Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विश्नापा on Tue, 08/24/2010 - 22:15
मराठीतून हिंदी चित्रपटांची गाणी तयार करता येतील काय? उदा तुला पाहिले तर जाणवले मला सजणी, प्रेम असते हे वेडे सजणी (तुझे देखा तो ये जाना सनम) बघा प्रयत्न करुन......

Submitted by चित्रा on Wed, 08/25/2010 - 18:25

In reply to आयायाया!!! by चतुरंग

Permalink

हाहा!

मस्त.
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वेश on Wed, 08/25/2010 - 12:09

Permalink

डोळ्यात डोळ्यात

डोळ्यात डोळ्यात इशारा झाला हो .. बसल्या बसल्या जीवनाचा आधार मिळाला ...
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजक्ता पवार on Wed, 08/25/2010 - 12:37

Permalink

(विषय दिलेला नाही)

:D :-D :lol:
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Wed, 08/25/2010 - 13:32

Permalink

हे पहा

इकडे मोठा ढीग आहे असला.
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on गुरुवार, 08/26/2010 - 13:48

In reply to हे पहा by नितिन थत्ते

Permalink

इथेही

इथेही
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 08/25/2010 - 17:21

Permalink

वो मेरी महेबुबा तुझे जाना है तो जा. तेरी मर्जी मेरा क्या. :)

हे माझ्या प्रिये, प्रिये गं प्रिये तुला जायचं तर तु जा तुझी मर्जी मला काय....! पण तु अशी रागावून निघून जाशील तर, तुझ्याबरोबर माझ्या मरण्याची खबर येईल. हे माझ्या प्रिये, प्रिये गं प्रिये... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Wed, 08/25/2010 - 17:39

Permalink

हॅ हॅ हॅ

मराठी ते इंग्रजी चालेल का? हेय सन ऑफ अंजनी, यु हॅव ब्लेसिंगस ऑफ राम विथ वन माऊथ टॉक, टॉक विन विन हनूमान..!!
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 08/25/2010 - 18:26

In reply to हॅ हॅ हॅ by योगी९००

Permalink

चालेल ना!

ह्याचंच हिंदी संस्करण बघा अंजनीके पुत्तर, तुझे राम का वरदान सबजन मिलके बोलो, बोलो जय जय हनुमान!! दिव्य तेरी रामभक्ती, भव्य तेरी काया, बचपनमेंही सूरजसे तू मिलने को आया कांप उठी ये धरणी, कांप उठा आसमान सबजन मिलके बोलो, बोलो जय जय हनुमान!! (बजरंगभक्त)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Wed, 08/25/2010 - 19:47

In reply to चालेल ना! by चतुरंग

Permalink

फार छान..

फार छान..
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 08/25/2010 - 22:52

In reply to हॅ हॅ हॅ by योगी९००

Permalink

महेंद्रह कहपूर

हेय सन ऑफ अंजनी, यु हॅव ब्लेसिंगस ऑफ राम विथ वन माऊथ टॉक, टॉक विन विन हनूमान..!! हे जबराच! ते महेंद्र कपूरच्या तोंडून असं ऐकू येतंय हेय सहन ऑफह अंजनी, यु हॅव ब्लेसिंगस ऑफह राहम विथ वनह माऊथह टॉहक, टॉहक विन विन हनूहमाहान..!!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 08/25/2010 - 18:48

Permalink

पलभर में ये क्या हो गया चे

पलभर में ये क्या हो गया चे मराठीकरण पळभरात हे काय झालं? ती मी गेले आणि ते मनही गेलं ओढणी म्हणते, "ऐक रे वार्‍या, पाउस घेउन आला, या वर्षी साजण" क्षणभरच मला असा त्रास देतो, (पण्)त्यांच्याशिवाय आता राहणे शक्य नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 08/25/2010 - 18:56

Permalink

मराठीतून हिंदीकडे मुक्तपणे

मराठीतून हिंदीकडे मुक्तपणे ;) रेशमियॉ रेघोंसे लाल काले धागोंसे कर्नाटकी कशिदा आया काढनेको, हाथ मत लगाओ मेरे साडीको| नयी कोरी साडी लाखमोलकी एब्रॉयडरी कि है मैने फुलबेली की| (बेली कि बै बेली कि);) क्या कहू मै बाई, बाई तुम्हारे इस खोडीको हाथ मत लगाओ मेरे साडीको|
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Wed, 08/25/2010 - 19:12

In reply to मराठीतून हिंदीकडे मुक्तपणे by रेवती

Permalink

आयायायायायायायाया..... आमची

आयायायायायायायाया..... आमची ह्या धाग्यावर ट्याम्प्लीज बॉ.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 08/25/2010 - 19:01

Permalink

कसला भन्नाट खतरी धागा आहे!!

कसला भन्नाट खतरी धागा आहे!! खूप हसले! =))
  • Log in or register to post comments

Submitted by अडगळ on Wed, 08/25/2010 - 19:16

Permalink

पिप्ळी थेट

धनी वेतन 'सहावे' घरी आणती , महागाई सटवी काशी घालती !
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Wed, 08/25/2010 - 19:33

Permalink

मुझको जाने दो ना घर अब बज गये बारा..

चैत पुनवकी रात, आयी है ..., धकधक मेरे कलिजेमे ... .... .... (fill the blanks) मुझको जाने दो ना घर अब बज गये बारा.. मुझको जाने दो ना घर अब बज गये बारा.. हेय ऐसा क्यू पिडते, पिछे पिछे घुमते, ऐसा क्यू करते जिजाजी उसको मिलोना अगले बाजारी... ऊ आ आ.. छे बजे की गाडी गयी, नौ की भी गयी अब बारा की गाडी निकलली..
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Wed, 08/25/2010 - 20:07

Permalink

हे घ्या आणि एक..

ह्र्दय हरवले... झाले ....कोणाचे.. आणि रस्ता भेटला ...खुशीचा.. डोळ्यात स्वप्न आहे रे ....कोणाचे आणि रस्ता भेटला ...खुशीचा.. नाते नवे देवा ...ह्रदयाला भिडतंय.. खेचतेय मला कोणी दोरी..तुझ्या दारी... तुझ्या दारी... तुझ्या दारी...तुझ्या दारी...अरे देवा.. तुझ्या दारी... तुझ्या दारी...तुझ्या दारी....
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 08/25/2010 - 20:10

In reply to हे घ्या आणि एक.. by योगी९००

Permalink

अरे देवा! (सोवळं नेसलेले,

अरे देवा! (सोवळं नेसलेले, मुकुट घातलेले) देव पाणी शेंदताना नजरेसमोर आले.;)
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्करिणी on Wed, 08/25/2010 - 20:16

Permalink

कुणाची ही चाहुल कुणाची ही

कुणाची ही चाहुल कुणाची ही छाया ह्रुदयावरही टकटक इथे कोण आsला माझ्यावर कुणी हा हिरवा रंग टाकला सुखानेच कसा हा माझा जीव घेतला जीsव घेतला, जीsव घेतला, माsssझा जीsव घेतला हातावर कधी ना चंद्र रेखटला तारकांशी कधी ना संवाद केला देवापाशी कधी ना गार्‍हाणं मांडल देवापाशी कधी ना गार्‍हाणं मांडल दु:खालाही कायम लपवून ठेवल अन्याय्ही अन मुकाट गिळला काट्यांनाही अलिंगनं दिली आणि फुलांकडून मात्र जखमा खाल्ल्या... हां , देवाकडे मात्र जेंव्हा मी हात पसरले वर म्हणून फक्त तुलाच मागितले तुलाच मागितले , तुलाच मागितले , तुsलाच माsगितले अल्ला जीsssव घेतला
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 08/25/2010 - 20:32

In reply to कुणाची ही चाहुल कुणाची ही by पुष्करिणी

Permalink

अल्ला जीsssव घेतला आईग्ग!

अल्ला जीsssव घेतला आईग्ग! मेले मेले! हसून हसून गाल दुखायला लागले.
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on Wed, 08/25/2010 - 20:42

In reply to अल्ला जीsssव घेतला आईग्ग! by रेवती

Permalink

अल्ला जीsssव घेतला... हहपुवा!

अल्ला जीsssव घेतला... हहपुवा!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 08/25/2010 - 22:40

In reply to अल्ला जीsssव घेतला... हहपुवा! by अनामिक

Permalink

कहर आहेस गं तू! =)) =)) =))

कहर आहेस गं तू! =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 08/26/2010 - 12:55

In reply to कहर आहेस गं तू! =)) =)) =)) by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

=)) =)) =))

=)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 08/26/2010 - 17:24

In reply to =)) =)) =)) by बिपिन कार्यकर्ते

Permalink

खलास!!

संपलो!!! =)) =)) =)) -अल रंगा
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 08/25/2010 - 20:37

In reply to कुणाची ही चाहुल कुणाची ही by पुष्करिणी

Permalink

जब्रा................!

अनुवाद वाचून मेलो....वारलो....खपलो.....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on गुरुवार, 08/26/2010 - 13:44

In reply to कुणाची ही चाहुल कुणाची ही by पुष्करिणी

Permalink

अल्ला जीsssव घेतला.......

Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on गुरुवार, 08/26/2010 - 14:11

In reply to कुणाची ही चाहुल कुणाची ही by पुष्करिणी

Permalink

अल्ला जीव घेतला....

अल्ला जीव घेतला.... Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Fri, 08/27/2010 - 11:55

In reply to कुणाची ही चाहुल कुणाची ही by पुष्करिणी

Permalink

फुटलो. एकतर हे गाणे मी

फुटलो. एकतर हे गाणे मी "विठ्ठला कोणता झेंडा घेउ हाती" या चालीवर वाचत होतो. शेवटी अल्लाताला अवतरले तेव्हा खुर्चीवरुन पडलो मी हसुन हसुन. आजपासुन हा धागा मी ऑफ्फिसमध्ये उघडणार नाही ब्वॉ.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 08/25/2010 - 20:25

Permalink

पुश्के! =))

पुश्के! =))
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on Wed, 08/25/2010 - 20:41

Permalink

कुणाची गं बघतेस तू वाट मी आहे

कुणाची गं बघतेस तू वाट मी आहे ना बघना इकडे एकवेळ मी आहे ना गप्प का गं अशी, काय सांगायचंय ते सांग तुला जेवढं हवं, तेवढं प्रेम माग हो.. तुला मिळेल प्रेम तेवढं, मी आहे ना
  • Log in or register to post comments

Submitted by विश्नापा on Wed, 08/25/2010 - 22:19

Permalink

हिंदीतून मराठीकडे

मिपाच्या सर्व रसिक लेखकूंना नमस्कार, माझ्या पहिल्यावहिल्या धाग्याला एवढा प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by चिंगुसविकॄतजोशी on Wed, 08/25/2010 - 23:32

Permalink

दिल तो पागल है.

पूर्ण पूर्ण रात्र जागवतही हेचं डोळ्यातून झोप उडवतही हेचं हळूहळू प्रेम शिकवतही हेचं हसवतही हेचं, हेचं रडवतही... मन तर वेडं आहे.. मन तर वेडं आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 08/25/2010 - 23:50

Permalink

सांभाळून रहा रे सांभाळून तू

सांभाळून रहा रे सांभाळून तू रहा नाही दुसरी संधी तू सांभाळून रहा कुठेही लपशील तुला तरी शोधेल हे प्रेम आहे करणार तुला आणि तुलाच... खल्लास हे एऽऽऽऽ खल्लास .. एकदम खल्लास!
  • Log in or register to post comments

Submitted by चिंगुसविकॄतजोशी on गुरुवार, 08/26/2010 - 00:05

Permalink

कलिजा खल्लास झाला...

जबरदस्त.. मानलं बुवा..:bigsmile:
  • Log in or register to post comments

Submitted by चिंगुसविकॄतजोशी on गुरुवार, 08/26/2010 - 00:15

Permalink

सपनों के दिन है ... सपनों की राते..

स्वप्नांचे दिवस आहेत स्वप्नांची रात्री... प्रेमळ प्रेमळ क्षण.. प्रेमळ प्रेमळ बोलणं.. नाचत आहेत सगळे वेडे.... तर नाचुया नाचुया रात्रभर................ कार्याक्रम(party) :~ :-~ :puzzled: कुठे आहे? नाचण्याच्या फरशीवर
  • Log in or register to post comments

Submitted by चिंगुसविकॄतजोशी on गुरुवार, 08/26/2010 - 00:23

Permalink

गुजारिश...

तू माझी अर्धवट तहान तहान.. तू आवडली मनाला फार फार..आता तर......... तू माझी अर्धवट तहान तहान.. तू आवडली मनाला फार फार आता तरी ये ना जवळं जवळं .......... आहे इच्छा...) :smile:
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on गुरुवार, 08/26/2010 - 14:15

Permalink

लुकाछिपी बहोत हुई, सामने आजा ना...

लपाछपी पुरे झाली, सामोरा ये आता कुठे कुठे शोधू तुला, थकली रे तुझी माता ये ना सांज झाली, मला चिंता तुझी, गढूळली, पाहा नजर माझी.. ये ना
  • Log in or register to post comments

Submitted by भारी समर्थ on Fri, 08/27/2010 - 21:14

In reply to लुकाछिपी बहोत हुई, सामने आजा ना... by नगरीनिरंजन

Permalink

स्वामी समर्थांना शोधणार्‍या

स्वामी समर्थांना शोधणार्‍या त्यांच्या आईची आठवण आणलीत राव.... अगदी चपखल बसलय... भारी समर्थ
  • Log in or register to post comments

Submitted by विसुनाना on गुरुवार, 08/26/2010 - 18:57

Permalink

हसून हसून

हसून हसून डोळ्यात पाणी आले. ब्येष्ट!
  • Log in or register to post comments

Submitted by विश्नापा on गुरुवार, 09/02/2010 - 22:07

Permalink

हिंदीतून मराठीकडे

जगायचं इथे मरायचं इथे याच्याशिवाय जायचं कुठे
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • Log in or register to post comments
  • 15095 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com