चालू घडामोडी: जानेवारी २०२६
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा!
सर्वांना नवीन वर्ष सुख समाधान समृद्धीचे जावो ही श्री चरणी प्रार्थना.
या महिन्यात महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणूक होत आहेत. त्यांत नेहमीप्रमाणे "स्थानिक निवडणुकांत उमेदवारांना व मतदारांना पक्ष-आघाडी-युती यांचे अडथळे नसतात" ही बाब ठळक करणाऱ्या घटना घडत आहेत.
तीन वर्षांपूर्वी चॅटजीपीटीच्या रूपाने कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसामान्यांच्या पुढ्यात अवतरली होती; आता तिचे स्वरूप अधिकच व्यापक झाले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याबद्धल काही नवे बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
यावर्षीच्या दिवाळीआधी सोने दोन लाखांचा आकडा पार करून जाईल हे नक्की.
* कांदा लिंबू
वर्गीकरण
प्रतिक्रिया
परंतु अभ्यास असेल आणि थोडा
ते तर सध्याच्या केंद्र
सोने? स्थावर मालमत्ता?
दीर्घकालीन मंदीत सोने ठीक आहे
मागील दहा वर्षापासून आपल्या
इराणच्या चाबाहर बंदर योजनेतून
विगुंनी सांगितले. रशियन तेल
व्हेनेझ्येलाचे कित्येक टन
वसाहती करण्याचा नवा प्रकार
हे जर खरं असेल तर आज माझ्या
छान. :)
ममता दिदिंना सुप्रिम कोर्टाने
ममता दीदीनी निवडणूक रणनीती
छान.
इराण मधील घडामोडी?
इराणमधल्या {आणि जगातल्या}
वास्तव
महापालिका निवडणूक
पण गेल्या आठवड्याभरापासून
पण गेल्या आठवड्याभरापासून आमचा बोका हरवला आहे.मशाल किंवा रेल्वे इंजिन किंवा पंजा दाबा बोका परत येईल.:)
बोका सुखरूप घरी परतला
नक्की कोणाला मत दिले हे
नक्की कोणाला मत दिले हे सांगणार नाही कारण आपले मत गुप्त ठेवायचे असते :)निदान बोक्यासाठी का होईना, पण तुम्ही सत्याची साथ धरली, मशाल पंजा इंजिनाला साथ दिली त्यामुळे बोका परत मिळाला. :):)
नक्की कोणाला मत दिले हे सांगणार नाही कारण आपले मत गुप्त ठेवायचे
सहमत! मतदान विचारू नये
एक्झिट पोल सध्या तरी तुमच्या
एक्झिट पोल सध्या तरी तुमच्या डबल पेढे वाटपाला अनुमोदन देत आहेत.'फुल घोटाळा चालू आहे' घड्याळचं बटण दाबलं अन् कमळासमोर..., पिंपरीतला VIDEO व्हायरल https://dhunt.in/138L16 By News 18 लोकमत via Dailyhunt गडबड??बातमी पाहिली पण
बोका सापडावा
भाजप व शिंदे सेना या दोघांना
भाजप व शिंदे सेना
हो:)
मशाल किंवा रेल्वे इंजिन किंवा पंजा दाबा बोका परत येईल.
जो पंजा, मशाल किंवा रेल्वे
खिक्क.
बोका नवा घरोबा करेल आणि बोकी
महाराष्ट्रात काही ठिकाणी
आधी त्यानी विकास करू सांगून
एखाद्या अशिक्षित माणसाने असा
ईव्हीएम मध्ये काहीही गडबड
ईव्हीएम मध्ये काहीही गडबड करता येत नाही.तसे आहे तर भाजप नेत्यांच्या गाड्यांमध्ये ईव्हीएम का सापडतात?आदरणीय ईव्हीएमची आठवण म्हणून
कुठे त्या भुजबळांच्या नादाला
खरं बोलल की सख्या आईलाही टॅग
खरं बोलल की सख्या आईलाही राग*
तुम्ही सुज्ञ आहात असं
भाजपच्या १०५ आमदार पैकी एकही
भाजपच्या १०५ आमदार पैकी एकही फुटला नाहीकारण त्यांना इडी त्रास देत नव्हती.पण शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष का उभे फुटले?इडी, निवडणूक आयोग, भाजप ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन नी त्रास देऊन फोडले. कारण ईव्हीएम सेट केले जातात, निवडणूक आयोग पक्षपाती पण करतो, (भाजप हरेल म्हणून गिरीश बापट गेल्यावर वर्षभर पुणे लोकसभेची निवडणूक घेतली नाही पण पंजाबमध्ये घेतली होती) अनेक उदाहरण आहेत, मत चोरी केली जाते हे खोटे का?नाही तरी संजय राऊत यांनी शिवसेनेला रसातळाला नेण्याचा पण केला आहेसंजय राऊतनी शिवसेना वाचवली नाहीतर शिवसेनेची गोमंतक पार्टी, आसाम गण परिषद, अकाली दल, जनता दल झाली असती!मिपाला तुम्ही रसातळाला नेण्याचा पण केला आहेचनिवडणूक आयोग नी भाजप बद्दल चार खर्या गोष्टी लिहिल्या तर मिपा कसे रसातळाला जाते ब्वा? लॉजिक हम शरमिंदा है, तेरे कातिल जिंदा है. :)इराणच्या बँकांनी मोठ्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Powerhouse... : | Coolie |संभाजीनगर आत एका केंद्रावर
तशीच होणार होती.
मनकर्णिका घाट
अर्र