सर्व मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा!
सर्वांना नवीन वर्ष सुख समाधान समृद्धीचे जावो ही श्री चरणी प्रार्थना.
या महिन्यात महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणूक होत आहेत. त्यांत नेहमीप्रमाणे "स्थानिक निवडणुकांत उमेदवारांना व मतदारांना पक्ष-आघाडी-युती यांचे अडथळे नसतात" ही बाब ठळक करणाऱ्या घटना घडत आहेत.
तीन वर्षांपूर्वी चॅटजीपीटीच्या रूपाने कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसामान्यांच्या पुढ्यात अवतरली होती; आता तिचे स्वरूप अधिकच व्यापक झाले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याबद्धल काही नवे बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
यावर्षीच्या दिवाळीआधी सोने दोन लाखांचा आकडा पार करून जाईल हे नक्की.
* कांदा लिंबू
वर्गीकरण
वाचने
22920
प्रतिक्रिया
228
मिसळपाव
प्रतिक्रिया
चिश्तींचा दर्गा अनेक
In reply to याचे कारण मी आधीच इथे दिलेले by मदनबाण
चिश्तींचा दर्गा अनेक
In reply to चिश्तींचा दर्गा अनेक by कॉमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- RANU BOMBAI KI RANU... : | RAMU RATHOD | LIKHITHA | KALYAN KEYS | PRABHA | RATHOD TUNES<सध्याचा धनानंद वयाची ७५
In reply to ह्याच धनानंदाला चंद्रगुप्त by मदनबाण
पुढच्या निवडणुकीत ते नसणार.
In reply to <सध्याचा धनानंद वयाची ७५ by रामचंद्र
देशाचं भवितव्य हा मुद्दा
In reply to पुढच्या निवडणुकीत ते नसणार. by कंजूस
हरकत नसावीच. त्यांच्या पक्षात
In reply to देशाचं भवितव्य हा मुद्दा by रामचंद्र
साक्षात अवतारी नरपुंगव हा
In reply to हरकत नसावीच. त्यांच्या पक्षात by आग्या१९९०
हरकत नसावीच. त्यांच्या पक्षात
In reply to हरकत नसावीच. त्यांच्या पक्षात by आग्या१९९०
वैफल्यग्रस्त मंडळींचं
पेनी वाईज अॅन्ड पाऊंड फुलिश
In reply to वैफल्यग्रस्त मंडळींचं by सुबोध खरे
बरोबर आहे
In reply to पेनी वाईज अॅन्ड पाऊंड फुलिश by चंद्रसूर्यकुमार
नवीन वर्षात हॉटेलातील
In reply to वैफल्यग्रस्त मंडळींचं by सुबोध खरे
+१
In reply to नवीन वर्षात हॉटेलातील by आग्या१९९०
कुठले हॉटेल?
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boysखांद्याखाली बळकट असलेल्या
In reply to कुठले हॉटेल? by मदनबाण
इथलेच धागे तिथे (मायबोलीवर)
In reply to खांद्याखाली बळकट असलेल्या by सुबोध खरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- RANU BOMBAI KI RANU... : | RAMU RATHOD | LIKHITHA | KALYAN KEYS | PRABHA | RATHOD TUNESडॉक साहेब मीपाची अक्षम्य
In reply to कुठले हॉटेल? by मदनबाण
सध्या 6 सदस्य हजर आहेत.
In reply to डॉक साहेब मीपाची अक्षम्य by अमरेंद्र बाहुबली
कोण मिपाची हेळसांड करत आहे?
In reply to सध्या 6 सदस्य हजर आहेत. by सुबोध खरे
पण मायबोलीवर धागे काढायचे नी
In reply to कोण मिपाची हेळसांड करत आहे? by सुबोध खरे
तिथे त्यांच्या एका धाग्यावर
In reply to पण मायबोलीवर धागे काढायचे नी by अमरेंद्र बाहुबली
निवडणूक प्रचारासाठी घरात का
In reply to वैफल्यग्रस्त मंडळींचं by सुबोध खरे
पाच वर्षापूर्वी लादलेली बंधने
मागील दहा वर्षापासून आपल्या
In reply to पाच वर्षापूर्वी लादलेली बंधने by आग्या१९९०
इतर मार्ग?
In reply to मागील दहा वर्षापासून आपल्या by आग्या१९९०
स्वधर्म साहेब दुर्दैवाने
In reply to इतर मार्ग? by स्वधर्म
विरोधी पक्ष
In reply to स्वधर्म साहेब दुर्दैवाने by टर्मीनेटर
खरोखरच विरोधी पक्ष संपूर्ण
In reply to विरोधी पक्ष by स्वधर्म
गुंतवणूकीचे मार्ग
In reply to स्वधर्म साहेब दुर्दैवाने by टर्मीनेटर
शेअर्स विकून इतरत्र गुंतवणूक
In reply to इतर मार्ग? by स्वधर्म
परंतु अभ्यास असेल आणि थोडा
In reply to शेअर्स विकून इतरत्र गुंतवणूक by आग्या१९९०
ते तर सध्याच्या केंद्र
In reply to परंतु अभ्यास असेल आणि थोडा by सुबोध खरे
सोने? स्थावर मालमत्ता?
In reply to परंतु अभ्यास असेल आणि थोडा by सुबोध खरे
दीर्घकालीन मंदीत सोने ठीक आहे
In reply to सोने? स्थावर मालमत्ता? by स्वधर्म
मागील दहा वर्षापासून आपल्या
In reply to मागील दहा वर्षापासून आपल्या by आग्या१९९०
इराणच्या चाबाहर बंदर योजनेतून
In reply to मागील दहा वर्षापासून आपल्या by आग्या१९९०
विगुंनी सांगितले. रशियन तेल
In reply to इराणच्या चाबाहर बंदर योजनेतून by सुबोध खरे
व्हेनेझ्येलाचे कित्येक टन
वसाहती करण्याचा नवा प्रकार
हे जर खरं असेल तर आज माझ्या
छान. :)
In reply to हे जर खरं असेल तर आज माझ्या by अमरेंद्र बाहुबली
ममता दिदिंना सुप्रिम कोर्टाने
In reply to हे जर खरं असेल तर आज माझ्या by अमरेंद्र बाहुबली
ममता दीदीनी निवडणूक रणनीती
In reply to ममता दिदिंना सुप्रिम कोर्टाने by शाम भागवत
छान.
In reply to ममता दीदीनी निवडणूक रणनीती by अमरेंद्र बाहुबली
इराण मधील घडामोडी?
इराणमधल्या {आणि जगातल्या}
In reply to इराण मधील घडामोडी? by कांदा लिंबू
वास्तव
In reply to इराणमधल्या {आणि जगातल्या} by कंजूस
महापालिका निवडणूक
पण गेल्या आठवड्याभरापासून
In reply to महापालिका निवडणूक by चंद्रसूर्यकुमार
पण गेल्या आठवड्याभरापासून आमचा बोका हरवला आहे.मशाल किंवा रेल्वे इंजिन किंवा पंजा दाबा बोका परत येईल.:)
In reply to पण गेल्या आठवड्याभरापासून by अमरेंद्र बाहुबली
बोका सुखरूप घरी परतला
In reply to पण गेल्या आठवड्याभरापासून by अमरेंद्र बाहुबली
नक्की कोणाला मत दिले हे
In reply to बोका सुखरूप घरी परतला by चंद्रसूर्यकुमार
नक्की कोणाला मत दिले हे सांगणार नाही कारण आपले मत गुप्त ठेवायचे असते :)निदान बोक्यासाठी का होईना, पण तुम्ही सत्याची साथ धरली, मशाल पंजा इंजिनाला साथ दिली त्यामुळे बोका परत मिळाला. :):)
In reply to बोका सुखरूप घरी परतला by चंद्रसूर्यकुमार
नक्की कोणाला मत दिले हे सांगणार नाही कारण आपले मत गुप्त ठेवायचे
In reply to बोका सुखरूप घरी परतला by चंद्रसूर्यकुमार
सहमत! मतदान विचारू नये
In reply to नक्की कोणाला मत दिले हे सांगणार नाही कारण आपले मत गुप्त ठेवायचे by धर्मराजमुटके
एक्झिट पोल सध्या तरी तुमच्या
In reply to नक्की कोणाला मत दिले हे सांगणार नाही कारण आपले मत गुप्त ठेवायचे by धर्मराजमुटके
एक्झिट पोल सध्या तरी तुमच्या डबल पेढे वाटपाला अनुमोदन देत आहेत.'फुल घोटाळा चालू आहे' घड्याळचं बटण दाबलं अन् कमळासमोर..., पिंपरीतला VIDEO व्हायरल https://dhunt.in/138L16 By News 18 लोकमत via Dailyhunt गडबड??बातमी पाहिली पण
In reply to एक्झिट पोल सध्या तरी तुमच्या by अमरेंद्र बाहुबली
बोका सापडावा
In reply to महापालिका निवडणूक by चंद्रसूर्यकुमार
भाजप व शिंदे सेना या दोघांना
In reply to महापालिका निवडणूक by चंद्रसूर्यकुमार
भाजप व शिंदे सेना
In reply to भाजप व शिंदे सेना या दोघांना by शाम भागवत
हो:)
In reply to भाजप व शिंदे सेना by कपिलमुनी
मशाल किंवा रेल्वे इंजिन किंवा पंजा दाबा बोका परत येईल.
जो पंजा, मशाल किंवा रेल्वे
In reply to मशाल किंवा रेल्वे इंजिन किंवा पंजा दाबा बोका परत येईल. by धर्मराजमुटके
खिक्क.
In reply to जो पंजा, मशाल किंवा रेल्वे by अमरेंद्र बाहुबली
बोका नवा घरोबा करेल आणि बोकी
महाराष्ट्रात काही ठिकाणी
In reply to बोका नवा घरोबा करेल आणि बोकी by कंजूस
आधी त्यानी विकास करू सांगून
In reply to महाराष्ट्रात काही ठिकाणी by आग्या१९९०
एखाद्या अशिक्षित माणसाने असा
In reply to आधी त्यानी विकास करू सांगून by अमरेंद्र बाहुबली
ईव्हीएम मध्ये काहीही गडबड
In reply to एखाद्या अशिक्षित माणसाने असा by विवेकपटाईत
ईव्हीएम मध्ये काहीही गडबड करता येत नाही.तसे आहे तर भाजप नेत्यांच्या गाड्यांमध्ये ईव्हीएम का सापडतात?आदरणीय ईव्हीएमची आठवण म्हणून
In reply to ईव्हीएम मध्ये काहीही गडबड by अमरेंद्र बाहुबली