हिंदी गाण्यांचे मराठीकरण डोंबिवलीपासून सॅन होजे पर्यंत बर्याच लोकांनी करून हसे करून घेतले आहे.
डोंबिवलीपासून सॅन होजे की मनोगतापासून मिपापर्यंत?
मनोगतावर "ओह रे ताल मिले नदी के जलसे" गाण्यातील "है रे" या बैलांना हाकारण्याच्या आवाजाचे मराठी भाषांतर "खैर रे खैर रे" असे झाल्याने गो. रा. खैरनार आणि बाकीचे समस्त खैरे स्वप्नात एकत्र झिम्मा फुगडी घालताना दिसले होते त्याची आठवण झाली.
तो शिकंदर काय होता ज्याने जुलूम करून जिंकले जिथे (जहाँ)
प्रेमाने जिंकतो हृदयांना तो झुकवेल आकाशाला
जो सतारींवर कहाणी प्रेमाची लिहून जाईल
तो नशिबाचा शिकंदर जाणतो, मन म्हणवला जाईल.
(अथवा : तो नशीबाचा सम्राट प्रिये म्हणवला जाईल)
बेईमान हे जीवन ठोकरेल एके दिवशी
मृत्यू जणू प्रेयसीच माझी सोबत नेईल खाशी
मरणातुन जगण्याची अदा जो शिकवी ह्या दुनिये
तोच शिकंदर म्हणवे अपुल्या नशिबाचाच प्रिये
मागे एकदा हिंदीचं इंग्रजी केलं होतं सहजच...
You are the love of someone else, someone else likes you
You are the choise of someone else, someone else wants you
:)
माझे कुठलेसे सामान
तुझ्या घरी पडून आहे
अरे, पावसाचे काही ओले दिवस
ठेवलेत रे...
हो
अजून माझ्या पत्रात लपवलेली एक रात्र आहे
ती रात्र विसर, माझे सामान परत दे रे
---------------------
क्षण क्षण हृदयाजवळ
तू राहतेस गं
जगणे म्हणजे गोड तहान
असे (काहीसे) म्हणतेस गं
-----------------------
बहुतेक माझ्या लग्नाचा विचार
डोक्यात आला आहे
म्हणून की काय माझ्या आईने तुला
आज चहाला बोलावले आहे
>> बहुतेक माझ्या लग्नाचा विचार
डोक्यात आला आहे
म्हणून की काय माझ्या आईने तुला
आज चहाला बोलावले आहे
नव्हे तर चहापाण्याला असे योग्य वाटले असते. तोडपाण्याला तर अजून संयुक्तिक वाटले असते.
हे गाणे (वास्तवीक आवडते आहे पण) ऐकताना मला गुलजार पेक्षा दादा कोंडक्यांचा "बोट लावीन तिथे गुदगुल्या" आठवतो. ;) आणि त्यांना काही प्रश्न येईल असे वाटत नाही. :-)
माझे कुठलेसे सामान
तुझ्या घरी पडून आहे
अरे, पावसाचे काही ओले दिवस
ठेवलेत रे...
हो
अजून माझ्या पत्रात लपवलेली एक रात्र आहे
ती रात्र विसर, माझे सामान परत दे रे
या पुढे...
एका एकट्या छत्रीमधे
अर्धे अर्धे भिजत होतो...
अर्धे ओले, अर्धे सुकले
सुकलेले घेऊन आले...
ओले मन बहुतेक
पलंगाशेजारी पडलेय
ते पाठव रे.. माझे सामान परत दे रे...
पळभरात हे काय झालं?
ती मी गेले आणि ते मनही गेलं
ओढणी म्हणते, "ऐक रे वार्या,
पाउस घेउन आला,
या वर्षी साजण"
क्षणभरच मला असा त्रास देतो,
(पण्)त्यांच्याशिवाय आता
राहणे शक्य नाही.
कुणाची ही चाहुल
कुणाची ही छाया
ह्रुदयावरही टकटक
इथे कोण आsला
माझ्यावर कुणी हा हिरवा रंग टाकला
सुखानेच कसा हा माझा जीव घेतला
जीsव घेतला, जीsव घेतला, माsssझा जीsव घेतला
हातावर कधी ना चंद्र रेखटला
तारकांशी कधी ना संवाद केला
देवापाशी कधी ना गार्हाणं मांडल
देवापाशी कधी ना गार्हाणं मांडल
दु:खालाही कायम लपवून ठेवल
अन्याय्ही अन मुकाट गिळला
काट्यांनाही अलिंगनं दिली
आणि फुलांकडून मात्र जखमा खाल्ल्या...
हां , देवाकडे मात्र जेंव्हा मी हात पसरले
वर म्हणून फक्त तुलाच मागितले
तुलाच मागितले , तुलाच मागितले , तुsलाच माsगितले
फुटलो. एकतर हे गाणे मी "विठ्ठला कोणता झेंडा घेउ हाती" या चालीवर वाचत होतो. शेवटी अल्लाताला अवतरले तेव्हा खुर्चीवरुन पडलो मी हसुन हसुन. आजपासुन हा धागा मी ऑफ्फिसमध्ये उघडणार नाही ब्वॉ.
कुणाची गं बघतेस तू वाट मी आहे ना
बघना इकडे एकवेळ मी आहे ना
गप्प का गं अशी, काय सांगायचंय ते सांग
तुला जेवढं हवं, तेवढं प्रेम माग
हो.. तुला मिळेल प्रेम तेवढं, मी आहे ना
सांभाळून रहा रे सांभाळून तू रहा
नाही दुसरी संधी तू सांभाळून रहा
कुठेही लपशील तुला तरी शोधेल
हे प्रेम आहे करणार तुला आणि तुलाच... खल्लास हे एऽऽऽऽ खल्लास .. एकदम खल्लास!
स्वप्नांचे दिवस आहेत स्वप्नांची रात्री...
प्रेमळ प्रेमळ क्षण.. प्रेमळ प्रेमळ बोलणं..
नाचत आहेत सगळे वेडे....
तर नाचुया नाचुया रात्रभर................
कार्याक्रम(party)
तू माझी अर्धवट तहान तहान..
तू आवडली मनाला फार फार..आता तर.........
तू माझी अर्धवट तहान तहान..
तू आवडली मनाला फार फार
आता तरी ये ना जवळं जवळं ..........
आहे इच्छा...
प्रतिक्रिया
आपणासारखा कोणी
१.
आपणासारखा कोणी
माझ्या आयुष्यात आले
तर बात होऊन जाईल -
तर बा-आ-आत होऊन जाईल.
- - -
२.
जूलीऽऽ आय लव्ह यूऽऽ
- - -
बा आत होऊन जाईल?
In reply to आपणासारखा कोणी by धनंजय
बा आत होऊन जाईल? हाहाहा! असे आहे काय?
हल्ली मला झक्कत हिंदी सिरिअल्स बघाव्या लागतात. त्यांना मी मराठीत भाषांतरीत करते
तारक मेहताचा उलटा चष्मा
थोडे आहे थोड्याची गरज आहे
सासर झेंडूचे फूल
वगैरे वगैरे
चालू द्या.
ह्यावरून तुम्ही मागे एकदा
In reply to बा आत होऊन जाईल? by प्रियाली
ह्यावरून तुम्ही मागे एकदा मराठीचं हिंदी केलेलं आठवलं... "बुगडी मेरी सांड गई, जाते सातारेकू..जाते सातारेकू" :)
मी भाषांतरही केले होते गाण्याचे
In reply to ह्यावरून तुम्ही मागे एकदा by अनामिक
मिपावर असे आठवते पण लिंक मिळत नाही; घाईत आहे. मिभो मदत करा.
शोधतो, तोपर्यंत
In reply to मी भाषांतरही केले होते गाण्याचे by प्रियाली
हे बघा, काय सापडले:
https://misalpav.com/node/3582
उपरोल्लेखित लिंकेत "कित्ती
In reply to शोधतो, तोपर्यंत by मिसळभोक्ता
उपरोल्लेखित लिंकेत "कित्ती कित्ती हुश्शार तुम्ही!!" पाहुन मन वढाय वढाय झाले. ;-)
वॉ..वॉवॉवॉ....वॉवॉवॉ!
In reply to शोधतो, तोपर्यंत by मिसळभोक्ता
हाहाहाहा! धन्यवाद. हाच तो धागा. पुन्हा वाचून नव्याने करमणूक झाली.
याच चित्रपटातील दुसरे...
In reply to आपणासारखा कोणी by धनंजय
>>>आपणासारखा कोणी
माझ्या आयुष्यात आले
या वरून आठवले
लीला मी लीला
अश्शी मी लीला
जर भेटावेसे वाटले
भेटा एकटीला
---------------------
दुसरे आता जुने पण त्यामानाने नवीन गाणे एकदम आठवले...
प्रियतमा प्रियतमा
आपुली तू
आपण तुझा
तुझ्झ्या प्रेमात पडूंदेंत
माझे कुटूंब वाढूंदेत
हा एव्हढाच विचार आहे आता...
प्रियतमा प्रियतमा आपुली
In reply to याच चित्रपटातील दुसरे... by विकास
प्रियतमा प्रियतमा
आपुली तू
यावरून धुमधडाका या आमच्या आवडत्या चित्रपटातील 'प्रियतम्मा प्रियतम्मा दे मला तू चुम्मा' हे गाणं आठवून गेलं.
अगाध ही लीला!
In reply to याच चित्रपटातील दुसरे... by विकास
गाण्याच्या शब्दांचे भाषांतर समजू शकते, पण नावांचेही करणे म्हणजे कहरच...मानलं बुवा!
आता काही गाण्यांचं (त्यातल्या नावासह) भाषांतर आमच्या आग्रहाखातर करता का जरा?
'तय्यब अली प्यार का दुश्मन'
'अमर अकबर एंथनी'
'जॉनी मेरा नाम' इ.
स्थळाचही करत असाल तर सांगा, तो ही ष्टॉक आहे मंडळाकडे....
भारी समर्थ
गोळे काका
पूर्वी इथे एक काका होते, ते हिंदी गाण्यांचे चालीबरहुकुम मराठीकरण करायचे! कुठे गेले ते आता?
हे घ्या
अजून नाही आले साजण ग,
श्रावण जाई निघून
हाय रे, श्रावण जाई निघून.
तसे आमचे मराठी (अन हिंदी)
तसे आमचे मराठी (अन हिंदी) कच्चेच. त्यामुळे आम्ही फार काही मदत करु शकत नाही. (म्हणुन दुसर्यांनी केलेली मदत इथे देण्याचा प्रयत्न करतो)
हे घ्या एक गाणे मराठीत, अदिती!
https://www.youtube.com/watch?v=RHFa3eVdMrc&NR=1
पण जाता जाता, हे फ्रेंड्स मराठीत.
https://www.youtube.com/watch?v=2J5vaI2DGYo
बाकी चुकुनही पर्याला विचारु नका म्हणजे झालं!
अदिती
In reply to तसे आमचे मराठी (अन हिंदी) by Nile
अदिती चांगले म्हटले आहे. थोडेसे भाषांतर करताना गडबड आहे, पण त्या सगळ्या वाद्यवृंदात काही कळत नाही.
नामाची करामत का काय?
In reply to अदिती by चित्रा
नामाची करामत का काय? ;-)
नामाची करामत का काय? अगदी
In reply to नामाची करामत का काय? by ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी बरोबर ओळखलीस भाषांतरातील गडबड.
जिथे फांदीफांदीवर सोन्याच्या चिमण्या
जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया चे भाषांतर -
जिथे फांदीफांदीवर सोन्याच्या चिमण्या करतात निवारा
तो भारत देश आहे माझा
(भारतीय)बेसनलाडू
बेलाशेट, अहो त्याला काही यमक,
In reply to जिथे फांदीफांदीवर सोन्याच्या चिमण्या by बेसनलाडू
बेलाशेट, अहो त्याला काही यमक, प्रास? समोरच्या कोनाड्यातील व्हीन्दमातेची आठवण झाली.
(पहिल्या वाक्याची courtesy पुलं )
ह. घ्या (किंवा घेऊ नका, कसेही)
पण चालीत अगदी व्यवस्थित
In reply to बेलाशेट, अहो त्याला काही यमक, by विश्वनाथ मेहेंदळे
पण चालीत अगदी व्यवस्थित म्हणता येतेय.!
आकारान्त स्वरयमक आहेच
In reply to बेलाशेट, अहो त्याला काही यमक, by विश्वनाथ मेहेंदळे
निवारा आणि माझा यांत 'आ' हे आकारान्त स्वरयमक आहेच. शिवाय योगेशनी म्हटल्याप्रमाणे चालीत म्हणता येतेच आहे.
(तंत्रशुद्ध)बेसनलाडू
भाषांतर कसे असावे?
ह्या धाग्याची खफक्षमता खूप आहे, हा धोका पत्करून (कधी नव्हे ते) गंभीर प्रतिसाद देतोय.
हिंदी गाण्यांचे मराठीकरण डोंबिवलीपासून सॅन होजे पर्यंत बर्याच लोकांनी करून हसे करून घेतले आहे.
भाषांतर कसे असावे ? जे भाषांतर वाटत नाही, ते.
"सारे जहांसे अच्छा" चे भाषांतर शांताराम नांदगावकरांनी केलेले आहे: "सार्या जगी सुरम्य, हा हिंददेश अमुचा".
तसे.
गोळेकाका
In reply to भाषांतर कसे असावे? by मिसळभोक्ता
डोंबिवलीपासून सॅन होजे की मनोगतापासून मिपापर्यंत?
मनोगतावर "ओह रे ताल मिले नदी के जलसे" गाण्यातील "है रे" या बैलांना हाकारण्याच्या आवाजाचे मराठी भाषांतर "खैर रे खैर रे" असे झाल्याने गो. रा. खैरनार आणि बाकीचे समस्त खैरे स्वप्नात एकत्र झिम्मा फुगडी घालताना दिसले होते त्याची आठवण झाली.
डोंबिवली
In reply to गोळेकाका by प्रियाली
डोंबिवले ते सॅन होजे, म्हणजेच गोळे ते सामंत असे लिहायला हवे होते.
शब्दशः भाषांतराची ही खुमखुमी वाढत्या वयानुसार तेज होते की काय, ह्यावर कुणीतरी संशोधन करायला हवे.
असो. सध्या :
आम्ही होऊ स फ ल
आम्ही होऊ स फ ल
आम्ही होऊ स फ ल
एक दिवस
हो हो हो
मनात आहे विश्वास
पूर्ण आहे विश्वास
आम्ही होऊ स फ ल
एक दिवस
एवढेच म्हणतो.
खुमखुमी
In reply to डोंबिवली by मिसळभोक्ता
असावे. पुरावा: आम्ही होऊ स फ ल*
* मी पहिल्यांदा आम्ही हाऊसफुल असे वाचले.
हॅ हॅ हॅ
In reply to खुमखुमी by प्रियाली
मी पहिल्यांदा आम्ही हाऊसफुल असे वाचले.
टॉप २५ चा अंमल अजून उतरला नाही वाट्ट !
फाउल
In reply to डोंबिवली by मिसळभोक्ता
"वुई शाल ओव्हरकम"... हे मूळ गाणे आहे.
मूळ हिंदी गाण्याचे डोंबिवली-सानहोसे भाषांतर अपेक्षित आहे.
(कायद्याचे पत्र नव्हे, तर कायद्याचा मद्यार्क पाळा!)
सुरुवात करतो
In reply to फाउल by धनंजय
रडत रडत येती सगळे
हसत हसत जो जाईल
तो नशीबाचा सम्राट
प्रिये म्हणवला जाईल
पुढे ?
पहिला अंतरा
In reply to सुरुवात करतो by मिसळभोक्ता
तो शिकंदर काय होता ज्याने जुलूम करून जिंकले जिथे (जहाँ)
प्रेमाने जिंकतो हृदयांना तो झुकवेल आकाशाला
जो सतारींवर कहाणी प्रेमाची लिहून जाईल
तो नशिबाचा शिकंदर जाणतो, मन म्हणवला जाईल.
(अथवा : तो नशीबाचा सम्राट प्रिये म्हणवला जाईल)
बेईमान हे जीवन ठोकरेल एके
In reply to पहिला अंतरा by धनंजय
बेईमान हे जीवन ठोकरेल एके दिवशी
मृत्यू जणू प्रेयसीच माझी सोबत नेईल खाशी
मरणातुन जगण्याची अदा जो शिकवी ह्या दुनिये
तोच शिकंदर म्हणवे अपुल्या नशिबाचाच प्रिये
चतुरंग बक्षी
वा वा !
In reply to बेईमान हे जीवन ठोकरेल एके by चतुरंग
काही ज्येष्ठ सदस्य इथून आता कायमचेच गेल्याची रुख रुख लागून राहिली होती.
ती गेली.
मी ज्येष्ठ सदस्य
In reply to वा वा ! by मिसळभोक्ता
नसलो तरी तुमचे कौतुक सन्मानपूर्वक स्वीकारतो! ;)
(कौतिकराव)चतुरंग पाटील
ज्येष्ठ म्हणजे डॉन ब्रॅडमन, विरेंदर सेहवाग, ब्रायन लारा...
In reply to मी ज्येष्ठ सदस्य by चतुरंग
ज्येष्ठ म्हणजे डॉन ब्रॅडमन, विरेंदर सेहवाग, ब्रायन लारा...
आपल्यातुपल्यासारख्या सटरफटर वयोमानाबद्दल नाही बोलत आहेत मिसळभोक्ते...
आपल्यातुपल्यासारख्यांच्या घाईगर्दीचा वाहातुक मुरंबा होऊ दे, पण तशा खर्या ज्येष्ठत्वाची सर नाही यायची.
चोता दोनचा धागा
In reply to बेईमान हे जीवन ठोकरेल एके by चतुरंग
चोता दोन ने सदस्य परिचयाचा चान चान धागा काढला होता. त्यात आम्ही काही लिहिले नाही, पण लिहायचेच असते, तरः
मी भोक्ता, मिसळ भोक्ता. चांगल्या सर्जनशील लोकांकडून वाट्टेल ते करवून घेण्यात हातखंडा.
असे लिहिले असते.
शेमारू
पूर्वी शेमारूच्या विडियो कॅसेटवर येणार्या इंग्लिश सबटायटलची आठवण आली!
काही उदाहरणे
ही बघा:
https://misalpav.com/node/9775
https://misalpav.com/node/9560
https://misalpav.com/node/8699
https://misalpav.com/node/5724
आमची एकेक श्रद्धास्थळे जणू मोडकळीला आणण्याचा चंगच बांधला होता आजोबांनी.
मागे एकदा हिंदीचं इंग्रजी
मागे एकदा हिंदीचं इंग्रजी केलं होतं सहजच...
You are the love of someone else, someone else likes you
You are the choise of someone else, someone else wants you
:)
:)
In reply to मागे एकदा हिंदीचं इंग्रजी by अनामिक
अरे देवा.
असेच एक...
In reply to मागे एकदा हिंदीचं इंग्रजी by अनामिक
मागे एकदा हिंदीचं इंग्रजी केलं होतं सहजच...
असेच अजून एक...
On the seashore, my heart hears
if you are not near, I am nowhere
अजून खारट झालीयेस........
समुद्रात आंघोळ केल्यानी ....
अजून खारट झालीयेस........
(समंदर में नहाके और भी नमकीन हो गयी हो )
हे अजून...
ह्या माझ्याकडून ;)
माझे कुठलेसे सामान
तुझ्या घरी पडून आहे
अरे, पावसाचे काही ओले दिवस
ठेवलेत रे...
हो
अजून माझ्या पत्रात लपवलेली एक रात्र आहे
ती रात्र विसर, माझे सामान परत दे रे
---------------------
क्षण क्षण हृदयाजवळ
तू राहतेस गं
जगणे म्हणजे गोड तहान
असे (काहीसे) म्हणतेस गं
-----------------------
बहुतेक माझ्या लग्नाचा विचार
डोक्यात आला आहे
म्हणून की काय माझ्या आईने तुला
आज चहाला बोलावले आहे
असो. :-)
चहापाण्याला असे योग्य वाटले असते.
In reply to हे अजून... by विकास
>> बहुतेक माझ्या लग्नाचा विचार
डोक्यात आला आहे
म्हणून की काय माझ्या आईने तुला
आज चहाला बोलावले आहे
नव्हे तर चहापाण्याला असे योग्य वाटले असते. तोडपाण्याला तर अजून संयुक्तिक वाटले असते.
तसे
In reply to चहापाण्याला असे योग्य वाटले असते. by गांधीवादी
चांगले आहे. तसे चहापोह्याला बोलावले आहे असे पण होऊ शकेल. :-)
खल्लास!!
In reply to तसे by विकास
माझं काही सामान तुझ्याजवळ पडून आहे...
ह्या भाषांतराने खुद्द गुलजार हे हताश होऊन पुढल्या सगळ्या कविता स्वतःच फाडून टाकतील! ;)
फिनीस!
In reply to खल्लास!! by चतुरंग
आपण संपलो! ठार मेलो राव...
अरे काय उतमात चाललाय? =))
हे गाणे
In reply to फिनीस! by धमाल मुलगा
हे गाणे (वास्तवीक आवडते आहे पण) ऐकताना मला गुलजार पेक्षा दादा कोंडक्यांचा "बोट लावीन तिथे गुदगुल्या" आठवतो. ;) आणि त्यांना काही प्रश्न येईल असे वाटत नाही. :-)
माझे कुठलेसे सामान तुझ्या घरी
In reply to हे अजून... by विकास
माझे कुठलेसे सामान
तुझ्या घरी पडून आहे
अरे, पावसाचे काही ओले दिवस
ठेवलेत रे...
हो
अजून माझ्या पत्रात लपवलेली एक रात्र आहे
ती रात्र विसर, माझे सामान परत दे रे
या पुढे...
एका एकट्या छत्रीमधे
अर्धे अर्धे भिजत होतो...
अर्धे ओले, अर्धे सुकले
सुकलेले घेऊन आले...
ओले मन बहुतेक
पलंगाशेजारी पडलेय
ते पाठव रे.. माझे सामान परत दे रे...
हिंदी ते मराठी; मराठी ते हिंदी
ठो देऊन ज्या साऱ्या समाजाला
बनून जाईल जो आपला निशाना
कारण की, सगळीच्या सगळी ही दुनिया माझ्या खीशात...
प्रियाली के पाससे बुगडीपेसे प्रेरणा लेकर....
अडगुला मडगुला
सोने का कडगुला
रुपे का वाला
नन्हे बच्चे को
टीका लगाऊ....
ले जा मुझको लेजा
वापिस मातृभूमी को
ओ सागर मेरा प्राण तलमल्या, तलमल्या, ओ सागर
एक खास प्रियालींसाठी (त्या नाराज असताना त्यांना मनवण्यासाठी) लिहिलेलं, मराठी भाषांतर (ओळखणं कठीण करण्यासाठी शब्द थोडे बदललेलं...)
अंदाज माझा मस्ताना
नेहमीच अचूक निशाणा
जरा समजून भीडव डोळे
कोणासमोर तुझे हे चाळे?
कारण मी इथे आहे
आणि मी तिथे आहे
मग नको असं म्हणूस
माझा आय्डी कुठे आहे? माझा आय्डी कुठे आहे?
उड्लानाSSSS!
>> ओ सागर मेरा प्राण तलमल्या,
In reply to हिंदी ते मराठी; मराठी ते हिंदी by राजेश घासकडवी
>> ओ सागर मेरा प्राण तलमल्या, तलमल्या, ओ सागर
फु... ट.... लो....
हसून गडबडा लोळलो
ठार मेलो
शेजारी धावत आले, काय झाले ते बघायला....
अजून येऊ द्या गुर्जी..................
उड्लानाSSSS!
In reply to हिंदी ते मराठी; मराठी ते हिंदी by राजेश घासकडवी
सर्वांना क्रमवार लावले आहे. तुमचा नं. पहिला. ;) आता याला कुणी संपादकीय धमकी म्हटले तर तो गैरसमज आहे.
मराठीचे हिंदी रुपांतर करायला अधिक मजा येते
मेरेकु लगी किसिकी हिचकी
किसकी किसकी? इस्की या उस्की!
शर्माना नै! शर्मांना नै! शर्माना नै|
आयायाया!!!
In reply to उड्लानाSSSS! by प्रियाली
ह्या गाण्यावर ओरीजिनल नटीचा नाच सुरु आहे असे डोळ्यांसमोर आले आणि पडालो!! =)) =)) =))
(हिचकिचणारा)रंगा
हाहा!
In reply to आयायाया!!! by चतुरंग
मस्त.
डोळ्यात डोळ्यात
डोळ्यात डोळ्यात इशारा झाला हो ..
बसल्या बसल्या जीवनाचा आधार मिळाला ...
(विषय दिलेला नाही)
:D :-D :lol:
हे पहा
इकडे मोठा ढीग आहे असला.
इथेही
In reply to हे पहा by नितिन थत्ते
इथेही
वो मेरी महेबुबा तुझे जाना है तो जा. तेरी मर्जी मेरा क्या. :)
हे माझ्या प्रिये, प्रिये गं प्रिये
तुला जायचं तर तु जा
तुझी मर्जी मला काय....!
पण तु अशी रागावून निघून जाशील तर,
तुझ्याबरोबर माझ्या मरण्याची
खबर येईल.
हे माझ्या प्रिये, प्रिये गं प्रिये...
-दिलीप बिरुटे
हॅ हॅ हॅ
मराठी ते इंग्रजी चालेल का?
हेय सन ऑफ अंजनी, यु हॅव ब्लेसिंगस ऑफ राम
विथ वन माऊथ टॉक, टॉक विन विन हनूमान..!!
चालेल ना!
In reply to हॅ हॅ हॅ by योगी९००
ह्याचंच हिंदी संस्करण बघा
अंजनीके पुत्तर, तुझे राम का वरदान
सबजन मिलके बोलो, बोलो जय जय हनुमान!!
दिव्य तेरी रामभक्ती, भव्य तेरी काया,
बचपनमेंही सूरजसे तू मिलने को आया
कांप उठी ये धरणी, कांप उठा आसमान
सबजन मिलके बोलो, बोलो जय जय हनुमान!!
(बजरंगभक्त)चतुरंग
फार छान..
In reply to चालेल ना! by चतुरंग
फार छान..
महेंद्रह कहपूर
In reply to हॅ हॅ हॅ by योगी९००
हेय सन ऑफ अंजनी, यु हॅव ब्लेसिंगस ऑफ राम
विथ वन माऊथ टॉक, टॉक विन विन हनूमान..!!
हे जबराच! ते महेंद्र कपूरच्या तोंडून असं ऐकू येतंय
हेय सहन ऑफह अंजनी, यु हॅव ब्लेसिंगस ऑफह राहम
विथ वनह माऊथह टॉहक, टॉहक विन विन हनूहमाहान..!!
पलभर में ये क्या हो गया चे
पलभर में ये क्या हो गया चे मराठीकरण
पळभरात हे काय झालं?
ती मी गेले आणि ते मनही गेलं
ओढणी म्हणते, "ऐक रे वार्या,
पाउस घेउन आला,
या वर्षी साजण"
क्षणभरच मला असा त्रास देतो,
(पण्)त्यांच्याशिवाय आता
राहणे शक्य नाही.
मराठीतून हिंदीकडे मुक्तपणे
मराठीतून हिंदीकडे मुक्तपणे ;)
रेशमियॉ रेघोंसे
लाल काले धागोंसे
कर्नाटकी कशिदा
आया काढनेको,
हाथ मत लगाओ मेरे साडीको|
नयी कोरी साडी लाखमोलकी
एब्रॉयडरी कि है मैने
फुलबेली की|
(बेली कि बै बेली कि);)
क्या कहू मै बाई, बाई
तुम्हारे इस खोडीको
हाथ मत लगाओ मेरे साडीको|
आयायायायायायायाया..... आमची
In reply to मराठीतून हिंदीकडे मुक्तपणे by रेवती
आयायायायायायायाया.....
आमची ह्या धाग्यावर ट्याम्प्लीज बॉ.
कसला भन्नाट खतरी धागा आहे!!
कसला भन्नाट खतरी धागा आहे!! खूप हसले! =))
पिप्ळी थेट
धनी वेतन 'सहावे' घरी आणती ,
महागाई सटवी काशी घालती !
मुझको जाने दो ना घर अब बज गये बारा..
चैत पुनवकी रात, आयी है ..., धकधक मेरे कलिजेमे ...
....
....
(fill the blanks)
मुझको जाने दो ना घर अब बज गये बारा..
मुझको जाने दो ना घर अब बज गये बारा..
हेय ऐसा क्यू पिडते, पिछे पिछे घुमते, ऐसा क्यू करते जिजाजी उसको मिलोना अगले बाजारी...
ऊ आ आ..
छे बजे की गाडी गयी, नौ की भी गयी अब बारा की गाडी निकलली..
हे घ्या आणि एक..
ह्र्दय हरवले... झाले ....कोणाचे..
आणि रस्ता भेटला ...खुशीचा..
डोळ्यात स्वप्न आहे रे ....कोणाचे
आणि रस्ता भेटला ...खुशीचा..
नाते नवे देवा ...ह्रदयाला भिडतंय..
खेचतेय मला कोणी दोरी..तुझ्या दारी...
तुझ्या दारी... तुझ्या दारी...तुझ्या दारी...अरे देवा..
तुझ्या दारी... तुझ्या दारी...तुझ्या दारी....
अरे देवा! (सोवळं नेसलेले,
In reply to हे घ्या आणि एक.. by योगी९००
अरे देवा!
(सोवळं नेसलेले, मुकुट घातलेले) देव पाणी शेंदताना नजरेसमोर आले.;)
कुणाची ही चाहुल कुणाची ही
कुणाची ही चाहुल
कुणाची ही छाया
ह्रुदयावरही टकटक
इथे कोण आsला
माझ्यावर कुणी हा हिरवा रंग टाकला
सुखानेच कसा हा माझा जीव घेतला
जीsव घेतला, जीsव घेतला, माsssझा जीsव घेतला
हातावर कधी ना चंद्र रेखटला
तारकांशी कधी ना संवाद केला
देवापाशी कधी ना गार्हाणं मांडल
देवापाशी कधी ना गार्हाणं मांडल
दु:खालाही कायम लपवून ठेवल
अन्याय्ही अन मुकाट गिळला
काट्यांनाही अलिंगनं दिली
आणि फुलांकडून मात्र जखमा खाल्ल्या...
हां , देवाकडे मात्र जेंव्हा मी हात पसरले
वर म्हणून फक्त तुलाच मागितले
तुलाच मागितले , तुलाच मागितले , तुsलाच माsगितले
अल्ला जीsssव घेतला
अल्ला जीsssव घेतला आईग्ग!
In reply to कुणाची ही चाहुल कुणाची ही by पुष्करिणी
अल्ला जीsssव घेतला
आईग्ग! मेले मेले!
हसून हसून गाल दुखायला लागले.
अल्ला जीsssव घेतला... हहपुवा!
In reply to अल्ला जीsssव घेतला आईग्ग! by रेवती
अल्ला जीsssव घेतला...
हहपुवा!
कहर आहेस गं तू! =)) =)) =))
In reply to अल्ला जीsssव घेतला... हहपुवा! by अनामिक
कहर आहेस गं तू! =)) =)) =)) =))
=)) =)) =))
In reply to कहर आहेस गं तू! =)) =)) =)) by ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =))
खलास!!
In reply to =)) =)) =)) by बिपिन कार्यकर्ते
संपलो!!! =)) =)) =))
-अल रंगा
जब्रा................!
In reply to कुणाची ही चाहुल कुणाची ही by पुष्करिणी
अनुवाद वाचून मेलो....वारलो....खपलो.....!
-दिलीप बिरुटे
अल्ला जीsssव घेतला.......
In reply to कुणाची ही चाहुल कुणाची ही by पुष्करिणी
अल्ला जीव घेतला....
In reply to कुणाची ही चाहुल कुणाची ही by पुष्करिणी
अल्ला जीव घेतला....




फुटलो. एकतर हे गाणे मी
In reply to कुणाची ही चाहुल कुणाची ही by पुष्करिणी
फुटलो. एकतर हे गाणे मी "विठ्ठला कोणता झेंडा घेउ हाती" या चालीवर वाचत होतो. शेवटी अल्लाताला अवतरले तेव्हा खुर्चीवरुन पडलो मी हसुन हसुन. आजपासुन हा धागा मी ऑफ्फिसमध्ये उघडणार नाही ब्वॉ.
पुश्के! =))
पुश्के! =))
कुणाची गं बघतेस तू वाट मी आहे
कुणाची गं बघतेस तू वाट मी आहे ना
बघना इकडे एकवेळ मी आहे ना
गप्प का गं अशी, काय सांगायचंय ते सांग
तुला जेवढं हवं, तेवढं प्रेम माग
हो.. तुला मिळेल प्रेम तेवढं, मी आहे ना
हिंदीतून मराठीकडे
मिपाच्या सर्व रसिक लेखकूंना नमस्कार,
माझ्या पहिल्यावहिल्या धाग्याला एवढा प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते.
धन्यवाद!
दिल तो पागल है.
पूर्ण पूर्ण रात्र जागवतही हेचं
डोळ्यातून झोप उडवतही हेचं
हळूहळू प्रेम शिकवतही हेचं
हसवतही हेचं, हेचं रडवतही...
मन तर वेडं आहे..
मन तर वेडं आहे..
सांभाळून रहा रे सांभाळून तू
सांभाळून रहा रे सांभाळून तू रहा
नाही दुसरी संधी तू सांभाळून रहा
कुठेही लपशील तुला तरी शोधेल
हे प्रेम आहे करणार तुला आणि तुलाच... खल्लास हे एऽऽऽऽ खल्लास .. एकदम खल्लास!
कलिजा खल्लास झाला...
जबरदस्त.. मानलं बुवा..
:bigsmile:
सपनों के दिन है ... सपनों की राते..
स्वप्नांचे दिवस आहेत स्वप्नांची रात्री...
प्रेमळ प्रेमळ क्षण.. प्रेमळ प्रेमळ बोलणं..
नाचत आहेत सगळे वेडे....
तर नाचुया नाचुया रात्रभर................
कार्याक्रम(party)
:~ :-~ :puzzled: कुठे आहे? नाचण्याच्या फरशीवर
गुजारिश...
तू माझी अर्धवट तहान तहान..
तू आवडली मनाला फार फार..आता तर.........
तू माझी अर्धवट तहान तहान..
तू आवडली मनाला फार फार
आता तरी ये ना जवळं जवळं ..........
आहे इच्छा...
) :smile:
लुकाछिपी बहोत हुई, सामने आजा ना...
लपाछपी पुरे झाली, सामोरा ये आता
कुठे कुठे शोधू तुला, थकली रे तुझी माता
ये ना सांज झाली, मला चिंता तुझी,
गढूळली, पाहा नजर माझी.. ये ना
स्वामी समर्थांना शोधणार्या
In reply to लुकाछिपी बहोत हुई, सामने आजा ना... by नगरीनिरंजन
स्वामी समर्थांना शोधणार्या त्यांच्या आईची आठवण आणलीत राव.... अगदी चपखल बसलय...
भारी समर्थ
हसून हसून
हसून हसून डोळ्यात पाणी आले.
ब्येष्ट!
हिंदीतून मराठीकडे
जगायचं इथे मरायचं इथे
याच्याशिवाय जायचं कुठे