चालू घडामोडी: जानेवारी २०२६
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा!
सर्वांना नवीन वर्ष सुख समाधान समृद्धीचे जावो ही श्री चरणी प्रार्थना.
या महिन्यात महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणूक होत आहेत. त्यांत नेहमीप्रमाणे "स्थानिक निवडणुकांत उमेदवारांना व मतदारांना पक्ष-आघाडी-युती यांचे अडथळे नसतात" ही बाब ठळक करणाऱ्या घटना घडत आहेत.
तीन वर्षांपूर्वी चॅटजीपीटीच्या रूपाने कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसामान्यांच्या पुढ्यात अवतरली होती; आता तिचे स्वरूप अधिकच व्यापक झाले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याबद्धल काही नवे बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
यावर्षीच्या दिवाळीआधी सोने दोन लाखांचा आकडा पार करून जाईल हे नक्की.
* कांदा लिंबू
वर्गीकरण
वाचने
22774
वाचनखूण
प्रतिक्रिया
228
या वर्षी सर्वच जण फार
कृबु चे आव्हान तर आहेच पण
In reply to कृबु चे आव्हान तर आहेच पण by विजुभाऊ
उलट मुनीर चं स्थान अजून भक्कम
महापालिका निवडणुक
In reply to महापालिका निवडणुक by कपिलमुनी
एक नंबर उदाहरण.
In reply to महापालिका निवडणुक by कपिलमुनी
=))
In reply to महापालिका निवडणुक by कपिलमुनी
पाळणाघरातील कमळामावशींचे काम
तिकीट वाटपामधला असंतोष
In reply to तिकीट वाटपामधला असंतोष by युयुत्सु
अ ह
In reply to अ ह by अभ्या..
अभ्या
In reply to अभ्या by युयुत्सु
खरं आहे. सगळ्याच पक्षांच्या
In reply to खरं आहे. सगळ्याच पक्षांच्या by चामुंडराय
आपल्या नावाचे फलक लागतील अशी
In reply to खरं आहे. सगळ्याच पक्षांच्या by चामुंडराय
इनोबा म्हणे
In reply to खरं आहे. सगळ्याच पक्षांच्या by चामुंडराय
एक नंबर श्लोक
डॉट कॉम क्रॅशप्रमाणे ए.आय क्रॅशची भिती
In reply to डॉट कॉम क्रॅशप्रमाणे ए.आय क्रॅशची भिती by चंद्रसूर्यकुमार
वाह! मस्त अभ्यास!
In reply to डॉट कॉम क्रॅशप्रमाणे ए.आय क्रॅशची भिती by चंद्रसूर्यकुमार
१.विकसित देशांमधील उदाहरणे
In reply to डॉट कॉम क्रॅशप्रमाणे ए.आय क्रॅशची भिती by चंद्रसूर्यकुमार
फक्त पेड सबस्क्राईबर्स एवढाच
Year after bonds scrapped,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zat Pat Pata Pat : Danny PanditIn reply to Year after bonds scrapped, by मदनबाण
नेशन वॉन्ट टू नो.....
In reply to नेशन वॉन्ट टू नो..... by अभ्या..
मुद्दे तर अगदी बिनतोड मांडले
In reply to नेशन वॉन्ट टू नो..... by अभ्या..
अभ्या तू सुद्धा ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zat Pat Pata Pat : Danny PanditIn reply to अभ्या तू सुद्धा ? by मदनबाण
आपण ज्या नेत्याला आदर्श मानतो
In reply to आपण ज्या नेत्याला आदर्श मानतो by रामचंद्र
+१
In reply to +१ by स्वधर्म
नाय नाय
In reply to नाय नाय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एखादा माणूस इतके दिवस ठाम
In reply to एखादा माणूस इतके दिवस ठाम by रामचंद्र
अरे देवा.
In reply to +१ by स्वधर्म
ते आर्थिक बाबींचा अनेकदा
In reply to ते आर्थिक बाबींचा अनेकदा by रामचंद्र
अहो असुध्या, चालायचंच.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Sahiba Sun Pyaar Ki Dhun... : Ram Teri Ganga MailiIn reply to अहो असुध्या, चालायचंच. by मदनबाण
सोमय्या?
In reply to सोमय्या? by स्वधर्म
अश्या व्यक्तीने स्त्रियांच्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Sahiba Sun Pyaar Ki Dhun... : Ram Teri Ganga MailiIn reply to अश्या व्यक्तीने स्त्रियांच्या by मदनबाण
लव्ह जिहाद मध्ये जर फूस लावली
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Sahiba Sun Pyaar Ki Dhun... : Ram Teri Ganga MailiIn reply to अश्या व्यक्तीने स्त्रियांच्या by मदनबाण
जिहाद नंतर बघू
In reply to जिहाद नंतर बघू by स्वधर्म
तुम्हाला बहुधा मी काय म्हंटले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading BoysIn reply to तुम्हाला बहुधा मी काय म्हंटले by मदनबाण
उलट नको तेवढे जास्त कळले आहे
In reply to उलट नको तेवढे जास्त कळले आहे by स्वधर्म
किरिट सोमय्या यांच्यावर जे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- RANU BOMBAI KI RANU... : | RAMU RATHOD | LIKHITHA | KALYAN KEYS | PRABHA | RATHOD TUNESIn reply to किरिट सोमय्या यांच्यावर जे by मदनबाण
आभार
In reply to अहो असुध्या, चालायचंच. by मदनबाण
आता बरोबर गाडी पटरीवर आली.
In reply to अभ्या तू सुद्धा ? by मदनबाण
गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम
In reply to गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम by कॉमी
माझ्या समजण्यात जी चूक झाली
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Sahiba Sun Pyaar Ki Dhun... : Ram Teri Ganga MailiIn reply to माझ्या समजण्यात जी चूक झाली by मदनबाण
मुदतीच्या शेवटी पैसे मिळाले
In reply to मुदतीच्या शेवटी पैसे मिळाले by कॉमी
ओक्के.धन्यवाद.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Sahiba Sun Pyaar Ki Dhun... : Ram Teri Ganga MailiIn reply to अभ्या तू सुद्धा ? by मदनबाण
#Anti_Hindu_BJP
भाजपाच्या विरोधातली अगदी ताजी स्थिती सांगायची झाली तर #Anti_Hindu_BJP हा हॅशटॅग ट्रेन्डिंग मध्ये आहे...संघ-भाजप-मोदी यांनी कधीही, कोणत्याही काळात, कसल्याही प्रकारची खरोखर हिंदुहिताची भूमिका घेतली नाही. मिपावर साहना यांनी हिंदूंवर अन्यायकारक शिक्षण हक्क कायद्याबद्धल भरपूर लिहिले आहे. २०१४ साली प्रचंड बहुमतात सत्तेत आलेल्या मोदींनी हा कायदा बदलला नाही. मागच्या बारा वर्षांत या सरकारने हिंदूंच्या हिताचा एकही नवीन कायदा केला नाही; हिंदूंचे अहित थांबवणारा एकही जुना कायदा रद्द केला नाही. असे काही बोलले की मोदीचे अंध समर्थक (किंवा विकतचे पाठीराखे) मात्र मूळ मुद्द्याला बगल देऊन "सध्याच्या परिस्थितीत मोदींना पर्याय आहेत ते त्यापेक्षा कितीतरी वाईट आहेत हे ते लक्षातच घेत नाहीत" असा खुळचट युक्तिवाद करत राहतात. मोदींना पर्याय दुसरा कुणी आहे का? हा प्रश्नच नाही. प्रश्न आहे मोदींनी त्यांच्या मतदारांना दिलेली expressed व implied वचने वारंवार संधी देऊनही पाळली नाहीत. "अहो माझ्या साड्या किती जुन्या झाल्यात, एखादी तरी नवीन साडी आणा" असे बारा वर्षांपासून म्हणणाऱ्याला बायकोला "माझ्याशी संसार करण्याशिवाय तुला दुसरा शेजारचा काही पर्याय आहे का?" असे म्हणण्यासारखे आहे ते.In reply to अभ्या तू सुद्धा ? by मदनबाण
माझ्या व्यतिगत मते: मोदी आणि
In reply to Year after bonds scrapped, by मदनबाण
हा धुरळा खाली बसवण्याचं काम
In reply to हा धुरळा खाली बसवण्याचं काम by कंजूस
असलेल्या पर्यायापैकी बरा
In reply to Year after bonds scrapped, by मदनबाण
गेल्या दोन वर्षात
In reply to गेल्या दोन वर्षात by कांदा लिंबू
मोदींच्या मनांत नक्की काय आहे
In reply to मोदींच्या मनांत नक्की काय आहे by शाम भागवत
कल्पना नाही
In reply to कल्पना नाही by चंद्रसूर्यकुमार
चंद्रसूर्यकुमार यांच्या
In reply to मोदींच्या मनांत नक्की काय आहे by शाम भागवत
'शत प्रतिशत' पटण्यासारखे
In reply to मोदींच्या मनांत नक्की काय आहे by शाम भागवत
पण चीनने उईगर
In reply to मोदींच्या मनांत नक्की काय आहे by शाम भागवत
मोदींच्या मनांत नक्की काय आहे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boysअमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zat Pat Pata Pat : Danny PanditIn reply to अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला by मदनबाण
ऑपरेशन अॅबसोल्युट रिझॉल्व्ह
In reply to ऑपरेशन अॅबसोल्युट रिझॉल्व्ह by निनाद
+१
In reply to ऑपरेशन अॅबसोल्युट रिझॉल्व्ह by निनाद
देजा वू
In reply to देजा वू by कपिलमुनी
याचे उत्तर आपल्याच विरोधी
धुरळा
आज आर ठाकरे यू ठाकरेंच्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shaaru Shaaru : Super SharanyaIn reply to आज आर ठाकरे यू ठाकरेंच्या by मदनबाण
ह्याट
In reply to ह्याट by अभ्या..
ह्याच धनानंदाला चंद्रगुप्त
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shaaru Shaaru : Super SharanyaIn reply to ह्याच धनानंदाला चंद्रगुप्त by मदनबाण
अर्नबायझेशन मुबारक!
In reply to अर्नबायझेशन मुबारक! by स्वधर्म
हा.हा.हा... मोदी समर्थन केले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]In reply to हा.हा.हा... मोदी समर्थन केले by मदनबाण
News nation चानेलचे वार्ताहर
In reply to News nation चानेलचे वार्ताहर by कंजूस
मला नै ठावूक.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]In reply to हा.हा.हा... मोदी समर्थन केले by मदनबाण
ते चादरीच्या बातमीवर मात्र
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading BoysIn reply to ते चादरीच्या बातमीवर मात्र by मदनबाण
आधीच्च दुवा चुकला आहे,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading BoysIn reply to ते चादरीच्या बातमीवर मात्र by मदनबाण
का पण ?
In reply to का पण ? by कॉमी
याचे कारण मी आधीच इथे दिलेले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading BoysIn reply to याचे कारण मी आधीच इथे दिलेले by मदनबाण
चिश्तींचा दर्गा अनेक
In reply to चिश्तींचा दर्गा अनेक by कॉमी
चिश्तींचा दर्गा अनेक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- RANU BOMBAI KI RANU... : | RAMU RATHOD | LIKHITHA | KALYAN KEYS | PRABHA | RATHOD TUNESIn reply to ह्याच धनानंदाला चंद्रगुप्त by मदनबाण
<सध्याचा धनानंद वयाची ७५
In reply to <सध्याचा धनानंद वयाची ७५ by रामचंद्र
पुढच्या निवडणुकीत ते नसणार.
In reply to पुढच्या निवडणुकीत ते नसणार. by कंजूस
देशाचं भवितव्य हा मुद्दा
In reply to देशाचं भवितव्य हा मुद्दा by रामचंद्र
हरकत नसावीच. त्यांच्या पक्षात
In reply to हरकत नसावीच. त्यांच्या पक्षात by आग्या१९९०
साक्षात अवतारी नरपुंगव हा
In reply to हरकत नसावीच. त्यांच्या पक्षात by आग्या१९९०
हरकत नसावीच. त्यांच्या पक्षात
वैफल्यग्रस्त मंडळींचं
In reply to वैफल्यग्रस्त मंडळींचं by सुबोध खरे
पेनी वाईज अॅन्ड पाऊंड फुलिश
In reply to पेनी वाईज अॅन्ड पाऊंड फुलिश by चंद्रसूर्यकुमार
बरोबर आहे
In reply to वैफल्यग्रस्त मंडळींचं by सुबोध खरे
नवीन वर्षात हॉटेलातील
In reply to नवीन वर्षात हॉटेलातील by आग्या१९९०
+१
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
कुठले हॉटेल?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading BoysIn reply to कुठले हॉटेल? by मदनबाण
खांद्याखाली बळकट असलेल्या
In reply to खांद्याखाली बळकट असलेल्या by सुबोध खरे
इथलेच धागे तिथे (मायबोलीवर)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- RANU BOMBAI KI RANU... : | RAMU RATHOD | LIKHITHA | KALYAN KEYS | PRABHA | RATHOD TUNESIn reply to कुठले हॉटेल? by मदनबाण
डॉक साहेब मीपाची अक्षम्य
In reply to डॉक साहेब मीपाची अक्षम्य by अमरेंद्र बाहुबली
सध्या 6 सदस्य हजर आहेत.
In reply to सध्या 6 सदस्य हजर आहेत. by सुबोध खरे
कोण मिपाची हेळसांड करत आहे?
In reply to कोण मिपाची हेळसांड करत आहे? by सुबोध खरे
पण मायबोलीवर धागे काढायचे नी
In reply to पण मायबोलीवर धागे काढायचे नी by अमरेंद्र बाहुबली
तिथे त्यांच्या एका धाग्यावर
In reply to वैफल्यग्रस्त मंडळींचं by सुबोध खरे
निवडणूक प्रचारासाठी घरात का
पाच वर्षापूर्वी लादलेली बंधने
In reply to पाच वर्षापूर्वी लादलेली बंधने by आग्या१९९०
मागील दहा वर्षापासून आपल्या
In reply to मागील दहा वर्षापासून आपल्या by आग्या१९९०
इतर मार्ग?
In reply to इतर मार्ग? by स्वधर्म
स्वधर्म साहेब दुर्दैवाने
In reply to स्वधर्म साहेब दुर्दैवाने by टर्मीनेटर
विरोधी पक्ष
In reply to विरोधी पक्ष by स्वधर्म
खरोखरच विरोधी पक्ष संपूर्ण
In reply to स्वधर्म साहेब दुर्दैवाने by टर्मीनेटर
गुंतवणूकीचे मार्ग
In reply to इतर मार्ग? by स्वधर्म
शेअर्स विकून इतरत्र गुंतवणूक
In reply to शेअर्स विकून इतरत्र गुंतवणूक by आग्या१९९०
परंतु अभ्यास असेल आणि थोडा
In reply to परंतु अभ्यास असेल आणि थोडा by सुबोध खरे
ते तर सध्याच्या केंद्र
In reply to परंतु अभ्यास असेल आणि थोडा by सुबोध खरे
सोने? स्थावर मालमत्ता?
In reply to सोने? स्थावर मालमत्ता? by स्वधर्म
दीर्घकालीन मंदीत सोने ठीक आहे
In reply to मागील दहा वर्षापासून आपल्या by आग्या१९९०
मागील दहा वर्षापासून आपल्या
In reply to मागील दहा वर्षापासून आपल्या by आग्या१९९०
इराणच्या चाबाहर बंदर योजनेतून
In reply to इराणच्या चाबाहर बंदर योजनेतून by सुबोध खरे
विगुंनी सांगितले. रशियन तेल
व्हेनेझ्येलाचे कित्येक टन
वसाहती करण्याचा नवा प्रकार
हे जर खरं असेल तर आज माझ्या
In reply to हे जर खरं असेल तर आज माझ्या by अमरेंद्र बाहुबली
छान. :)
In reply to हे जर खरं असेल तर आज माझ्या by अमरेंद्र बाहुबली
ममता दिदिंना सुप्रिम कोर्टाने
In reply to ममता दिदिंना सुप्रिम कोर्टाने by शाम भागवत
ममता दीदीनी निवडणूक रणनीती
In reply to ममता दीदीनी निवडणूक रणनीती by अमरेंद्र बाहुबली
छान.
इराण मधील घडामोडी?
In reply to इराण मधील घडामोडी? by कांदा लिंबू
इराणमधल्या {आणि जगातल्या}
In reply to इराणमधल्या {आणि जगातल्या} by कंजूस
वास्तव
महापालिका निवडणूक
In reply to महापालिका निवडणूक by चंद्रसूर्यकुमार
पण गेल्या आठवड्याभरापासून
पण गेल्या आठवड्याभरापासून आमचा बोका हरवला आहे.मशाल किंवा रेल्वे इंजिन किंवा पंजा दाबा बोका परत येईल.In reply to पण गेल्या आठवड्याभरापासून by अमरेंद्र बाहुबली
:)
In reply to पण गेल्या आठवड्याभरापासून by अमरेंद्र बाहुबली
बोका सुखरूप घरी परतला
In reply to बोका सुखरूप घरी परतला by चंद्रसूर्यकुमार
नक्की कोणाला मत दिले हे
नक्की कोणाला मत दिले हे सांगणार नाही कारण आपले मत गुप्त ठेवायचे असते :)निदान बोक्यासाठी का होईना, पण तुम्ही सत्याची साथ धरली, मशाल पंजा इंजिनाला साथ दिली त्यामुळे बोका परत मिळाला. :)In reply to बोका सुखरूप घरी परतला by चंद्रसूर्यकुमार
:)
In reply to बोका सुखरूप घरी परतला by चंद्रसूर्यकुमार
नक्की कोणाला मत दिले हे सांगणार नाही कारण आपले मत गुप्त ठेवायचे
In reply to नक्की कोणाला मत दिले हे सांगणार नाही कारण आपले मत गुप्त ठेवायचे by धर्मराजमुटके
सहमत! मतदान विचारू नये
In reply to नक्की कोणाला मत दिले हे सांगणार नाही कारण आपले मत गुप्त ठेवायचे by धर्मराजमुटके
एक्झिट पोल सध्या तरी तुमच्या
एक्झिट पोल सध्या तरी तुमच्या डबल पेढे वाटपाला अनुमोदन देत आहेत.'फुल घोटाळा चालू आहे' घड्याळचं बटण दाबलं अन् कमळासमोर..., पिंपरीतला VIDEO व्हायरल https://dhunt.in/138L16 By News 18 लोकमत via Dailyhunt गडबड??In reply to एक्झिट पोल सध्या तरी तुमच्या by अमरेंद्र बाहुबली
बातमी पाहिली पण
In reply to महापालिका निवडणूक by चंद्रसूर्यकुमार
बोका सापडावा
In reply to महापालिका निवडणूक by चंद्रसूर्यकुमार
भाजप व शिंदे सेना या दोघांना
In reply to भाजप व शिंदे सेना या दोघांना by शाम भागवत
भाजप व शिंदे सेना
In reply to भाजप व शिंदे सेना by कपिलमुनी
हो:)
मशाल किंवा रेल्वे इंजिन किंवा पंजा दाबा बोका परत येईल.
In reply to मशाल किंवा रेल्वे इंजिन किंवा पंजा दाबा बोका परत येईल. by धर्मराजमुटके
जो पंजा, मशाल किंवा रेल्वे
In reply to जो पंजा, मशाल किंवा रेल्वे by अमरेंद्र बाहुबली
खिक्क.
बोका नवा घरोबा करेल आणि बोकी
In reply to बोका नवा घरोबा करेल आणि बोकी by कंजूस
महाराष्ट्रात काही ठिकाणी
In reply to महाराष्ट्रात काही ठिकाणी by आग्या१९९०
आधी त्यानी विकास करू सांगून
In reply to आधी त्यानी विकास करू सांगून by अमरेंद्र बाहुबली
एखाद्या अशिक्षित माणसाने असा
In reply to एखाद्या अशिक्षित माणसाने असा by विवेकपटाईत
ईव्हीएम मध्ये काहीही गडबड
ईव्हीएम मध्ये काहीही गडबड करता येत नाही.तसे आहे तर भाजप नेत्यांच्या गाड्यांमध्ये ईव्हीएम का सापडतात?In reply to ईव्हीएम मध्ये काहीही गडबड by अमरेंद्र बाहुबली
आदरणीय ईव्हीएमची आठवण म्हणून
In reply to आदरणीय ईव्हीएमची आठवण म्हणून by कंजूस
कुठे त्या भुजबळांच्या नादाला
In reply to कुठे त्या भुजबळांच्या नादाला by सुबोध खरे
खरं बोलल की सख्या आईलाही टॅग
In reply to कुठे त्या भुजबळांच्या नादाला by सुबोध खरे
खरं बोलल की सख्या आईलाही राग*
In reply to खरं बोलल की सख्या आईलाही राग* by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही सुज्ञ आहात असं
In reply to तुम्ही सुज्ञ आहात असं by सुबोध खरे
भाजपच्या १०५ आमदार पैकी एकही
भाजपच्या १०५ आमदार पैकी एकही फुटला नाहीकारण त्यांना इडी त्रास देत नव्हती.पण शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष का उभे फुटले?इडी, निवडणूक आयोग, भाजप ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन नी त्रास देऊन फोडले. कारण ईव्हीएम सेट केले जातात, निवडणूक आयोग पक्षपाती पण करतो, (भाजप हरेल म्हणून गिरीश बापट गेल्यावर वर्षभर पुणे लोकसभेची निवडणूक घेतली नाही पण पंजाबमध्ये घेतली होती) अनेक उदाहरण आहेत, मत चोरी केली जाते हे खोटे का?नाही तरी संजय राऊत यांनी शिवसेनेला रसातळाला नेण्याचा पण केला आहेसंजय राऊतनी शिवसेना वाचवली नाहीतर शिवसेनेची गोमंतक पार्टी, आसाम गण परिषद, अकाली दल, जनता दल झाली असती!मिपाला तुम्ही रसातळाला नेण्याचा पण केला आहेचनिवडणूक आयोग नी भाजप बद्दल चार खर्या गोष्टी लिहिल्या तर मिपा कसे रसातळाला जाते ब्वा? लॉजिक हम शरमिंदा है, तेरे कातिल जिंदा है. :)इराणच्या बँकांनी मोठ्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Powerhouse... : | Coolie |संभाजीनगर आत एका केंद्रावर
In reply to संभाजीनगर आत एका केंद्रावर by कंजूस
तशीच होणार होती.
मनकर्णिका घाट
In reply to मनकर्णिका घाट by कपिलमुनी
अर्र