आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ११
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
रसिकहो माफ करा, आज धागा काढायला उशीर झाला.
अकरावा डाव. आनंद ५.५ वि.४.५ गुणांनी मागे. काळी मोहोरी घेऊन आज तो काय करणार?
कोणते नवीन वेरिएशन मॅग्नुसला विचारात पाडेल? चुका करायला भाग पाडेल? आज आनंद जिंकला तर सामना पूर्ण पणे झुकेल आज हरला तर संपलेच! आज बरोबरी झाली तर परवाच्या डावाची उत्कंठा काहीच्या काही शिगेला पोचेल.
चला डाव बघूयात.
कृपया पट टाका.
प्रतिक्रिया
पुन्हा एकदा बर्लिन!
सोळाव्या खेळीनंतर काळा राजा बी७ असा सरक्लाय हत्तीला
पट
हा पट कसा टाकायचा इथे?
या दुव्यावर
धन्यवाद!
मॅग्नुसचा रोख राजाच्या बाजूला प्यादी सरकवायला सुरुवात करणे
घड्याळात आनंद किंचितसा
त्याबाबतीत तो कार्पोवसारखा खेळतो
येस!
ए ५ असे सरकले
आनंदचा राजा फार एक्सपोज झालायं
कार्लसनचा डी-५ मधला घोडा
डी कॉलमच्या
हो
राजाचा मोहर्यासारखा उपयोग करण्याचं कौशल्य
या पोझीशन्मध्ये
कार्लसनची १९ वी मूव
कार्लसन आता बहुदा
उंट आणि घोड्याने जी प्याद्याला जोर लावल्याने
आज चाल करताना
आनंदने
सी फाईलमधे आधीच आनंदची पॉन्स डबल-अप झालीयेत
काळे प्यादे सरकवण्यातला
कार्लसन
आयला!
कार्लसन बहुदा
आता असे दिसते आहे की
कार्लसनचा गेम थरार निर्माण करणारा आहे
ओहो आनंदने
एक अतिशय
कार्लसननला गेम ओपन झाला!
प्रत्यक्षात उलट आहे...
नाही
आणि त्याचा राजा सुद्धा जास्त सुरक्षित आहे
मॅग्नुसची घोडी
आता जरी आनंदनं बी फाईलमधे हत्ती आणला असला तरी
नक्कीच डी स्तंभावर खेळ अवलंबून आहेच
कार्लसनचा डी-५ मधला घोडा
दोघांनाही घड्याळाकडे
कार्लसनची दुसर्याच्या सायकॉलॉजीशी खेळायची कला
उदाहरणार्थ,
ती मूव
वॉव
हे सॅक आनंदला
आनंद मस्त खेळलायं!
आनंदनं खेळाचा सगळा फोकस डी फाईलवरनं बी फाईलवर नेलायं !
कार्लसननं मोठ्या शिताफिनं एच फाईलमधला स्वतःचा घोडा
आता या फोर्कमुळे
आता कार्लसन घोड्यानं घोडा घेईल!
Pagination