सर्व मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा!
सर्वांना नवीन वर्ष सुख समाधान समृद्धीचे जावो ही श्री चरणी प्रार्थना.
या महिन्यात महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणूक होत आहेत. त्यांत नेहमीप्रमाणे "स्थानिक निवडणुकांत उमेदवारांना व मतदारांना पक्ष-आघाडी-युती यांचे अडथळे नसतात" ही बाब ठळक करणाऱ्या घटना घडत आहेत.
तीन वर्षांपूर्वी चॅटजीपीटीच्या रूपाने कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसामान्यांच्या पुढ्यात अवतरली होती; आता तिचे स्वरूप अधिकच व्यापक झाले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याबद्धल काही नवे बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
यावर्षीच्या दिवाळीआधी सोने दोन लाखांचा आकडा पार करून जाईल हे नक्की.
* कांदा लिंबू
वर्गीकरण
वाचने
22921
प्रतिक्रिया
228
मिसळपाव
प्रतिक्रिया
या वर्षी सर्वच जण फार
कृबु चे आव्हान तर आहेच पण
उलट मुनीर चं स्थान अजून भक्कम
In reply to कृबु चे आव्हान तर आहेच पण by विजुभाऊ
महापालिका निवडणुक
एक नंबर उदाहरण.
In reply to महापालिका निवडणुक by कपिलमुनी
=))
In reply to महापालिका निवडणुक by कपिलमुनी
पाळणाघरातील कमळामावशींचे काम
In reply to महापालिका निवडणुक by कपिलमुनी
तिकीट वाटपामधला असंतोष
अ ह
In reply to तिकीट वाटपामधला असंतोष by युयुत्सु
अभ्या
In reply to अ ह by अभ्या..
खरं आहे. सगळ्याच पक्षांच्या
In reply to अभ्या by युयुत्सु
आपल्या नावाचे फलक लागतील अशी
In reply to खरं आहे. सगळ्याच पक्षांच्या by चामुंडराय
इनोबा म्हणे
In reply to खरं आहे. सगळ्याच पक्षांच्या by चामुंडराय
एक नंबर श्लोक
In reply to खरं आहे. सगळ्याच पक्षांच्या by चामुंडराय
डॉट कॉम क्रॅशप्रमाणे ए.आय क्रॅशची भिती
वाह! मस्त अभ्यास!
In reply to डॉट कॉम क्रॅशप्रमाणे ए.आय क्रॅशची भिती by चंद्रसूर्यकुमार
१.विकसित देशांमधील उदाहरणे
In reply to डॉट कॉम क्रॅशप्रमाणे ए.आय क्रॅशची भिती by चंद्रसूर्यकुमार
फक्त पेड सबस्क्राईबर्स एवढाच
In reply to डॉट कॉम क्रॅशप्रमाणे ए.आय क्रॅशची भिती by चंद्रसूर्यकुमार
Year after bonds scrapped,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zat Pat Pata Pat : Danny Panditनेशन वॉन्ट टू नो.....
In reply to Year after bonds scrapped, by मदनबाण
मुद्दे तर अगदी बिनतोड मांडले
In reply to नेशन वॉन्ट टू नो..... by अभ्या..
अभ्या तू सुद्धा ?
In reply to नेशन वॉन्ट टू नो..... by अभ्या..
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zat Pat Pata Pat : Danny Panditआपण ज्या नेत्याला आदर्श मानतो
In reply to अभ्या तू सुद्धा ? by मदनबाण
+१
In reply to आपण ज्या नेत्याला आदर्श मानतो by रामचंद्र
नाय नाय
In reply to +१ by स्वधर्म
एखादा माणूस इतके दिवस ठाम
In reply to नाय नाय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे देवा.
In reply to एखादा माणूस इतके दिवस ठाम by रामचंद्र
ते आर्थिक बाबींचा अनेकदा
In reply to +१ by स्वधर्म
अहो असुध्या, चालायचंच.
In reply to ते आर्थिक बाबींचा अनेकदा by रामचंद्र
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Sahiba Sun Pyaar Ki Dhun... : Ram Teri Ganga Mailiसोमय्या?
In reply to अहो असुध्या, चालायचंच. by मदनबाण
अश्या व्यक्तीने स्त्रियांच्या
In reply to सोमय्या? by स्वधर्म
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Sahiba Sun Pyaar Ki Dhun... : Ram Teri Ganga Mailiलव्ह जिहाद मध्ये जर फूस लावली
In reply to अश्या व्यक्तीने स्त्रियांच्या by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Sahiba Sun Pyaar Ki Dhun... : Ram Teri Ganga Mailiजिहाद नंतर बघू
In reply to अश्या व्यक्तीने स्त्रियांच्या by मदनबाण
तुम्हाला बहुधा मी काय म्हंटले
In reply to जिहाद नंतर बघू by स्वधर्म
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boysउलट नको तेवढे जास्त कळले आहे
In reply to तुम्हाला बहुधा मी काय म्हंटले by मदनबाण
किरिट सोमय्या यांच्यावर जे
In reply to उलट नको तेवढे जास्त कळले आहे by स्वधर्म
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- RANU BOMBAI KI RANU... : | RAMU RATHOD | LIKHITHA | KALYAN KEYS | PRABHA | RATHOD TUNESआभार
In reply to किरिट सोमय्या यांच्यावर जे by मदनबाण
आता बरोबर गाडी पटरीवर आली.
In reply to अहो असुध्या, चालायचंच. by मदनबाण
गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम
In reply to अभ्या तू सुद्धा ? by मदनबाण
माझ्या समजण्यात जी चूक झाली
In reply to गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम by कॉमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Sahiba Sun Pyaar Ki Dhun... : Ram Teri Ganga Mailiमुदतीच्या शेवटी पैसे मिळाले
In reply to माझ्या समजण्यात जी चूक झाली by मदनबाण
ओक्के.धन्यवाद.
In reply to मुदतीच्या शेवटी पैसे मिळाले by कॉमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Sahiba Sun Pyaar Ki Dhun... : Ram Teri Ganga Maili#Anti_Hindu_BJP
In reply to अभ्या तू सुद्धा ? by मदनबाण
भाजपाच्या विरोधातली अगदी ताजी स्थिती सांगायची झाली तर #Anti_Hindu_BJP हा हॅशटॅग ट्रेन्डिंग मध्ये आहे...संघ-भाजप-मोदी यांनी कधीही, कोणत्याही काळात, कसल्याही प्रकारची खरोखर हिंदुहिताची भूमिका घेतली नाही. मिपावर साहना यांनी हिंदूंवर अन्यायकारक शिक्षण हक्क कायद्याबद्धल भरपूर लिहिले आहे. २०१४ साली प्रचंड बहुमतात सत्तेत आलेल्या मोदींनी हा कायदा बदलला नाही. मागच्या बारा वर्षांत या सरकारने हिंदूंच्या हिताचा एकही नवीन कायदा केला नाही; हिंदूंचे अहित थांबवणारा एकही जुना कायदा रद्द केला नाही. असे काही बोलले की मोदीचे अंध समर्थक (किंवा विकतचे पाठीराखे) मात्र मूळ मुद्द्याला बगल देऊन "सध्याच्या परिस्थितीत मोदींना पर्याय आहेत ते त्यापेक्षा कितीतरी वाईट आहेत हे ते लक्षातच घेत नाहीत" असा खुळचट युक्तिवाद करत राहतात. मोदींना पर्याय दुसरा कुणी आहे का? हा प्रश्नच नाही. प्रश्न आहे मोदींनी त्यांच्या मतदारांना दिलेली expressed व implied वचने वारंवार संधी देऊनही पाळली नाहीत. "अहो माझ्या साड्या किती जुन्या झाल्यात, एखादी तरी नवीन साडी आणा" असे बारा वर्षांपासून म्हणणाऱ्याला बायकोला "माझ्याशी संसार करण्याशिवाय तुला दुसरा शेजारचा काही पर्याय आहे का?" असे म्हणण्यासारखे आहे ते.माझ्या व्यतिगत मते: मोदी आणि
In reply to अभ्या तू सुद्धा ? by मदनबाण
हा धुरळा खाली बसवण्याचं काम
In reply to Year after bonds scrapped, by मदनबाण
असलेल्या पर्यायापैकी बरा
In reply to हा धुरळा खाली बसवण्याचं काम by कंजूस
गेल्या दोन वर्षात
In reply to Year after bonds scrapped, by मदनबाण
मोदींच्या मनांत नक्की काय आहे
In reply to गेल्या दोन वर्षात by कांदा लिंबू
कल्पना नाही
In reply to मोदींच्या मनांत नक्की काय आहे by शाम भागवत
चंद्रसूर्यकुमार यांच्या
In reply to कल्पना नाही by चंद्रसूर्यकुमार
'शत प्रतिशत' पटण्यासारखे
In reply to मोदींच्या मनांत नक्की काय आहे by शाम भागवत
पण चीनने उईगर
In reply to मोदींच्या मनांत नक्की काय आहे by शाम भागवत
मोदींच्या मनांत नक्की काय आहे
In reply to मोदींच्या मनांत नक्की काय आहे by शाम भागवत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boysअमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zat Pat Pata Pat : Danny Panditऑपरेशन अॅबसोल्युट रिझॉल्व्ह
In reply to अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला by मदनबाण
+१
In reply to ऑपरेशन अॅबसोल्युट रिझॉल्व्ह by निनाद
देजा वू
In reply to ऑपरेशन अॅबसोल्युट रिझॉल्व्ह by निनाद
याचे उत्तर आपल्याच विरोधी
In reply to देजा वू by कपिलमुनी
धुरळा
आज आर ठाकरे यू ठाकरेंच्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shaaru Shaaru : Super Sharanyaह्याट
In reply to आज आर ठाकरे यू ठाकरेंच्या by मदनबाण
ह्याच धनानंदाला चंद्रगुप्त
In reply to ह्याट by अभ्या..
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shaaru Shaaru : Super Sharanyaअर्नबायझेशन मुबारक!
In reply to ह्याच धनानंदाला चंद्रगुप्त by मदनबाण
हा.हा.हा... मोदी समर्थन केले
In reply to अर्नबायझेशन मुबारक! by स्वधर्म
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]News nation चानेलचे वार्ताहर
In reply to हा.हा.हा... मोदी समर्थन केले by मदनबाण
मला नै ठावूक.
In reply to News nation चानेलचे वार्ताहर by कंजूस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]ते चादरीच्या बातमीवर मात्र
In reply to हा.हा.हा... मोदी समर्थन केले by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boysआधीच्च दुवा चुकला आहे,
In reply to ते चादरीच्या बातमीवर मात्र by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boysका पण ?
In reply to ते चादरीच्या बातमीवर मात्र by मदनबाण
याचे कारण मी आधीच इथे दिलेले
In reply to का पण ? by कॉमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boys