मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
वाचने
367426
प्रतिक्रिया
1423
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत. लग्न म्हणजे खरोखर जुगार
In reply to बरं आहे की मग by आजानुकर्ण
नारळ बदलता येतो...आणि
In reply to सहमत. लग्न म्हणजे खरोखर जुगार by कॅप्टन जॅक स्पॅरो
एक डाव धोबीपछाड मधला एक
In reply to नारळ बदलता येतो...आणि by टवाळ कार्टा
दोनशे आणी हाफशेंच्युरी
In reply to एक डाव धोबीपछाड मधला एक by कॅप्टन जॅक स्पॅरो
"सौ.वधु" नाही रे..."चि.सौ.कां
In reply to दोनशे आणी हाफशेंच्युरी by जेपी
माझा काय पत्रिका छापायचा
In reply to "सौ.वधु" नाही रे..."चि.सौ.कां by टवाळ कार्टा
अनेक विवाहोत्सुक तरूण
In reply to माझा काय पत्रिका छापायचा by जेपी
मुवि सौदी वाळवंटात खुर्ची
In reply to अनेक विवाहोत्सुक तरूण by डॉ सुहास म्हात्रे
एलपी काय?
In reply to मुवि सौदी वाळवंटात खुर्ची by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to एलपी काय? by बॅटमॅन
त्यात आजकाल मुलामुलींकडं
In reply to बरं आहे की मग by आजानुकर्ण
माझ्या बहिणीला आम्ही स्थळ
जरा तुमच्या बहिणीच्या अपेक्षा
In reply to माझ्या बहिणीला आम्ही स्थळ by मीता
बहिणीच्या अपेक्षा :
In reply to जरा तुमच्या बहिणीच्या अपेक्षा by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to बहिणीच्या अपेक्षा : by मीता
लिफ्ट हवी असल्यास
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
कोणीतरी असा सल्ला देईल असे
In reply to लिफ्ट हवी असल्यास by डॉ सुहास म्हात्रे
४. फक्त बायको म्हणून नाही पण
In reply to बहिणीच्या अपेक्षा : by मीता
ज्या गोष्टी दिसतील ( घर्,
In reply to ४. फक्त बायको म्हणून नाही पण by प्रसाद१९७१
अहो अश्या भेटण्यात मुखवटेच
In reply to ज्या गोष्टी दिसतील ( घर्, by टवाळ कार्टा
मग माणूस ओळखण्यासाठी लिव्ह
In reply to अहो अश्या भेटण्यात मुखवटेच by प्रसाद१९७१
यात बदल नाही का करता येणार???
In reply to मग माणूस ओळखण्यासाठी लिव्ह by टवाळ कार्टा
IT मधला नकोय?
In reply to बहिणीच्या अपेक्षा : by मीता
ओ...असे जे बोलून तेच करणारी
In reply to IT मधला नकोय? by आजानुकर्ण
हो ना.
In reply to ओ...असे जे बोलून तेच करणारी by टवाळ कार्टा
लोल
In reply to हो ना. by आजानुकर्ण
"शक्यतो "असे लिहिलेले आहे.
In reply to हो ना. by आजानुकर्ण
आजकाल मुलींचे पण खर्च वाढले
In reply to माझ्या बहिणीला आम्ही स्थळ by मीता
मुलगा : मला ट्रेकिंग ला जायचं
In reply to माझ्या बहिणीला आम्ही स्थळ by मीता
मी म्हणुनच CCD च्या प्रश्ना
In reply to मुलगा : मला ट्रेकिंग ला जायचं by टवाळ कार्टा
मुलगा: dominos चा पिझ्झा बेस
In reply to मी म्हणुनच CCD च्या प्रश्ना by प्रसाद१९७१
+१
In reply to मुलगा: dominos चा पिझ्झा बेस by टवाळ कार्टा
बाय द वे, पुढे काय झालं?
In reply to +१ by बॅटमॅन
दुसर्या किश्श्यातला मुलगा
In reply to माझ्या बहिणीला आम्ही स्थळ by मीता
दुसऱ्या किस्श्यातला मुलगा
In reply to दुसर्या किश्श्यातला मुलगा by मृत्युन्जय
मग त्याला तिला भेटायचं नसेल,
In reply to दुसऱ्या किस्श्यातला मुलगा by मीता
+१
In reply to दुसर्या किश्श्यातला मुलगा by मृत्युन्जय
अजून हे दळण चालूच आहे का?
एव्हरग्रीन\एव्हरलाल विषय आहे.
In reply to अजून हे दळण चालूच आहे का? by सूड
आता आलाच आहात तर लावा हातभार.
In reply to अजून हे दळण चालूच आहे का? by सूड
आता आलाच आहात तर लावा हातभार.
In reply to आता आलाच आहात तर लावा हातभार. by डॉ सुहास म्हात्रे
येवढं होऊन सुद्धा बाबांनो
In reply to आता आलाच आहात तर लावा हातभार. by सूड
माफ करा पण
In reply to येवढं होऊन सुद्धा बाबांनो by बॅटमॅन
योग्य मार्गावर चाल्लंय, अजून
In reply to माफ करा पण by सस्नेह
शंकाच आहे संमं ४००+ जायला
In reply to योग्य मार्गावर चाल्लंय, अजून by सूड
उचलली जीभ, चाटला कडुलिंब !!
In reply to शंकाच आहे संमं ४००+ जायला by टवाळ कार्टा
गप्रांव...वशाड मेलो
In reply to उचलली जीभ, चाटला कडुलिंब !! by सूड
तस काय नाय आता,
In reply to शंकाच आहे संमं ४००+ जायला by टवाळ कार्टा
700 (सप्तपदी) खिक्क
In reply to तस काय नाय आता, by जेपी
आमचे प्रामाणिक मत.
In reply to माफ करा पण by सस्नेह
बलीवर्दनेत्रभञ्जक!!
In reply to आमचे प्रामाणिक मत. by बॅटमॅन
+१११११
In reply to आमचे प्रामाणिक मत. by बॅटमॅन
...
In reply to +१११११ by टवाळ कार्टा
असं एका लयीत नका म्हणू....लोक
In reply to ... by डॉ सुहास म्हात्रे
आयला...काका एकदम जोरात आज
In reply to ... by डॉ सुहास म्हात्रे
.
In reply to ... by डॉ सुहास म्हात्रे
थँक गॉड
In reply to आमचे प्रामाणिक मत. by बॅटमॅन
अग्गागा...काय तो स्वतःबद्दलचा
In reply to थँक गॉड by सस्नेह
+१११११११११११११११
In reply to अग्गागा...काय तो स्वतःबद्दलचा by टवाळ कार्टा
१४/१५ च्या सत्यनारायणाला आहेस
In reply to +१११११११११११११११ by बॅटमॅन
कोणाच्या लग्नाचा?
In reply to १४/१५ च्या सत्यनारायणाला आहेस by टवाळ कार्टा
मुविंच्या...तुला नै बोलावले?
In reply to कोणाच्या लग्नाचा? by सूड
मुविंच्या... हायला? परत?
In reply to मुविंच्या...तुला नै बोलावले? by टवाळ कार्टा
मुवि "सत्यनारायण पुजेचे" अ
In reply to मुविंच्या... हायला? परत? by सूड
टक्कोजीराव, आपणांस प्रश्न
In reply to मुवि "सत्यनारायण पुजेचे" अ by टवाळ कार्टा
मुविंचे लेख + प्रतिसादांचा
In reply to टक्कोजीराव, आपणांस प्रश्न by सूड
आँ ?
In reply to अग्गागा...काय तो स्वतःबद्दलचा by टवाळ कार्टा
टक्याशी सहमत..
In reply to आँ ? by सस्नेह
आमच्या जाणीवा पुरेशा 'विकसित'
In reply to आँ ? by सस्नेह
त्या मुळे ज्या गोष्टी दिसतील