सर्व मिपाखरांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, समृद्धीचे जावो ही श्रीचरणी प्रार्थना.
भूकंपाने म्यानमारचे प्रचंड नुकसान झालेलं आहे. ऑपरेशन ब्रह्मा द्वारे भारत शक्य ती मदत करत आहे.
महामार्गांवरील टोल हा वाहनचालकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आजपासून टोल कुठे वाढलाय तर तुरळक कुठे कमी देखील झालाय!
ट्रम्प च्या टॅरिफ मुळे जगभरातील बाजार सध्या दोलायमान अवस्थेत आहेत.
राजकीय आघाडीवर, या वर्षी बिहारात विधानसभा निवडणुका होत आहेत. दिल्ली जिंकल्यामुळे भाजप जोमात आहे आणि त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. 'फिर से नितीश' हा एनडीए चा नारा आहे. तर आम्ही इंडीया ब्लॉक म्हणून लढू; मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा निर्णय हा "सामूहिक निर्णय" असेल.असे काँग्रेसने म्हटले आहे.
---
नवीन वर्षात व्यासंगी, विद्वान, अभ्यासू, प्रामाणिक मिपाखरांना लेखन-चर्चन करण्याचे पोषक वातावरण आणि म्हणून प्रेरणा मिळेल ही अपेक्षा.
- द्येस्मुक् राव्
वाचने
37839
प्रतिक्रिया
341
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
(No subject)
"मार्मिक"!
In reply to (No subject) by अमरेंद्र बाहुबली
गोरगरिबांसाठी !
...हे पाहून मौज वाटली!
(No subject)
कोरोना काळात रस्तेबंदी असताना
कुणी फटफटी तर कुणी मोटार!
In reply to कोरोना काळात रस्तेबंदी असताना by श्रीगुरुजी
+१
In reply to कुणी फटफटी तर कुणी मोटार! by वामन देशमुख
'सायकल चालवून कंटाळा आला,
In reply to +१ by चौथा कोनाडा
बरं झालं
In reply to कोरोना काळात रस्तेबंदी असताना by श्रीगुरुजी
मुस्लिम महिला वफ्फ
सौगात-ए-मोदी ची उधळपट्टी
बाजार
भारतातील प्रतिक्रिया-
In reply to बाजार by माईसाहेब कुरसूंदीकर
भारतातील प्रतिक्रिया- 'आपल्याला काहीच फरक पडणार नाही' तर 'झाला तर फायदाच होईल भारताला" अशा वाचायला मिळत आहेत.कोणी दिली अशी प्रतिक्रिया?वर्तमान
In reply to भारतातील प्रतिक्रिया- by श्रीगुरुजी
कोणकोणत्या उद्योजकांनी अशी
In reply to वर्तमान by माईसाहेब कुरसूंदीकर
सरकार/पंतप्रधान्/पियुष गोयल कोणतीच प्रतिक्रिया देणार नाहीत हे आधीपासुन माहित आहेच.म्हणजे देश चालविणाऱ्या अधिकृत सरकारकडून कोणत्याही अधिकृत नेत्याने अजूनपर्यंत अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. पण माईडी कोणतेतरी अनामिक उद्योगपती, अनामिक दलाल यांच्या निराधार प्रतिक्रिया वाचून नाचायला लगली.प्रतिक्रिया
In reply to कोणकोणत्या उद्योजकांनी अशी by श्रीगुरुजी
खरं आहे. अमेरिकेत अकायदेशीर
In reply to प्रतिक्रिया by माईसाहेब कुरसूंदीकर
हे
In reply to खरं आहे. अमेरिकेत अकायदेशीर by श्रीगुरुजी
ट्रम्पने आयात शुल्क वाढवले ते
In reply to हे by माईसाहेब कुरसूंदीकर
ट्रम्पने आयात शुल्क वाढवले ते कसे योग्य आहे ह्यावर अनेक भारतिय ट्रम्पचे कौतुक करत आहेत.हो ना. आमच्याकडे सकाळी वृत्तपत्र टाकणारा, महापालिकेतील मूषकसंहार कार्यालयातील एक लिपिक, आरामखुर्चीतून झुलत झुलत वामकुक्षी करणारे एक निवृत्त पणजोबा, झालंच तर नाक्यावरचा पानवाला असे अनेक भारतीय आयातशुल्क वृद्धीसाठी ट्रंपचे कौतुक करताहेत. मौजे गुडमुडशिंगी (खुर्द) मध्ये तर कोपऱ्याकोपऱ्यावर फलक लावून त्यावर ट्रंपचे चित्र व त्याखाली वस्तादाने डाव टाकला असं लिहून फटाक्यांची आतषबाजी करताहेत.विनोद ठीक पण
In reply to खरं आहे. अमेरिकेत अकायदेशीर by श्रीगुरुजी
आंतरराष्ट्रीय राजकारणात
In reply to विनोद ठीक पण by स्वधर्म
ते ठीक पण
In reply to आंतरराष्ट्रीय राजकारणात by श्रीगुरुजी
तात्काळ व घाईघाईने
In reply to ते ठीक पण by स्वधर्म
बाकीचे देशही विश्लेषण करतच
In reply to ते ठीक पण by स्वधर्म
बाकीचे देशही विश्लेषण करतच असतील, तरीही त्यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली.बहुतेक त्या त्या देशात खोट्या पदवीवाले पीएम असतील त्यामुळे ते लगेच प्रतिक्रिया देत असतील, आपल्या देशात खर्या पदवीवाले पीएम असल्याने डोके चालवून विश्लेशन करुनउत्तर द्यायला थोडा वेळ लागत आसावा!बनिया
In reply to बाकीचे देशही विश्लेषण करतच by अमरेंद्र बाहुबली
आंतरराष्ट्रीय राजकारणात एका
In reply to बनिया by माईसाहेब कुरसूंदीकर
मग
In reply to आंतरराष्ट्रीय राजकारणात एका by श्रीगुरुजी
तसं नाही हो. आपण विश्वगुरु
In reply to मग by माईसाहेब कुरसूंदीकर
भारताला आंतरराष्ट्रीय राजकारण
In reply to मग by माईसाहेब कुरसूंदीकर
वक्फ बिल लोकसभेत सम्मत झाले.
जन्मापासून मुस्लिमधार्जिणा
In reply to वक्फ बिल लोकसभेत सम्मत झाले. by विजुभाऊ
हे माहीत असूनही तुमच्या
In reply to जन्मापासून मुस्लिमधार्जिणा by श्रीगुरुजी
पूर्वी प्रचारात अमित शाहंनी
In reply to हे माहीत असूनही तुमच्या by आग्या१९९०
एक अजगर आपल्या मालकाच्या
In reply to पूर्वी प्रचारात अमित शाहंनी by श्रीगुरुजी
परत एकदा निर्लज्ज खोटेपणा.
In reply to एक अजगर आपल्या मालकाच्या by अमरेंद्र बाहुबली
खोटा कोण आहे ते अख्खा
In reply to परत एकदा निर्लज्ज खोटेपणा. by टीपीके
गुरुजींनी इथेच अनेकवेळा
In reply to परत एकदा निर्लज्ज खोटेपणा. by टीपीके
गुरुजींनी इथेच अनेकवेळा दाखवून दिले आहे की कोण अजगर होते आणि कोणी कोणाला पाळले होते,युती होण्यापूर्वी प्रत्येक निवडणुकीत शून्य जागा जिंकणाऱ्या पक्षाला भाजपने खांद्यावर घेऊन मोठे केले. पण हे इतके नालायक की आपल्या कर्तृत्वानेच आपण मोठे झालो या भ्रमात भाजपच्या कानातच . . . शेवटी भाजपने खांद्यावरून उतरवून दाणकन जमिनीवर आदळून पेकाट मोडले. १ वर्षापूर्वी देशाचा पंतप्रधान होणार अशी दर्पोक्ती करणारे आज राज्यात विरोधी पक्षनेता होण्याच्या पात्रतेचे सुद्धा राहिले नाहीत व पात्रता नसली तरी आमच्यावर दया करून आम्हाला विरोधी पक्षनेतेपद द्या अशी भाजपचे पाय धरून विनवणी करीत आहेत. पण मांजर जसे उंदराला खेळवते तसे भाजप खोडकरपणे यांना खेळवतोय. विरोधी पक्षनेतेपदासाठी एकनाथ शिंदेंशी बोला असे सांगून सांगता येत नाही व सहनही होत नाही अशी भाजपने उबाठाची केविलवाणी अवस्था केलीये. शेवटी नाक मुठीत धरून एकनाथ शिंदेंंना शरण जावे लागणार आणि भाजप उपकार केल्यासारखा आपल्याला हवा तोच माणूस विरोधी पक्षनेता करणार व भास्कर जाधव, आठा वगैरे चरफडत हात चोळत बसणार.कुठे त्या भुजबळांच्या नादाला
In reply to गुरुजींनी इथेच अनेकवेळा by श्रीगुरुजी
मी म्हटलेच होते ,तुम्ही
In reply to पूर्वी प्रचारात अमित शाहंनी by श्रीगुरुजी
बोधकथा प्रचंड झोंबलेली दिसते.
In reply to मी म्हटलेच होते ,तुम्ही by आग्या१९९०
शेवटी उठाने द्विधा मनस्थिती व
In reply to वक्फ बिल लोकसभेत सम्मत झाले. by विजुभाऊ
हा अजून पाषाणयुगात वावरतोय.
एखाद्याने किती खरं बोलावं?
In reply to हा अजून पाषाणयुगात वावरतोय. by श्रीगुरुजी
*''छत्रपती शिवाजी महाराज १००
बरोब्बर
In reply to *''छत्रपती शिवाजी महाराज १०० by अमरेंद्र बाहुबली
हुकुमशाहीत वेळ निघुन
In reply to बरोब्बर by माईसाहेब कुरसूंदीकर
आत ३ एप्रिल आहे. साहजिकच आहे
मागचा आठवडा आंद्रे वपाडाव
खोटाड्यांना खोटे पणाच्या
In reply to मागचा आठवडा आंद्रे वपाडाव by अमरेंद्र बाहुबली
अश्यांची कार्यपद्धती म्हणजे
In reply to खोटाड्यांना खोटे पणाच्या by टीपीके
आता अगदी वीट आलाय ह्या
In reply to खोटाड्यांना खोटे पणाच्या by टीपीके
मी सुद्धा बहुतांशी प्रतिसाद
In reply to आता अगदी वीट आलाय ह्या by सुक्या
मी सुद्धा बहुतांशी प्रतिसाद
In reply to मी सुद्धा बहुतांशी प्रतिसाद by श्रीगुरुजी
कुठे त्या भुजबळांच्या नादाला
In reply to मी सुद्धा बहुतांशी प्रतिसाद by वामन देशमुख
वफ्फ सुधारणा विधेयक १२८ वि.
मुस्लिमांना इंतजेमा का
आयातशुल्कवृद्धीचा भारतावर कमी
हे फुरोगाम्यांचे आइकॉन हल्ली
In reply to आयातशुल्कवृद्धीचा भारतावर कमी by श्रीगुरुजी
जयराम रमेश
हे सर्व देखावा आहे.
In reply to जयराम रमेश by चंद्रसूर्यकुमार
डॉक्टर साहेब...
In reply to हे सर्व देखावा आहे. by सुबोध खरे
जनता दल युनायटेड
नजीकच्या भविष्यकाळात येणाऱ्या
यातला एकही ज द चा आमदार
जो भाजप आमदार आपल्या पी ए
भुजबळ बुवा
In reply to जो भाजप आमदार आपल्या पी ए by अमरेंद्र बाहुबली
आलेच का लगेच रुग्णालयच्या
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
आलेच का लगेच रुग्णालयच्या
In reply to आलेच का लगेच रुग्णालयच्या by अमरेंद्र बाहुबली