ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग २)
आधीच्या भागात २५० प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील चर्चेसंदर्भात प्रतिसाद द्यायचा असल्यास त्या भागात आणि नवीन काही लिहायचे असल्यास या भागात लिहावे ही विनंती.
लोकप्रिय व्यक्तीमत्व अभिजीत बिचुकले यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उडी घ्यायचे ठरविले आहे. विविध राज्यातील १०० आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आपल्याला राज्यघटना आणि कायदा याची चांगली जाण असून आपण राष्ट्रपती व्हायला योग्य आहोत असा त्यांचा दावा आहे. आपली राष्ट्रपती व्हायची इच्छा आहे हे त्यांनी मागच्या वेळेस मोदींना सांगितले होते पण आयत्या वेळेस मोदींनी रामनाथ कोविंदांचे नाव पुढे आणल्याने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला असे दिसते. असो. अभिजीत बिचुकलेंना हार्दिक शुभेच्छा. २५ जुलै रोजी नवे राष्ट्रपती म्हणून ते शपथ घेताना दिसतील का? आणखी एक मराठी व्यक्ती राष्ट्रपती झाल्यास त्याचा आपल्या सगळ्यांनाच आनंद व्हायला हवा :)


प्रतिक्रिया
भाजपाने राजकारणासाठी इतर
अगतिकता
तुमचे म्हणणे बरोबर आहे. युरोप
"कमीत कमी वाईट पक्ष निवडायचा
मला कमीत कमी वाईट पक्षातला
एकंदरीत एकनाथ शिंदेंच्या
तो
सत्य स्वीकारा
राष्ट्रपती उमेदवारी प्रचारात अडणा
चाळिस
त्यांना दिलेली भूमिका त्यांनी
+१
शिवसेना + राष्ट्रवादी +
Whatsapp
नाही.
आहे ना
नाही.
क्रुपया सहभागी करून घ्यावे.
हे सगळे आमदार काही सत्ता हवी/पैसा . । . .
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार
या सगळ्या घडामोडींमध्ये
:) :)
उधोजी ह्यांचा शिळ्यासेनेवर
शिळीसेना, पैशांच्या बॅगा
कचुरे साहेब तर आहेत की अजून
परत तोंडावर पडणार
शिवसेना-महाविकास आघाडी आणि इतिहास.
या बंडखोरीने वसंतदादांचं
हा पहिलाच प्रसंग. नंतर अनेक
बाकी शिवसेनेचे ठिक आहे, मात्र
दोन वेगवेगळ्या फौजदारी
+११
बच्चू कडू, प्रताप सरनाईक
100% सहमत !!
निर्णय चुकला की काय होते
सहमत.
इतके दिवस नेहरू गांधी घराणेशाहीवर घणाघात करणाऱ्या
राज्यपाल कोश्यारींना करोना
अजून एक शक्यता..
अगदी.
एकनाथ शिंदे यांच्या गटाला
काही होइल
जनसेवा करण्याच्या
कायप्पा University
अगदी माझ्याच मनातले लिहिले
समजा असच असेल तर लोकं परत
उठांच्या नेतृत्वाखालील
"शिंदेसाहेबांनी एवढी मोठी
बघुया काय होते आहे ते.
सहमत
Pagination