तुम्ही डावीकडुन -> उजवीकडे का आलात ?
आयुष्यात आपले विचार सतत बदलत असतात; नवीन माहिती मिळते, नवीन व्यवहारीक अडचणी येतात. अशी कितीतरी कारणे असतात.
मी महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण झाल्यानंतर साधारणतः सौम्य डाव्या विचारांनी प्रभावित झालो होतो. जसे जसे वाचन, प्रवास आणि संशोधन वाढत गेले तसे तथाकथीत डाव्या विचारातील (प्रचारातील ?) फोलपणा जाणवत गेला.
काही प्रचलित कारणे खालीलपैकी आहेत.
१. सतत एक बाजु दुसर्यावर अन्याय करते आहे.
२. अतिशय निवडक आणि खोट्या बातम्या पसरवणे.
३. दांभिकपणा.
तुमचाही असाच वैचारीक प्रवास झाला आहे का? असेल तर कारणे जाणुन घ्यायला आवडतील...
वर्गीकरण
वाचने
53849
प्रतिक्रिया
149
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्हणजे नेमका कसा ? उदारहण
In reply to हिंदुनी ख्रिश्चनांबरोबर असा by Trump
याशिवाय
In reply to रंजक by तर्कवादी
(यात मुस्लिम, ख्रिश्चन तर आलेच पण बौद्ध, पारशी, जैन, शीख , लिंगायत ईत्यादींचाही सामावेश होईल)कोणत्याही धर्माची बांधिलकी वा धर्माचं लेबल ज्यांना अमान्य आहे असे लोक सुद्धा अहिंदूच (मग त्यांचा जन्म कोणत्याही धर्मात झालेला असू शकतो)http://www.misalpav.com
In reply to याशिवाय by तर्कवादी
हिंदूं = जे अब्राहमिक जातीत
In reply to http://www.misalpav.com by Trump
कोणी स्वतःला काय म्हणावे हा
In reply to हिंदूं = जे अब्राहमिक जातीत by तर्कवादी
कोणी स्वतःला काय म्हणावे हा
In reply to कोणी स्वतःला काय म्हणावे हा by Trump
तुमची हिंदु धर्माची व्याख्येत
In reply to कोणी स्वतःला काय म्हणावे हा by तर्कवादी
तपशील पुढे ठरवता येतील
In reply to रंजक by तर्कवादी
हिंदू म्हणजे कोण याची एकदा
In reply to तपशील पुढे ठरवता येतील by वामन देशमुख
हिंदू म्हणजे कोण याची एकदा कायदेशीर व्याख्या झाली की मग त्यांचा हिंदूंत समावेश होईल असे पाहू.जबरदस्तीने ? त्यांना व्हायचे नसले तरी ?