नमस्कार मिपाकरांनो,
आपल्या सर्वांच्या आवडत्या मिसळपाव.कॉम ह्या संकेतस्थळाला यंदा पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत.
पंधरा वर्षांच्या मिपाच्या यशस्वी वाटचालीत अनेक लेखक/लेखिकांनी उत्तमोत्तम कथा, कादंबऱ्या, लेख, लेखमालिका लिहून मोलाचे योगदान दिले आहे.
मिपावरच्या एकूण धाग्यांची संख्या आता पन्नास हजाराचा टप्पा गाठण्याच्या जवळ पोहोचली आहे. इतक्या मोठ्या साहित्य खजिन्यात दडलेली/कालौघात विस्मृतीत गेलेली कित्येक मूल्यवान रत्ने शोधून काढून वाचणे हि नवीनच नाही तर जुन्या वाचकांसाठीही गवताच्या गंजीत हरवलेली सुई शोधण्या एवढी कठीण गोष्ट आहे.
आपल्यापैकी अनेकांना आवडलेल्या लेखनाची वाचनखूण साठवून ठेवण्याची सवय आहे तेव्हा आपली व्यक्तिगत आवड म्हणून जपून ठेवलेला हा ठेवा प्रतिसादातून लिंक रूपाने अन्य वाचकांबरोबर वाटून त्यांनाही वाचनानंदाची अनुभूती द्यावी अशी सर्व मिपाकरांना आग्रहाची विनंती
सुरुवात म्हणून मी सगळ्या नाही पण माझ्या तींन वाचनखुणा खाली देत आहे.
१) इब्न बतूत - भाग १
जयंत कुलकर्णी साहेबांनीं लिहिलेली १२ भागांची लेखमालिका.
२) मोसाद - भाग १
कै.बोका-ए-आझम यांनी लिहिलेली १४ भागांची लेखमालिका.
३) मक्केतील उठाव १
हुप्प्या यांनी लिहिलेली ७ भागांची लेखमालिका.
वरील तीनही अभ्यासपूर्ण लेख मालिका मला खूप आवडतात. अजूनही बऱ्याच वाचनखुणा आहेत त्या नंतर शेअर करतो!
आता तुमची पाळी! चला तर मग आता पटापट तुमच्या वाचनणखुणा शेअर करा 🙂
आपल्या सर्वांनी प्रतिसादातून शेअर केलेल्या वाचनखुणा सूचिबद्ध करून स्वतंत्र धागा रूपाने ('मिपा हॉल ऑफ फेम' विशेषांक) ह्या वर्षीच्या मिपा वर्धापनदिनी म्हंणजेच गणेश चतुर्थीला श्री गणेश लेखमालेच्या बरोबर प्रकाशित करावा अशी विंनंती मिपा प्रशासनास करण्याचा मानस आहे, जेणेकरून ह्या वर्धापनदिनी आपल्या सर्वांना श्री गणेश लेखमालेत नवीन लेखन आणि 'मिपा हॉल ऑफ फेम' विशेषांकात आत्तापर्यंतचे वाचकांच्या पसंतीस ऊतरलेले जुने पण दर्जेदार लेखन वाचण्याची दुहेरी मेजवानी मिळेल.
वाचने
59257
प्रतिक्रिया
158
मिसळपाव
प्रतिक्रिया
There was a problem playing
In reply to रामदासजींच्या या हायक्लास by चौथा कोनाडा
मला एरर नाही येत पण ॲाडीओ
In reply to There was a problem playing by रंगीला रतन
हे वाक्य मी वाचन खूण म्हणून
In reply to मला एरर नाही येत पण ॲाडीओ by ॲबसेंट माइंडेड…
Mi लिंक देताना तुमच्या
In reply to रामदासजींच्या या हायक्लास by चौथा कोनाडा
:-)
In reply to Mi लिंक देताना तुमच्या by गणेशा
रंगीला रतन, ॲबसेंट माइंडेड ..
In reply to रामदासजींच्या या हायक्लास by चौथा कोनाडा
प्लिज प्रयत्न करा अन सांगा, (माझ्या इथे प्ले करायला काहीच अडचण येत नाहीय)
नविन टॅब मध्ये वरील प्रमाणे
In reply to रंगीला रतन, ॲबसेंट माइंडेड .. by चौथा कोनाडा
अॅमा, गुगलचे लॅागीन नसलेल्या
In reply to नविन टॅब मध्ये वरील प्रमाणे by ॲबसेंट माइंडेड…
"थोडावेळ थांबल्यावर mp३ player बार येतो "तुमच्या इथे वेगळा इश्यू असावा, तपासून पहायला हवे.मला error येत नाही आणि play
In reply to रंगीला रतन, ॲबसेंट माइंडेड .. by चौथा कोनाडा
७.
एका हरण्याची गोष्ट
In reply to ७. by गणेशा
या
८.
चल चांदण्यात जाउ...
In reply to ८. by गणेशा
एक नंबर धागा!
वाचत रहा
In reply to एक नंबर धागा! by रंगीला रतन
बरोबर आहे मु वि साहेब !
In reply to वाचत रहा by मुक्त विहारि
मिपा, आयुष्यभरासाठी चिकटलेले
In reply to वाचत रहा by मुक्त विहारि
मिपा, आयुष्यभरासाठी चिकटलेले व्यसन आहे ....+१११मिपाचे, मिपागीत ....मोकलाया दाहि दिश्या
मोकलाया दाहि दिश्या
In reply to मिपाचे, मिपागीत ....मोकलाया दाहि दिश्या by मुक्त विहारि
९.
धग
In reply to ९. by गणेशा
तुम्ही वाचत आहात, म्हणुन
In reply to धग by ॲबसेंट माइंडेड…
तुम्ही देत रहा मी वाचत आहे.
In reply to तुम्ही वाचत आहात, म्हणुन by गणेशा
धग ..मन स्पर्शुन गेली
In reply to ९. by गणेशा
१०.
आरसा
In reply to १०. by गणेशा
आता आणखिन एक best कथा देतो
In reply to आरसा by ॲबसेंट माइंडेड…
आरसा भारीच आहे !
In reply to १०. by गणेशा
काल बऱ्याच येथील कथा वाचल्या.
In reply to १०. by गणेशा
११.
बोहेमियम रॅप्सडी
In reply to ११. by गणेशा
बोहेमियम रॅप्सडी
In reply to बोहेमियम रॅप्सडी by ॲबसेंट माइंडेड…
धन्यवाद कसले.. आणि साहेब काय.
In reply to बोहेमियम रॅप्सडी by ॲबसेंट माइंडेड…
बोहेमियम रॅप्सडी
In reply to ११. by गणेशा
१२
आई .. मिटलेला श्वास.. (संपुर्ण)
In reply to १२ by गणेशा
१३
वाचनखूण सुविधेचा वापर कसा आणि
१४.
एअरपोर्ट
In reply to १४. by गणेशा
माझ्याकडे बऱ्याचस्या छान छान
ट्रेकिंग
In reply to माझ्याकडे बऱ्याचस्या छान छान by गणेशा
आणि मी ट्रेकिंग आणि सायकल
In reply to ट्रेकिंग by ॲबसेंट माइंडेड…
१५
माझी भटकंती - पुर्वोत्तर भारत..
In reply to १५ by गणेशा
| ॲबसेंट माइंडेड ...
१६.
मी आणि नवा पाऊस...
In reply to १६. by गणेशा
भारी धागा आहे हा. कधीही उघडा
जी नाईन
In reply to भारी धागा आहे हा. कधीही उघडा by चौथा कोनाडा
राईट ! हा गरिबांचा अमिताभ
In reply to जी नाईन by ॲबसेंट माइंडेड…
पोश्टरबॉइज
In reply to भारी धागा आहे हा. कधीही उघडा by चौथा कोनाडा
कालच त्याला भेटून सगळ्या
In reply to भारी धागा आहे हा. कधीही उघडा by चौथा कोनाडा
लग्नाला यायचं हं!
In reply to भारी धागा आहे हा. कधीही उघडा by चौथा कोनाडा
अतिशय सुंदर धागा.,
शब्द झाले मोती -२
लिंक्स राहिली द्यायची.
In reply to शब्द झाले मोती -२ by मोगरा (verified= न पडताळणी केलेला)
Maroon colour +१
In reply to लिंक्स राहिली द्यायची. by मोगरा (verified= न पडताळणी केलेला)
१७.
बकुळीची फुले...चटका लावणारी!
In reply to १७. by गणेशा
पहिली वा.खू.
१८.
मस्त.
In reply to १८. by गणेशा
लक्षात राहिलेली कथामाला ,
विजूभाऊ यांची शाळकरी
दोसतार...
मला काही भाग बेहद्द आवडले. बर्याच भागांवर प्रतिसाद दिले आहेत ! अर्थात ही मालिका "मिपा पुस्तकं"च्या अंतर्गत "मिपाकरांचे दीर्घलेखन" यात समाविष्ट केली गेली आहे ! (पण अनुक्रमणिकेच्या ड्रॉपडाऊन यादीत फक्त १६ भागच दिसतात, त्यामुळे पुढचे भाग शोधयला जड जाते. समं या वर काही करता येतंय का ते बघा)मस्त धागा ... वाचनीय खजिना
१९.
वाह! मस्त गोवा ललितलेख!
In reply to १९. by गणेशा
एका गारुड्याची गोष्ट