लेखकविश्नापायांनी मंगळवार, 24/08/2010 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतून हिंदी चित्रपटांची गाणी तयार करता येतील काय?
उदा
तुला पाहिले तर जाणवले मला सजणी,
प्रेम असते हे वेडे सजणी
(तुझे देखा तो ये जाना सनम)
बघा प्रयत्न करुन......
फुटलो. एकतर हे गाणे मी "विठ्ठला कोणता झेंडा घेउ हाती" या चालीवर वाचत होतो. शेवटी अल्लाताला अवतरले तेव्हा खुर्चीवरुन पडलो मी हसुन हसुन. आजपासुन हा धागा मी ऑफ्फिसमध्ये उघडणार नाही ब्वॉ.
कुणाची गं बघतेस तू वाट मी आहे ना
बघना इकडे एकवेळ मी आहे ना
गप्प का गं अशी, काय सांगायचंय ते सांग
तुला जेवढं हवं, तेवढं प्रेम माग
हो.. तुला मिळेल प्रेम तेवढं, मी आहे ना
सांभाळून रहा रे सांभाळून तू रहा
नाही दुसरी संधी तू सांभाळून रहा
कुठेही लपशील तुला तरी शोधेल
हे प्रेम आहे करणार तुला आणि तुलाच... खल्लास हे एऽऽऽऽ खल्लास .. एकदम खल्लास!
स्वप्नांचे दिवस आहेत स्वप्नांची रात्री...
प्रेमळ प्रेमळ क्षण.. प्रेमळ प्रेमळ बोलणं..
नाचत आहेत सगळे वेडे....
तर नाचुया नाचुया रात्रभर................
कार्याक्रम(party) :~ :-~ :puzzled: कुठे आहे? नाचण्याच्या फरशीवर
तू माझी अर्धवट तहान तहान..
तू आवडली मनाला फार फार..आता तर.........
तू माझी अर्धवट तहान तहान..
तू आवडली मनाला फार फार
आता तरी ये ना जवळं जवळं ..........
आहे इच्छा...) :smile:
प्रतिक्रिया
अल्ला जीsssव घेतला... हहपुवा!
In reply to अल्ला जीsssव घेतला आईग्ग! by रेवती
कहर आहेस गं तू! =)) =)) =))
In reply to अल्ला जीsssव घेतला... हहपुवा! by अनामिक
=)) =)) =))
In reply to कहर आहेस गं तू! =)) =)) =)) by ३_१४ विक्षिप्त अदिती
खलास!!
In reply to =)) =)) =)) by बिपिन कार्यकर्ते
जब्रा................!
In reply to कुणाची ही चाहुल कुणाची ही by पुष्करिणी
अल्ला जीsssव घेतला.......
In reply to कुणाची ही चाहुल कुणाची ही by पुष्करिणी
अल्ला जीव घेतला....
In reply to कुणाची ही चाहुल कुणाची ही by पुष्करिणी
फुटलो. एकतर हे गाणे मी
In reply to कुणाची ही चाहुल कुणाची ही by पुष्करिणी
पुश्के! =))
कुणाची गं बघतेस तू वाट मी आहे
हिंदीतून मराठीकडे
दिल तो पागल है.
सांभाळून रहा रे सांभाळून तू
कलिजा खल्लास झाला...
सपनों के दिन है ... सपनों की राते..
गुजारिश...
लुकाछिपी बहोत हुई, सामने आजा ना...
स्वामी समर्थांना शोधणार्या
In reply to लुकाछिपी बहोत हुई, सामने आजा ना... by नगरीनिरंजन
हसून हसून
हिंदीतून मराठीकडे