मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
वाचने
368871
प्रतिक्रिया
1423
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरेच लिहिले असते (अगदी
In reply to थोडा गोंधळ होतोय. by सस्नेह
लिही रे तु....तुम लढो हम
In reply to बरेच लिहिले असते (अगदी by टवाळ कार्टा
त्या पुण्याने एखादी पुणेकरीण
In reply to लिही रे तु....तुम लढो हम by कॅप्टन जॅक स्पॅरो
गैरेसमज झाला मालकं तुमचा.
In reply to त्या पुण्याने एखादी पुणेकरीण by टवाळ कार्टा
स्ने, मी हा प्रयत्न केला होता
In reply to थोडा गोंधळ होतोय. by सस्नेह
हा हा
In reply to थोडा गोंधळ होतोय. by सस्नेह
अगदी अगदी
In reply to हा हा by आजानुकर्ण
'पुणेकरणी' याला अपवाद असू
In reply to अगदी अगदी by बॅटमॅन
मॅचींग अॅट्यीट्युड पाहिजे
In reply to 'पुणेकरणी' याला अपवाद असू by सस्नेह
अॅटिट्यूड अं
In reply to मॅचींग अॅट्यीट्युड पाहिजे by कॅप्टन जॅक स्पॅरो
जमाना बदल गया है !
सुंदर रुपडे या सर्वांचीच
In reply to जमाना बदल गया है ! by धर्मराजमुटके
काय्यतरी काय वो सर !
In reply to सुंदर रुपडे या सर्वांचीच by खटपट्या
एकदा कॉलेजात असतांना कमी
In reply to जमाना बदल गया है ! by धर्मराजमुटके
कन्या वरयते रूपं माता वित्तं
आजकालच्या SMS जमान्यात तो
In reply to कन्या वरयते रूपं माता वित्तं by आनन्दा
(No subject)
दोघांनाही हा फोटो दाखवला तरी
In reply to (No subject) by आनन्दा
जास्त ताणल्यास दोन्ही बाजुंनी
:-D
In reply to जास्त ताणल्यास दोन्ही बाजुंनी by प्रमोद देर्देकर
सुटलो म्हणायचं
आता अपेक्षा मुलींच्या
काय खरं नाही
In reply to आता अपेक्षा मुलींच्या by सूड
अगदीच संन्यास घ्यायची गरज
In reply to काय खरं नाही by जातवेद
+१
In reply to अगदीच संन्यास घ्यायची गरज by सूड
काशीचे तिकीट
In reply to +१ by आजानुकर्ण
ओ
In reply to काय खरं नाही by जातवेद
लग्नाच्या पंगतीत वापरलेली
In reply to ओ by इरसाल
माझा अनुभव (अर्थात माझ्या
मी वडिलांना म्हटले कि तुम्ही
In reply to माझा अनुभव (अर्थात माझ्या by संदीप डांगे
प्रतिसाद आवडला
In reply to माझा अनुभव (अर्थात माझ्या by संदीप डांगे
म्हणून तमाम होतकरू लग्नकरू
In reply to माझा अनुभव (अर्थात माझ्या by संदीप डांगे
+१
गोष्ट लग्नाची ह्या धाग्यात
वधू आणि वरांच्या अपेक्षा
मुलीनी जर मुला मध्ये त्याचे
त्याप्रमाणे नोकरी असलेली
काही किस्से
"कंबरेखाली केस नसतील तर
In reply to काही किस्से by मित्रहो
=))
In reply to "कंबरेखाली केस नसतील तर by मृत्युन्जय
@आपण काय बोलतो आहोत ते या
In reply to =)) by टवाळ कार्टा
मुलींच्या अपेक्षा वाढत
+१
In reply to मुलींच्या अपेक्षा वाढत by रेवती
मधुराताई
In reply to +१ by मधुरा देशपांडे
माझा मुद्दा फक्त दुसरी बाजु
In reply to मधुराताई by सुबोध खरे
अनुभव
In reply to माझा मुद्दा फक्त दुसरी बाजु by मधुरा देशपांडे
मुलींच्या अपेक्षा वाढत
In reply to मुलींच्या अपेक्षा वाढत by रेवती
असा अर्थाचा अनर्थ करायला बरा
In reply to मुलींच्या अपेक्षा वाढत by सूड
थोडक्यात काय आधी त्यांनी
In reply to मुलींच्या अपेक्षा वाढत by सूड
सग्गळे प्रतिसाद वाचले!
.
In reply to सग्गळे प्रतिसाद वाचले! by भाते
ठाण्यात रहाणारी मुलगी
In reply to सग्गळे प्रतिसाद वाचले! by भाते
ओ भौ....रेसेशन गेले की जॉब
In reply to ठाण्यात रहाणारी मुलगी by कानडाऊ योगेशु
माझे मत
त्यामुळे
In reply to माझे मत by अमोघ गाडे
मुलाचं काय आणि मुलीचं.
In reply to त्यामुळे by आजानुकर्ण
खरंय
In reply to मुलाचं काय आणि मुलीचं. by सुबोध खरे
ही सगळी भानगड करण्यापेक्षा
एक बारीक प्रॉब्ळम
In reply to ही सगळी भानगड करण्यापेक्षा by काळा पहाड
+१
In reply to एक बारीक प्रॉब्ळम by पैसा
+१०००
अरे बापरे इतके कॉम्प्लिकेटेड असते का हे?
पिरा चे बरोबर आहे
आमची आई बहुधा काळाच्या दोन
In reply to पिरा चे बरोबर आहे by सामान्य वाचक
धन्यवाद!
In reply to पिरा चे बरोबर आहे by सामान्य वाचक
मिपा लव्ह स्टोरीज
बरोबर
In reply to मिपा लव्ह स्टोरीज by कपिलमुनी
ह्म्म...
काका
In reply to ह्म्म... by विटेकर
:)
In reply to काका by आजानुकर्ण
लेटेस्ट उदाहरणः
हीहीही!
In reply to लेटेस्ट उदाहरणः by कॅप्टन जॅक स्पॅरो
लग्न झाल्यावर नवरा-बायको घरात
In reply to हीहीही! by पैसा
ओ कॅप्टन साहेब
In reply to लग्न झाल्यावर नवरा-बायको घरात by कॅप्टन जॅक स्पॅरो
नाही हो नाही परवडत. गाडी विकत
In reply to ओ कॅप्टन साहेब by सुबोध खरे
(आजच्या कॉफीचे पैसे टी.टी.एम
In reply to नाही हो नाही परवडत. गाडी विकत by कॅप्टन जॅक स्पॅरो
हॅ हॅ हॅ
In reply to लग्न झाल्यावर नवरा-बायको घरात by कॅप्टन जॅक स्पॅरो
कोणी असेल ओळखीत तर सांगा की
In reply to हीहीही! by पैसा
गोयंकर सांगतील की रे तुला....
In reply to कोणी असेल ओळखीत तर सांगा की by टवाळ कार्टा
ठ्ठो!
In reply to गोयंकर सांगतील की रे तुला.... by कॅप्टन जॅक स्पॅरो
(No subject)
In reply to ठ्ठो! by पैसा
नै हो...मला पोग्गीच हवी
In reply to ठ्ठो! by पैसा
टागालॉग भाषेमधे पोग्गीचा अर्थ
In reply to नै हो...मला पोग्गीच हवी by टवाळ कार्टा
ते "पोगी" आहे....पोग्गी नाही
In reply to टागालॉग भाषेमधे पोग्गीचा अर्थ by कॅप्टन जॅक स्पॅरो
ठिके
In reply to ते "पोगी" आहे....पोग्गी नाही by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to ठिके by कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
=))
In reply to टागालॉग भाषेमधे पोग्गीचा अर्थ by कॅप्टन जॅक स्पॅरो
अर्ध्या ग चा फरक, अनर्थ करी!!
In reply to टागालॉग भाषेमधे पोग्गीचा अर्थ by कॅप्टन जॅक स्पॅरो
जर जावई स्वः जातीस असला तरच
In reply to हीहीही! by पैसा
शंका
In reply to लेटेस्ट उदाहरणः by कॅप्टन जॅक स्पॅरो
त्याला इंजिनिअर मुलगीचं हवीये
In reply to शंका by आजानुकर्ण
मुलींना वेगळा फ्लॅट असणारा
एकुण काय नॉन आयटी वाले जगायला
In reply to मुलींना वेगळा फ्लॅट असणारा by अजया
बै बै बै!
In reply to एकुण काय नॉन आयटी वाले जगायला by कॅप्टन जॅक स्पॅरो
माझा दहावीत आहे पैसाक्का!मीच
In reply to बै बै बै! by पैसा
पैसा ताई
In reply to बै बै बै! by पैसा
मग ठीके!
In reply to पैसा ताई by सुबोध खरे
घिसाडी मेकॅनिकल इंजिनिअर
In reply to बै बै बै! by पैसा
पै ताई, तुझा मुलगा अजून १८
In reply to बै बै बै! by पैसा
दिसते तसे नसते :)
In reply to बै बै बै! by पैसा
हुश्श!
In reply to दिसते तसे नसते :) by क्लिंटन
आशा कोण? किरण कोण?
In reply to हुश्श! by पैसा
आशा परेराचा बॉयफ्रेंड =))
In reply to आशा कोण? किरण कोण? by आनंदी गोपाळ
आताचा का एक्ष?
In reply to आशा परेराचा बॉयफ्रेंड =)) by टवाळ कार्टा
हे असलं वाचून वर कोणीतरी
In reply to मुलींना वेगळा फ्लॅट असणारा by अजया
हे असे नुसतेच व्यवहार बघणारी
+१
In reply to हे असे नुसतेच व्यवहार बघणारी by अजया
माझा मॅनेजर ८ वी पास आहे.
जोडा शोभून दीसतोय. मुलीला
In reply to माझा मॅनेजर ८ वी पास आहे. by विलासराव
@मुलीला मानलं पाहीजे.>>> ++
In reply to जोडा शोभून दीसतोय. मुलीला by खटपट्या
++१११
In reply to @मुलीला मानलं पाहीजे.>>> ++ by अत्रुप्त आत्मा
मुलगी खरच छान आहे.
In reply to माझा मॅनेजर ८ वी पास आहे. by विलासराव
मालक, फोटोतल्या मुलाची आणि
In reply to माझा मॅनेजर ८ वी पास आहे. by विलासराव
फार वेळ घालवू नका विचारात. जे
माझं लग्न २ महीने अगोदर झालं
अर्रर्र
In reply to माझं लग्न २ महीने अगोदर झालं by कैलासवासी सोन्याबापु
बार्डरी वर आपल्या हद्दीतच
In reply to अर्रर्र by सुबोध खरे
रम्य चर्चा
या धाग्यावरचे मुलींच्या
तुमच्या
In reply to या धाग्यावरचे मुलींच्या by मधुरा देशपांडे
H4 या व्हिसा प्रकारातील
या पश्नाकडे समस्त म्हैलांनी
In reply to H4 या व्हिसा प्रकारातील by टवाळ कार्टा
अगदी अगदी....पण त्यावरही
In reply to या पश्नाकडे समस्त म्हैलांनी by टवाळ कार्टा
येउदे की...मी कधीचा वाट बघतोय
In reply to अगदी अगदी....पण त्यावरही by बॅटमॅन
लग्नसन्स्था लवकरच मोडकळीला
का ब्वा?
In reply to लग्नसन्स्था लवकरच मोडकळीला by कवितानागेश
मुलींच्या वाढलेल्या (अवास्तव)
In reply to लग्नसन्स्था लवकरच मोडकळीला by कवितानागेश
बरं आहे की मग
In reply to लग्नसन्स्था लवकरच मोडकळीला by कवितानागेश
+११११ प्रतिसाद आवडला आहे.
In reply to बरं आहे की मग by आजानुकर्ण
सहमत. लग्न म्हणजे खरोखर जुगार
In reply to बरं आहे की मग by आजानुकर्ण
नारळ बदलता येतो...आणि
In reply to सहमत. लग्न म्हणजे खरोखर जुगार by कॅप्टन जॅक स्पॅरो
एक डाव धोबीपछाड मधला एक
In reply to नारळ बदलता येतो...आणि by टवाळ कार्टा
दोनशे आणी हाफशेंच्युरी
In reply to एक डाव धोबीपछाड मधला एक by कॅप्टन जॅक स्पॅरो
"सौ.वधु" नाही रे..."चि.सौ.कां
In reply to दोनशे आणी हाफशेंच्युरी by जेपी
माझा काय पत्रिका छापायचा
In reply to "सौ.वधु" नाही रे..."चि.सौ.कां by टवाळ कार्टा
अनेक विवाहोत्सुक तरूण
In reply to माझा काय पत्रिका छापायचा by जेपी
मुवि सौदी वाळवंटात खुर्ची
In reply to अनेक विवाहोत्सुक तरूण by डॉ सुहास म्हात्रे
एलपी काय?
In reply to मुवि सौदी वाळवंटात खुर्ची by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to एलपी काय? by बॅटमॅन
त्यात आजकाल मुलामुलींकडं
In reply to बरं आहे की मग by आजानुकर्ण
माझ्या बहिणीला आम्ही स्थळ
जरा तुमच्या बहिणीच्या अपेक्षा
In reply to माझ्या बहिणीला आम्ही स्थळ by मीता
बहिणीच्या अपेक्षा :
In reply to जरा तुमच्या बहिणीच्या अपेक्षा by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to बहिणीच्या अपेक्षा : by मीता
लिफ्ट हवी असल्यास
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
कोणीतरी असा सल्ला देईल असे
In reply to लिफ्ट हवी असल्यास by डॉ सुहास म्हात्रे
४. फक्त बायको म्हणून नाही पण
In reply to बहिणीच्या अपेक्षा : by मीता
ज्या गोष्टी दिसतील ( घर्,
In reply to ४. फक्त बायको म्हणून नाही पण by प्रसाद१९७१
अहो अश्या भेटण्यात मुखवटेच
In reply to ज्या गोष्टी दिसतील ( घर्, by टवाळ कार्टा