Skip to main content

ताज्या घडामोडी । एप्रिल २०२५ । चैत्र १९४७

लेखक वामन देशमुख यांनी मंगळवार, 01/04/2025 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाखरांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, समृद्धीचे जावो ही श्रीचरणी प्रार्थना. भूकंपाने म्यानमारचे प्रचंड नुकसान झालेलं आहे. ऑपरेशन ब्रह्मा द्वारे भारत शक्य ती मदत करत आहे. महामार्गांवरील टोल हा वाहनचालकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आजपासून टोल कुठे वाढलाय तर तुरळक कुठे कमी देखील झालाय! ट्रम्प च्या टॅरिफ मुळे जगभरातील बाजार सध्या दोलायमान अवस्थेत आहेत. राजकीय आघाडीवर, या वर्षी बिहारात विधानसभा निवडणुका होत आहेत. दिल्ली जिंकल्यामुळे भाजप जोमात आहे आणि त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. 'फिर से नितीश' हा एनडीए चा नारा आहे. तर आम्ही इंडीया ब्लॉक म्हणून लढू; मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा निर्णय हा "सामूहिक निर्णय" असेल.असे काँग्रेसने म्हटले आहे. --- नवीन वर्षात व्यासंगी, विद्वान, अभ्यासू, प्रामाणिक मिपाखरांना लेखन-चर्चन करण्याचे पोषक वातावरण आणि म्हणून प्रेरणा मिळेल ही अपेक्षा. - द्येस्मुक् राव्

वाचने 37839
प्रतिक्रिया 341

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

बरोबर आहे ... जो पर्यंत अश्या प्रत्येक म्हाताऱ्याला ... "तुम्हाला म्हातारचळ लागलाय"... असं रोखठोक कोणी सांगुन भानावर आणत नाही ... तो पर्यंत अशे थेरडे असेच चाळे चालू ठेवणार ... "आपल्याला सगळ्यातले सगळे कळते ... इतिहास, धर्म, इकॉनॉमी, राजकारण, आंतर्राष्टीर्य संबंध, सोनोग्राफी, हिंदुत्व ... अगदी सग्गळं सग्गळं .. " या म्हातार्यांना सुद्धा कोणीतरी त्यांच्या जवळचे .. "तुम्हाला म्हातारचळ लागलाय"... असं रोखठोक सांगुन भानावर आणतील ... तो पर्यंत ... जो चल रहा है चलने दो ...

In reply to by आंद्रे वडापाव

हे राम ! =)) रामनवमीच्या सर्व रामभक्तांना खुप खुप शुभेच्छा....! -दिलीप बिरुटे

आपण मत त्याला द्यावे जो अश्या अडचणीच्या वेळी कामात येईल खोट्या हिंदुत्वाच्या नी हिंदूंशी काडीचे देणेघेने नसलेल्या भाजप सारख्या पक्षाना मत देणे थांबवावे! अगदी बरोबर

In reply to by श्रीगुरुजी

अरे चाललंय काय? एकीकडे पवार प्रभू श्रीरामांचे कौतुक करताहेत तर दुसरीकडे मर्यादा पुरूषोत्तम प्रभू श्रीराम भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग कॉंग्रेसवाले सांगताहेत आणि झुंडीने श्रीराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेताहेत. मुंगीने मेरूपर्वत तर गिळला नाही ना, सूर्य पश्चिमेला तर उगवला नाही ना, टिटवीने समुद्र तर पिऊन आटवला नाही ना, चिलटाने समुद्र तर पार केला नाही ना . . .! अचानक ही उपरती! मग रामायण काल्पनिक कथा व राम काल्पनिक व्यक्ती या न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचे काय झालं? श्रीरामसेतू उद्ध्वस्त करण्याचे काय झाले? बाबरी मशीद त्याच जागेवर परत उभारून देणार या आश्वासनाचे काय झाले? आता कॉंग्रेस, शप गट इ. सुद्धा हिंदुत्ववादी होत असतील तर गरीब बिच्चाऱ्या मुस्लिमांना आधार उरलाय तो फक्त मुस्लिम मसीहा उठाचाच.

In reply to by श्रीगुरुजी

सोमनाथचे मंदिर काँग्रेसच्या पटेलांनी तर अक्षरधामच्या उदघाटनाला की कार्यक्रमाला स्वत मनमोहनसिंग उपस्थित होते!


अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्डतात्या ट्रम्प यांनी टॅरीफ लावल्यावर डापु गँगवाल्यांची पंचाईत झाली आहे. एक तर डापु गँगवाले लोक मुक्त व्यापाराच्या विरोधात असतात त्यामुळे टॅरीफ वगैरे भानगडींना त्यांचे समर्थन असायला हवे. पण झाले असे आहे की हे टॅरीफ लावले आहेत डॉनल्डतात्या ट्रम्पनी- त्यांच्या अतिशय नावडत्या व्यक्तीने. त्यामुळे त्यांना पाहिजे तसे केले तरी त्याचे समर्थन कसे करायचे ही एक अडचण. इंग्लंड-अमेरिकेतील गार्डिअन, न्यू यॉर्क टाईम्स वगैरे वर्तमानपत्रात स्तंभ लिहिणारे बरेच लोक या डापु गँगमधील असतात. गार्डिअनमध्ये असाच एक लेख आला आहे- ‘In economic terms, Trump’s tariffs make no sense at all’ https://www.theguardian.com/business/2025/apr/04/trump-tariffs-in-econo… . हा एक प्रातिनिधीक लेख आहे. अन्यत्रही अशाप्रकारची मते व्यक्त झाली आहेत. हे लिहिणार्‍यांच्या लक्षात एक गोष्ट येत आहे का? टॅरीफ वगैरे भानगडींमुळे कसे नुकसान होते हेच तर आमचे मिल्टन फ्रीडमन साहेब सांगत होते. मुक्त व्यापार दोन्ही बाजूंच्या हिताचा असतो- अमेरिकन ग्राहकांना स्वस्तात वस्तू मिळतात तर निर्यात करणार्‍या इतर देशांना पैसे आणि तिथल्या लोकांना काम हेच तर ते सांगायचे. ते तर असेही म्हणाले होते की रेसिप्रोकल टॅरीफ अजिबात लावू नये. समजा दुसर्‍या देशाने अमेरिकन मालावर टॅरीफ लावला तरी अमेरिकेने त्या देशातून येणार्‍या मालावर टॅरीफ लावू नये. या डापु गँगच्या लोकांच्या मते आमचे मिल्टन फ्रीडमन साहेब पण मोठे खलनायक असतात. म्हणजे ट्रम्पतात्या या एका खलनायकाने केलेल्या कृतीचा विरोध करायचा म्हणून डापु गँगवाले लोक दुसर्‍या खलनायकाची भाषा बोलायला लागले आहेत का? अर्थात त्यात नवल काहीच नाही. त्या गँगच्या लोकांना सतत विरोध करायला एक कोणीतरी खलनायक हवा असतो. आणि तो खलनायक जाऊन शिव्या देणारा नवा बकरा मिळाला की मग पूर्वी ज्याला शिव्या देत होते तो खलनायक हा खलनायक नसून चांगला होता हा साक्षात्कार कमी अधिक प्रमाणात त्यांना होत असतो. भारतातल्या डापु गँगवाल्यांच्या दृष्टीने तर असा पूर्वी शिव्या दिलेला खलनायक कित्ती कित्ती चांगला होता असे त्यांना वाटत असते. अमेरिकेतले डापु गँगवाले भारतातल्या त्यांच्या काऊंटरपार्टप्रमाणे उघडपणे त्या जुन्या खलनायकाचे गोडवे गाताना दिसत नाहीत तरीही त्यांची शिव्या घालायची धार मात्र बोथट होते. भारतात नेहरू पंतप्रधान असताना समाजवादी आणि डावे लोक त्यांना किती शिव्या घालायचे हे त्या काळातील बातम्या बघितल्या की कळेल. नेहरू स्वतःला समाजवादी म्हणवत असले आणि आपणही त्यांना समाजवादी समजत असलो तरी त्यावेळच्या समाजवाद्यांच्या मते नेहरू पुरेसे समाजवादी नव्हते म्हणून त्यांना शिव्या घातल्या जात होत्या. नंतर इंदिरा गांधी सत्तेत आल्यावर, विशेषत: त्यांनी आणीबाणी लादल्यावर हेच समाजवादी लोक त्याविरोधात प्राणपणाने लढले होते आणि तेव्हा नेहरू कित्ती कित्ती चांगले होते असा साक्षात्कार त्यांना झाला होता. नंतरच्या काळात मात्र नेहरूंप्रमाणे इंदिरा गांधीही या समाजवाद्यांच्या गळ्यातील ताईत झाल्या. १९९१ मध्ये नवे आर्थिक धोरण आल्यावर मनमोहनसिंगांना आय.एम.एफ चे एजंट वगैरे बोलणारे लोकच मोदी सत्तेत आल्यावर मनमोहनसिंगांचे गोडवे गायला लागले. उद्योजकांमध्ये पूर्वी हे लोक टाटा-बिर्लांना शिव्या घालायचे आता अंबानी-अडानीला शिव्या घालतात. अमेरिकेत रॉनाल्ड रेगन सत्तेत असताना डापु गँगवाले लोक त्यांना भरपूर शिव्या घालायचे (आणि रेगन त्यांना थुकीची किंमत द्यायचे नाहीत). पुढे धाकले बुश सत्तेत आल्यावर त्यांना शिव्या घालायला नवा बकरा मिळाला. आणि आता ट्रम्पतात्या हा बकरा मिळाला आहे. एकूणच काय या डापु गँगवाल्या लोकांच्या नशीबात सतत कोणालातरी शिव्या घालणेच असते. त्यामुळे कोणत्याही काळात माझ्यासारख्या कट्टर डापु गँग विरोधी मनुष्याला त्यांची तडफड बघून असुरी का काय म्हणतात तो आनंदच होणार :) :) :)

दहा लाखांची अनामत रक्कम भरली नाही म्हणून एका गर्भवती महिलेला उपचार करणे नाकारून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने महापालिकेचा २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ७७४ रुपयांचा मिळकतकर थकविला आहे. रुग्णालयाने २०१९ पासून महापालिकेचा मिळकतकर भरलेला नाही. तरीही सामान्यांच्या घरासमोर बँड वाजविणाऱ्या महापालिका प्रशासनाने रुग्णालयावर कारवाई न करता डोळेझाक केल्याचे समोर आले आहे. https://www.lokmat.com/pune/pune-crime-dinanath-mangeshkar-hospital-has… हा दवाखाना संघाचे लोक चालवतात ना? देशभक्तीचा आव आणण्यात ही हेच लोक पुढे असतात!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ह्या हॉस्पिटलमध्ये दोनदा जायची वेळ आली. उर्मट कर्मचारी,पेशंटला तुच्छ लेखणारे दीड शहाणे डॉक्टर्स. तेव्हापासून 'ह्या रूग्णालयात बिलकूल पाय ठेऊ नका' असाच सल्ला आम्ही देतो.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जिथे संघ असतो तिथे माणुसकी संपते!> सत्ताप्राप्तीपूर्वीचा संघ आणि सत्ताप्राप्तीनंतरचा संघ यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माझी मानेच्या मणक्याची शस्त्रक्रिया येथेच झाली. अत्यंत चांगली सेवा मिळाली. परिचारिका, डॉक्टर्स उत्कृष्ट होते. माफक शुल्क लावले. रूग्णालयातील मुक्काम विनाकारण वाढविला नाही. त्यानंतरही १-२ वेळा इतर नातेवाईकांसाठी जावे लागले. तेव्हाही चांगला अनुभव आला. केईएम व पूना रूग्णालयाचाही अनुभव चांगला आहे. सर्वात वाईट अनुभव आला तो सह्याद्री रूग्णालयात. तेथे अक्षरशः लुटतात.

In reply to by श्रीगुरुजी

माझ्या २ सर्जरी झाल्या दीनानाथ मध्ये, मला सुद्धा डॉक्टर्स, परिचारिका ह्यांचा चांगला अनुभव आला. केईएम चा पण चांगला होता. पूना हॉस्पिटल चा मात्र खूप भिकार अनुभव आला माझा भाऊ अ‍ॅडमिट असताना. भाऊ तिथेच गेला. तेव्हापासून पूना हॉस्पिटल च्या रस्त्याकडे सुद्धा पाहवत नाही. काही कडवट आठवणींचे घाव आयुष्यभर राहतात :(

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पेशंटला तुच्छ लेखणारे दीड शहाणे डॉक्टर्स> इथे दुसरी बाजू समजाऊन घेणे आवश्यक आहे- काही व्यवसाय क्षेत्रे अशी असतात की तिथे तुच्छपणा पहिल्यापासूनच म्ह० शिक्षणापासूनच जोपासला जातो. ज्या व्यवसाय क्षेत्रात उतरंडीला (हायरार्की) विशेष महत्त्व असते तिथे सेवा घेणा-याबद्द्ल (ग्राहक्/उपभोक्त्याबद्दल) असा तुच्छपणा दिसतो. कायदा(वकीली), संरक्षण इ० उदा यासाठी देता येतील. वैद्यकीय व्यवसाय काळाच्या ओघात अतिशय अवघड बनला आहे. साधारणपणे वयाच्या ३५ पर्यंत शिक्षणच चालू राहते. त्यानंतर संसार आणि व्यवसाय दोन्ही उभे करणे जिकीरीचे असते. त्यानंतर सतत कायदा, सामाजिक आणि राजकीय दबावाखाली काम करणे हे गुंतागुत निर्माण करते. व्यवसायात टिकून राहण्यासाठी इतर व्यवसायबंधूबरोबर हितसंबंध जपणे आवश्यक बनते. मग पेशंटची दिशाभूल करणे, अनावश्यक तपासण्या किंवा चूकीचे सल्ले देणे असे पण प्रकार घडतात. मला जवळून ओळ्खणा-या ९९% डॉ०कडून सुरुवातीला मी पण तुच्छ्पणा अनुभवला आहे (मला स्वतःला कमी बोलणारे डॉ० अजिबात आवडत नाहीत), पण एखादा अपवाद वगळता बहुतेकजण पुरेशी ओळख झाल्यानंतर मला गंभीरपणे घेतात, असा अनुभव आहे. स्वगत- आता डॉ०च्या बाजूने लिहूनही खोड्साळपणा करण्याचा प्रयत्न काही महाभाग करतील पण त्यांना "फाट्यावर मारणे" आता मला चांगले जमते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

"घैसास" आडनाव असल्याचे परिणाम. आपला माणूस मुख्यमंत्री झाला म्हणून मनमुराद नृत्य करणाऱ्या ब्रह्मवृंदांचे डोळे अजूनही उघडणार नाहीत अशी माझी गाढ श्रद्धा आहे. गतवर्षी आगरवाल सुपुत्राने सोमरसप्राशन करून पोर्श गाडीने धडक देऊन दोघांना मारले होते. तेव्हा ससूनमधील काही डॉक्टरांनी इतर अनेकांच्या मदतीने लबाडी करून त्या सुपुत्रास वाचविण्यात अद्वितीय यश प्राप्त केले होते. त्यावेळी त्या डॉक्टरांच्या कार्यालयाची, खाजगी उपचारालयाची कोणी मोडतोड केली होती का? मला माहिती नाही. तसे झाले असल्यास संदर्भ द्यावा. तसे झाले नसेल तर कारण उघड आहे असे म्हणावे लागेल.

President Donald Trump has given his bold response to world leaders who begged him for a trade deal over the weekend as his lofty tariffs take effect. The president, 78, told reporters onboard Air Force One that he has spoken to European and Asian leaders since his worldwide tariffs went into effect - devastating the world's stock markets. Trump boasted that the foreign powers were begging him to make a trade deal with them, but he brushed off their requests and defiantly continued on with his plans.
आता मला सांगा , "वर्ल्ड लिडर" म्हणून कोण कोण मिरवत असतं म्हणे ! तर अशे हे ५६ इंच छातीचे "वर्ल्ड लिडर", ट्रम्पला छाती दाखवने सोडाच पण , आपली ६५ इंची डांग समोर करून ... "जहाँपना तुस्सी ग्रेट हो ... तोहफा कबूल करो "... म्हणून मांडवली करायला बघत आहे .....हेच ट्रम्प खुल्लम खुलला त्याच्या लोकांना सांगत आहे ..

In reply to by आंद्रे वडापाव

खरे आहे पण आपल्या उद्योगविश्वाची काय अवस्था आहे?मोठमोठ्या गप्पा आणी परिषदा. भारत आणि चीन स्टार्ट-अप ह्यांची तुलना बघा. china-india सरकारवर कितीही टीका केली तरी आमच्या नव-उद्यमींची झेप आणि स्वप्ने यथातथाच असल्यावर मोदी काय करणार? अर्धवट अभ्यास करण्यार्या मुलाच्या पालकांना शिक्ष़क शाळेत बोलावतात तेव्हा त्यांची जी अवस्था होते तशी अवस्था झाली आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

Former Infosys CFO Mohandas Pai has strongly reacted to Piyush Goyal’s recent take on Indian startups. Speaking at Startup Mahakumbh, Goyal criticised the direction of Indian entrepreneurship, especially in the quick commerce space, asking, “Dukhandari ka hi kaam karna hai ya vishwavyapi aur international scale par Bharat ki pehchaan banani hai? [Are we just doing shopkeeper’s work, or are we aiming to build India’s identity on a global scale?]” He contrasted Indian startups with those in China, which he claimed are focused on deep tech and innovation. Many, including Mohandas Pai, have fired back at Goyal. Pai said that India does have “many deep tech startups” like China but questioned the government’s support, asking, “Where is the capital?” Mohandas Pai fired back at Piyush Goyal saying India does have “many deep tech startups” like China but doesn’t have the government’s support. “There are very many small deep tech startups in chip design, IOT, Robotics, EV charging, BMS in India, growing rapidly but where is the capital?” asked Mohandas Pai on X (formerly Twitter) as he tagged Minister of Commerce and Industry, Piyush Goyal. He went on to draw a sharp contrast in global startup funding: “Indian startups got 160b $ from 2014/24, China 845b$, US 2.3Tr$. Long term investors like endowments, insurance still do not invest despite your efforts!” urging Goyal to improve the situation. The chairman of Aarin Capital called for more proactive involvement of the government in helping startups grow. “AIF investments are facing regulatory overreach, and the flow has come down. RBI harasses overseas investors on remittances,” the Bengaluru-based Padma Shri Awardee said. India vs China startup reality check At a time when China is dominating the global landscape with advancements in electric vehicle production, semiconductor development, AI models, next-generation manufacturing, space technology, high-speed rail, and renewable energy. BharatPe founder Ashneer Grover said netas need a reality check....

In reply to by आंद्रे वडापाव

गोमूत्र , शेण, औरंगजेबाची कबर, प्रत्येक मशिदीखाली खोदकाम , बुलडोझर , कॉमेडीअनला पकडण्याचा प्रयत्न , ईडी यातून वेळ मिळाला नं ... मग ते इंडियन स्टार्ट अप्स कडे लक्ष देणारेत म्हणे ...

मंगेशकर रुग्णालय दोषी ठरल्यापासून त्याची तळी उचलणारे असे गायबलेत जसे डेव्हिड धवनच्या सिनेमातून गोविंदा!

कुरुळकर असो की मंगेशकर रुग्णालय, “विशिष्ट” व्यक्ती किंवा संघटना असली की त्यांचे सगळे गुन्हे पोटात घालून त्यांची तळी उचलायला “विशिष्ट” लोक सदैव तयार असतात!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अगोदर तर्कसन्गत प्रतिक्रिया होत्या. .....पण तुमच्या अलीकडच्या प्रतिक्रिया पाहता खुपच जातीयवादी होत आहात असे वाटते.

In reply to by कोण

माझे म्हणणे हेच आहे की काही लोक गुन्हेगार कोण? हॉस्पिटल कोणते हे पाहून त्यांची बाजू घेतात असे ते का करतात? मीपावरही हाच अनुभव आलाय! त्यावर लिहिले तर जातीवादी होतय अस कस? वाईटाला वाईट म्हणायला काही लोकाना धाड का भरते?

बाईकवरून ऑनलाईन डिलिव्हरी करणारे एक हातात मोबाईल घेऊन पत्ते शोधत वेळेत डिलिव्हरी करण्यासाठी, हायवे वरून सुसाट पळत असतात, कुठल्याही गल्लीतून उलट दिशेने अचानक येऊन धोकादायक पद्धतीने आपल्यासमोरून क्रॉस करतात. आपणच सावध रहावे. त्यांना स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या जीवाची पर्वा नसते. बेकारीची कमाल आहे ही.

मंगेशकर रुग्णालय दोषी ठरल्यापासून त्याची तळी उचलणारे असे गायबलेत जसे डेव्हिड धवनच्या सिनेमातून गोविंदा! हा हा हा.

टाटा-बिर्लांंच्या जागी अदानी-अंबानी टाकलेत. बाकी कार्यपद्धती तीच, आरोप तेच, आरोप करणारेही तेच. तेच ते आणि तेच ते. असो.

दिनानाथ समोर चाललेले आंदोलन बघता मी काही दिवसांपूर्वी मटा०मध्ये लिहीलेला लेख परत आठवला. अलिकडे घडलेली काही "अवमान" प्रकरणे आणि त्यावर समाजाने दिलेल्या प्रतिक्रिया बघता समाजातला विवेक संपला आहे हे निश्चित! त्याची पुनर्स्थापना पण मला अवघड वाटते. मग एकच काळजी भेडसावते - हा देश विनाशाकडे चालला आहे का?

In reply to by युयुत्सु

त्यावर समाजाने दिलेल्या प्रतिक्रिया बघता समाजातला विवेक संपला आहे हे निश्चित! गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता असल्याने विशिष्ट वळवळी लोक मग गिळून गप्प झालीत!

In reply to by युयुत्सु

कुठलेही क्षेत्र घ्या, काहीतरी सकारात्मक वाचायला, पहायला मिळेल म्हणून पेपर, युट्यूब, इतर समाजमाध्यमे यावर जातो, तो अधिकच नकारात्मक गोष्टी समोर येऊ लागतात. सध्याच्या राज्य व केंद्र सरकारकडे पाहून आशा वाटेनाशी झालीय. आरोग्य विभागाची मागणी ११ हजार कोटींची होती म्हणे, त्यांना केवळ ३ हजार कोटी दिले या अर्थसंकल्पात. शिक्षणाचे तसेच, शेतकर्‍यांना पण कर्जमाफी नाकारली आहे. क्रुषी विभागातले घोटाळे दमानिया यांनी पुढे आणले, ते विसरवण्यासाठी हलाल - झटका, कबर इ. पुढे आणली. टेरिफवर बोलती बंद, वक्फ बील आणले. काही सकारात्मक दिसण्याची केवळ आशा...

मंगेशकर रुग्णालय प्रकरणात अनेक राजकारण्यांनी उडी मारल्याने यातून काहीही निष्पन्न होण्याची शक्यता पूर्णपणे संपली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

त्यातल्या त्यात मेधा कुलकर्णींनीच एक भूमिका घेतली आहे. मतदारसंघाचा आमदार असूनही चंपा अज्ञातवासात आहे

In reply to by रामचंद्र

मुरलीधर मोहोळांनी किंवा पुण्यातील इतर आमदारांनी काही भूमिका घेतली आहे का याची कल्पना नाही.

दीनानाथ रुग्णालयात तनिषा भिसे यांना उपचाराविना साडेपाच तास बसवून ठेवलं, सीसीटीव्ही आलं समोर - https://www.saamana.com/tanisha-bhise-not-treated-first-five-hour-in-de…

In reply to by अमरेंद्र बाहुबली

साडे पाच तास ते तरी का थांबले? दुसरीकडे प्रयत्न करायला पाहिजे होते. रुग्णालयाविरोधात कारवाई होण्याची शक्यता कमी वाटतेय.

In reply to by रात्रीचे चांदणे

रुग्णालयाविरोधात कारवाई होण्याची शक्यता कमी वाटतेय. संघाची यंत्रणा नी भाजपची सत्ता म्हणून का? म्हणजे भाजपच्या राज्यात गुन्हेगारांना शिक्षा नाहीच!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

खरं तर हे मी लिहिलेय पण प्राण्यांची खाण्यासाठी होणारी कत्तल मलाच पाहवत नाही! लहानपणी एकदा बोकडाच पिलू मारताना पाहिले होते, त्यानंतर कित्येक वर्षे मी नॉनव्हेज खाल्ले नाही. नंतर कधीतरी मी भावनाशून्य झालो नी परत खा खा करू लागलो! :(

In reply to by अमरेंद्र बाहुबली

परिचयातील बहुतेक सर्वच (खासकरून ब्राह्मण) कट्टर हिंदुत्ववादी हे सात्त्विक सणासुदीलाही आवडीने मांसाहार करणारे आहेत! यानुसार तुम्हालाही कडवे हिंदुत्ववादी म्हटलं पाहिजे!

In reply to by रामचंद्र

मी हिंदुत्ववादीच आहे, पण मनुवादी नाही! काही मनुवादी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेतात नी पवार ठाकरे वगैरेंचा द्वेष करत सुटतात!

In reply to by रामचंद्र

साधारण आजपासून १२००० ते १५००० वर्ष्यापुर्वी शेतीचा शोध लागला आणि नियमितपणे मग ज्याला आपण शुद्ध शाकाहारी म्हणतो (खरं तर आजचा अतिकार्बोदके आहार) ते सुरु झालं... खरा शाकाहारी फक्त "ऋषी मुनी"/ जैन साधू वैगरे कि जे फक्त आणि फक्त कंदमुळं फळ खाऊन जगतात ... त्याला शाकाहार (शाक + आहार ) म्हणतात ... आजकाल शाकाहाराची नाटकं करणारी लोकच जास्ती झालीत ... Rigveda (10.87.4): "Māṃsaṃ bhakṣyāma / Yajñasya devatā yajñasya vai śreṣṭhaḥ" - "We shall eat flesh, for the deity of sacrifice is the best." Rigveda (1.162.18): "Gāvo 'dhyāyāt / Gāvo 'dhyāyāt" - "The cow is to be sacrificed, the cow is to be sacrificed." तर शेतीचा शोध लागण्यापूर्वी मानव जात निर्माण होई पर्यंत बहुतेक तो शिकार करूनच उदर निवार्ह करायचा ... मग यात आजच्या सर्वांचे पूर्वज आले ... "आज जरी ते नाक मुरडून "शुद्ध्ह शांकांहांरीं" म्हणून मिरवत असले तरीही ...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

साधारण आजपासून १२००० ते १५००० वर्ष्यापुर्वी शेतीचा शोध लागला आणि नियमितपणे मग ज्याला आपण शुद्ध शाकाहारी म्हणतो (खरं तर आजचा अतिकार्बोदके आहार) ते सुरु झालं... खरा शाकाहारी फक्त "ऋषी मुनी"/ जैन साधू वैगरे कि जे फक्त आणि फक्त कंदमुळं फळ खाऊन जगतात ... त्याला शाकाहार (शाक + आहार ) म्हणतात ... आजकाल शाकाहाराची नाटकं करणारी लोकच जास्ती झालीत ... Rigveda (10.87.4): "Māṃsaṃ bhakṣyāma / Yajñasya devatā yajñasya vai śreṣṭhaḥ" - "We shall eat flesh, for the deity of sacrifice is the best." Rigveda (1.162.18): "Gāvo 'dhyāyāt / Gāvo 'dhyāyāt" - "The cow is to be sacrificed, the cow is to be sacrificed."

In reply to by श्रीगुरुजी

सर्व ३६५ दिवस हाच निर्णय हवा.
=)) कहा कहा से आते है यार ये लोग. =)) -दिलीप बिरुटे ( फक्त गाजर ए कोबीचा फॅन )

शाळेत असताना मृत्युंजय वाचले होते. त्यात कवचकुंडले हिरावून घेतलेल्या कर्णाला युद्धात अर्जुन क्रूरपणे तीक्ष्ण बाण जिभाळी मारण्याचे वर्णन वाचून कसेसेच वाटले होते. मनुष्य मनुष्याला इतक्या क्रूरपणे मारत असेल तर इतर प्राणी कोणत्याही पद्धतीने मारताना बघताना मला कधीच त्रास झाला नाही, खाताना तर अजिबात होत नाही.

In reply to by आग्या१९९०

माणूस माणसाला मारतो त्यामागे कारण असते, पण प्राणी बिचारा मुका! का मारावे त्याला? असो. प्रोटीनची गरज म्हणून मी भावना बाजूला ठेऊन चिकन खातो, व्हेज मध्ये पर्याय मर्यादित नी हाटेल वगैरे उपलब्ध नसलेले, पनीर तर सर्रास डुप्लिकेट!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

प्रोटीनची गरज म्हणून मी भावना बाजूला ठेऊन चिकन खातो भुजबळ बुवा यांच्या मूलभूत गैरसमजांपैकी हा अजून एक

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, आपण म्हणजे मिपावरील ज्ञानाचा सागर. फक्त इतके सांगा की चिकनमधे प्रोटीन असतात की नाही. चिकन आहारात असावे की नसावे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भावना बाजूला ठेवून चिकन अन्न म्हणून मुळीच खाऊ नये तर त्याच्या चवीसाठी आणि स्वादासाठी खावे. प्रोटीनसाठी खायचे असतील तर अनेक स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पनीर तर सर्रास डुप्लिकेट!
घरी अगदी सहज आणि कमी वेळात बनते पनीर. दीड लीटर दुधाचे अंदाजे दोनशे तीस ग्राम बनते. बाजारात तयार पनीर (इथे इंदुरात) ४०० रुपये किलो मिळते, म्हणजे किंमत तीच पडत असली तरी खात्रीशीर आणि ताजे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पनीरात भेसळ होऊ शकते ... तशी दुधात पण भेसळ होऊ शकते ... (होऊ शकते काय ? होतेच अन काय ....! घाबरतोय कि काय कोण .. ) गाय म्हशीने जास्त दूध द्यावे म्हणून सर्रास त्यांना हार्मोन्स ची भरमसाठ इंजेक्शने टोचतात ... तसलं दुध पिऊन , या गेल्या काही वर्ष्यातील मुली (जेन झी), लवकर वयात येतात व त्यांना मासिक पाळी खूप लवकर सुरु होते ... असे एक ओळखीतले वैद्यराज म्हणत होते ब्वा ... डाळी आपण परदेशातून आयात करतो (म्हणजे भरपूर परकीय चलन खर्च करतो )... मोदीजी म्हणत होते ... कि लोकांनी आहारातून डाळ कमी केली पाहिजे ... (म्हणजे एक प्रकारे परकीय चलन वाचवून आपण देशसेवा करू ... )

In reply to by आंद्रे वडापाव

हार्मोन्स ची भरमसाठ इंजेक्शने टोचतात ... तसलं दुध पिऊन , या गेल्या काही वर्ष्यातील मुली (जेन झी), लवकर वयात येतात व त्यांना मासिक पाळी खूप लवकर सुरु होते ... असे एक ओळखीतले वैद्यराज म्हणत होते ब्वा ...
शिवाय ते म्हणत होते... आधीच्या पिढीत मुलगी (समजा १७-१८ वर्षाची) तिचे जे फिजिकल फिचर डेव्हलपमेंट व्हायचे... तसे फिजिकल फिचर आताच्या मुलींना १२ , १३ वयातच होते....