बा आत होऊन जाईल? हाहाहा! असे आहे काय?
हल्ली मला झक्कत हिंदी सिरिअल्स बघाव्या लागतात. त्यांना मी मराठीत भाषांतरीत करते
तारक मेहताचा उलटा चष्मा
थोडे आहे थोड्याची गरज आहे
सासर झेंडूचे फूल
वगैरे वगैरे
चालू द्या.
>>>आपणासारखा कोणी
माझ्या आयुष्यात आले<<<
या वरून आठवले
लीला मी लीला
अश्शी मी लीला
जर भेटावेसे वाटले
भेटा एकटीला
---------------------
दुसरे आता जुने पण त्यामानाने नवीन गाणे एकदम आठवले...
प्रियतमा प्रियतमा
आपुली तू
आपण तुझा
तुझ्झ्या प्रेमात पडूंदेंत
माझे कुटूंब वाढूंदेत
हा एव्हढाच विचार आहे आता...
गाण्याच्या शब्दांचे भाषांतर समजू शकते, पण नावांचेही करणे म्हणजे कहरच...मानलं बुवा!
आता काही गाण्यांचं (त्यातल्या नावासह) भाषांतर आमच्या आग्रहाखातर करता का जरा?
'तय्यब अली प्यार का दुश्मन'
'अमर अकबर एंथनी'
'जॉनी मेरा नाम' इ.
स्थळाचही करत असाल तर सांगा, तो ही ष्टॉक आहे मंडळाकडे....
भारी समर्थ
तसे आमचे मराठी (अन हिंदी) कच्चेच. त्यामुळे आम्ही फार काही मदत करु शकत नाही. (म्हणुन दुसर्यांनी केलेली मदत इथे देण्याचा प्रयत्न करतो)
हे घ्या एक गाणे मराठीत, अदिती!
http://www.youtube.com/watch?v=RHFa3eVdMrc&NR=1
पण जाता जाता, हे फ्रेंड्स मराठीत.
http://www.youtube.com/watch?v=2J5vaI2DGYo
बाकी चुकुनही पर्याला विचारु नका म्हणजे झालं!
ह्या धाग्याची खफक्षमता खूप आहे, हा धोका पत्करून (कधी नव्हे ते) गंभीर प्रतिसाद देतोय.
हिंदी गाण्यांचे मराठीकरण डोंबिवलीपासून सॅन होजे पर्यंत बर्याच लोकांनी करून हसे करून घेतले आहे.
भाषांतर कसे असावे ? जे भाषांतर वाटत नाही, ते.
"सारे जहांसे अच्छा" चे भाषांतर शांताराम नांदगावकरांनी केलेले आहे: "सार्या जगी सुरम्य, हा हिंददेश अमुचा".
तसे.
हिंदी गाण्यांचे मराठीकरण डोंबिवलीपासून सॅन होजे पर्यंत बर्याच लोकांनी करून हसे करून घेतले आहे.
डोंबिवलीपासून सॅन होजे की मनोगतापासून मिपापर्यंत?
मनोगतावर "ओह रे ताल मिले नदी के जलसे" गाण्यातील "है रे" या बैलांना हाकारण्याच्या आवाजाचे मराठी भाषांतर "खैर रे खैर रे" असे झाल्याने गो. रा. खैरनार आणि बाकीचे समस्त खैरे स्वप्नात एकत्र झिम्मा फुगडी घालताना दिसले होते त्याची आठवण झाली.
डोंबिवले ते सॅन होजे, म्हणजेच गोळे ते सामंत असे लिहायला हवे होते.
शब्दशः भाषांतराची ही खुमखुमी वाढत्या वयानुसार तेज होते की काय, ह्यावर कुणीतरी संशोधन करायला हवे.
असो. सध्या :
आम्ही होऊ स फ ल
आम्ही होऊ स फ ल
आम्ही होऊ स फ ल
एक दिवस
हो हो हो
मनात आहे विश्वास
पूर्ण आहे विश्वास
आम्ही होऊ स फ ल
एक दिवस
एवढेच म्हणतो.
तो शिकंदर काय होता ज्याने जुलूम करून जिंकले जिथे (जहाँ)
प्रेमाने जिंकतो हृदयांना तो झुकवेल आकाशाला
जो सतारींवर कहाणी प्रेमाची लिहून जाईल
तो नशिबाचा शिकंदर जाणतो, मन म्हणवला जाईल.
(अथवा : तो नशीबाचा सम्राट प्रिये म्हणवला जाईल)
बेईमान हे जीवन ठोकरेल एके दिवशी
मृत्यू जणू प्रेयसीच माझी सोबत नेईल खाशी
मरणातुन जगण्याची अदा जो शिकवी ह्या दुनिये
तोच शिकंदर म्हणवे अपुल्या नशिबाचाच प्रिये
चतुरंग बक्षी
ज्येष्ठ म्हणजे डॉन ब्रॅडमन, विरेंदर सेहवाग, ब्रायन लारा...
आपल्यातुपल्यासारख्या सटरफटर वयोमानाबद्दल नाही बोलत आहेत मिसळभोक्ते...
आपल्यातुपल्यासारख्यांच्या घाईगर्दीचा वाहातुक मुरंबा होऊ दे, पण तशा खर्या ज्येष्ठत्वाची सर नाही यायची.
चोता दोन ने सदस्य परिचयाचा चान चान धागा काढला होता. त्यात आम्ही काही लिहिले नाही, पण लिहायचेच असते, तरः
मी भोक्ता, मिसळ भोक्ता. चांगल्या सर्जनशील लोकांकडून वाट्टेल ते करवून घेण्यात हातखंडा.
असे लिहिले असते.
मागे एकदा हिंदीचं इंग्रजी केलं होतं सहजच...
You are the love of someone else, someone else likes you
You are the choise of someone else, someone else wants you
:)
ह्या माझ्याकडून ;)
माझे कुठलेसे सामान
तुझ्या घरी पडून आहे
अरे, पावसाचे काही ओले दिवस
ठेवलेत रे...
हो
अजून माझ्या पत्रात लपवलेली एक रात्र आहे
ती रात्र विसर, माझे सामान परत दे रे
---------------------
क्षण क्षण हृदयाजवळ
तू राहतेस गं
जगणे म्हणजे गोड तहान
असे (काहीसे) म्हणतेस गं
-----------------------
बहुतेक माझ्या लग्नाचा विचार
डोक्यात आला आहे
म्हणून की काय माझ्या आईने तुला
आज चहाला बोलावले आहे
असो. :-)
>> बहुतेक माझ्या लग्नाचा विचार
डोक्यात आला आहे
म्हणून की काय माझ्या आईने तुला
आज चहाला बोलावले आहे
नव्हे तर चहापाण्याला असे योग्य वाटले असते. तोडपाण्याला तर अजून संयुक्तिक वाटले असते.
हे गाणे (वास्तवीक आवडते आहे पण) ऐकताना मला गुलजार पेक्षा दादा कोंडक्यांचा "बोट लावीन तिथे गुदगुल्या" आठवतो. ;) आणि त्यांना काही प्रश्न येईल असे वाटत नाही. :-)
माझे कुठलेसे सामान
तुझ्या घरी पडून आहे
अरे, पावसाचे काही ओले दिवस
ठेवलेत रे...
हो
अजून माझ्या पत्रात लपवलेली एक रात्र आहे
ती रात्र विसर, माझे सामान परत दे रे
या पुढे...
एका एकट्या छत्रीमधे
अर्धे अर्धे भिजत होतो...
अर्धे ओले, अर्धे सुकले
सुकलेले घेऊन आले...
ओले मन बहुतेक
पलंगाशेजारी पडलेय
ते पाठव रे.. माझे सामान परत दे रे...
ठो देऊन ज्या साऱ्या समाजाला
बनून जाईल जो आपला निशाना
कारण की, सगळीच्या सगळी ही दुनिया माझ्या खीशात...
प्रियाली के पाससे बुगडीपेसे प्रेरणा लेकर....
अडगुला मडगुला
सोने का कडगुला
रुपे का वाला
नन्हे बच्चे को
टीका लगाऊ....
ले जा मुझको लेजा
वापिस मातृभूमी को
ओ सागर मेरा प्राण तलमल्या, तलमल्या, ओ सागर
एक खास प्रियालींसाठी (त्या नाराज असताना त्यांना मनवण्यासाठी) लिहिलेलं, मराठी भाषांतर (ओळखणं कठीण करण्यासाठी शब्द थोडे बदललेलं...)
अंदाज माझा मस्ताना
नेहमीच अचूक निशाणा
जरा समजून भीडव डोळे
कोणासमोर तुझे हे चाळे?
कारण मी इथे आहे
आणि मी तिथे आहे
मग नको असं म्हणूस
माझा आय्डी कुठे आहे? माझा आय्डी कुठे आहे?
उड्लानाSSSS!
>> ओ सागर मेरा प्राण तलमल्या, तलमल्या, ओ सागर
फु... ट.... लो....
हसून गडबडा लोळलो
ठार मेलो
शेजारी धावत आले, काय झाले ते बघायला....
अजून येऊ द्या गुर्जी..................
सर्वांना क्रमवार लावले आहे. तुमचा नं. पहिला. ;) आता याला कुणी संपादकीय धमकी म्हटले तर तो गैरसमज आहे.
मराठीचे हिंदी रुपांतर करायला अधिक मजा येते
मेरेकु लगी किसिकी हिचकी
किसकी किसकी? इस्की या उस्की!
शर्माना नै! शर्मांना नै! शर्माना नै|
आपणासारखा कोणी
बा आत होऊन जाईल?
ह्यावरून तुम्ही मागे एकदा
मी भाषांतरही केले होते गाण्याचे
शोधतो, तोपर्यंत
उपरोल्लेखित लिंकेत "कित्ती
वॉ..वॉवॉवॉ....वॉवॉवॉ!
याच चित्रपटातील दुसरे...
प्रियतमा प्रियतमा आपुली
अगाध ही लीला!
गोळे काका
हे घ्या
तसे आमचे मराठी (अन हिंदी)
अदिती
नामाची करामत का काय?
नामाची करामत का काय? अगदी
जिथे फांदीफांदीवर सोन्याच्या चिमण्या
बेलाशेट, अहो त्याला काही यमक,
पण चालीत अगदी व्यवस्थित
आकारान्त स्वरयमक आहेच
भाषांतर कसे असावे?
गोळेकाका
डोंबिवली
खुमखुमी
हॅ हॅ हॅ
फाउल
सुरुवात करतो
पहिला अंतरा
बेईमान हे जीवन ठोकरेल एके
वा वा !
मी ज्येष्ठ सदस्य
ज्येष्ठ म्हणजे डॉन ब्रॅडमन, विरेंदर सेहवाग, ब्रायन लारा...
चोता दोनचा धागा
शेमारू
काही उदाहरणे
मागे एकदा हिंदीचं इंग्रजी
:)
असेच एक...
अजून खारट झालीयेस........
हे अजून...
चहापाण्याला असे योग्य वाटले असते.
तसे
खल्लास!!
फिनीस!
हे गाणे
माझे कुठलेसे सामान तुझ्या घरी
हिंदी ते मराठी; मराठी ते हिंदी
>> ओ सागर मेरा प्राण तलमल्या,
उड्लानाSSSS!
आयायाया!!!