by कपिलमुनी
मी ५०० वा प्रतिसाद