तुम्ही डावीकडुन -> उजवीकडे का आलात ?
तुम्ही डावीकडुन -> उजवीकडे का आलात ?
आयुष्यात आपले विचार सतत बदलत असतात; नवीन माहिती मिळते, नवीन व्यवहारीक अडचणी येतात. अशी कितीतरी कारणे असतात.
मी महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण झाल्यानंतर साधारणतः सौम्य डाव्या विचारांनी प्रभावित झालो होतो. जसे जसे वाचन, प्रवास आणि संशोधन वाढत गेले तसे तथाकथीत डाव्या विचारातील (प्रचारातील ?) फोलपणा जाणवत गेला.
काही प्रचलित कारणे खालीलपैकी आहेत.
१. सतत एक बाजु दुसर्यावर अन्याय करते आहे.
२. अतिशय निवडक आणि खोट्या बातम्या पसरवणे.
३. दांभिकपणा.
तुमचाही असाच वैचारीक प्रवास झाला आहे का? असेल तर कारणे जाणुन घ्यायला आवडतील...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भक्तजी,
सरसकट मुस्लिम बहुल देशांत का
स्लीपर सेल्स असेच काम करतात...
स्लीपर सेल
सरसकट मुस्लिम बहुल देशांत का
स्लीपर सेल्स असेच काम करतात...
सरसकट मुस्लिम बहुल देशांत का
अमेरिकन डावे पक्ष (डेमोक्रॅट्स)
कडवी मुस्लिम मते, त्यांचा
आणि, मुसलमान आणि ख्रिश्चन
चौकशी राव, आपल्या पर्सनल
मुस्लिमांना आणि ख्रिश्चनांना
कॉमी तुम्हि विचारा तर !
१०० % समाजवादी आणि साम्यवादी
कारण सामान नागरी कायद्याबद्दल
मलाला युसुफझाई उदाहरण आहे...
हिंदू किंवा नास्तिक
हिंदूं = जे अब्राहमिक जातीत
वरील लिंकमधून थोडेसे...
डावे आणि इस्लाम ह्यांचे
ह्या सर्व खटाटोपाचा एक साईड
हम्म
आई हुतात्मा झाली "
सध्यातरी बहुसंख्यांकवादाचे
सध्यातरी बहुसंख्यांकवादाचे समर्थन उजव्या बाजूचे लोक करताना दिसतात.१. बहुसंख्यांकवाद आणि लोकशाही यातील फरक काय? २. मुस्लीम देशामध्ये इतरांना कमी अधिकार असतात, तो एक बहुसंख्यांकवाद नाही का?मी सुरुवाती सुरुवातीला माईल्ड
कॉमी
तळटीप - धागाकर्ते सरांनी
माझ्या द्रुष्टीने तुम्ही अजुन
आमी उजवे
मी डावा का नाही? काहीसे विस्कळीत
जियो !!
छान
बिंगो!!
खुप उत्तम धागा आहे !
आर्थिक विषमतेचं इतकं निर्लज्ज समर्थन
आर्थिक विषमतेचं इतकं निर्लज्ज
आर्थिक दृष्टया समाजाची रचना
सहमत
या अपप्रचाराला तोंड दिले पाहिजे
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे.
काही मुद्दे
धन्यवाद
भारताला स्वातंत्र्य
??
या प्रकाराचे समर्थन करायचे
आपणच आपली दारे परकीय
मिल्टन फ्रीडमन
१-२-३
चंद्रसूर्यकुमार, माहितीबद्दल
हो