मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
वाचने
368871
प्रतिक्रिया
1423
मिसळपाव
प्रतिक्रिया
मग माणूस ओळखण्यासाठी लिव्ह
In reply to अहो अश्या भेटण्यात मुखवटेच by प्रसाद१९७१
यात बदल नाही का करता येणार???
In reply to मग माणूस ओळखण्यासाठी लिव्ह by टवाळ कार्टा
IT मधला नकोय?
In reply to बहिणीच्या अपेक्षा : by मीता
ओ...असे जे बोलून तेच करणारी
In reply to IT मधला नकोय? by आजानुकर्ण
हो ना.
In reply to ओ...असे जे बोलून तेच करणारी by टवाळ कार्टा
लोल
In reply to हो ना. by आजानुकर्ण
"शक्यतो "असे लिहिलेले आहे.
In reply to हो ना. by आजानुकर्ण
आजकाल मुलींचे पण खर्च वाढले
In reply to माझ्या बहिणीला आम्ही स्थळ by मीता
मुलगा : मला ट्रेकिंग ला जायचं
In reply to माझ्या बहिणीला आम्ही स्थळ by मीता
मी म्हणुनच CCD च्या प्रश्ना
In reply to मुलगा : मला ट्रेकिंग ला जायचं by टवाळ कार्टा
मुलगा: dominos चा पिझ्झा बेस
In reply to मी म्हणुनच CCD च्या प्रश्ना by प्रसाद१९७१
+१
In reply to मुलगा: dominos चा पिझ्झा बेस by टवाळ कार्टा
बाय द वे, पुढे काय झालं?
In reply to +१ by बॅटमॅन
दुसर्या किश्श्यातला मुलगा
In reply to माझ्या बहिणीला आम्ही स्थळ by मीता
दुसऱ्या किस्श्यातला मुलगा
In reply to दुसर्या किश्श्यातला मुलगा by मृत्युन्जय
मग त्याला तिला भेटायचं नसेल,
In reply to दुसऱ्या किस्श्यातला मुलगा by मीता
+१
In reply to दुसर्या किश्श्यातला मुलगा by मृत्युन्जय
अजून हे दळण चालूच आहे का?
एव्हरग्रीन\एव्हरलाल विषय आहे.
In reply to अजून हे दळण चालूच आहे का? by सूड
आता आलाच आहात तर लावा हातभार.
In reply to अजून हे दळण चालूच आहे का? by सूड
आता आलाच आहात तर लावा हातभार.
In reply to आता आलाच आहात तर लावा हातभार. by डॉ सुहास म्हात्रे
येवढं होऊन सुद्धा बाबांनो
In reply to आता आलाच आहात तर लावा हातभार. by सूड
माफ करा पण
In reply to येवढं होऊन सुद्धा बाबांनो by बॅटमॅन
योग्य मार्गावर चाल्लंय, अजून
In reply to माफ करा पण by सस्नेह
शंकाच आहे संमं ४००+ जायला
In reply to योग्य मार्गावर चाल्लंय, अजून by सूड
उचलली जीभ, चाटला कडुलिंब !!
In reply to शंकाच आहे संमं ४००+ जायला by टवाळ कार्टा
गप्रांव...वशाड मेलो
In reply to उचलली जीभ, चाटला कडुलिंब !! by सूड
तस काय नाय आता,
In reply to शंकाच आहे संमं ४००+ जायला by टवाळ कार्टा
700 (सप्तपदी) खिक्क
In reply to तस काय नाय आता, by जेपी
आमचे प्रामाणिक मत.
In reply to माफ करा पण by सस्नेह
बलीवर्दनेत्रभञ्जक!!
In reply to आमचे प्रामाणिक मत. by बॅटमॅन
+१११११
In reply to आमचे प्रामाणिक मत. by बॅटमॅन
...
In reply to +१११११ by टवाळ कार्टा
असं एका लयीत नका म्हणू....लोक
In reply to ... by डॉ सुहास म्हात्रे
आयला...काका एकदम जोरात आज
In reply to ... by डॉ सुहास म्हात्रे
.
In reply to ... by डॉ सुहास म्हात्रे
थँक गॉड
In reply to आमचे प्रामाणिक मत. by बॅटमॅन
अग्गागा...काय तो स्वतःबद्दलचा
In reply to थँक गॉड by सस्नेह
+१११११११११११११११
In reply to अग्गागा...काय तो स्वतःबद्दलचा by टवाळ कार्टा
१४/१५ च्या सत्यनारायणाला आहेस
In reply to +१११११११११११११११ by बॅटमॅन
कोणाच्या लग्नाचा?
In reply to १४/१५ च्या सत्यनारायणाला आहेस by टवाळ कार्टा
मुविंच्या...तुला नै बोलावले?
In reply to कोणाच्या लग्नाचा? by सूड
मुविंच्या... हायला? परत?
In reply to मुविंच्या...तुला नै बोलावले? by टवाळ कार्टा
मुवि "सत्यनारायण पुजेचे" अ
In reply to मुविंच्या... हायला? परत? by सूड
टक्कोजीराव, आपणांस प्रश्न
In reply to मुवि "सत्यनारायण पुजेचे" अ by टवाळ कार्टा
मुविंचे लेख + प्रतिसादांचा
In reply to टक्कोजीराव, आपणांस प्रश्न by सूड
आँ ?
In reply to अग्गागा...काय तो स्वतःबद्दलचा by टवाळ कार्टा
टक्याशी सहमत..
In reply to आँ ? by सस्नेह
आमच्या जाणीवा पुरेशा 'विकसित'
In reply to आँ ? by सस्नेह
त्या मुळे ज्या गोष्टी दिसतील
धागा आला तिनशे पाशी,
३००
३०१ !
-१
In reply to ३०१ ! by अजया
हा आपी. लैच दुश्ट ग्यांग हाय.
In reply to -१ by बॅटमॅन
हुह.. :/
In reply to हा आपी. लैच दुश्ट ग्यांग हाय. by अभ्या..
कोमल.........
In reply to हुह.. :/ by कोमल
खिक्क..
In reply to कोमल......... by सविता००१
हा धागा वाचल्यानंतर एक विचार
किमान आमच्या टक्याचा तर फायदा
In reply to हा धागा वाचल्यानंतर एक विचार by जेपी
जळ जळ
In reply to किमान आमच्या टक्याचा तर फायदा by सूड
'आमच्या' म्हटल आहे,
In reply to किमान आमच्या टक्याचा तर फायदा by सूड
जरा पारंपारीक टोटके द्यावे
In reply to 'आमच्या' म्हटल आहे, by जेपी
धागाकर्त्याने हे ध्यानी घ्यावे
धागाकर्त्याने हे ध्यानी घ्यावेप्रतिसाद सख्या हे यात कुठे ओलावा कोठून मुली-परी जोडीदार मिळावा घालूनी व्यर्थ ही धाग्याची चारोळी वाहिल्या तुजला प्रेमाने चार - ओळी संम ने ध्यानात घ्यावे .. हा धागा आम्ही ५०० वर नेणारच !! नेणार नेणार नेणार हा धागा पाचशेवर करणार करणार करणार नवा विक्रम मिपावर संपादकांनी ठेवावीत काही काळ डोई गहाण तरच ठरेल काश्मिरासम हा ही धागा महान आंतरजालीय इतिहासात एक नवे सुवर्ण पान संपादकानी लिहू द्यावे आम्हांसाठे हे एक पान "अच्रत बावलत" येऊन गेले , सहमत झाले + एकने अजून येतील थांबा थोडे "बाडिस" आणि "रच्याकने" जटील आहे खरी समस्या उत्तर याचे नसेच एक कुणास ठाऊक? उत्तर याचे वर्गमूळातील वजा एक - धागा कर्त्यास समर्पितकट्टाकिंग मुविंचा धागा ५००
In reply to धागाकर्त्याने हे ध्यानी घ्यावे by विटेकर
हाहा!
In reply to धागाकर्त्याने हे ध्यानी घ्यावे by विटेकर
बालविवाह
पूर्वीच्या गोष्टी फारच छान
In reply to बालविवाह by कपिलमुनी
गाडी, बायको आणि मोबाईल
अहो, जेव्हापासून हे स्मार्ट
In reply to गाडी, बायको आणि मोबाईल by धर्मराजमुटके
स्मार्ट-फोन, स्मार्ट-कार आणि
In reply to अहो, जेव्हापासून हे स्मार्ट by हाडक्या
हो ना !
In reply to अहो, जेव्हापासून हे स्मार्ट by हाडक्या
मी दोन मोबाईल फोन ठेवतो. एक
In reply to हो ना ! by धर्मराजमुटके
बरोबर आहे
In reply to मी दोन मोबाईल फोन ठेवतो. एक by काळा पहाड
स्मार्ट व्हा कि!
In reply to बरोबर आहे by धर्मराजमुटके
प्रयत्न चालू आहेत
In reply to स्मार्ट व्हा कि! by सुबोध खरे
सध्या लग्न हा विषय
अहो पहिल्यापासनं ते डीलच आहे
In reply to सध्या लग्न हा विषय by मेघनाद
मेघनाद साहेब
In reply to सध्या लग्न हा विषय by मेघनाद
खरे साहेब
In reply to मेघनाद साहेब by सुबोध खरे
आणि कृपया साहेब म्हणू नका...
In reply to मेघनाद साहेब by सुबोध खरे
खरे साहेब
In reply to आणि कृपया साहेब म्हणू नका... by मेघनाद
हाहाहाहा...नाही हो तास अजिबात
In reply to खरे साहेब by सुबोध खरे
माई मोड
अंमळ उशीराच झाला....अलीकडेच
In reply to माई मोड by कपिलमुनी
विचारा विचारा....मला चालेल
In reply to माई मोड by कपिलमुनी
मुनिवर तेवढं जरा बसुंच्या
In reply to माई मोड by कपिलमुनी
याचे वर्गमूळातील वजा एक
ऑन सिरियस मोड ...
सग्गळे हेच्च बोलतात हो...पण
In reply to ऑन सिरियस मोड ... by विटेकर
ट का शेट
In reply to सग्गळे हेच्च बोलतात हो...पण by टवाळ कार्टा
u hit bulls eye
In reply to ट का शेट by सुबोध खरे
"we should feel connection"
In reply to u hit bulls eye by टवाळ कार्टा
351
खिक्क...कुणाकुणाचा असे
In reply to 351 by जेपी
खरे आहे ..
तुम्हाला खरोखर लॉटरी लागली मग
In reply to खरे आहे .. by विटेकर
अरेंज मॅरेज हा जुगारच आहे..
In reply to तुम्हाला खरोखर लॉटरी लागली मग by टवाळ कार्टा
अगदी अश्शीच केस (१ महिन्यात
In reply to अरेंज मॅरेज हा जुगारच आहे.. by पिलीयन रायडर
आयला मग अवघड आहे
In reply to अगदी अश्शीच केस (१ महिन्यात by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
फरक
In reply to आयला मग अवघड आहे by आजानुकर्ण
हलकेच घेतले आहे काकाश्री
In reply to फरक by पिवळा डांबिस
बहुतांश वेळेस घरच्यांच्या
In reply to अरेंज मॅरेज हा जुगारच आहे.. by पिलीयन रायडर
ह्या सगळ्या प्रश्नाची उतारे
In reply to खरे आहे .. by विटेकर
अखेर, ३६८ प्रतिसादांनंतर धागा
बायकोचे ऐकावे
म्हणजे थोडक्यात "शुध्ध बैलोबा
In reply to बायकोचे ऐकावे by आजानुकर्ण
हो
In reply to म्हणजे थोडक्यात "शुध्ध बैलोबा by टवाळ कार्टा
बैल किंवा गाढव होण्यापेक्षा
In reply to हो by आजानुकर्ण
हो ते आहेच.
In reply to बैल किंवा गाढव होण्यापेक्षा by जेपी
ट का शेट
In reply to म्हणजे थोडक्यात "शुध्ध बैलोबा by टवाळ कार्टा
अरारारा.. अत्यंत
In reply to ट का शेट by सुबोध खरे
ऑस्शं नॉऽऽऽ कलाच्चं!! ऑपन
In reply to अरारारा.. अत्यंत by हाडक्या
अहो सूड भौ,
In reply to ऑस्शं नॉऽऽऽ कलाच्चं!! ऑपन by सूड
बायकोला तिची सवत दाखवलीतच
In reply to अहो सूड भौ, by हाडक्या
सर
In reply to ट का शेट by सुबोध खरे
टका !!
In reply to सर by टवाळ कार्टा
१००% मान्य पण कोणत्या
In reply to टका !! by खटपट्या
एक जोडपे हनिमूनला माउंट अबूला
In reply to ट का शेट by सुबोध खरे
डस्टबिनवाला डायलॉग
मुलींच्या अपेक्षा ;)
कठिणच दिसतयं मग मला तर..
In reply to मुलींच्या अपेक्षा ;) by आजानुकर्ण
थोड्याश्याच तर आहेत अपेक्षा
In reply to मुलींच्या अपेक्षा ;) by आजानुकर्ण
यादी लै लहान आहे. काहीतरी
In reply to मुलींच्या अपेक्षा ;) by आजानुकर्ण
(No subject)
In reply to यादी लै लहान आहे. काहीतरी by कॅप्टन जॅक स्पॅरो
बाकी मुलींच्या अपेक्षांबद्दल
हल्ली कमी शिकलेल्या मुली
In reply to बाकी मुलींच्या अपेक्षांबद्दल by अजया
@ज्यांची वैचारिक पातळी जुळते
In reply to हल्ली कमी शिकलेल्या मुली by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१
In reply to @ज्यांची वैचारिक पातळी जुळते by अत्रुप्त आत्मा
ज्यांच्या वैचारिक पातळ्या
In reply to @ज्यांची वैचारिक पातळी जुळते by अत्रुप्त आत्मा
@जो एम.एस. झाला असेल त्याला
In reply to ज्यांच्या वैचारिक पातळ्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
हे जे काहि 'शिक्षण' असतं.याचा
In reply to @जो एम.एस. झाला असेल त्याला by अत्रुप्त आत्मा
वाटुन घेतं नाही हो गुर्जी.
In reply to @जो एम.एस. झाला असेल त्याला by अत्रुप्त आत्मा
>> तरी ह्या निरर्थक गोष्टीला
In reply to @जो एम.एस. झाला असेल त्याला by अत्रुप्त आत्मा
उच्चनीच/ हुषार-मट्ठ ठरवायला
In reply to >> तरी ह्या निरर्थक गोष्टीला by सूड
पण लेखनपद्धतीवरुन सर्वार्थाने
In reply to उच्चनीच/ हुषार-मट्ठ ठरवायला by बाळ सप्रे
बाळ सप्रे म्हणातात ,तोच आशय
In reply to पण लेखनपद्धतीवरुन सर्वार्थाने by सूड
(No subject)
In reply to हल्ली कमी शिकलेल्या मुली by कॅप्टन जॅक स्पॅरो
कोणीच कमी शिकलेली,गृहिणी बनून
In reply to बाकी मुलींच्या अपेक्षांबद्दल by अजया
बेशिक प्रश्ण आहे
In reply to कोणीच कमी शिकलेली,गृहिणी बनून by पिवळा डांबिस
खूप असतो ज्योताय!
In reply to बेशिक प्रश्ण आहे by पैसा
भारी
In reply to खूप असतो ज्योताय! by पिवळा डांबिस
हांगाश्शी...नायतर लोक
In reply to खूप असतो ज्योताय! by पिवळा डांबिस
सहमत
In reply to खूप असतो ज्योताय! by पिवळा डांबिस
होय
In reply to खूप असतो ज्योताय! by पिवळा डांबिस
शिक्षण हाच एकमेव क्रायटेरिया
In reply to होय by पैसा
थोडे यक्षप्लेन कर्ते
In reply to शिक्षण हाच एकमेव क्रायटेरिया by पिवळा डांबिस
शिक्षण आणि विचारशक्ती, सामाजिक भान ....
In reply to थोडे यक्षप्लेन कर्ते by पैसा
मु.वि. आणि पैसा ताई ... >> +
In reply to शिक्षण आणि विचारशक्ती, सामाजिक भान .... by मुक्त विहारि
शिक्षण आणि विचारशक्ती,
In reply to मु.वि. आणि पैसा ताई ... >> + by अत्रुप्त आत्मा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }