दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण,
आकर्षण ते लवणादी प्रोक्षण,
कर्तन करुनी या शब्दांचे
सारे करुया जिल्बी भक्षण
पैसा ताई फू...फुंकरुनी
निखार्यास त्या हवाच देई (दुष्ष्ष्ट :-/ )
मम हाती तो तांब्या-कसला
जिल्बी पडता जीवच घेई
दुष्ट हत्ती तो काड्या लावी
संधी कधिही सोडत नाही
स्वतःच देतो तांब्या भरुनी
आपण जिल्बी सोडत नाही (महा दू..दू.. :-/ )
धन्या वाकडू सामिल यांना
हल्ली तो ही काड्या सारी
धन्या वा कडू... असला तरिही
दगड मारण्या तयार भारी
खाटुक म्यानी भाषाSभक्षी
मधेच येऊन तांब्या ओढी
शब्द प्र'भावी असले तरिही
मनात याच्या अट्टल खोडी =))
कसे दुष्ट हे सारे जमले
मम आत्म्याला क्लेशच देती
परस्परांच्या संगनमतीने
खरड्वहीतुन दगड मारती
मी ही आता कवने रचुनी
तैय्यारी ती पुरती केली
बघता बघता शब्द जुळोनी
फिरला तांब्या,जिल्बी झाली! =))
========
lllllllllllllllluuuuuuu lllllllllllllllluuuuuuu lllllllllllllllluuuuuuu
| लेखनविषय: |
|---|
वाचने
27881
प्रतिक्रिया
108
मिसळपाव
प्रतिक्रिया
लय भारी...
डोईवरती कढई, हाती घेऊनी झारा
हे नक्कीच अभ्याचं काम असणार.
In reply to डोईवरती कढई, हाती घेऊनी झारा by प्रचेतस
अर्ध(च)सत्य!
In reply to हे नक्कीच अभ्याचं काम असणार. by धन्या
काय आरती चालली आहे एक
आरती आत्मूबुवा
या धाग्यातल्या सर्व आरत्या
In reply to आरती आत्मूबुवा by धन्या
_/|\_
In reply to आरती आत्मूबुवा by धन्या
निव्वळ थोर _/\_
In reply to आरती आत्मूबुवा by धन्या
धनाजीराव.... जबरीच हो! __/\__
In reply to निव्वळ थोर _/\_ by बॅटमॅन
जयदेव जयदेव जय श्री
हरे आत्मा ....
सगळ्या आरत्या दिवळी अंकात
In reply to हरे आत्मा .... by चौकटराजा
>>> दिवळी
In reply to सगळ्या आरत्या दिवळी अंकात by टवाळ कार्टा
आणुमोदण !
In reply to सगळ्या आरत्या दिवळी अंकात by टवाळ कार्टा
:D
In reply to आणुमोदण ! by सस्नेह
गुरुजी आले परत घेऊनी तांब्या पाडी कविता फार सुंदर......
वा वा गुर्जि ..वल्लि धन्या
@जिल्ब्या जिल्ब्या जिल्ब्याच
In reply to वा वा गुर्जि ..वल्लि धन्या by जेनी...
अाता अारती पैैसाताईची!!
हाहाहा!
In reply to अाता अारती पैैसाताईची!! by अजया
'अश्विन शुद्धपक्षी'सारखी ओढून
In reply to अाता अारती पैैसाताईची!! by अजया
कशीही म्हणा तुम्ही,कोण येतंय
In reply to 'अश्विन शुद्धपक्षी'सारखी ओढून by सूड
@कोण येतंय ऎकायला तुमचं?>>>
In reply to कशीही म्हणा तुम्ही,कोण येतंय by अजया
तुमचंही खरच म्हणा!! जिथे
In reply to कशीही म्हणा तुम्ही,कोण येतंय by अजया
हो ना,तुमच्या कुजकट लिखाणातला
In reply to तुमचंही खरच म्हणा!! जिथे by सूड
९९
In reply to हो ना,तुमच्या कुजकट लिखाणातला by अजया
१००!!!!!!!!!!!!!!!!!!!
In reply to ९९ by बॅटमॅन
थिस इस चेअतिन्ग. नोत फैर.
In reply to १००!!!!!!!!!!!!!!!!!!! by बॅटमॅन
च्यायला. २ तर प्रतिसाद टंकले.
In reply to थिस इस चेअतिन्ग. नोत फैर. by प्यारे१
होच्च मुळी!
In reply to च्यायला. २ तर प्रतिसाद टंकले. by बॅटमॅन
मी
ठरवलं आहे! ;)यवढा मोठ्ठ्ठ्ठामी
In reply to होच्च मुळी! by पैसा
मी
लई दिसांनी पायला... आजचा दीस सार्थकी लाग्ला ! :) ;) आणि प्रतिसाद स्वयंसंपादन अवतिर्ण झाले... आजी सोनियाचा दीस ! *i-m_so_happy*व्यवस्थापनाचे हार्दिक अभिनंदन !
नाही हो!!!
In reply to यवढा मोठ्ठ्ठ्ठामी by डॉ सुहास म्हात्रे
हे बाकी लाख बोललात !!
In reply to हो ना,तुमच्या कुजकट लिखाणातला by अजया
(No subject)
डॉक्टर पण झुंडीत सामील.
शंभरी भरली पण????
... ...
In reply to शंभरी भरली पण???? by आनन्दिता