चालू घडामोडी: जानेवारी २०२६
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा!
सर्वांना नवीन वर्ष सुख समाधान समृद्धीचे जावो ही श्री चरणी प्रार्थना.
या महिन्यात महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणूक होत आहेत. त्यांत नेहमीप्रमाणे "स्थानिक निवडणुकांत उमेदवारांना व मतदारांना पक्ष-आघाडी-युती यांचे अडथळे नसतात" ही बाब ठळक करणाऱ्या घटना घडत आहेत.
तीन वर्षांपूर्वी चॅटजीपीटीच्या रूपाने कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसामान्यांच्या पुढ्यात अवतरली होती; आता तिचे स्वरूप अधिकच व्यापक झाले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याबद्धल काही नवे बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
यावर्षीच्या दिवाळीआधी सोने दोन लाखांचा आकडा पार करून जाईल हे नक्की.
* कांदा लिंबू
वर्गीकरण
प्रतिक्रिया
या वर्षी सर्वच जण फार
कृबु चे आव्हान तर आहेच पण
उलट मुनीर चं स्थान अजून भक्कम
महापालिका निवडणुक
एक नंबर उदाहरण.
=))
पाळणाघरातील कमळामावशींचे काम
तिकीट वाटपामधला असंतोष
अ ह
अभ्या
खरं आहे. सगळ्याच पक्षांच्या
आपल्या नावाचे फलक लागतील अशी
इनोबा म्हणे
एक नंबर श्लोक
डॉट कॉम क्रॅशप्रमाणे ए.आय क्रॅशची भिती
वाह! मस्त अभ्यास!
१.विकसित देशांमधील उदाहरणे
फक्त पेड सबस्क्राईबर्स एवढाच
Year after bonds scrapped,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zat Pat Pata Pat : Danny Panditनेशन वॉन्ट टू नो.....
मुद्दे तर अगदी बिनतोड मांडले
अभ्या तू सुद्धा ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zat Pat Pata Pat : Danny Panditआपण ज्या नेत्याला आदर्श मानतो
+१
नाय नाय
एखादा माणूस इतके दिवस ठाम
अरे देवा.
ते आर्थिक बाबींचा अनेकदा
अहो असुध्या, चालायचंच.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Sahiba Sun Pyaar Ki Dhun... : Ram Teri Ganga Mailiसोमय्या?
अश्या व्यक्तीने स्त्रियांच्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Sahiba Sun Pyaar Ki Dhun... : Ram Teri Ganga Mailiलव्ह जिहाद मध्ये जर फूस लावली
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Sahiba Sun Pyaar Ki Dhun... : Ram Teri Ganga Mailiजिहाद नंतर बघू
तुम्हाला बहुधा मी काय म्हंटले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boysउलट नको तेवढे जास्त कळले आहे
किरिट सोमय्या यांच्यावर जे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- RANU BOMBAI KI RANU... : | RAMU RATHOD | LIKHITHA | KALYAN KEYS | PRABHA | RATHOD TUNESआभार
आता बरोबर गाडी पटरीवर आली.
गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम
माझ्या समजण्यात जी चूक झाली
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Sahiba Sun Pyaar Ki Dhun... : Ram Teri Ganga Mailiमुदतीच्या शेवटी पैसे मिळाले
ओक्के.धन्यवाद.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Sahiba Sun Pyaar Ki Dhun... : Ram Teri Ganga Maili#Anti_Hindu_BJP
भाजपाच्या विरोधातली अगदी ताजी स्थिती सांगायची झाली तर #Anti_Hindu_BJP हा हॅशटॅग ट्रेन्डिंग मध्ये आहे...संघ-भाजप-मोदी यांनी कधीही, कोणत्याही काळात, कसल्याही प्रकारची खरोखर हिंदुहिताची भूमिका घेतली नाही. मिपावर साहना यांनी हिंदूंवर अन्यायकारक शिक्षण हक्क कायद्याबद्धल भरपूर लिहिले आहे. २०१४ साली प्रचंड बहुमतात सत्तेत आलेल्या मोदींनी हा कायदा बदलला नाही. मागच्या बारा वर्षांत या सरकारने हिंदूंच्या हिताचा एकही नवीन कायदा केला नाही; हिंदूंचे अहित थांबवणारा एकही जुना कायदा रद्द केला नाही. असे काही बोलले की मोदीचे अंध समर्थक (किंवा विकतचे पाठीराखे) मात्र मूळ मुद्द्याला बगल देऊन "सध्याच्या परिस्थितीत मोदींना पर्याय आहेत ते त्यापेक्षा कितीतरी वाईट आहेत हे ते लक्षातच घेत नाहीत" असा खुळचट युक्तिवाद करत राहतात. मोदींना पर्याय दुसरा कुणी आहे का? हा प्रश्नच नाही. प्रश्न आहे मोदींनी त्यांच्या मतदारांना दिलेली expressed व implied वचने वारंवार संधी देऊनही पाळली नाहीत. "अहो माझ्या साड्या किती जुन्या झाल्यात, एखादी तरी नवीन साडी आणा" असे बारा वर्षांपासून म्हणणाऱ्याला बायकोला "माझ्याशी संसार करण्याशिवाय तुला दुसरा शेजारचा काही पर्याय आहे का?" असे म्हणण्यासारखे आहे ते.माझ्या व्यतिगत मते: मोदी आणि
हा धुरळा खाली बसवण्याचं काम
असलेल्या पर्यायापैकी बरा
गेल्या दोन वर्षात
मोदींच्या मनांत नक्की काय आहे
कल्पना नाही
चंद्रसूर्यकुमार यांच्या