आधीच्या भागात २५० प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील चर्चेसंदर्भात प्रतिसाद द्यायचा असल्यास त्या भागात आणि नवीन काही लिहायचे असल्यास या भागात लिहावे ही विनंती.
लोकप्रिय व्यक्तीमत्व अभिजीत बिचुकले यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उडी घ्यायचे ठरविले आहे. विविध राज्यातील १०० आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आपल्याला राज्यघटना आणि कायदा याची चांगली जाण असून आपण राष्ट्रपती व्हायला योग्य आहोत असा त्यांचा दावा आहे. आपली राष्ट्रपती व्हायची इच्छा आहे हे त्यांनी मागच्या वेळेस मोदींना सांगितले होते पण आयत्या वेळेस मोदींनी रामनाथ कोविंदांचे नाव पुढे आणल्याने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला असे दिसते. असो. अभिजीत बिचुकलेंना हार्दिक शुभेच्छा. २५ जुलै रोजी नवे राष्ट्रपती म्हणून ते शपथ घेताना दिसतील का? आणखी एक मराठी व्यक्ती राष्ट्रपती झाल्यास त्याचा आपल्या सगळ्यांनाच आनंद व्हायला हवा :)


वर्गीकरण
वाचने
46247
प्रतिक्रिया
216
मिसळपाव
प्रतिक्रिया
हेच काका पूर्वी सांगायचे की
सध्याच्या घडामोडी पाहाता,
सध्याच्या घडामोडी पाहाता,
In reply to सध्याच्या घडामोडी पाहाता, by प्रसाद_१९८२
सेना व कॉंग्रेस या दोन पक्षात
In reply to सध्याच्या घडामोडी पाहाता, by डँबिस००७
२०१९ मधे भाजपा असाच उतावळा
राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी
In reply to २०१९ मधे भाजपा असाच उतावळा by प्रसाद_१९८२
शिवसेना फुटू शकते
सेना भूतकाळात अनेकदा फुटली
In reply to शिवसेना फुटू शकते by कंजूस
"भाजपात जाण्याऐवजी किंव्हा
हम्म
In reply to "भाजपात जाण्याऐवजी किंव्हा by प्रसाद_१९८२
एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतर
पाकिटा
In reply to एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतर by प्रसाद_१९८२
घेताहेत माघार!!
बहुदा
In reply to घेताहेत माघार!! by कंजूस
ठाण्याचं कल्याण होणे आता दूर नाही.
हा हा हा
In reply to ठाण्याचं कल्याण होणे आता दूर नाही. by कंजूस
शिवसेनेने भाजपाशी युती करावी
In reply to हा हा हा by माईसाहेब कुरसूंदीकर
शिवसेनेने भाजपाशी युती करावी अशी त्यांची मागणी आहेअशी काहीबाही मागणी त्यांनी केलेली नाही. तुम्हाला कुठून कळलं माई?हम्म
In reply to शिवसेनेने भाजपाशी युती करावी by अमरेंद्र बाहुबली
ही नवीन बातमी पाहा
In reply to शिवसेनेने भाजपाशी युती करावी by अमरेंद्र बाहुबली
अजित पवारांना पुढे करुन
भाजपाच्या बोकांडी अजुन एक
In reply to अजित पवारांना पुढे करुन by कानडाऊ योगेशु
उठांनी ही संधी सोडू नये ...
मैदान विसरा आता. घरात बसून
In reply to उठांनी ही संधी सोडू नये ... by गामा पैलवान
आंध्र
In reply to मैदान विसरा आता. घरात बसून by श्रीगुरुजी
ठाकरे जर राजकारणातून हद्दपार
In reply to आंध्र by चंद्रसूर्यकुमार
ठाकरे जर राजकारणातून हद्दपार झाले तर ती एक खूप चांगली घटना असेल. फक्त फडणवीस, गडकरी आणि चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेचे प्रेमाचे भरते येऊन परत एकदा शिवसेनेपुढे शेपूट हलवत जायची अवदसा त्यांना आठवू नये हे नक्कीच.अगदी हेच म्हणतो. थोडीशी भर टाकून सांगतो की भाजपने सेनेप्रमाणे राष्ट्रवादीबरोबर सुद्धा जाऊ नये.भाजपने सेनेप्रमाणे
In reply to ठाकरे जर राजकारणातून हद्दपार by श्रीगुरुजी
भाजपने सेनेप्रमाणे राष्ट्रवादीबरोबर सुद्धा जाऊ नये.सत्तेसाठी मेहबूबा बरोबर जानारे राष्ट्रवादी सोबत गेल्यावर प्राॅब्लेम काय?अज्ञानी प्रतिसादामुळे खिक्क
In reply to भाजपने सेनेप्रमाणे by अमरेंद्र बाहुबली
निवडणुकी अगोदर आणि नंतर
In reply to भाजपने सेनेप्रमाणे by अमरेंद्र बाहुबली
भाजपाची अधोगती
In reply to मैदान विसरा आता. घरात बसून by श्रीगुरुजी
हो पण सेना आमदार स्वतःहुन
In reply to भाजपाची अधोगती by प्रदीप
भाजपाने राजकारणासाठी इतर
In reply to भाजपाची अधोगती by प्रदीप
अगतिकता
In reply to भाजपाने राजकारणासाठी इतर by शाम भागवत
तुमचे म्हणणे बरोबर आहे. युरोप
In reply to अगतिकता by प्रदीप
"कमीत कमी वाईट पक्ष निवडायचा
In reply to तुमचे म्हणणे बरोबर आहे. युरोप by शाम भागवत
मला कमीत कमी वाईट पक्षातला
In reply to तुमचे म्हणणे बरोबर आहे. युरोप by शाम भागवत
एकंदरीत एकनाथ शिंदेंच्या
तो
In reply to एकंदरीत एकनाथ शिंदेंच्या by श्रीगुरुजी
सत्य स्वीकारा
राष्ट्रपती उमेदवारी प्रचारात अडणा
चाळिस
त्यांना दिलेली भूमिका त्यांनी
In reply to चाळिस by माईसाहेब कुरसूंदीकर
+१
In reply to त्यांना दिलेली भूमिका त्यांनी by खेडूत
शिवसेना + राष्ट्रवादी +
In reply to चाळिस by माईसाहेब कुरसूंदीकर
Whatsapp
नाही.
In reply to Whatsapp by अमोल निकस
आहे ना
In reply to Whatsapp by अमोल निकस
नाही.
In reply to Whatsapp by अमोल निकस
क्रुपया सहभागी करून घ्यावे.
In reply to नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे सगळे आमदार काही सत्ता हवी/पैसा . । . .
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार
या सगळ्या घडामोडींमध्ये
In reply to राष्ट्रपतीपदाचे उमेदवार by चंद्रसूर्यकुमार
:) :)
In reply to या सगळ्या घडामोडींमध्ये by विजुभाऊ
उधोजी ह्यांचा शिळ्यासेनेवर
शिळीसेना, पैशांच्या बॅगा
In reply to उधोजी ह्यांचा शिळ्यासेनेवर by साहना
कचुरे साहेब तर आहेत की अजून
In reply to शिळीसेना, पैशांच्या बॅगा by अमरेंद्र बाहुबली
परत तोंडावर पडणार
शिवसेना-महाविकास आघाडी आणि इतिहास.
या बंडखोरीने वसंतदादांचं
In reply to शिवसेना-महाविकास आघाडी आणि इतिहास. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा पहिलाच प्रसंग. नंतर अनेक
In reply to या बंडखोरीने वसंतदादांचं by कानडाऊ योगेशु
बाकी शिवसेनेचे ठिक आहे, मात्र
दोन वेगवेगळ्या फौजदारी
In reply to बाकी शिवसेनेचे ठिक आहे, मात्र by प्रसाद_१९८२
+११
In reply to दोन वेगवेगळ्या फौजदारी by श्रीगुरुजी
बच्चू कडू, प्रताप सरनाईक
In reply to दोन वेगवेगळ्या फौजदारी by श्रीगुरुजी
100% सहमत !!
निर्णय चुकला की काय होते
सहमत.
In reply to निर्णय चुकला की काय होते by sunil kachure
इतके दिवस नेहरू गांधी घराणेशाहीवर घणाघात करणाऱ्या
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राज्यपाल कोश्यारींना करोना
अजून एक शक्यता..
अगदी.
In reply to अजून एक शक्यता.. by ज्ञानोबाचे पैजार