ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग २)
आधीच्या भागात २५० प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील चर्चेसंदर्भात प्रतिसाद द्यायचा असल्यास त्या भागात आणि नवीन काही लिहायचे असल्यास या भागात लिहावे ही विनंती.
लोकप्रिय व्यक्तीमत्व अभिजीत बिचुकले यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उडी घ्यायचे ठरविले आहे. विविध राज्यातील १०० आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आपल्याला राज्यघटना आणि कायदा याची चांगली जाण असून आपण राष्ट्रपती व्हायला योग्य आहोत असा त्यांचा दावा आहे. आपली राष्ट्रपती व्हायची इच्छा आहे हे त्यांनी मागच्या वेळेस मोदींना सांगितले होते पण आयत्या वेळेस मोदींनी रामनाथ कोविंदांचे नाव पुढे आणल्याने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला असे दिसते. असो. अभिजीत बिचुकलेंना हार्दिक शुभेच्छा. २५ जुलै रोजी नवे राष्ट्रपती म्हणून ते शपथ घेताना दिसतील का? आणखी एक मराठी व्यक्ती राष्ट्रपती झाल्यास त्याचा आपल्या सगळ्यांनाच आनंद व्हायला हवा :)


वर्गीकरण
वाचने
46170
वाचनखूण
प्रतिक्रिया
216
In reply to बघुया काय होते आहे ते. by शाम भागवत
माझ्या मते विन-विन परिस्थितीत
In reply to माझ्या मते विन-विन परिस्थितीत by श्रीगुरुजी
आपली हार होते आहे असे वाटले
In reply to आपली हार होते आहे असे वाटले by शाम भागवत
हा सल्ला बहुमतातील सरकारने
In reply to "शिंदेसाहेबांनी एवढी मोठी by चौकस२१२
?
In reply to ? by चंद्रसूर्यकुमार
मुख्य म्हणजे “अरेला कारे
In reply to कायप्पा University by सुखी
श्री राऊत यांचे काय होईल?
In reply to कायप्पा University by सुखी
तिकडचे इकडे आणण्यापेक्षा
जरी अँटी डेफेक्शन लागू नाही
लगेच काही होणार नाही
मुंबई पालिका सेनेला महत्वाची
मुंबई पालिका सेनेला महत्वाची
In reply to मुंबई पालिका सेनेला महत्वाची by अमरेंद्र बाहुबली
आता भाजपने सेनेशी परत युती
In reply to आता भाजपने सेनेशी परत युती by श्रीगुरुजी
तसेच भाजप आता कोणत्याही
In reply to तसेच भाजप आता कोणत्याही by शाम भागवत
पण पालिकेतील भ्रष्टाचाराची
पण पालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढायला पोलीस यंत्रणा हाताशी पाहिजे किंवा सीबीआयला महाराष्ट्र बंदी नसली पाहिजे.ज्यांचे घरं काचेचे असतात ते दुसर्यांच्या घरावर दगडफेक करत नाहीत भागवत काका! :) भाजपने म्हणून कधा अशी हिंमत केली नाही. नाहीतर नागपूर, नाशिक, पुणे पालिकेवर दणादण धाडी पडतील. रच्याकने तुकाराम मुंडे ह्या प्रामाणीक अधिकार्याने नालेसफाईत मागील वर्षाच्या तूलनेत कमी खर्चात सारखंच काम केलं तर संतापून भाजप वाल्यानी त्यांची बदली केला होती. :) मागे राष्ट्रहीतवादी मुवी काकांनी पुणे पालिकेतील भ्रष्टाचारासाठी राज्यसरकारला जबाबादार धरले होते. कुणीतरी त्यांना पुणे पालिकेत भाजपची सत्ता आहे हे नजरेस आणले. त्यांनंतर मुविकाकांनी त्या भ्रष्टाचाराविरूध्द चकार शब्द काढला नाही. :)In reply to पण पालिकेतील भ्रष्टाचाराची by अमरेंद्र बाहुबली
तेच म्हणतोय मी.
In reply to आता भाजपने सेनेशी परत युती by श्रीगुरुजी
आता भाजपने सेनेशी परत युती
आता भाजपने सेनेशी परत युती केली तर भाजप समर्थक अत्यंत चिडतील.कार्यकर्त्यांना कोण कुत्रं विचारतं?? एकदा निवडणूका झाल्या की. कार्यकरत्यांचा ऊपयोग निवडणूकीपुरता असतो.In reply to आता भाजपने सेनेशी परत युती by अमरेंद्र बाहुबली
शिवसेनेवर भाजपवाले चिडले आहेत
In reply to शिवसेनेवर भाजपवाले चिडले आहेत by शाम भागवत
भाजपवर शिवसेनेवाले चिडले आहेत
In reply to भाजपवर शिवसेनेवाले चिडले आहेत by अमरेंद्र बाहुबली
पण हे मोदी शहांना पटले पाहिजे
In reply to पण हे मोदी शहांना पटले पाहिजे by शाम भागवत
पण हे मोदी शहांना पटले पाहिजे
पण हे मोदी शहांना पटले पाहिजे ना. तर कार्यवाही होणार. मग तुमच्या मनासारखे होणार. :)मोदींना कारवाई करायची तर कधीच केली असती. मूळात फडणवाीसांचा गेम अमीत शहांनी केलाय. मोदींनंतर त्याना स्पर्धा नकोय. त्यामूळे १०५ आमदार असूनही त्यांनी कधी सत्ता मिळवायचा प्रयत्न केला ना करतील. फडणवीसांना केंद्रातही घेणार नाहीत.शिवसेनेच्या बाबतीत कोणाला बाजूला करायचे ते शिंदे साहेबांना कळले. कार्यवाही झाली.पहाटेच्या शपथविधीवेळीही मोटाबाईने गेम केला म्हणून भाजपेयी हुरळून गेले होते प्रत्यक्षात स्वतचाच गेम झालाय हे लक्षात आल्यावर त्यांना तोंड दाखवायला जागा नव्हती.In reply to पण हे मोदी शहांना पटले पाहिजे by अमरेंद्र बाहुबली
होका. बर.
In reply to पण हे मोदी शहांना पटले पाहिजे by अमरेंद्र बाहुबली
आता पण
कारण ठाण्याबाहेर प्रभाव
In reply to कारण ठाण्याबाहेर प्रभाव by प्रसाद_१९८२
असल्या कुटील योजना बनवून त्या
In reply to असल्या कुटील योजना बनवून त्या by श्रीगुरुजी
संजय राऊतला तुम्ही
In reply to संजय राऊतला तुम्ही by प्रसाद_१९८२
त्याने काय केलंय? बेताल
In reply to संजय राऊतला तुम्ही by प्रसाद_१९८२
१०५ घरी बसवण्यात नी तीन पक्ष
In reply to १०५ घरी बसवण्यात नी तीन पक्ष by अमरेंद्र बाहुबली
अहो अबा.
In reply to अहो अबा. by यश राज
लोकसत्ता तर म्हणतंय आमदार,
In reply to अहो अबा. by यश राज
Mr यश राज केंद्र सरकार नी
In reply to कारण ठाण्याबाहेर प्रभाव by प्रसाद_१९८२
अजित पवार
४५ आमदार घेऊन
In reply to ४५ आमदार घेऊन by कंजूस
हो. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह
In reply to हो. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह by श्रीगुरुजी
ऑ!!!!
In reply to ऑ!!!! by इरसाल
ख्या ख्या ख्या! काय विनोद
In reply to ४५ आमदार घेऊन by कंजूस
हो.
In reply to हो. by शाम भागवत
कंकाका,
डोकं असेल तर वापरा
इतिहास साक्षी आहे
In reply to इतिहास साक्षी आहे by sunil kachure
तुमच्या लेखनाला अस्विकार
In reply to तुमच्या लेखनाला अस्विकार by सुखी
तूम्हालाही लोक झेलतातच ना??
In reply to तूम्हालाही लोक झेलतातच ना?? by अमरेंद्र बाहुबली
मिर्ची इकडे कशी लागली असेल
WhatsApp वरील msg
WhatsApp वरील msg
काही शंका
In reply to काही शंका by डाम्बिस बोका
सत्तेसाठी लाज, धर्म,
In reply to सत्तेसाठी लाज, धर्म, by चौकस२१२
सत्तेसाठी लाज, धर्म,
BJP हा पण राजकीय पक्ष च आहे
ह्याचे पण लोकांना कौतुक वाटते
In reply to ह्याचे पण लोकांना कौतुक वाटते by sunil kachure
पूर्वीपासून
ह्या सगळ्या प्रकारात काका
In reply to ह्या सगळ्या प्रकारात काका by कानडाऊ योगेशु
समजले नाही
In reply to समजले नाही by क्लिंटन
शिवसेने कडुन काकांनीच भाजपची
In reply to शिवसेने कडुन काकांनीच भाजपची by कानडाऊ योगेशु
त्यात नवीन काय?
In reply to ह्या सगळ्या प्रकारात काका by कानडाऊ योगेशु
खर आहे.
सरकार चे काम
In reply to सरकार चे काम by sunil kachure
उच्च वर्णीय आणि उद्योगपती हेच
शिंदे गटाला मान्यता देण्याचे
In reply to शिंदे गटाला मान्यता देण्याचे by श्रीगुरुजी
२/३ पेक्षा जास्त आमदार असले
In reply to २/३ पेक्षा जास्त आमदार असले by शाम भागवत
२/३ पेक्षा जास्त आमदार असले
In reply to २/३ पेक्षा जास्त आमदार असले by श्रीगुरुजी
तेच म्हणतोय. फार वेळ काढता
In reply to शिंदे गटाला मान्यता देण्याचे by श्रीगुरुजी
झिरवळ त्यांची आमदारकी रद्द करून . . .
भारतीय लोक आणि भारतीय लोकशाही अपरिपक्व आहे
In reply to भारतीय लोक आणि भारतीय लोकशाही अपरिपक्व आहे by sunil kachure
भारत इतका पण प्रगत नाही की काही उपाय करू शकेल.
In reply to भारतीय लोक आणि भारतीय लोकशाही अपरिपक्व आहे by sunil kachure
संकट दारावर उभ आहे
आत्ता जे कचुरे साहेब बोलत