चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६
पाहता पाहता नवीन वर्षाचा पहिला महिना संपला. थर्टीफर्स्टची धुंदी अजून उतरलेली नसतानाच, स्नेहीजणांनी दिलेल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा अजून मनात असतानाच, त्यांनी दिलेल्या संक्रांतीच्या तिळगुळाचा गोडवा अजून जिभेवर असतानाच येत्या महाशिवरात्रीच्या उपवासाचे वेध लागले आहेत. नवीन वर्षाचा साडेआठ टक्के काळ संपून फेब्रुवारी महिना सुरूही झालाय.
काळ कुणासाठी थांबत नाही हेच खरे!
मागच्या महिन्यात स्थानिक व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.
सुरुवातीलाच ट्रम्पने वेनेझुएलाच्या अध्यक्ष दांपत्याला "Operation Absolute Resolve" च्या नावाखाली बळजबरीने उचलून नेले; पण "डोंगर पोखरून उंदीर काढला" अशी काही अवस्था झालीय असे दिसते आहे. इराणमध्ये सरकारने "बंड मोडून काढले" अश्या बातम्या माध्यमे देत आहेत परंतु अंतर्गत धुसफूस सुरूच आहे. बांगलादेशातील हिंदू, ख्रिस्ती व इतर अल्पसंख्याक नागरिकांचे - हत्या, बलात्कार, जाळपोळ, लुटालूट इ प्रकारे शिरकाण सुरूच आहे. भारताने युरोपिअन युनिअनशी महत्वाचा व्यापार करार केला आहे.
महाविद्यालये-विद्यापीठे अश्या उच्च शिक्षण संस्थातून हिंदू विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांच्या फूट पाडू पाहणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यादेशाला सध्या सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पश्चिम बंगालसाहित पाच राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत.
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी युतीने बहुतांश ठिकाणी सत्ता काबीज केली आहे. पण अनेक ठिकाणी महापौर निवडीला अजून मुहूर्त लागला नाहीय. या निवडणुकांत एमआइएमने मिळविलेल्या सव्वाशेहून अधिक जागा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरल्या. याचा भविष्यातील राजकीय समीकरणांवर विशेषतः या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांवर कसा परिणाम होईल याची उत्सुकता आहे.
फेब्रुवारी महिना म्हणजे अर्थसंकल्प महीना! यावर्षी पहिल्यांदाच रविवारी (आज) केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे.
मागच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्र हळहळला. त्यांच्यासारखा रोखठोक बोलणारा व वागणारा राजकारणी, अधिकारी-कर्मचारी वर्गात दरारा असलेला कुशल प्रशासक, असंख्य पाठीराखे असलेला लोकनेता आता आपल्यात नाही हे वास्तव नि:शब्द करणारे आहे. त्यांच्या मृत्यूला अजून तेरा दिवसही झालेले नसताना श्रीमती सुनेत्रा पवार यांचा काल उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला.
राजकारण कुणासाठी थांबत नाही हेच खरे!
मागच्या महिन्यात "यावर्षीच्या दिवाळीआधी सोने दोन लाखांचा आकडा पार करून जाईल हे नक्की" असे भाकीत केले होते. चांदीही बरीच वर-खाली होत आहे. शेवटच्या आठवड्यात सोन्याच्या दरात एकदम अकरा टक्के घट झाली तरीही दिवाळीआधीच नव्हे तर "अधिक महिन्यापर्यंतच सोने दोन लाखांचा आकडा पार करून जाईल असे दिसते आहे"!
व्यवहार कुणासाठी थांबत नाही हेच खरे!
- कांदा लिंबू
वाचने
15430
प्रतिक्रिया
187
मिसळपाव
प्रतिक्रिया
मंदिरात भजनं करायला लावले की
लोकसभेत पंतप्रधानांना धोका ?
...आणि म्हणे देश सुरक्षित
In reply to लोकसभेत पंतप्रधानांना धोका ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ठाकरे बंधूंच्या भीतीनेका होईन
In reply to लोकसभेत पंतप्रधानांना धोका ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मातोश्रीवर आज जल्लोष असेल मग.
In reply to ठाकरे बंधूंच्या भीतीनेका होईन by अमरेंद्र बाहुबली
नक्कीच, मुंबईत मराठी
In reply to मातोश्रीवर आज जल्लोष असेल मग. by रात्रीचे चांदणे
नुकत्याच झालेल्या ZP आणि
In reply to नक्कीच, मुंबईत मराठी by अमरेंद्र बाहुबली
चुना आयोगातही असेलच ना?
In reply to नुकत्याच झालेल्या ZP आणि by रात्रीचे चांदणे
जल्लोष !!
In reply to मातोश्रीवर आज जल्लोष असेल मग. by रात्रीचे चांदणे
अभिनंदन व शुभेच्छा
In reply to ठाकरे बंधूंच्या भीतीनेका होईन by अमरेंद्र बाहुबली
नैतिक विजय
In reply to अभिनंदन व शुभेच्छा by कांदा लिंबू
अनैतिकतेने जिंकणाऱ्यांचे काय?
In reply to अभिनंदन व शुभेच्छा by कांदा लिंबू
अनैतिकतेने जिंकणाऱ्यांचे काय?
In reply to अनैतिकतेने जिंकणाऱ्यांचे काय? by अमरेंद्र बाहुबली
अनैतिकतेने जिंकणाऱ्यांचे काय?आपन त्यांचं घल उनात बांदू.ह्या ह्या ह्या!
In reply to अनैतिकतेने जिंकणाऱ्यांचे काय? by कांदा लिंबू
याला म्हणायचे गिरे तो भी टांग
In reply to ठाकरे बंधूंच्या भीतीनेका होईन by अमरेंद्र बाहुबली
एक मुद्दा
एकूण ही चर्चा गाजलीच.
In reply to एक मुद्दा by लिओ
इतकी भिती बरी नव्हे...!
In reply to एकूण ही चर्चा गाजलीच. by कंजूस
संसद गाजली.
In reply to इतकी भिती बरी नव्हे...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
याचं उट्ट काढतील बहुतेक लवकरच
In reply to इतकी भिती बरी नव्हे...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अवघडेय
In reply to इतकी भिती बरी नव्हे...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बेडूक बायोलॉजिकल आहे, फुगा
In reply to अवघडेय by अभ्या..
बेडकाचा फुगा
In reply to बेडूक बायोलॉजिकल आहे, फुगा by आग्या१९९०
खिक्क! नाव आवडले छप्पनेश्वर!
In reply to अवघडेय by अभ्या..
आवड्ल्या गेले आहे....
In reply to खिक्क! नाव आवडले छप्पनेश्वर! by अमरेंद्र बाहुबली
पंचायत निवडणुकींवर तरी
संघी परंपरा
अशी काही कुरणे फार चलाखीने
In reply to संघी परंपरा by अभ्या..
आज राहुल गांधींनी संसद गाजवली
मनोज
माई सगळीकडे सगळा गोंधळच चालु
In reply to मनोज by माईसाहेब कुरसूंदीकर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Akhiyaan Gulaab... (8K) : | Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya |यामागे दीर्घकालीन काही योजना
In reply to माई सगळीकडे सगळा गोंधळच चालु by मदनबाण
चादरमोद माजपा [ माजलेली जनता
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Akhiyaan Gulaab... (8K) : | Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya |राहूल गांधी यांच्यावर निवडणूक बंदी ?
अशाने
In reply to राहूल गांधी यांच्यावर निवडणूक बंदी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महत्वाचे
हे राम.
In reply to महत्वाचे by लिओ
हे राम.
In reply to हे राम. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१.सैन्यदल, संरक्षण दलांतून
+१
In reply to १.सैन्यदल, संरक्षण दलांतून by कंजूस
सैन्यदल, संरक्षण दलांतून
In reply to १.सैन्यदल, संरक्षण दलांतून by कंजूस
हे विचाराधीन आहे आणि नरवणे
In reply to सैन्यदल, संरक्षण दलांतून by सुबोध खरे
हे विचाराधीन आहे
In reply to हे विचाराधीन आहे आणि नरवणे by कंजूस
त्याचे बोलावते धनी कोण कुठे
In reply to हे विचाराधीन आहे by सुबोध खरे
त्याचे बोलावते धनी कोण कुठे आहेत ते सर्वाना माहिती आहे.कोण आहेत? मला नाही माहीत, सगळ्यांना माहीत आहे तर मलाही माहिती असायला हवे. आणी जर सगळ्यांना माहीत आहे तर लिहा की इथ कोण आहे ते!बुद्धीची कीव
In reply to हे विचाराधीन आहे by सुबोध खरे
ह्या सर्व घटनाक्रमात राहुल
In reply to बुद्धीची कीव by अभ्या..
As of February 23, 2026, the
In reply to हे विचाराधीन आहे by सुबोध खरे
हे ठीकच झाले.
In reply to As of February 23, 2026, the by सुबोध खरे
तुम्हाला किती वर्ष ?
In reply to सैन्यदल, संरक्षण दलांतून by सुबोध खरे
बिरुटे मास्तर.
In reply to तुम्हाला किती वर्ष ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्यवस्थेला भिडणारा माणूस....
In reply to बिरुटे मास्तर. by सुबोध खरे
लोकशाहीत कोणत्याही पक्षाचे
In reply to व्यवस्थेला भिडणारा माणूस.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण समर्थक नाही..??
In reply to लोकशाहीत कोणत्याही पक्षाचे by सुबोध खरे
मी भाजपचा समर्थक आहे हे मी
In reply to आपण समर्थक नाही..?? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे मास्तर
In reply to तुम्हाला किती वर्ष ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान.
In reply to बिरुटे मास्तर by सुबोध खरे
existing security policies.
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
समान नागरी कायदा आणायचा
एखाद्याच्या खाद्यसंस्कृतीला
In reply to समान नागरी कायदा आणायचा by कंजूस
एखाद्याच्या खाद्यसंस्कृतीला
In reply to एखाद्याच्या खाद्यसंस्कृतीला by आग्या१९९०
प्रदूषित मन असलं कि असे विचार
In reply to एखाद्याच्या खाद्यसंस्कृतीला by सुबोध खरे
एम्स , दरभंगा
वाव! बिल्डिंगचे सौंदर्य नजरेत
In reply to एम्स , दरभंगा by कपिलमुनी
आपल्याला भूमिपूजनाचा अर्थ
In reply to एम्स , दरभंगा by कपिलमुनी
Announced
In reply to आपल्याला भूमिपूजनाचा अर्थ by सुबोध खरे
52-56 मध्ये चार वर्षात बांधून
In reply to Announced by कपिलमुनी
केवळ भूमी अधिग्रहण झाले आणि
In reply to 52-56 मध्ये चार वर्षात बांधून by सुबोध खरे
2015
In reply to 52-56 मध्ये चार वर्षात बांधून by सुबोध खरे
२००४ पासुन मुंबईत छत्रपती
In reply to 2015 by कपिलमुनी
मोदीनी जलपूजन २०१६ साली केले
In reply to २००४ पासुन मुंबईत छत्रपती by सुबोध खरे