आधीच्या भागात २५० प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील चर्चेसंदर्भात प्रतिसाद द्यायचा असल्यास त्या भागात आणि नवीन काही लिहायचे असल्यास या भागात लिहावे ही विनंती.
लोकप्रिय व्यक्तीमत्व अभिजीत बिचुकले यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उडी घ्यायचे ठरविले आहे. विविध राज्यातील १०० आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आपल्याला राज्यघटना आणि कायदा याची चांगली जाण असून आपण राष्ट्रपती व्हायला योग्य आहोत असा त्यांचा दावा आहे. आपली राष्ट्रपती व्हायची इच्छा आहे हे त्यांनी मागच्या वेळेस मोदींना सांगितले होते पण आयत्या वेळेस मोदींनी रामनाथ कोविंदांचे नाव पुढे आणल्याने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला असे दिसते. असो. अभिजीत बिचुकलेंना हार्दिक शुभेच्छा. २५ जुलै रोजी नवे राष्ट्रपती म्हणून ते शपथ घेताना दिसतील का? आणखी एक मराठी व्यक्ती राष्ट्रपती झाल्यास त्याचा आपल्या सगळ्यांनाच आनंद व्हायला हवा :)


वर्गीकरण
वाचने
46247
प्रतिक्रिया
216
मिसळपाव
प्रतिक्रिया
तो धरतीपकड नावाचा कोणीतरी एक
धरतीपकड
In reply to तो धरतीपकड नावाचा कोणीतरी एक by श्रीगुरुजी
रोचक माहिती.
In reply to धरतीपकड by चंद्रसूर्यकुमार
प्रत्येक वेळी त्याच्या
In reply to तो धरतीपकड नावाचा कोणीतरी एक by श्रीगुरुजी
प्रत्येक वेळी त्याच्या अर्जावर स्वाक्षरी करणारे समर्थक आमदार/खासदार त्याला कसे मिळत होते?श्रिगुरूजी, तेव्हा आमदार खसदार ह्यांची सही असण्याचे बंधन नव्हते. कुणीही ऊभा राहू शकत होतं.त्या बिचुकले नामक इसमाला
बिचुकलेचे पुण्यातील मंडईत
In reply to त्या बिचुकले नामक इसमाला by विजुभाऊ
अरे...
In reply to त्या बिचुकले नामक इसमाला by विजुभाऊ
सुब्रह्मण्यम स्वामी अत्यंत
In reply to अरे... by प्रदीप
सुब्रह्मण्यम स्वामी अत्यंत
In reply to सुब्रह्मण्यम स्वामी अत्यंत by श्रीगुरुजी
सुब्रह्मण्यम स्वामी अत्यंत बुद्धिमान आहेत.ते बरोबर आहे हो. पण अध्येमध्ये ते भाजपला घरचा आहेर देत असतात. मग त्यांच्यावर टिका करायला नको?ज्ञान प्राप्ती
In reply to सुब्रह्मण्यम स्वामी अत्यंत by अमरेंद्र बाहुबली
तो न्यूटन होता.
In reply to ज्ञान प्राप्ती by sunil kachure
चुकलेच
In reply to तो न्यूटन होता. by Bhakti
एकदम गलत..
In reply to चुकलेच by sunil kachure
कोणत्या ठिकाणी / कोणत्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती
In reply to ज्ञान प्राप्ती by sunil kachure
त्यांना,
In reply to कोणत्या ठिकाणी / कोणत्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती by Trump
:D
In reply to त्यांना, by प्रसाद_१९८२
तुम्ही पण बिचुकलेच!! :-)
In reply to त्यांना, by प्रसाद_१९८२
"ताडा च्या ज्ञानप्राप्ती झाली
In reply to तुम्ही पण बिचुकलेच!! :-) by सुक्या
बदल केला तरी पीजे तो पीजेच
In reply to "ताडा च्या ज्ञानप्राप्ती झाली by सुक्या
ज्यांना समजायचंय ते समजणारच
In reply to बदल केला तरी पीजे तो पीजेच by अमरेंद्र बाहुबली
निशा सिंग बद्दल तुम्हाला काही माहित आहे का....?
ट्रम्प ह्यांचे "सल्लागार"
ल गो थत्ते
बिचुकले म्हणजे उधोजींचे
विरोधी पक्षांनी
काय लपवण्याचा अजेंडा असावा?
चीनचे राजदूत द हिंदूच्या भेटीला!
https://www.lokmat.com
केंद्र सरकार
In reply to https://www.lokmat.com by श्रीगुरुजी
आजुन चॅनेल ची लिस्ट वाढवा
रशिया किस झाड की पत्ती है,
In reply to आजुन चॅनेल ची लिस्ट वाढवा by sunil kachure
विधानपरीषद निवडणुकीत भाजपचे
फोडाफोडी करणे जमते. पण जनतेचे
In reply to विधानपरीषद निवडणुकीत भाजपचे by श्रीगुरुजी
खिक
In reply to फोडाफोडी करणे जमते. पण जनतेचे by अमरेंद्र बाहुबली
माझ्या माहीतीनुसार
In reply to फोडाफोडी करणे जमते. पण जनतेचे by अमरेंद्र बाहुबली
देशपातळीवरचे?
In reply to माझ्या माहीतीनुसार by सुक्या
खिक्क
In reply to देशपातळीवरचे? by अमरेंद्र बाहुबली
महाविकास आघाडीचे सरकार
In reply to देशपातळीवरचे? by अमरेंद्र बाहुबली
डबल खिक्क
In reply to फोडाफोडी करणे जमते. पण जनतेचे by अमरेंद्र बाहुबली
मानले पाहिजे!
In reply to विधानपरीषद निवडणुकीत भाजपचे by श्रीगुरुजी
साडे तिन जिल्ह्याच्या
In reply to मानले पाहिजे! by निनाद
खिक्क
In reply to साडे तिन जिल्ह्याच्या by अमरेंद्र बाहुबली
भाजपला २८३ पैकी पहिल्या
विधानसभेच्या अध्यक्षपदाची
In reply to भाजपला २८३ पैकी पहिल्या by श्रीगुरुजी
विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायचे धाडस करणार नाही कारण त्या निवडणुकीत सुद्धा गुप्त मतदान असते.२०१९ ला पहाटे च्या शपथेनंतर कोर्चाने आदेश दिला की हात वर करून मतदान घ्या. नी लगेच दुसर्या दिवशी राजिनामा! खिक्क. :)खिक्क
In reply to विधानसभेच्या अध्यक्षपदाची by अमरेंद्र बाहुबली
गाढवाच्या शेपटीला फटाक्यांचा
:))
In reply to गाढवाच्या शेपटीला फटाक्यांचा by श्रीगुरुजी
महाभकास आघाडी
पूर्ण सहमत. इतके वाईट सरकार
In reply to महाभकास आघाडी by चंद्रसूर्यकुमार
हे सरकार लवकरात लवकर जायलाच
In reply to पूर्ण सहमत. इतके वाईट सरकार by श्रीगुरुजी
हे सरकार लवकरात लवकर जायलाच पाहिजे.वाट बघा.एक तर या सरकारची स्थापनाच
In reply to महाभकास आघाडी by चंद्रसूर्यकुमार
एक तर या सरकारची स्थापनाच मुळात लोकांनी दिलेल्या जनादेशाला पायदळी तुडवून झाली आहे.काहीही. ह्या सरकारची स्थापना लोकशाही मार्गाने झालीय म्हणून कोर्टात जाऊनही भाजपेयी तोंडावर पडले. जनादेश पायदळी तूडवून कर्नाटक ना मध्य प्रदेशातील भाजप सरकार स्थापन झालेय.सर्वात नावडत्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत केजरीवालांना दुसर्या नंबरला ढकलले.केजरीवाल हे अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे तसेच विकासकामांमूळे दिल्लीतील अतिशय लोकप्रिय नेते आहेत. ह्याच लोकप्रियतेच्या बळावर त्यांनी पंजाब राज्यही जिंकले.महाभकास आघाडीने महाराष्ट्रात कसा स्वर्ग आणला आहे असे चित्र उभे करण्यात हे लोक यशस्वी झाले.महाराष्ट्रात ऊध्दव ठाकरेंची लोकप्रियता प्रामाणीकपणे सरकार चालवल्यामूळे वाढलीय. बाकी नेहमीचीच टिका आहें. कोरोना काळात ठाकरेंना ऊत्तम काम केलेय. मागच्या पर्वात तर सांगली कोल्हापूरातील पुरात लोकांना वेळीच मदत मिळाली नाही तेयामुळे तेथील भाजप नेत्याना कोथरूडात यावे लागले. ह्यावरून फडणवीस सरकार किती कार्यक्षम होते हे महाराष्ट्र जाणून आहे. आणी ठाकरेंचा महाराष्ट्र त्रृणी (किपॅड मूळे मूळ शब्द टाईपता येत नाहीये) राहील ज्यांनी हे मागील काळे पर्व संपवले.महाराष्ट्रात ऊध्दव ठाकरेंची
In reply to एक तर या सरकारची स्थापनाच by अमरेंद्र बाहुबली
महाराष्ट्रात ऊध्दव ठाकरेंची लोकप्रियता प्रामाणीकपणे सरकार चालवल्यामूळे वाढलीय.खिक्ककोरोना काळात ठाकरेंना ऊत्तम काम केलेय.डबल खिक्कआणी ठाकरेंचा महाराष्ट्र त्रृणी (किपॅड मूळे मूळ शब्द टाईपता येत नाहीये) राहील ज्यांनी हे मागील काळे पर्व संपवले.ट्रिपल खिक्कमागच्या पर्वात तर सांगली
In reply to महाराष्ट्रात ऊध्दव ठाकरेंची by श्रीगुरुजी
मागच्या पर्वात तर सांगली कोल्हापूरातील पुरात लोकांना वेळीच मदत मिळाली नाही तेयामुळे तेथील भाजप नेत्याना कोथरूडात यावे लागले.ह्यावर मात्र तूम्ही खिक्क, खुरक्क, खाक्क, फार्रर, फूर्र काहीही केलं नाही. :)आधीच्या तुफान विनोदी
In reply to मागच्या पर्वात तर सांगली by अमरेंद्र बाहुबली
पूर्ण सहमत
In reply to महाभकास आघाडी by चंद्रसूर्यकुमार
महाराष्ट्रात खूप मोठ्या
मुक्काम
राज्यसभा व विधानपरिषद
ठिक आहे
विधान परिषद निवडणुकीत जे घडले
In reply to ठिक आहे by sunil kachure
विधान परिषद निवडणुकीत जे घडले त्या मुळे bjp समर्थक लोकांनी mipa चा मासळी बाजार करू नये.षटकार. एखादं राज्य जिकल्यासारखी बोंबाबोंब चाललीय.सरकार काही पडणार नाही. आणि निवडणूक झाली तरी bjp सरकार मध्ये महाराष्ट्रात येणार नाही.हे तर महाराष्ट्रातला बच्चाबच्चा जाणतो.सकाळी पाच वाजता
देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज
In reply to सकाळी पाच वाजता by sunil kachure
देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज पासून रोज सकाळी ४ वाजता उठले पाहिजे.कधी ही चार तास मुख्यमंत्री होण्याची संधी येवू शकते. बाशिंग बांधून तयार राहावे फक्त नवरा कोण हे अजून आयटी सेल नी फिक्स केले नाही.सर ईतकाही घाण अपमान नका करत जाऊ. :)आता दुपारच्या बातम्या 'राजकीय भूकंप'
विचाराने परिपक्व भारतीय कधी होणार
विचाराने परिपक्व भारतीय कधी होणार
सरकार डळमळीत होण्यामागे कारण
लोक असे पण मतदान करत नाहीत
ते
मला वाटतंय की काकांना
In reply to ते by इरसाल
राजकारण गेले चुलीत