प्रिय कॅटरिना,
सर्वप्रथम म्हणजे तू सुरेख दिसतेस आणि माझ्यासारख्या बर्याच जणाना तुझं रुपडं आवडतं हे आवर्जून सांगतो. ते असो.
परवा बाकी बेटा (तुला बेटा म्हणू का? आता मी चाळीशी पार केली आहे त्यामुळे तेच मला शोभून दिसेल!) :) कुठल्याश्या वृत्तवहिनीशी बोलताना तू स्वत: जन्माने अर्धी एशियन व अर्धी युरोपियन आहेस हे तू अगदी बिनदिक्कत सांगितलंस. शिवाय त्यात काही लपवण्यासारखं नाही हेही मनमोकळेपणाने सांगितलंस. पण हे बोलताना उदाहरण म्हणून तू राहूल गांधीचं नाव घेतलंस ती मात्र एक मज्जाच केलीस. त्याकरता सर्वप्रथम तुझं मनापासून अभिनंदन..! :)
राहूल गांधीही जन्माने अर्धाच भारतीय आहे हे सत्यही तू अगदी निरागसपणे सांगितलंस त्याबद्दल तुझं खूप कौतुक वाटलं. परंतु जे लाचार काँग्रेसवाले भारताचा भावी पंतप्रधान म्हणून ज्याच्याकडे पाहात आहेत त्याच्याच जन्माला आणि पर्यायाने पंचाला तू हात घातलास, ही गोष्ट कुणा चाणाक्षाने तुझ्या लक्षात आणून दिली असावी; :) आणि भलतीच भानगड नको म्हणून तू राहूलबाबत केलेल्या विधानावर नंतर माफी मागून मोकळीही झालीस..!
पण मला सांग बेटा, तू काय चुकीचं बोललं होतीस? राहूलची माय जन्माने भारतीय नसून इटालियन आहे त्यामुळे राहूलही पूर्णत: भारतीय नाही हे सत्य आहे. मग तुला माफी मागायची गरज काय? झाला असता की जरा मस्तपैकी गह्जब! :)
आणि बेटा, उद्या तशीच जर वेळ आली असती तर आम्ही सारे भारतीय तुझ्या पाठीशी होतोच की..! :)
असो..
यातून मला वैयक्तिकरित्या इतकंच सांगायचं आहे की ज्या व्यक्ति आणि त्यांचे आईवडील हे जन्माने पूर्णत: भारतीय असतील त्याच व्यक्तिंना भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, लोकसभा विरोधीपक्ष नेता आणि तीनही सैन्यातील प्रमूखपद इत्यादी पदे भुषवता येतील..!
सबब, बेटा कॅट, तुला विनंती की तुझं विधान मागे घेऊ नकोस आणि त्याकरता कुणाची माफी वगैरेही मागू नकोस...
बाकी कसं चाल्लय बेटा? कुणाशी नव्याने काही सूतबीत जमवलंस की नाही?! :)
तुझा,
तात्या.

वाचने
57691
प्रतिक्रिया
173
मिसळपाव
प्रतिक्रिया
गुडघेदुखी ?
In reply to त्यांचं एंटरचं बटन / कळ by वपाडाव
त्यांची एंटर की एकदा दाबली की
In reply to गुडघेदुखी ? by अजातशत्रु
त्यांची एंटर की एकदा दाबली की सतत आत जात असेल..
In reply to त्यांची एंटर की एकदा दाबली की by वपाडाव
आयला खरच कि
In reply to फक्त चार (अर्ध्या मुर्ध्या) by गणपा
अशक्य
In reply to आयला खरच कि by अजातशत्रु
लाल कृष्ण अडवाणि कराचीचे आहेत,
In reply to दुटप्पी पणा..उत्तम उदा. by अजातशत्रु
आपला तो बाब्या......
In reply to लाल कृष्ण अडवाणि कराचीचे आहेत, by रणजित चितळे
दुसर्याच कारटं.....
In reply to आपला तो बाब्या...... by सोत्रि
छ्या राव. लगेच 'खुळानाद'
In reply to दुसर्याच कारटं..... by अजातशत्रु
लाल कृष्ण अडवाणि कराचीचे आहेत,
In reply to लाल कृष्ण अडवाणि कराचीचे आहेत, by रणजित चितळे
+१००००००
In reply to लाल कृष्ण अडवाणि कराचीचे आहेत, by रणजित चितळे
कराची ...
In reply to दुटप्पी पणा..उत्तम उदा. by अजातशत्रु
सुब्रमण्यम स्वामी ह्यांचे संकेत स्थळ
छान छान
In reply to सुब्रमण्यम स्वामी ह्यांचे संकेत स्थळ by रणजित चितळे
निवडणूक आयोगाला द्या
In reply to छान छान by सुनील
होत आहे
In reply to छान छान by सुनील
विरंगुळा
आय्ला
एक कत्रिना...
हां...
In reply to एक कत्रिना... by प्रियाली
षंढ?
In reply to एक कत्रिना... by प्रियाली
मायभूमीला तिची सर्व लेकरे सारखीच...
In reply to एक कत्रिना... by प्रियाली
अर्थात!
In reply to मायभूमीला तिची सर्व लेकरे सारखीच... by योगप्रभू
प्रतिसाद ज्यांनी दिला आहे ते
In reply to एक कत्रिना... by प्रियाली
+१००००००००००००००००००००
In reply to प्रतिसाद ज्यांनी दिला आहे ते by प्यारे१
?
In reply to +१०००००००००००००००००००० by sagarparadkar
वा
माफी मागताना
हा हा हा.... त्यांना उशिरा
In reply to माफी मागताना by फारएन्ड
:)
In reply to माफी मागताना by फारएन्ड
आणि बेटा, उद्या तशीच जर वेळ
नवा लेख ल्ह्या आता
ह्या एकाच पोस्ट मध्ये अनंत*